खेकडा पार्टी | चुलीवरचा झणझणीत खेकडा-रस्सा | कोकणातील धमाल | Yes महाराजा

  Рет қаралды 326,364

Yes Maharaja

Yes Maharaja

3 жыл бұрын

मोठ-मोठ्या खेकड्यांची शिकार करून पारध्यांनी केला चक्क खेकडा-पार्टीचा बेत
विडियो लिंक: • मोठ-मोठ्या खेकड्यांची ...
आजीच्या हातचा चुलीवरचा खेकड्यांचा झणझणीत रस्सा | सविस्तर कोकणी पद्धत
विडियो लिंक :
• आजीच्या हातचा चुलीवरचा...
#खेकडा_पार्टी
#कोकण
#YesMaharaja

Пікірлер: 814
@pradeepgujar6362
@pradeepgujar6362 3 жыл бұрын
खरच दोन्ही बहीणीचे मानावे तेवढे आभार कमी आहे खूप मेहनत केली सलाम दोन्हींना पण नक्की सांग पार्टी मात्र खूपच रंगली धमाल मस्ती आली 👌👌👌👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@sanjayraut1729
@sanjayraut1729 2 жыл бұрын
@@YesMaharaja 0⁰
@sureshkadam5686
@sureshkadam5686 3 жыл бұрын
सर्वप्रथम ताई ला मानले पाहिजे त्यानी खूप मेहनत घेतली. बाकी सगळे छान आहे तुझे मित्र खूपच चांगले आहेत. रसा बघून माझ पोट भरलं .मस्त छान.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@tusharmestry9504
@tusharmestry9504 3 жыл бұрын
ताईस नमस्कार... सुदर्शन कुक लय भारी... रोशन मस्त झाली रे पार्टी..👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@vishaljagdale1733
@vishaljagdale1733 3 жыл бұрын
खूपच धमाल केली तुम्ही एक नंबर👌 ज्यांनी एवढी मेहनत घेतली बनवायची त्यांना ठेवलं का सगळा टोप संपला😂
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
ठेवल होत... 👍 👍 🤩 धन्यवाद.. ❤️
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 жыл бұрын
जबरदस्त तोंडाला पाणी सुटले. चिंटु तर खरोखरच उपाशी मन्डळ आहे ☺️खूप खूप सुंदर वीडियो ..तुझ्या वीडियो ची नेहमीच प्रतिक्षा असते..👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🤩🥰
@rajendrabhoye7602
@rajendrabhoye7602 2 жыл бұрын
भावा तुमच्या सर्व video खूप छान आहेत तसेच सर्व मित्र एकोप्याने राहतात खूप छान
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@dadabhaukhodade4661
@dadabhaukhodade4661 3 жыл бұрын
ताई ने मनातल्या मनात लई शिव्या दिल्या असतील
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
नाही... 😃😜😜🤩
@umeshtamhankar3075
@umeshtamhankar3075 Жыл бұрын
हि अशी मजा आपल्या कोकणातच स्वर्गाहून सुंदर कोकण आपले ❤👌
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️❤️
@meghamayekar6840
@meghamayekar6840 3 жыл бұрын
यस महाराजा, रोशन तुझी भाची फार भारी आहे आणि खेकडे खाण्यात हौशी आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय.. 😃 🤩🤩🥰
@user-ys9tm4dc6i
@user-ys9tm4dc6i 3 жыл бұрын
तुला वाडीतील मित्र मंडळी सर्व चांगली मिळालीत असेच छान छान विडियो करून दाखव छान वाटतात
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 👍 Thanks.. 🥰
@shubahmsakpal5666
@shubahmsakpal5666 3 жыл бұрын
मी शुभम रामचन्द्र उंबरकर तुमचे मनपुरवक अभिनंदन करतो Yas maharaj या चैनल्स वर अशाच हिडिओ बनवत रहा 🙏🏻🙏🏻💐💐 धन्यवाद 💐💐🙏🏻🙏🏻
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच बनवू.... 👍 👍 खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@saritakharat8276
@saritakharat8276 Жыл бұрын
हीच मजा असते . आनंद दया आणि प्रेम करा जीवनावर.
