Bhaari !! Mazyasathi ha navinach padartha ahe.. Tumhi ghari sagale sangeetpremi disatay, evadhi sagali vaadye n mage Lata Mangeshkarancha cha photo.. Ek video tumachya gharguti sangeet baithakichahi kara na.. ❤
@vmiskhadyayatra1037 ай бұрын
Thank you so much. तुमच्या निरीक्षण छानच आहे. आम्ही संगीत प्रेमी आहोतच आमचं एक चॅनल आहे @vmismusiCreation ya navache त्यात आमचे सांगीतिक videos आहेत तुम्ही पहा www.youtube.com/@vmis_musicreations185 ही लिंक आहे
@asmitapatankar90266 ай бұрын
तांदूळ कोणता घ्यायचा व खा मिक्सरवर काढायचा का
@vmiskhadyayatra1036 ай бұрын
आम्ही इडली रवा वापरला पण कोणत्याही तांदुळाचा चालतो आणि मिक्सर वर पण काढू शकतो असे सासूबाईंनी सांगितले
@anitamohanjagtap67715 ай бұрын
काकुतांदळाचा रवा कसा करायचा ते सांगा हं
@vmiskhadyayatra1035 ай бұрын
तांदूळ mixer वर बारीक करून घेता येतात किंवा बाजारात तांदळाचा इडली रवा मिळतो तो सुद्धा चालेल
धन्यवाद. आम्ही डोंबिवलीचा विडियो केला होता मनीषा दीक्षित असं त्यांच नाव आहे 99302 28704 हा तिचा नंबर आहे आणि ती डावी बाजू या नावाने व्यवसाय करते, तर तुम्ही नक्की तिला contact करा