आई हा शब्द मोटा आहे म्हणून इथे पर्यत आला धन्य भाऊ 🙏🙏
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@tusharshinde73073 жыл бұрын
@@comedyjalwa1128nymy👍jjjyjy ji jjjyjy hmm hmm JJ j JJ JJ y jjjyjy JJ 👍 jjjyjy j😋🤭🇧🇴🇨🇩
@ajinkyghodake6833 жыл бұрын
सर डोळ्यात पाणी आलं आपली कहाणी ऐकून
@rahulshinde5543 жыл бұрын
भाऊ, आतापर्यंत खुप सारे motivated video बघितले पण आपला व्हिडीओ अंतःकरणाला भिडला. आपल्या आतापर्यंतच्या संघर्षमय, प्रेरणादायी प्रवासाला सलाम 🙏🏻
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@40.savitashevale933 жыл бұрын
माझा हि प्रवास असाच काही तरी आहे , माझ्या आई ला एक दिवस मला ही असाच bmw सारखा option ठेवायचा आहे , त्या दिवशी जे आई चा डोळ्यात जे आनंद अश्रू येतील ते माझं खरं यश असेल ,सर तुमचा प्रवास खुप खडतर होता त्यातून हि मात करून जे यश प्राप्त केल. त्याला मनापासून सलाम
@bharatsahare5173 жыл бұрын
आई वडील प्रथम गुरू ज्यांच्या पासुन होतं अस्तित्व सुरू फारच सुंदर विचार मांडले सर जी खूप छान किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है सर जी तुम्हाला सलाम सर जी
@local-vocalmg25633 жыл бұрын
सर तुमचा व्हिडीओ म्हणजे एखाद्याला प्रेरित करणार आहे . माझ्या पण आयुष्यामध्ये असाच संघर्ष आहे
@anantpathak60313 жыл бұрын
खरंच जिद्दीच्या जोरावर तूम्ही फार मोठी कामगिरी केली आहे. आई वडीलांची सेवा, जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर कीती ही संकटे आली तरी तरी माणूस पुढे जातो हे तूम्हीं सिद्ध करून दाखवले आहे. 👌
@digambarathare87913 жыл бұрын
एवढ्या अडचणींचा सामना करून आपण तर ऊभे राहीलातच पण आज या पँडमिकच्या काळामध्ये खचलेल्या लाखो मनांसाठी एक आशेचा किरण बनुन आपण ऊभे राहीलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद नमन तुमच्या कार्याला नमन तुमच्या जिद्दिला
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@anaghapabalkar59443 жыл бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम👏👏🙏🙏 खूप शुभेच्छा
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@tarachandakare33523 жыл бұрын
भाऊ खरं आहे गरीबी हि माणसाला काहितरी करायला लावते.ती संघर्ष करुन मिळविली.खरच आमच्या सारख्या मागास गडचिरोली जिल्ह्यात तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे.
@ravindranikam85873 жыл бұрын
सर अप्रतिम , आयुष्यात प्रत्येकाला अनेक संकटातून जावे लागते . त्या संकटांना धैर्याने व शहाणपणाणे मात करतो तोच खरा योद्धा असतो. सर इतक्या संकटाना सामोरे गेलेले आहात त्या संकटातील तुम्हाला मिळालेले ज्ञान किती जबरदस्त आहे हे ज्ञान आमच्या सारख्या शिक्षाना किती सहज मिळते हे आमचे भाग्य आहे . सर तुमच्या या कारकीर्दीला मानाचा मुजरा आई तुळजाभवानी व छञपती शिवाजी महाराज यांची कृपा असीच राहो .👏👏
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@kavitapawar56143 жыл бұрын
गरीबी लक्ष्मी बनुन तुमच्या घरी आली...आणी तुम्ही तिला तुमच्या ह्रदयात स्थान दिलं.
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@mayurm.londhe19973 жыл бұрын
आपल्या #जिद्दीला आपल्या #कर्तृत्वाला आपल्या त्यागाला व #गरिबीवर मात करून व कोणत्याही प्रकारचा कमीपणा मनामध्ये न बाळगता मिळवलेल्या यशाला माझ्याकडून सलाम...!
@shardadhikle7033 жыл бұрын
खरोखर हा प्रवास ज्याच्या वाट्याला येतो. त्यालाच वेदना कळतात. खूप कौतुक आहे तुमचे. तुमच्या यशाला खूप सलाम .
तेव्हा गरीबीची झाकून ठेवलेली परीस्थिती आज मित्रांनसमोर नमूद करताना नक्कीच छाती अभिमानाने फुलून जात असेल आपण खूप संघर्षमय जीवन जगलात आणि काळाला भिक न घालता परीस्थितीच बदलून टाकली अभिमान आहे भाऊ.
