आखाडा LIVE | मराठे क्षत्रिय की शुद्र होते ? | मराठा आरक्षणावर कोर्टात काय झालं ? -TV9

  Рет қаралды 514,337

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

आखाडा LIVE | मराठे क्षत्रिय की शुद्र होते ? | मराठा आरक्षणावर कोर्टात काय झालं ?
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.co...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/

Пікірлер: 1 000
@D.D.Vardhan
@D.D.Vardhan 6 жыл бұрын
म्हणूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी OBC जनगणना अहवाल मागितला होता.त्याकाळी त्या वेळी नाही दिला. ..कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे OBC चे मोठे नेते होतील. .काही लोकांना ते बघवणारे नव्हते. .अहवाल सादर केला नाही आणि हिंदू कोड बिल पास झाले नाही म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंञी पदचा राजीनामा देणारा जगातील पहिला महामानव. .....
@D.D.Vardhan
@D.D.Vardhan 6 жыл бұрын
काय रे बरोबर आहे माझे. .कारण सत्य नेहमीच कडू असते. ....तू मला शिवी दिलीस. .या वरून महामानव गौतम बुद्ध याचे एक उत्तर आहे "शिवी देणार असेल तर ती तूम्ही शिवी स्विकारली तर ती तुम्हाला लागेल जर ती शिवी नाही तूम्ही स्विकारली तर ती देणाऱ्याला लागेल.". कारण मी तूम्हाला उलट काहीच बोलणार नाही. ....आणि शिवी पण देणार नाही. ...मग बघा शिवी कोणाला लागते. ....
@kp_shadow
@kp_shadow 6 жыл бұрын
Mukesh Aauti Rssi bhadwya tula phakt ghan ghan shiwya deta yetat kare halkat videshi bhadwya
@avipanpatil305
@avipanpatil305 6 жыл бұрын
@Mukesh Aauti तुझ्या आईला आईचा नाही आहे रे तुला असेच रेप कडुन काढले आहे
@avipanpatil305
@avipanpatil305 6 жыл бұрын
@Mukesh Aauti कारण आम्ही जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो कारण ते महार होते ,, तु प्रोप मागशीसल ते आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे महार होते
@ashwinideshmukh1280
@ashwinideshmukh1280 6 жыл бұрын
+Avi Panpatil babasaheb ambedkar maratha hote
@ravikhade5132
@ravikhade5132 6 жыл бұрын
वा रे गुणरत्न सदावर्ते. पहा संविधान वाचणारे आशे बुद्धी मान आसतात सगळ्याना भारि तेरी कलम न्यारी.
@sandeshshejwal7160
@sandeshshejwal7160 6 жыл бұрын
Jay bhim
@sidharathkhilaray1272
@sidharathkhilaray1272 6 жыл бұрын
ravi khade Jay Bhim
@rameshwarhiwale1848
@rameshwarhiwale1848 6 жыл бұрын
Jay bhim
@manojshinde6567
@manojshinde6567 6 жыл бұрын
He Sadavarte sarkhe lok Rss che chamche Jati-Jatit bhandan lavun detat bhau...
@rajeshjadhav8209
@rajeshjadhav8209 6 жыл бұрын
सदावर्ते तुम्ही मस्त मांडत आहात
@ashokmhaske2426
@ashokmhaske2426 6 жыл бұрын
Jay bhim, sadavarte mahan aahet
@dr.dashrathdalve6976
@dr.dashrathdalve6976 6 жыл бұрын
सदावर्ते भारी माणूस आहे राव...
@super-dc7fq
@super-dc7fq 4 жыл бұрын
Bhangar hay
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 6 жыл бұрын
44:49 आनंद दवे म्हणाले "मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय देवरेंकडे कसा देता येईल"?? मग 1955 साली ओबीसींच्या आरक्षणाचा विषय नेहरुने "काका कालेलकरा कडे" कसा दिला ?? यालाच म्हणतात आपल ठेवाव झाकून आणि दुसर्‍याच पाहाव वाकुन😂
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 5 жыл бұрын
Sohail Shaikh लांढ्यांचा हिंदुंच्या आरक्षणाची संबंध नाही
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
@dilipb ho kaltay ki tu kunbi kiti sudharna karnar ahes. Je purvi desha t ghadlela te ghadwaychay tula
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
@dilipb purvi je ghadlela na desha t te kunbi ni ch ghadavlela he jar sangitla amhi saglya n la tar tuja thav thikana konta ch desh ghenar naiye evdh lakshat thev
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
@dilipb kunbi hi ek deshdrohi jat ahe,dusri konti ch caste ani religion deshdrohi nahi pan kunbi hi ek deshdrohi jat ahe
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Aurangazeb ke Najayaz Aulad Sharm karo Zulm sae Muslim Banaya hae Malpractice Sae Banae hae Ghar Vapsi Karloo Shanti Sae Raho Rastrbhakt Banoo Vartamaan Mae Jeeoo Practical Zindagi Jeeoo Karuna sae Daekhoo 📢🌷✍️🇮🇳
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण हाच सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय मिळेल.
