Рет қаралды 9,297
एस. एस . सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीयश एज्युकेशन फौंडेशन या संस्थेची स्त्रियांच्या , युवक युवतींच्या सर्वागिण विकासासाठी २०१० साली स्थापना झाली . संस्थेचे संघटन वाढविण्यासाठी संस्थेचे एस . एस . सावंत सर यांचे खूप मोठे योगदान दिले आहे . समाजातील अगदी तळागाळातील महिलांचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येक महिला , युवती , युवक स्वावलंबी झाला पाहिजे . हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. संपर्क - 8329711929
आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
#miudyojak #marathimotivational #business
Facebook : / miudyojak
Instagram : / mi_udyojak
Website :www.miudyojak.com