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
🤗🤗❤️❤️
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 жыл бұрын
खूपच छान अशी खेकडा पार्टी मस्तच
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@swapnilnaik9983
@swapnilnaik9983 3 жыл бұрын
भावा.. तुझे अप्रतिम व्हिडिओ असतात त्यात काडीमात्र शंका नाही. कोकणचे सौदंर्य अप्रतिमरीत्या तू सादर करतो.. आणि गावच्या मुलांचा तुला चांगला सपोर्ट आहे... लवकरात लवकर तुझे १ मिलियन सब्स्क्रायबर्स होतील ह्यात कोणतीही शंका नाही.. कोकणातले अनेक युटूबर्स आहे त्यात प्रामुख्याने प्रगत लोके आणि अनिकेत रासम त्यांच्या व्हिडिओ सुद्धा मी बघतो. पण त्यापेक्षा किती तरी पटीने तू अप्रतिम व्हिडिओ बनवतो. असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत जा. भावा बबलू आहे तो कायम तुझ्यासोबत व्हिडिओ मध्ये दिसत असतो..... सगळ्या व्हिडिओ मध्ये तो असतोच.धन्यवाद . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@amitbait888
@amitbait888 3 жыл бұрын
अशीच माझा फ्रेंड आहे तुझ्यामुळे आम्हाला गावच्या दर्शन होतं असाच व्हिडीओ करत रहा आशिष ला बॉल विचारलं करून यश महाराजा 👌👌👌🌹🌹🌹
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो भावा.. 👍 👍 ❤️ Thanks ❤️
@anandpuranik2599
@anandpuranik2599 3 жыл бұрын
Mitranchya babtit khup shrimant ahes Roshan. Khup chhan party ani vatavaran. Lucky person u are.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो खर आहे.. 👍 👍 Thanks ❤️
@rutikakotawadekar7146
@rutikakotawadekar7146 3 жыл бұрын
कडक बेत झाला 🤩 चेतन दा ची गोळी मारण्याची शिकवणी मस्त 😅😇 कुछ हटके हुआ 🔥🤘🏻💯 Keep Doing 👍🏼😌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰❤️
@arjuntamhanekar2863
@arjuntamhanekar2863 3 жыл бұрын
मज्जा आहे यार तुमच्या लोकांची . खरच भारी मज्जा आली असेल धमाल असते प्रत्येक ब्लॉग मध्ये. चांगलं आहे पिक्चर पाहण्यापेक्षा तुमचे ब्लॉग पाहणे.बेस्ट
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️ 🥰🥰
@s.m.7366
@s.m.7366 3 жыл бұрын
खतरनाक जबरी पार्टी केलीय भावा. मस्त च वाटल
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🤩🥰
@shahajisalokhe9235
@shahajisalokhe9235 3 жыл бұрын
कोकण म्हणजे आमच्या साठी एक पर्वणीच असते. तुमचं जेवणाची चव एक अलग असते. एकदम झक्कास.........! तुम्ही पण या इकडे... आपला पाहुणचार आम्ही करू आम्ही पण एक कुक आहोत. आम्ही आहोत कोल्हापूरी
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच येऊ..👍👍 कोल्हापूर म्हणजे आवडत ठिकाण.. 🥰❤️ तुम्ही पण या कोकणात.. 🥰🥰
@pappumhatre3016
@pappumhatre3016 3 жыл бұрын
एकदम जोरात झाली खेकडा पार्टी बघून मजा आली 👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@rahulkhetle760
@rahulkhetle760 3 жыл бұрын
व्हिडिओ बघितल्यावर गावी गेल्यासारखं वाटलं, बबलू भारी आहे,असा एखादा प्रत्येक गावामध्ये असतो👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@sandeepmali9009
@sandeepmali9009 3 жыл бұрын
खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️
@atulpchec2154
@atulpchec2154 3 жыл бұрын
एकच नंबर लय भारी नाद खुळा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@komalmohite6156
@komalmohite6156 3 жыл бұрын
खूप छान विडियो असतात तुमचे..♥️ आता दीड वर्ष झाले कोरोना मुळे गावी नाही गेलो पण तुमचे विडियो बघून भारी वाटलं.... specially चेतन दादा खूप छान entertain करतो.. असेच भारी विडियो बनवत रहा♥️.... आरोही साठी खूप खूप प्रेम ♥️😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 👍 खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰 Stay Connected.. ❤️
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
दाेन्ही बहीणीनी खूप काम केले आहे, सुदर्शन मेहनती, सहज कामे करतात, चेतन बाेलण्यात,मस्करी मस्त🎉🎊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
@harshpalande1379
@harshpalande1379 3 жыл бұрын
विडियो खुप भारीच‌ आहे😘 खुप मज्जा आली बघायला 👍❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@sandipgharat2043
@sandipgharat2043 8 ай бұрын
Waa khup sunder video. Thanks.