@sandipsakpal9923 жыл бұрын
प्रयत्न अर्थी परमेश्वर !
@HyundaiVerna15423 жыл бұрын
बंधू..आई वडील यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलं देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलं....
खरोखरच अतिशय सुंदर... जीवनात यशाच्या मार्गाने जायच असल तर आई-वडिलांची कृतज्ञता अणि अपार कष्टाची तयारी,येणारे प्रसंग व त्याला जिद्दीने तोंड,मुकाबला करण्याची तयारी लागते याच हे ज्वलंत उदाहरण आहे.खरचं हे संपुर्ण लेक्चर ऎकल्यावर डोळे पाणावतात... खुप काही शिकण्यासारख ... सर्वानी जरुर मनापासुम ऐकाव आणि बोधघ्यावा.
@गावाकडचातुकारामशिंदे Жыл бұрын
खर आहे भाऊ गरिबी खूप वाईट असते मी शुदा तोच सांगर्ष करतो
@pravinshinde92453 жыл бұрын
Nice 👌 sir खूप खडतर प्रवास होता तुमचा हा व्हिडिओ बघून नक्कीच जीवनात यशस्वी होऊ
@rajarambhandare47613 жыл бұрын
दिलीपराव आपण जीवनामधये खुप काही भोगले मात्र पुन्हा सावरले यातच सर्व काही मिलवल। आसे आपल्या सारखे सुपुत्र थोडेच। जयहिंद।
@vandanamayanache66483 жыл бұрын
अंगी महत्वाकांक्षा होती म्हणून सर्व करू शकलात धण्यवाद
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@sopannirmal83132 жыл бұрын
खूप प्रेरणा मिळते सर तुमच्याकडून मी प्रथम तुमचे lacture अकोल्याला atanet केले होते तेव्हा मी emloy hoto आणि त्या lecturlmule मी आज स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
@vitthalraochavan58383 жыл бұрын
जिद्द आणि चिकाटी स्पष्ट बोलणे यांमुळे खुप प्रेरणा मिळाली अभिनंदन.
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@laxmanparve63743 жыл бұрын
दादा तुझ्या जिद्दीला सलाम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दादा.
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@nandkumarkanunje56163 жыл бұрын
सर,आपण आळस जवळ ठेवला नाही म्हणून हे सर्व घडले. नमस्ते,भावी जीवनात व्यसन मुक्त राहावे.यशस्वी जीवन मिळेल.
@pratikjagadale43983 жыл бұрын
Player t
@sagarauti273 жыл бұрын
For Unlikes, खर सांगायला खूप मोठ मन लागतं आणि तिच माणसे मोठी होतात Truly inspiring..
@shitalmatade97722 жыл бұрын
खूप छान दिलीप ...तुझा लहानपण चा प्रवास माहितीये .खुप खडतर होत सगळं
@JoshTalksMarathi3 жыл бұрын
⭐👇 ज्याप्रकारे दिलीप यांनी परिस्थिती बदलून स्वतःला सिद्ध केलं आहे तसेच तुम्ही सुद्धा परिस्थिती बदलू शकता जोश सोबत Link: joshskills.app.link/idZE2FRNQfb ⭐👇
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@meenabundile33543 жыл бұрын
ग्रेट दादा ,,, proud of you
@acp27293 жыл бұрын
कॉपी केल्यामुळे महत्त्वाची पाने गायब असायची.. True100👍
@atulghadge69013 жыл бұрын
खुप प्रेरणा दायिक जीवन प्रवास आहे sir mala सुद्धा असेकाही करण्याची इच्छा आहे.छान व्हिडिओ आहे.
@kantilalsoni95353 жыл бұрын
गरीबी हा एक अभिषाप आहे . गरीबी मुळें माणूस खचून जातो . जीवनात वर एण्यासाठी खूप मेहनत आणि काबाडकष्ट करावे लागते आणि त्यामुळे आपल्या मनाचा आणि शरीराचा पण र्हास होत जातो . भारत सारख्या अवाढव्य वस्ती असणारा देशात आपल्या सारख्या करोडो केशीश आयकाला मेळतात. शेवटी हेच म्हणावं लागतं की भाग्या पुढे कुणाचं काही चालत नाही. धन्यवाद. ०८/१०/२१ मुंबई.
@balasahebadsul4983 жыл бұрын
फार छान करताय तुम्ही आपल्या बांधवांसाठी अशीच भरारी मिळेल
@snehalsalunkhe84633 жыл бұрын
गरिबीत जन्मलेल पोर ज्याला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ते कधीच आयुष्यात वाया जात नाही.... माझं ही एक स्वप्न आहे की माझ्या आई बापांच्या चेहऱ्यावर एक हसू यावे त्यांना अभिमान वाटावा आणि त्या 2 गोष्टींचं कारण मी असावं😊🙏
@nitingalande6242 Жыл бұрын
खरे आहे
@shshikantpatil71122 жыл бұрын
आई आणि बाप जसे आहेत तसेच ते स्विकारले. म्हणून च यश मिळाले आहे भावा. तुझ्या बोलण्यातून प्रामाणिक पणा पदोपदी जाणवतो. हे ही यशाचे कारण आहे.