@rajeshjadhav8209
@rajeshjadhav8209 6 жыл бұрын
सदावर्ते यांची याचिका निकाली काढण्यात येणार, असे लोक बोलत होते. पण तसं होताना दिसतं नाही. म्हणजे सदावर्ते हे योग्य भुमिका मांडत आहेत का?
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 4 жыл бұрын
महाराष्ट्रात राज्य स्थापनेच्या दिवसांपासून मराठा नेते राज्य करत आहेत, त्यामुळे राज्याच्या प्रगती वा अधोगतीला तेच जबाबदार आहेत. हे कुणीही म्हणू शकत.
@tularammeshram6578
@tularammeshram6578 4 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 अगदी बरोबर.
@swapnilvaidya3133
@swapnilvaidya3133 3 жыл бұрын
Brobr
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 3 жыл бұрын
Right
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
@dilipb kay re tu sagli kade ch Distoy... Tuzy dimakhat hati vad bharlay ka?? Nko bhava Jati vAd kadhich nko re .. Maharashtra ch Nuksan aahe bar🙏
@TechandlifewithRahul
@TechandlifewithRahul 6 жыл бұрын
विचारक सदावरते great speech
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 6 жыл бұрын
मराठा ना मागास म्हटलं तरी प्रॉब्लेम क्षत्रिय म्हटलं तरी प्रॉब्लेम obc, सदावरते हे सर्व जण मराठा विरोधी दिसत आहेत
@pratikkumbhar1608
@pratikkumbhar1608 4 жыл бұрын
Jhatya bhandan nko laus OBC Maratha ch....sadavarte aai zhav pan don samajat bhandan nko lau.
@tularammeshram6578
@tularammeshram6578 4 жыл бұрын
लढणारा हा क्षत्रिय असेल तर तत्कालीन लढणारे मुस्लिमही क्षत्रियच ठरणार परंतु त्यांना कोणी क्षत्रिय कसे म्हणत नाही.
@pratikkumbhar1608
@pratikkumbhar1608 4 жыл бұрын
Ho pan tech nahi manat swatahala Kshatriya tyanna tyancha Dharm awdto .....te aplya Sarkhe nastat.
@dineshchavan3190
@dineshchavan3190 6 жыл бұрын
जे मराठे बांधव खरंच गरीब मागासलेले आहेत..त्यांना तरी नक्कीच आरक्षणाची खुप गरज आहे..मग भले श्रीमंत लोक वगळले गेले तरी चालेल.
@sunilgaikwad9662
@sunilgaikwad9662 6 жыл бұрын
Dinesh Chavan correct bolalat
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 4 жыл бұрын
ठरवनार कसं ,कि हा गरीब आहे,
@ShubhamShinde-tn1kt
@ShubhamShinde-tn1kt 4 жыл бұрын
आर्थिक निकषावर
@ShubhamShinde-tn1kt
@ShubhamShinde-tn1kt 4 жыл бұрын
@@yogeshsalve9521 आर्थिक निकषावर
@sanjeevmarewad4515
@sanjeevmarewad4515 4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे.
@purushottamjagzape5669
@purushottamjagzape5669 3 жыл бұрын
हा विडिओ जुना आहे पण आज सदावर्ते जे बोलत आहे ते सर्व खरे झाले,आरक्षण रद्द झाला
@dineshjamdhade8915
@dineshjamdhade8915 3 жыл бұрын
अभिनंदन सदवर्ते सर,,,बोगस मागास आयोग आहे, महार खरे शिवाजी महाराजा चे सुरक्षा रक्षक होते, मावळे सर्व मागास होते, महार हे नाग वन्शिय् क्षत्रिय् होते, आम्ही संभाजी म् खुनचा बदला घेतला, भीमा कोरे गाव का विसरता, जात आज आहे, त्या वेळी मराठा शिवाजी ,संभाजी चे शत्रू होते, पेशवे बाजीराव ने मराठी सेनेवर्, महार सेनेवर् अन्याय केला, हे का विसरता, सरकार च् दुतपी भूमिका घेते,
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Kunbi Means Peasant !!! 👍🌷✍️🇮🇳
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 3 жыл бұрын
आणि हे ही खर आहे की छ शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले तेव्हा त्यानी तिथल्या एक कुंभरावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे ठेवलं व स्वतः वेष बदलत महाराष्ट्रात आले,महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही,सध्या मात्र सत्तेत ले लोक इतरांना चान्स देत नाहीत
@ashokhinge5440
@ashokhinge5440 Жыл бұрын
ज्यावेळी न्यायाची गोष्ट आपण हाताळतो. किंवा. ज्यावेळी एखाद्या नोकरी साठी मुलाखत घेतो. त्यावेळेस वेळेस परीक्षकाचा दृष्टीकोन कसा असायला पाहिजे? तर त्याला अजमावून त्याला पास करता येईल का? हा विचार पाहिजे. इथे मराठा समाज्याला पास च होऊनं द्यायचे नाही असा दृष्टीकोन हा विरोधकांचा आहे. त्यात त्यांची स्वार्थी प्रवृत्ती दिसते. सदावर्ते आणि विरोधक हे फार स्वार्थी वृतीचे आहेत. यांना परमार्थ माहितीच नाही. बर आरक्षण आंबेडकर यांनी किंवा राज्य घटनेने दिलेले असले तरी कोणाच्या जीवावार हे आरामात फायदा लुटतात? न्याय व्यस्थेने हे पाहिले जे की या स्वार्थी वृत्ती. जे काही आहे ते आमच्याच बापाचे असे मानणाऱ्याचे वृत्ती खोडली पाहिजे. यांना 70 वर्षे आरक्षण चालू आहे. सुधारत नाहीत आणि यांची स्वार्थी वृत्ती वाढत आहे. कुणाला भागीदार होऊन द्यायचे नाही,? इतर समजाने याला किती दिवस पोसायचे? न्याय व्यवस्थेने चे सदावर्ते सारख्या माथे फिरू स्वार्थी लोकांना.चपराक दिली पाहिजे. अन्यथा आता जर हा अन्याय थांबावाला नाही तर. अनेक प्रश्न जन्म घेणार आहेत..