@YesMaharaja
@YesMaharaja 8 ай бұрын
❤️❤️
@ashokshelar3789
@ashokshelar3789 3 жыл бұрын
मस्त वाटली खेकडा पार्टी...👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@amitbait888
@amitbait888 3 жыл бұрын
खूपच सुंदर आहे व्हिडिओ सर्वच व्हिडिओ खूप मस्त बनवतो
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अमित भावा ❤️ 💕
@suvidhasakpal8091
@suvidhasakpal8091 3 жыл бұрын
आजचा व्हीडीओ तर लय भारी तोंडाला पाणी सुटते बघुन खुप खुप आणि आवाज आला ह सुर सुरररर 😂😂😋😋👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
🤩🤩🤩 Thanks.. 🥰🥰
@deepakzagadevlogs
@deepakzagadevlogs 3 жыл бұрын
तुमचे videos भारीच असतात यात अजून रत्नागिरीतील पर्यटन स्थळे योग्य प्रकारे जसे की पर्यटन ठिकाणं पासून जवळ चे वाहतुकीचे साधन तसेच रत्नागिरी रेल्वे स्थानका पासून कसे जावे. जेणे करून आपल्याच तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळावा. रोजगार म्हणजे आपल्याच रत्नागिरीतील लोकांचे घरे होम stay म्हणुन देऊ शकतात. त्यामुळे त्यांना पण रोजगार मिळेल तसेच वाहतुकीची सोय करून देणे ज्यास्थानिक लोकांची वाहणे आहेत अशांना रोजगार मिळेल, छोटया टूर काढू शकता. टूर मार्गदर्शक म्हणुन कोणाला तरी रोजगार मिळू शकतो . आणि त्यांना कोकणातील विविध पदार्थ मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही खेकडे असतील चिकन असेल आणि असे खूप जेणे करून आपल्याच लोकांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. थोडक्यात पर्यटनातून आपल्याला रोजगाराचि संधीमिळू शकतात. मला वाटत्ये रोशन तू हे खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून पर्यटन स्थळे शोधून त्याचे खूप चांगले व योग्य प्रकारे videos बनवून आपल्या सर्व लोकांना सोबत घेऊन करू शकशील......mnsblueprint.org/m_05_05_growthOpportunities_tourism.html असो माफ करा काही चुकीच बोललो असेन तर......🙏🏼 .पण तुमचे हे videos बघून खूप मजा येतेच. .....( हो आणि टूर guide जर ते चेतन असतील तर धमालच🙂 ) आणि तुम्ही जे एकत्र आहात तसेच राहा खूप भारी वाटतात fullllllllll धमाल करतात पोर... 👍👍👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो छान कल्पना आहे... भविष्यात नक्कीच प्रयत्न करू.. 👍 👍 सध्या lockdown मुळे शक्य नाही.. Kokani Ranmanus Channel पहा... 👍 Prasad गावडे हे सर्व उत्तमरीत्या करत आहे.. 👍
@niceguy6927
@niceguy6927 3 жыл бұрын
Hyala mhantat mast chaan shi khekda jevan ani simple gavcha sada suda video asa bagayla kadhi bhetat nahi aaj hi gaavi kahi lok ashi pratha thevtat ekatra jevnachi....he baghun mala maj gavch amchya aaji aajobach ghar athavl.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
👍👍👌👌 खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@babytaiwankhade5196
@babytaiwankhade5196 3 жыл бұрын
Ek number video👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
मस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला. धमाल पार्टी झाली.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@rajendrabhoye7602
@rajendrabhoye7602 2 жыл бұрын
सरु खूप (cute) आहे. आणि मासे पकडायला तसेच घर काम १०० पोळ्या लाटते.