@anupjasutkar1240 Жыл бұрын
Aai chi mehnat aani bolna hi tumchi takt zali aani toch Aashirwad labhla
@bhagvangarad4963 жыл бұрын
गरीबी खूप वाईट असते मी पण अनुभव घेतला आहे मी सुद्धा लोकांच्या घरी जाऊन दुध पिशवी विक्री केली आहे
@chhayabhalekar91103 жыл бұрын
खूप संघर्ष करावा लागला सर तुम्हाला 👍👍👍🙏
@seemajji3 жыл бұрын
Grit ,Guts , tenacity and glory was his
@tusharrdeore77263 жыл бұрын
Dilip Sir Your true inspiration to me and many other like me 🙏 We are grateful for your contribution in our lives .
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@saurabhkamble17033 жыл бұрын
Thanks to josh talk ,it is one of the best motivational channel &also inspired to us 🙏
@vrushalic33892 жыл бұрын
आई चा आशीर्वाद आपलया बरोबर सतत होता तया माऊलीला नमस्कार.
@sunandakannake25445 ай бұрын
दिलीप सर आपल्या सारखे आपणच ...आज दिनांक 29/5/24 रोजी आपले ठाणे शहर पोलिस दल आणि त्यांच्या कुटबियांसाठी व्याख्यान टाऊन हॉल उल्हासनगर या ठिकाणी प्रत्यक्ष ऐकले आणि आपले कौतुक करायला शब्द अपुरे पडतील सर दिवसभराच्या त्या व्याख्यानात 30 वर्ष पोलिस दलात काम करून कधीच म्हंजे ना भूतो ना भविष्यते असे अमृता प्रमाणे गोड भाषेत माधुर्य ...आणि जन्मा पासून आता पर्यंत भूतकाळात नेऊन पुन्हा वर्तमानकाळात आणून पुढील सुखर प्रवास कसा करावा आणि बरच काही सर आपल्याला मानाचा मुजरा
@emi-d97563 жыл бұрын
Sir tumhala manapasun salutes. Tumchya mule baryach janana himmat aali
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@samindarpatil76162 жыл бұрын
Same hear sir, Mazi hi story kahi ashich aahe , today I am felling proud mi mazya aaichi swapn purn karun je samadhan milatai tya peksha moth kahi nahi... 🙏🙏
@rameshpawar22443 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम❤️❤️
@rugved96523 жыл бұрын
भाऊ सलाम आपल्या खडतर प्रवासाला
@taufikmatwal80902 жыл бұрын
Hats off Sir. Salute for Your Struggle
@santoshkadam643 жыл бұрын
तुमची इच्छा शक्ती असेल तुम्ही काही करू शकता जबरदस्त
आई वडीलांची पुण्याई सर माझा जीवन प्रवास आलाच होता मधे मला माझ्या जवळच्याच लोकांनि म्हणजे घरातील लोकांना मला दगा दिला त्याच्यां समस्या सोडवताना माझे वयं वाडत वाडत गेले त्याच्यां समस्या सोडल्या देवाची त्यांच भले केले आणी वयं साठ्यांवर गेले आणि त्यांना केलेल्या जाणीव सिध्दां राहील नाही. मारूती शेवाळे
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@pravinjagtap39403 жыл бұрын
अप्रतिम.. भाऊ......👌👌👌👌👌👌 तुमच्या कडून..... खूप मार्गदर्शन मिळाले....
@KD.UniversityOO7 Жыл бұрын
खूप छान सर 🎉 you are unstoppable....
@3695Imran3 жыл бұрын
Name is "Dilip Auti!" (Sir)❤️ A Real Time Hero...!🦸 Inspiration for all...🙏
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@ushasonawane81983 жыл бұрын
Shabas beta
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@kishorraut95793 жыл бұрын
सुंदर , प्रेरणादायी
@rambhauwalunj19803 жыл бұрын
शिवजन्मभूमी पुत्र,अभिनंदन तुमचे.
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@पुष्पापाटील-ह9य3 жыл бұрын
धन्य ती माता त्या माऊली ला शतशः प्रणाम 👌👌👍👍🙏🙏
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@yogeshyawalkar7643 жыл бұрын
सलाम तुम्हाला आणि आई ना
@vijayskharpe52603 жыл бұрын
खूपच छान
@dilipmhatre51613 жыл бұрын
तुमचे कष्ट व जिद्द यातून गरीबिवर कशी मात करता येते याची अप्रतिम माहिती तुमच्याकडून मिळाली .तुमच्या या कार्याला माझे शतशा प्रणाम.