@deepakmarathe6057
@deepakmarathe6057 Жыл бұрын
तुम्ही पूर्ण वेवस्सीत बघा
@deepakmarathe6057
@deepakmarathe6057 Жыл бұрын
मराठा पन होते का महार होते
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 6 жыл бұрын
96 कुळी मराठा उच्च वर्णीय आहे. हे राजपुत्र आहे मराठ्यांनी आरक्षन न मागता आरक्षन बंद करण्याची मागनी करायला हवी होती . श्री छत्रपती शिवाजी महाराज उच्च वर्णीय असुन क्षत्रीय होते होते याला पुरावा देण्याचे काही काम नाही . राजा क्षत्रीय असतो. शुद्र, वैश्य,ब्राम्हण राजा कधीही होत नाही.
@pawanmahajan2816
@pawanmahajan2816 6 жыл бұрын
ही निखिला त्या अंजना ओम कश्यप ची कॉपी मारतेय, येडझवी, काहीच ऐकायला तयार नाही
@indrajeetchavan3232
@indrajeetchavan3232 6 жыл бұрын
Pawan Mahajan M
@sachinphadtare8005
@sachinphadtare8005 4 жыл бұрын
🤩🤩🤩
@iamthebest7858
@iamthebest7858 6 жыл бұрын
salute to advo.sadavarte sir keep it up your work.....good bless you.....all people stands with you.......
@sandeshshejwal7160
@sandeshshejwal7160 6 жыл бұрын
Jay bhim bhau
@anandraogole9235
@anandraogole9235 Жыл бұрын
​@@sandeshshejwal7160ौ
@sarthakshitkal8049
@sarthakshitkal8049 Жыл бұрын
Jay bhim
@manoharkadam7298
@manoharkadam7298 Жыл бұрын
❤ loop​@@sandeshshejwal7160
@DattaK-zm9cr
@DattaK-zm9cr 11 ай бұрын
@@sarthakshitkal8049 शस
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM 6 жыл бұрын
संभाजी ब्रिग्रेड च्या लोकांना बोलवायाला पाहिजे होते.. हे सगळेच वेडे आहेत.
@pramodkamble5059
@pramodkamble5059 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@vishwastripure5564
@vishwastripure5564 4 жыл бұрын
संभजी बिग्रेडवाले यांच्या पेक्षा जास्त येडझवे आहेत .
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 3 жыл бұрын
Right
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Speak Properly ✍️🇮🇳📢🌷
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
@@pramodkamble5059 Shivaji Maharaj Kunbe Hotae Ase Prof Shravan Deore Mhantat 🇮🇳📢🌷✍️
@nanduwagh506
@nanduwagh506 3 жыл бұрын
माननिय देवरे,कुनबी समाज हा ओबीसी आहे, योग्य मुद्दा माडला ! अभार
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे पाटील साहेब
@rameshkulkarni7260
@rameshkulkarni7260 4 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 4 жыл бұрын
आमचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज। कृपा करुन महाराजांचा सन्मान दुखवु नका
@budhhavitevari
@budhhavitevari 4 жыл бұрын
छ शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले महाराज. यांना अशा डिबेट मध्ये समाविष्ट करून आपली विद्वत्ता पाजा लू नका आजची परिसथितीनुरूप डिबेट करावे विनाकारण बाबासाहेब कीवा महाराजांना यात ओ ढ ऊ नका अशी मी प्रार्थना करत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 3 жыл бұрын
यांना लाथा घातल्या पाहिजे आरक्षणासाठी तुम्ही त्यात ओढू नका
@suvarnsinhrajput576
@suvarnsinhrajput576 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज युगपुरुष आहेत...... त्यांना क्षुद्र ठरवू नये.... तसेच सर्व मराठा बांधव श्रीमंत नाहीत.... म्हणून शैक्षणिक नोकरी यात आरक्षण दिले च पाहिजे...