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
👍
@meenakshi9968
@meenakshi9968 3 жыл бұрын
Mast ani khup chan... Ekdum bhari... Majja ch majja😊👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@rashmighag35
@rashmighag35 Жыл бұрын
Ek number 👌nice party 😃
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks ❤️
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 3 жыл бұрын
छान झाला विडिओ, चेतन मजेदार व्यक्तिमत्त्व आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
@ankitanagawade9498
@ankitanagawade9498 3 жыл бұрын
Me vat ch baghte hotay video chi ani finally video aala video tr mast ch👌 baghyechya aadhi ch like kele👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰🤗
@ankitanagawade9498
@ankitanagawade9498 3 жыл бұрын
@@YesMaharaja welcome
@payalgn9374
@payalgn9374 3 жыл бұрын
Chan party zali khekhdchi,,,,, sarv ektr yeun party krnyachi veglich mjja,,,,,😍🤗😊👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो खर आहे.. 👍 👍 🥰 Thank you so much.. 🤗
@asmitpatil1111
@asmitpatil1111 3 жыл бұрын
खुप छान पार्टी 👍 दोन्ही ताई खूप मेहनत करतात सुदर्शन पण खूप supporting Real Life vlog Keep doing 👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@nileshbambardekarvlogs894
@nileshbambardekarvlogs894 3 жыл бұрын
खूप छान मस्त Vlog झाला आहे खेकड्यांचा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 жыл бұрын
Kharach khup Chan dhammal eakdam kadakkkkk bhava enjoying party ase bhagya amhala nahi Dada 👍💐💐🌹👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️
@govindrajam249
@govindrajam249 3 жыл бұрын
finaly aala khekada party cha vlog.....full on dhamaal crab party....ek like tai aani sarya saathi....enjoy crab party bro.....👍👍👌👌🦀🦀
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@guruhadshi1906
@guruhadshi1906 Жыл бұрын
nice party..👌👌 chetan dada on fire..🔥🔥
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
❤️❤️❤️
@sudhir431
@sudhir431 3 жыл бұрын
रोशन मस्त पार्टी, आजच्या 19 एप्रिल पुढारी पेपर मध्ये बारसु चे नाव आले आहे, बारसु मधील कातळ वनास युनेस्कोने तत्वतः मान्यता दिली आहे. नक्की वाच बातमी👌👌👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
एक नंबर.. ❤️ आपण विडियो शूट केलाय त्याचा पण काही कारणास्तव पेंडिंग आहे.. छान बातमी दिलीत. आमच्या शेजारील गावचा विडियो येईल लवकरच.. Editing बाकी आहे थोडी.. कातळ शिल्पाचा....
@sudhir431
@sudhir431 3 жыл бұрын
@@YesMaharaja ok वाट बघतोय👍👍
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 жыл бұрын
खेकडा पार्टीचा व्हिडिओ खूप आवडला हसायला पण खूप आला छान झाला व्हिडिओ आणि असे ऐकत्र येऊन पार्टी करता मज्या येते
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 жыл бұрын
Video संपे पर्यंत झोपायला जात नाही व्हिडिओ संपला का झोपायला जातो
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
❤️🤗🤗🥰🥰❤️
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 жыл бұрын
माझी कमेंट बगितली असाल तर माज नाव घ्या म्हणजे मला समजेल की तुम्ही बगितले
@roshanpawar2010
@roshanpawar2010 3 жыл бұрын
Khup chan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद. 🥰 ❤️ ❤️
@bhikajimopkar2613
@bhikajimopkar2613 3 жыл бұрын
Nice khekade party 👌 Yes mhaharaja 😘😋😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@TravelJunkieVijay
@TravelJunkieVijay 3 жыл бұрын
Yes महाराजा ❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@roshanigavit9756
@roshanigavit9756 3 жыл бұрын
खरच खुपच मजा आली video बघताना 😅 Amazing 🎉❤ Character देखील खूप छान आहेत video मधले 😂 खरच खूप छान वाटलं video बघुन
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
@vishalrawte1561
@vishalrawte1561 3 жыл бұрын
Bhari Roshan dada
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️
@vishalsutar1802
@vishalsutar1802 3 жыл бұрын
Khup chan video hota Dada.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️