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@vilasraut50683 жыл бұрын
You are great 🙏👌
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@kamaljadhav62053 жыл бұрын
छान लोकांनी आदर्श हवा असं तुमचं जीवन आहे
@gr8abhi3 жыл бұрын
दिलीप औटी, शरद तांदळे ह्यांची एक गोष्ट ठामपणे त्यांना पुढे घेऊन गेली, ती म्हणजे स्वतःशी असलेला खरेपणा, प्रामाणिक पणा, त्यांची भाषा शैली.. जशी आहे तशी... जे ह्रदयातून निघतं तेच ह्रदयाला भिडतं
@sandipmule73113 жыл бұрын
Mindblowing Miracle life journy Dear Dilip Sir SALUTE to you 🙏🙏🙏
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@akshayjadhav52963 жыл бұрын
खरंच प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत.
@successmentormssonimotivat76233 жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद🙏🙏 सलाम आपल्या कार्यकीर्दीला 🙏🙏 खुश रहा 🙏🙏
@vasantpatil513 жыл бұрын
परीस्थिती कसं जगायचं शिकवते पनं सर तुम्ही परीस्थिती वर कशी मात करायची मार्गदर्शन केले धन्यवाद सर
@suchetagodbole20273 жыл бұрын
Dilipji greatt, you have a great inspiration for youth today. Hat's off to your mother, and your wife for rock solid support. And to you trivar salam🙏🙏🙏
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@nileshhadawale40433 жыл бұрын
सलाम आहे आपल्या कार्यला
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@kalpanadhole18103 жыл бұрын
Kharch sir गरिबी सर्वात् मोठे विष ahe really conditions 🙏🙏🙏
Paristhiti kaise Jagayche shikvte pn paristhiti workers Matka Rahi hai tumhi youare teachings you are great sir
@gauravlambe96273 жыл бұрын
Salute
@bharatikawade79433 жыл бұрын
खूप प्रेरणादायी👍👍👌👌
@krishnasalve5803 жыл бұрын
Sir God Bless u n Ur Mother. As Mother is first n for most before God who always think goodwill of their children. Her Blessing has Magical power, we should try our level best to be successful with her respective Blessings in life. Sir u r Great guide us also by Ur will. very inspiring to move upb without giving up....
@Platinumfitnessvlogs3 жыл бұрын
Subhanallah,,,,,Angavar shahare ale अप्रतिम 🙏🙏🙏
@suniltathe48863 жыл бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम सर
@mukundsambherao79273 жыл бұрын
Hatsup diliprao manale apalyas
@user-kv4ct6dg4h3 жыл бұрын
सर तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार सलाम खरंच तुम्ही आईच स्वप्न साकार केलं
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4DMg2qbms1loKM
@varshabhalerao92333 жыл бұрын
It's.a.lesson.for.youngsters.
@VijayPawar-nd3gp3 жыл бұрын
छान सर
@devidaskhamkar9073 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे आपले आभार मानतो
@sahil_more73062 жыл бұрын
बोलायची पद्धतच खूप भारी आहे
@anilkale94923 жыл бұрын
यशस्वी जिद्द 🙏🙏
@revatigujar88583 жыл бұрын
जिद्दीला सलाम 👍👌👌👌👌👌
@AmhiLekaranBalirajachi3 жыл бұрын
अभिनंदन सर
@dr.vijayakadam16183 жыл бұрын
Great sir. Salute
@gulabkhatal31793 жыл бұрын
भैया तुमच्या कष्टाला सलाम 👌👌
@comedyjalwa11283 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gXrNpGlnqLV0rtk
@shyamsonarkhane56643 жыл бұрын
Best
@pramodsalunke88792 жыл бұрын
मी पण असेच काही वर्षे अडचण आली आहे मला पण व्यापार उद्योगात काम ईच्छा आहे मार्गदर्शन केले तर बरं होईल
@seemagade58093 жыл бұрын
Great !!can you guide my disable son for his bright future
@ramdaskothmire81863 жыл бұрын
Nishabd.... Great
@ganeshsorte963 жыл бұрын
Very nice suggestion
@anjalideshpande56223 жыл бұрын
BETA DILIP tula manatun salam tujhi tarif kashi karu Dhanya tujhi AAI ..BABA Kharach bhagywan nahi tar aaj samajatil wastaw khupach bhayan aahe AretuAAI BABA samjla nahitar ase hi bahaddar aahet ki je AAI BAPALA olkhatach nahit tula Ganpati bappa khup khup waibhaw detil 🌹🌹🍨🍧