@adhikgaikwad8726
@adhikgaikwad8726 6 жыл бұрын
एवढं करणयापेक्षा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शाळेच्या दाखल्यावर बघा कोणती जात आहे ती कारण बापाच्या दाखल्यावर मुलाला दाखला मिळतो
@vishwajeetghinmine5819
@vishwajeetghinmine5819 6 жыл бұрын
kuthli jaat ahe tyanchi ?
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
@dilipb kunabi ahe ka dakhlya var? Jaude asu de kay tyat maratha ahe na, dakhlya var adhi jat aste mag upjat aste tas asel, mag saglya upjati kadhun ch taka ani fakt jat theva maratha asa, naytari te don don lihayla lagta as- maratha kumbhar, maratha nhavi ityadi tyapeksha nust maratha ch liha.
@swapnilsasane6770
@swapnilsasane6770 6 жыл бұрын
या बाइ ला अक्कल नाही shravan devre हुशार आहे,मराठा नेते बेअक्कल आहे शिवाजी महाराज ला शुद्र म्हननारे सरकार ला जाब विचारा,,, नाही तर घरात लपुन बसा,,, आरक्षण गेल उड़त आधी महाराज यांचा अपमान विरोध आंदोलन करा,,,
@bandubhosale
@bandubhosale 6 жыл бұрын
*गुणवंत सदारत्ने तर मशीन गन सारखी फायरींग करतात* *एक नंबर - जबरदस्त* *एकच वाघ पडतोय लाखाला भारी*
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 Жыл бұрын
मराठा ते कुणबी आणि कुणबी ते मराठा. हेच सत्य आहे.
@anupgajbhare1713
@anupgajbhare1713 6 жыл бұрын
या मध्ये एक सदावर्ते सर यांना सोडल तर एक ही विचारवंत नाही. हे कुठुन तरी धरून आणलेले आहेत .
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 4 жыл бұрын
देवरे छानं बाेलला कि भावां
@Raje021
@Raje021 4 жыл бұрын
गायकवाड आयोगात शिवाजी महाराज शुद्र म्हटले आहे, त्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले, (सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही ) जरी कोणत्याही प्रकारे (असंविधानिक )मिळवले तरी एका तासात त्यावर स्टे आणतील, गायकवाड आयोग जनतेच्या समोर आणावा म्हणजे घमेंडी लोकांचे डोळे पांढरे होतील, फेस येईल तोंडाला , दुसऱ्यांना शुद्र म्हणुन हिंनवणाऱ्यांनो आत्तातरी जागे व्हा, ऍड, सदावर्ते यांना महाराजांचा शूद्र म्हणुन उल्लेख सहन झाला नाही, जे आरक्षण घेणाऱ्यांना भिकारी म्हणत होते त्यांची आरक्षण मिळवण्यासाठी धडपड तडफड चालली आहे, मोठा विरोधाभास आहे , असो , घ्या म्हणावे, सदावर्ते ना शिव्या देतात, अरे एकटाच पुरून उरला सर्वांना , अजुन लाखो सदावर्ते आहेत, एक सदावर्ते करोडोना भारी !
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 3 жыл бұрын
Right bhau
@shivajichavan2527
@shivajichavan2527 3 жыл бұрын
@@Raje021 गप घालना तुझी कश्याला जातीवाद करतो रे इतिहास तलवार से निकलता है कलम से नाही
@sufferingsworld513
@sufferingsworld513 6 жыл бұрын
साला हा ब्राह्मण एवढा काळा काळा का आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे
@rationalthought6789
@rationalthought6789 6 жыл бұрын
😂😂😂 कारण त्याचा ओरिजनल बाप शुद्र आहे।
@warriorbrat5620
@warriorbrat5620 2 жыл бұрын
अरे कुणाचं काय तर कुणाचं काय
@sufferingsworld513
@sufferingsworld513 6 жыл бұрын
सगळी संपत्ती बाई आणि बाटलीत खर्च केली आणि आता राव आरक्षण मागताहेत
@ashwinideshmukh1280
@ashwinideshmukh1280 6 жыл бұрын
mhanun tar tumhi yewdhe shrimant zalat
@vivekm7971
@vivekm7971 6 жыл бұрын
@Aryasut Bhante Baya tumchyach hotya
@garuda3812
@garuda3812 6 жыл бұрын
देवरे सर... Nice..
