No video

खेडशिवापुर येथील मटण भाकरी साठी प्रसिद्ध हाॅटेल जगदंब

  Рет қаралды 8,804

khadad bandya

khadad bandya

Күн бұрын

खेडशिवापुर येथील मटण भाकरी साठी प्रसिद्ध हाॅटेल जगदंब #hoteljagdamb,

Пікірлер: 10
@sunandajadhav320
@sunandajadhav320 Жыл бұрын
आम्ही पण गेलो होतो मी तर पहिल्यांदा गेलते पण मुलगा मित्र नेहमी जातात पण तिथे गेल्यावर निराशा झाली कारण लोक लांबून येतात आणि भुक लागली असते.आणी तिथे गेल्यावर हि गर्दी असते पण त्याचा स्टाफ खूप कमी आहे आणि नंबर आल्यावर टेबलावर बसल्या वर पण खूप वाट पाहावी लागली आणि आणखी एक गोष्ट खटकली तिथे फक्त भाकरी मिळते बाजरीची तर तसं नको तुम्ही ज्वारीची ठेवा चपाती ठेवा कोणाला हव ते घेतील कोणाला भाकरी आवडती कोणाला चपाती आणि भाकरी पण पुरुष करतात ते करतात म्हणून काही प्राबलेम नाही पण बायकांनी करावी ते पण छान कारण पुरुषांना निट जमत नाही ते पीठ नीट मळत नाही भाकरी फुगत नाही भाजत नाही आम्ही मटन थाळी मागवली पण रस्सा काळपट होता तो नसावा छान लाल तर्री बाज असावा हा पण त्यांचा अळणी भात खूप छान असतो माझ्या मुलाला खूप आवडतं माझी कमेंट जर वाचत असाल तर काही चेजेंस करावे स्टाफ वाढवा कारण लोक लांबून लांबून पैसे खर्च करून येतात आणि त्या प्रमाणे चार्जेस पण असतात तर जाताना कस्टमर तृप्त झाला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा यायला हवा तर माझी मालकाला विनंती आहे तुम्हाला पटलं तर विचार करा आणि तुम्ही दुखावलं असाल तर स्वारी
@maheshshawale534
@maheshshawale534 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचं ताई 👍
@aadityamahagaonkar9525
@aadityamahagaonkar9525 Жыл бұрын
जेवताना सोलकढी हवीच, ती पण amu's चीच ❤
@atharvapimpalgaonkar4328
@atharvapimpalgaonkar4328 Жыл бұрын
Thank you For the response of Solkadhi I'm very thankful sir 🙏✌️
@sumithumbardekar1773
@sumithumbardekar1773 Жыл бұрын
Solkadi supremacy ❤❤😎
@nileshpate7426
@nileshpate7426 Жыл бұрын
Omkar are aply junnarla pan ahe ki ....
@sattayendrathakur1579
@sattayendrathakur1579 Жыл бұрын
Pura khana ek to 😅ulte haat se khata
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 34 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 123 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 34 МЛН