@rajk1818
@rajk1818 3 жыл бұрын
Changle family.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🥰❤️
@prasadsalunke6957
@prasadsalunke6957 3 жыл бұрын
खूप मस्त पार्टी...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️
@devidasjadhav9902
@devidasjadhav9902 3 жыл бұрын
मस्त 1 नंबर
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
@nileshnagalpalle1896
@nileshnagalpalle1896 3 жыл бұрын
1 No. Video👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@user-nq9wz9yz5j
@user-nq9wz9yz5j 3 жыл бұрын
रोशन व्हिडीओ बघितला आमच्या तोंडाला पाणी सुटलं असं वाटलं की आत्ताच रोशन च्या घरी जावा आणि जेवण करावा खूप भारी सगळ्यांनी स्वयंपाक केला चपाती केली कालवण केलं मस्त तुझ्या घरचे पण खूप छान मंडळी आहे सगळ्यांना आग्रहाने जीव घालतोस खूप छान
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
येवा कधीपण....👍 खूप खूप धन्यवाद.. 🥰
@user-nq9wz9yz5j
@user-nq9wz9yz5j 3 жыл бұрын
रोशन खूप खूप धन्यवाद बोलावल्याबद्दल आम्ही इकडे पुण्यामध्ये राहत आहोत तिकडे कोकणात आल्यावर नक्की जवळपास आल्यावर तुला आम्ही भेटू तुला काही मदत पाहिजे असं आमच्याकडं आता सांगा आम्हाला जमेल तेवढा मी मदत करू
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच..👍 तुम्ही बोललात तेच खूप आहे आमच्यासाठी.. म्हणुनच आम्ही नेहमी बोलतो subscribers नाहीत KZbin फॅमिली आहे आपली..🥰 काळजी घ्या.. 👍
@ravindrabane7231
@ravindrabane7231 3 жыл бұрын
Very very nice video
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@Pallavi...sandim1228
@Pallavi...sandim1228 3 жыл бұрын
बाबू खूप cute आहे 😍😍😍Nice video दादा...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@siddheshsawant5452
@siddheshsawant5452 3 жыл бұрын
Ek no bhava gavachi Majja... Bhat bokni Amhi kokni......
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️
@ravinadhuri638
@ravinadhuri638 3 жыл бұрын
Khup chan video
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰🥰
@satvilkarbasharat2218
@satvilkarbasharat2218 3 жыл бұрын
Nice dhamal party 😍👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@ravirajtambe3963
@ravirajtambe3963 3 жыл бұрын
01 no Bhava...kdk I am also From Rajapur Best luck..Guys....
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️#rajapurkar ❤️
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 3 жыл бұрын
छान विडोओ ताई स नमस्कार
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️
@ppsarts483
@ppsarts483 3 жыл бұрын
खूप मजा आली
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद. 🥰
@gurunathacharekar4142
@gurunathacharekar4142 3 жыл бұрын
खेकडा पार्टी बघून मजा आली. मला जेवल्यासारखे वाटले
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@adityaraut9326
@adityaraut9326 3 жыл бұрын
The great work in khekda party 😂😀😀
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🤩❤️
@kamleshdhote8959
@kamleshdhote8959 3 жыл бұрын
Awesome vedio
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@akashkhochade8099
@akashkhochade8099 3 жыл бұрын
All time ..chetan Bhai ..rocks ..ek no comedy..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@sudhirgore4330
@sudhirgore4330 2 жыл бұрын
Full enjoy roshan with ur party
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
😀❤️
@aryankadam3754
@aryankadam3754 3 жыл бұрын
Dada tuze video che me khup khup vatt bagto aani enjoy pn karto asech video takat raha ❤❤👌🙏🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰 ❤️
@TheWorldsDiscovery
@TheWorldsDiscovery 3 жыл бұрын
Khup chaan channel.. mast❤️👏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ 🥰
@rupalipalkar1905
@rupalipalkar1905 3 жыл бұрын
Khupach chhan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰
@hinduraopatil139
@hinduraopatil139 3 жыл бұрын
Bhava... 1 Number 👍👌... Mast Life aahe tumchi.... ✌😋
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@vinayparab8708