@g__boss___127
@g__boss___127 6 жыл бұрын
जेव्हा मुघलांच्या छावणीतून आमच्या महाराजांनी इतर जाती च्या महिलांना सुखरूप पोहचवले तेव्हा आठवत होता का मराठा आता काय झालं जेव्हा इतर जातीवर अन्याय होत होता तेव्हा आमच्या महाराजांनी अन्याय होऊ दिला नाही तेव्हा खूप बरं वाटतं होत सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठल्याच जाती ला आरक्षण देऊ नये हीच माझी भूमिका आहे मराठा ला नाही तर मग इतर जाती ला पण नाही
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 5 жыл бұрын
Pramod Ghaytidak आरक्षण रद्द करणे आणि सर्वांना समान संधी देणे गरजेचे आहे
@heerajadhav7683
@heerajadhav7683 4 жыл бұрын
बौद्धिष्ट् कधीच obc वर् अन्याय होऊ देणार नाही, शिवसंग्राम व संभाजी ब्रिगेड मधील मराठा हा खरा वाद आहे, कोरेगांव हीच शिवसंग्राम वल्यांची ओळख...
@gawaineil766
@gawaineil766 6 жыл бұрын
गुलाम समाजाचे दवे दुसऱ्यात लुडबुड करून स्वतःचे मनुवादी विचारधारा भाडंण का लावता
@mr.s.p.wakode
@mr.s.p.wakode 6 жыл бұрын
ही भाजपाची शांताबाई कशालाच बोलविता, तिला काही दिमाख नाही, काहीही बडबडते.
@GS-fp4by
@GS-fp4by 6 жыл бұрын
Correct mitra
@kp_shadow
@kp_shadow 6 жыл бұрын
Mukesh Aauti Rssi bhadwy jast bhuku nako videshi kutrya
@kp_shadow
@kp_shadow 6 жыл бұрын
Mukesh Aauti Nakali pulaka nako dakhau kalkata Jai jijau jai shivray
@kp_shadow
@kp_shadow 6 жыл бұрын
Mukesh Aauti Tu konre muslmanane ka dalitane zaoun kadlela bara birdica kundula rssi bhadwya aatnki gaddar kutryaca gu khaou videshi bhadwya saryaca gu khanari aullad
@ravikhade5132
@ravikhade5132 6 жыл бұрын
आ रे इतिहासला डवलुन कस चालेल भाजप हे भारताल इराण इराक बनु पहात आहेत.
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 5 жыл бұрын
ravi khade बामसेफ वाल्यांना आता कोणी किंमत देत नाही म्हणुन मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांत भांडण लावायला बघताहेत
@vishwastripure5564
@vishwastripure5564 4 жыл бұрын
Ravi lavda आरे भाडखाऊ तुला ईराकमधे पाठवले पाहिजे .
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 3 жыл бұрын
Right
@manishadeshai2318
@manishadeshai2318 3 жыл бұрын
@@roshanbrahman7688 bramn tumla lutun khato ty nahi ka dist je dev nahi tynchi bhiti dakaun tumchya kadun paise magta ty bavishy wale adi tyna sang swatch bavishy neat kar
@manishadeshai2318
@manishadeshai2318 3 жыл бұрын
@@vishwastripure5564 adi tuja DNA test kar sark Iraq bolto tu tar iraq cha nahi na
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Жыл бұрын
फक्त ओबिसि जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र जय भीम जय जोती फक्त ओबिसि
@babusuryavanshi3315
@babusuryavanshi3315 6 жыл бұрын
आरआबा मराठासमाजाला५० ५०एकर जमीनीआहेत आनी आमचा sc समाज आर याला मेला तरी पुरा यला जागा नाही सगळी जमीन तुमा लोका कड ऊगीच मराठा समाज मागास आहे मागास आहे आर कुठला मागास आजीबात नाही आजुनही तुमा दलीतावर आताचार करता
@babusuryavanshi3315
@babusuryavanshi3315 6 жыл бұрын
जय भिम सदाभाऊ एकदम बर बोललाततुमी धंनेवाद
@shivajibankar2346
@shivajibankar2346 6 жыл бұрын
Obc नेते जर गायकवाड आयोगावर आक्षेप घेत असतील तर तो आयोग रद्द करून obc ना प्रतिनिधित्व देऊन दुसरा आयोग नेमून निष्पक्ष सर्वे करणे आवश्यक आहे.
@ashwinideshmukh1280
@ashwinideshmukh1280 6 жыл бұрын
dusrya aarakshit jatiche sadsya pakshpatipana kartil 100% tewha jya jatina reservation nahi tyache sadsya ghyayla hawet.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
@@ashwinideshmukh1280 Shivaji Maharaj Aste Tar Tae OBC madhae Aste !!! 👍🌷✍️🇮🇳
@chintanamshinde4753
@chintanamshinde4753 4 жыл бұрын
देवरे सराची भुमीका बरोबर आहे दिशाभुल चालु आहे आरक्षणाची
@ravikhade5132
@ravikhade5132 6 жыл бұрын
कांताबाई हीला कश्याला बोलवल आहे. या बाईला कायबोलाव समजत नाही.
@onlyindian2014
@onlyindian2014 6 жыл бұрын
Ti lay bai ahe ka ,Makeup karun aleli mhatari ahe 😊😊
@dr.rajabhauarsul3508
@dr.rajabhauarsul3508 6 жыл бұрын
Sarvanche arakshan aadha. Kara
@saibendre2308
@saibendre2308 6 жыл бұрын
चालखि ब्राम्हण समाजाची , नाव दुसरयाच बदनाम
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
OBC Cha Shravan Bal ✍️🇮🇳👍
@rahulkankute8163
@rahulkankute8163 6 жыл бұрын
दवे साहेब.BJP निर्मित आयोग च्या अहवालात च दाखला दिला आहे.हा आमच्या सर्व मराठा आणि OBC व अम्बेड्क्र्र वादी यांच्यात वाद निर्माण करण्याकडे या सरकारची भुमिका आहे
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 6 жыл бұрын
मराठे हे ब्राम्हणी धर्मानुसार शूद्र आहे
@shirishdhoble366
@shirishdhoble366 5 жыл бұрын
Tu mayale zawal gandu maratha kshatirya Aahe
@kishordaware5278
@kishordaware5278 4 жыл бұрын
@@shirishdhoble366 are bhau shudra lok kay shurveer raje navhate kay shudra tar mahatma fuleji hote gadge Maharaj hote ani asprushya Babasaheb Ambedkar ji hote pan tyachya mahantet kahi kamipana Ali kay ani brAmhan lokanchya kshatriya ya word la tumhi aple ghamand banvile
@Snehalwalunj
@Snehalwalunj 4 жыл бұрын
Kshatriya ahe marathe
@kishordaware5278
@kishordaware5278 4 жыл бұрын
@@Snehalwalunj kshtriy ka brahman ka nahi bolat abe shudra lok vha tumhi swatala rajput kshtriy samaza kahi farak nahi padat tumhi rajput bola athwa kshatriya bola tumhi tahal tar bramhn chy lunda khali anduve banun hich ahe jati varnvyavastha ani obc maraTha he fakt khokale ghamand kartat
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
😄 are jaudya t sagle ek ch ahet.
@milindhanwate8634
@milindhanwate8634 6 жыл бұрын
बिकाऊ मीडिया 7जणांपैकी 6 जण हे मराठा आरक्षण समर्थक आहेत आणि 1 obc मग हे debet कोणाबरोबर घेत आहेत याचिकाकर्त्यालातर बोलवा
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 3 жыл бұрын
एकदम बरोबर, कालाय तस्मै नमः या उक्तीप्रमाणे काल हा सदैव सारखा नसतो.गरज ही काळा नुसार बदलत असते,उदा.लहान वयात बाल कास जर विचारल लग्न कर तर तो म्हणतो मी लग्न करू शकत नाही,हे बालवयात बोललेले शब्दच,मोठ्या वयात,लग्नाच्या वयात आल्यावर जर लग्न करायचे म्हंटला अन त्याला त्याच्या बालवयातील शब्दच जबाबदार धरून तू आत्ता लग्न करू शकत नाही.असे पुचाट विचार जुने काळातील परिस्थितीनुसार चे मुद्दे आज कसे चालतील.आज कालमानानुसार अस्थिर उत्पादन ,नैसर्गिक आपत्तीतून कमकुवत उत्पन्नामध्ये परिस्थिती बदलते त्याठिकाणी जात कोणतीही असो,आर्थिक निकष नुसार आरक्षण का देऊ नये.
@vaibhavsawant4146
@vaibhavsawant4146 6 жыл бұрын
मूर्ख आहे ही अँकर .. हिला एकच प्रश्न किती वेळा विचारावा हे पण कळत नाही.. वेगळा पैलू काय समोर येतोय ते पण बघावं . फक्त आपल घोड पळवायच.. फक्तं सुंदर दिसते म्हणून अँकर केलंय बहुदा
@abhimanyugaikwad9311
@abhimanyugaikwad9311 6 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा जो सरकारने अपमान केला आहे ते बरोबर नाही
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
Konta apman. Shudra wagere asl kahi nasta sagle kshatriy ch ahet
@GS-fp4by
@GS-fp4by 6 жыл бұрын
हे बाई शेजारीण बाईशी भांडण केल्या सारखे काऊन बोलेन रायलु
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 4 жыл бұрын
कांताबाई नलावडे डोकं कुठेतरी गहाण ठेऊन आलेल्या वाटतं
@jiwanbkamble5129
@jiwanbkamble5129 6 жыл бұрын
कांताबाय नव्हे ,आता तुम्ही शांताबाय व्हायचं ..........
@dhananjayjadhav4095
@dhananjayjadhav4095 3 жыл бұрын
आजचे मराठे शिवाजी महाजपेक्षा मोठे नाहीत
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 4 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठा हे दीर्घकाळ सत्तेवर होते, त्यांनी आर्थिक प्रगती का केली नाही?
@niteen4428
@niteen4428 4 жыл бұрын
ho jaticha ghamand bamnala ahe
@pratikkumbhar1608
@pratikkumbhar1608 4 жыл бұрын
@@niteen4428 ani tula an mala pan asaya pahije.