@vinayparab8708 3 жыл бұрын
Ek no..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰
@sumitragadhave9498
@sumitragadhave9498 3 жыл бұрын
Mst zala aahe video 👌😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@vijayakesare4490
@vijayakesare4490 3 жыл бұрын
जबरदस्त vlog 🔥🔥🔥🔥❤❤❤चेतन दादा 1 no.🔥🔥
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@akashadawade2590
@akashadawade2590 3 жыл бұрын
जबरदस्त आहे विडीओ
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️
@santoshishinde5038
@santoshishinde5038 3 жыл бұрын
Khup chhan party zali ani rassa pan 👌👌😁
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@shantidalvi564
@shantidalvi564 3 жыл бұрын
Chan banvale khekda rassa
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद..🥰
@miteshbapardekar9353
@miteshbapardekar9353 3 жыл бұрын
Khup khup chan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@manojpawaskar1072
@manojpawaskar1072 3 жыл бұрын
लय भारी
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
Mast mast video khup.chan dada
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️
@sanjaysawant9941
@sanjaysawant9941 3 жыл бұрын
Chetan la milte kuthun 😂 lockdown madhe❤️ enjoy 👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
नाही घेत..😃 स्वामी समर्थ.. 🙏 Thanks ❤️
@ajaypatil1846
@ajaypatil1846 3 жыл бұрын
Kup chan ahe tumchi team ❤️❤️👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰 ❤️
@KIlife-it1io
@KIlife-it1io 3 жыл бұрын
Ek number bhau 😍❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@jagadish1799
@jagadish1799 3 жыл бұрын
खुपच छान👌👌👌👌👌❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@SidhantKBr
@SidhantKBr 3 жыл бұрын
Wow kay video aahe total dhamallllll
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
छान
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🥰
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 жыл бұрын
खूप खूप भारी व्हिडिओ आणि जेवण 😋😋👌❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा ❤️
@ajitagate3707
@ajitagate3707 3 жыл бұрын
रोशन..... झणझणीत vlog... 👌👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@avinashkamble3690
@avinashkamble3690 3 жыл бұрын
चेतन दादा एक नंबर कॉमेडी करतो
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@shreyasjadhavfansclub9413
@shreyasjadhavfansclub9413 3 жыл бұрын
Ekach number party....roshan bhavu bolava kadhitari party la...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो या ना.. 👍 👍 Thanks ❤️
@shubahmsakpal5666
@shubahmsakpal5666 3 жыл бұрын
Yas maharaj
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
🥰🥰❤️❤️
@surajnarsale
@surajnarsale 3 жыл бұрын
Ek no.🔥🔥 Quality content ahe bhava mastach sarvach video bhariye #fullsupport
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा ❤️ 💕
@manueldsouza1065
@manueldsouza1065 3 жыл бұрын
Mala pan aichaa ahe tumchaya sobat fishing la mitra
@mamtapawar6171
@mamtapawar6171 3 жыл бұрын
Nice party
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🥰🥰
@vikashkulaye8051
@vikashkulaye8051 3 жыл бұрын
Mast video aahe bhawa ek number 🥰🥰👌👌👌👌👌👌❤️🙏👑💕❤️💖🌹🎉👯🤩😊😘😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@vikashkulaye8051
@vikashkulaye8051 3 жыл бұрын
Welcome 😊😘😍🥰🤩😎🙂🤗🙂😀👍
@vikashkulaye8051
@vikashkulaye8051 3 жыл бұрын
Tuzi birthday date KY aahe
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
16 Aug.1993.. Edited.. 😃😜
@vikashkulaye8051
@vikashkulaye8051 3 жыл бұрын
Ok thanks
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 26 МЛН
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
0:19
ГЛЕНТ
Рет қаралды 1,1 МЛН
THE FLOOR IS LAVA 🌋🔥! Blippi Watch Out! #blippi #shorts
0:55
Blippi - Educational Videos for Kids
Рет қаралды 14 МЛН
Neden yüzünü saklıyor
0:19
H. DANIŞIK
Рет қаралды 35 МЛН