@researchoriginal8626
@researchoriginal8626 4 жыл бұрын
मराठा शूद्र.. असेल तरच आरक्षण मिळेल.. आरक्षण.. गरिबी हटाव आंदोलन नाही.. ते वंचित पीडित.. लोकांचे हक्क देण्या साठी आहे..
@vilaskadam3170
@vilaskadam3170 5 жыл бұрын
आरक्षणासाठी महाराज डावावर लागत असतील तर नकोय आम्हाला असं आरक्षण.
@jgithjt
@jgithjt 6 жыл бұрын
सर्व जाती धर्मा चे आरक्षण काडून टाका. समान नागरी कायदा लागू करायची वेळ आली आहे. 70 वर्ष झाले आरक्षणाचा कुबड्या घेऊन चालणाऱ्याची मानसिकता अजून बदली नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त SC, ST साठी 10 वर्ष साठी आरक्षण दिल होत. आरक्षण कमी होण्या पेक्षा वाढत जात आहे. आरक्षण मुळे समाजा समाजात तेढ आणि द्वेष निर्माण होत आहे.
@gawaineil766
@gawaineil766 6 жыл бұрын
छत्रपतींचा अपमान करून भावनिक भावना भडकवण्याचा प्रयन्त करणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेद
@narendraahire1354
@narendraahire1354 4 жыл бұрын
Bjp hatavo desh bachao
@sudhirss26
@sudhirss26 6 жыл бұрын
निखिला ताई तुम्ही प्रश्न विचारल्यावर समोरच्याच उत्तर पूर्ण घ्या
@sumit.s7535
@sumit.s7535 6 жыл бұрын
अहवालात महाराजांचा मुद्दा टाकण्याची काय गरज होती की आजच्या परिस्थितीवर द्या ना आरक्षण
@onlyindian2014
@onlyindian2014 6 жыл бұрын
Kombad kiti hi zakal tari pahat hi honarach
@NN-gs9nq
@NN-gs9nq 6 жыл бұрын
जर , मागासवर्ग अहवालामध्ये शिवाजी महाराज हे शुद्र आहेत असे नमूद केले होते ,तर मगं हा मागासवर्ग अहवाल भाजप सरकार ने डोळे झाकून स्विकारला होता का? भाजप सरकार ने ह्या गोष्टीचा विरोध का केला नाही?
@atulbhabad9980
@atulbhabad9980 6 жыл бұрын
Aho saheb. ....tas Kel tar Martha samjik drushtya magaslela kasa siddha karnar....
@चमेलीबाईनाच्या
@चमेलीबाईनाच्या 6 жыл бұрын
मराठा क्षत्रिय आहे हे सत्य पण आता दलित आणी मराठे एकच आहे असा दाखले पुरुषोत्तम खेडेकर व श्रीमंत कोकाटे यांनी दिले आहे .मराठा समाजाला अनुसूचित जातीत टाकून दलित घोषित करून अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे .असे कोकाटे म्हणतात .म्हणजे ओबीसीवर अन्याय होणार नाही .
@shivajibankar2346
@shivajibankar2346 6 жыл бұрын
अहवाल न वाचता महाराष्ट्रातील आमदारांनी आरक्षणावर मतदान करणे कायदेशीर व नैतिक आहे काय?
@sidhantjogdand5868
@sidhantjogdand5868 6 жыл бұрын
क्षत्रिय अस्ते तर राज्याभिषेक zala अस्ता महाराजांचा ,,bamnani नाही केला
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 5 жыл бұрын
sidhant jogdand मग गागाभट्ट काय भिमटे होते?
@NS-ez6th
@NS-ez6th 4 жыл бұрын
@@roshanbrahman7688 कृष्णाजी भास्कर ची आऊलाद तुम्ही काय आम्हाला सांगता आधी मंदिरातील आरक्षण सोडा भिकऱ्यांनो मग बोला आमच्या शी आम्ही लोकांच्या इथ अं अँ ब ब करून गहू तांदूळ गावरान तूप नाही लुटीत भिकाऱ्यांनो
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
Are tyanna mahiti hota Shivaji maharaj shudra ahet mhanun tar Khudd mahapandit Gaga bhatt ji alte rajyabhisheka la. Tyanni sangitlela Shudra cha rajyabhishek mi swatha karnar mhnun baki che bramhan thamblele
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
Kay te tasla shudra an kshtriy an bramhan an kay
@baburaopatil9649
@baburaopatil9649 3 жыл бұрын
@@NS-ez6th पाच रूपये किलो सरकारी तांदुळावर जगणारा भिकारी भिमटा .
@surajbabar6383
@surajbabar6383 6 жыл бұрын
तुम्ही ठरावा आम्ही क्षत्रिय की कुनबी क्षत्रिय ठरवले तर आमच्या शौर्यप्रमाने तलवारी वापरण्याची परवानगी द्यावी. आम्ही आमचा लढा आमच्या पद्धतीने लढू. आमच्या समाजाला आम्ही बाहेर काढू.
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 5 жыл бұрын
Suraj Babar परवानगी क्षुद्राला लागते क्ष त्रिकालाबाधित नाही
@atheistguru5300
@atheistguru5300 6 жыл бұрын
jay bhim
@raghunathtayade4850
@raghunathtayade4850 4 жыл бұрын
Jay bhim namo buddhay Jay shivray
@pradipgaikwad3233
@pradipgaikwad3233 6 жыл бұрын
निखिला जेव्हा तुम्हा ब्राह्मणा ला आरक्षण पहिजे..तसेच मराठ्यांना हि आरक्षण पहिजे
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 6 ай бұрын
शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते हे एकदा बोलतोय तर एकदा जिजाऊ आमच्यातल्याआहेत
@saibendre2308
@saibendre2308 6 жыл бұрын
मूर्ख tv9 तुम्हाला काय अभ्यास माहिती नाही का , तुम्ही स्वतः अभ्यास करून मुद्दे ठेवू शकत नाही का ...जातीयवादी लोकांना debate ठेवन्या पेक्षा ...लाज वाटते मराठी असल्याची ... विलासराव देशमुखानि मागे एकदा केलेल स्टेटमेंट अगदी खर होत पूर्ण आरक्षण आर्थिक निकशावर दयाला पाहिजे सर्वाना
@onlyindian2014
@onlyindian2014 6 жыл бұрын
Daru piun mela bichara
@sachinbhalerao3341
@sachinbhalerao3341 6 жыл бұрын
@@onlyindian2014 khare bolalat
@sunnybansode2538
@sunnybansode2538 6 жыл бұрын
मग त्याचे नाव गरीबी हटाओ योजना ठेवून देऊ. आरक्षण ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे
@vijaymahanavar183
@vijaymahanavar183 3 жыл бұрын
श्रवण देवरे सर छान युक्तिवाद
@amolyadav2782
@amolyadav2782 6 жыл бұрын
कोनि किती पण भुकू दे।। आरक्षण भेटणारच।।
@bhupesh8540
@bhupesh8540 6 жыл бұрын
Jatiwadi sadawarte
@Snehalwalunj
@Snehalwalunj 4 жыл бұрын
Right
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 3 жыл бұрын
उमेश पाटील छ. शिवाजी महाराजांच्या सोबत सर्वच लढाई करत होते. मग महाराष्ट्रातील सगळेच क्षत्रिय आहेत का..? फक्त मराठाच नव्हता लढत.
@dr.dashrathdalve6976
@dr.dashrathdalve6976 6 жыл бұрын
शांताबाई काय मस्त नाटक करताय राव...काय बोलावे काहीच कळेना बाईला
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Song Aikwa !!! Shantabai ✍️👍👍👌
@111111294
@111111294 3 жыл бұрын
हे खरेच नाही मराठा समाज मागासलेला नाहीच ,
@vinodmane2024
@vinodmane2024 6 жыл бұрын
मराठा समाज एकत्र येऊन लढा देऊ,या चोराना.
@Snehalwalunj
@Snehalwalunj 4 жыл бұрын
Right bhava
@111111294
@111111294 3 жыл бұрын
पण ताई OBC ला धक्काच लावत नाही तर OBC मधील कुणबी समाजाला मिळालेले मिळत असलेले अरक्षण त्याचे काय
@pradipgaikwad3233
@pradipgaikwad3233 6 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज शूद्र कसे..होऊ शकतात हें भाजपा ने सांगाव..
@DAYANAND_DESHMUKH721
@DAYANAND_DESHMUKH721 3 жыл бұрын
राजकारणी मतं मागायला आल्यास भर सभेत छत्रपती क्षत्रिय होते असे सांगतात आज एकही नेता आता बोलत नाही
@prem_sasane19
@prem_sasane19 4 жыл бұрын
काही हि म्हना सदावर्ते अभ्यासू व्यक्तीमत्व आहे
@rajpalmaske7445
@rajpalmaske7445 4 жыл бұрын
मराठा बांधव हे क्षत्रिय होते का शूद्र होते ते जाऊ द्या पण आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे काही बांधवांची शैक्षणिक आणि आर्थिक पिळवणूक होत आहे त्यासाठी काही गरीब बांधवांना आरक्षणच हा एकच पर्याय आहे त्यासाठी कृपया मान्यवरांनी वादला तोंड फोडु नये..... Jay Bhim Jay shivray.........🙏🙏🙏🌷
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 3 жыл бұрын
राज यांची कमेंट एकदम बरोबर आहे,याला म्हणतात अभ्यासू व जाणकार विचार,उच्च विचार.बाकी चालले ते सर्व राजकारण व जाणून बुजून अज्ञान पणाचा बुरखा पांघरून कुटील राजकारण,वेळ काढू पणा, ढोगी पणा त्यातून साधणार फक्त स्वार्थ म्हणजे राजसत्तेचा गड काबीज करणार यापलीकडे हे राजकारणी ब्रम्हवेत्ते दुसरकाही करणार नाही,
@rajendrashende1
@rajendrashende1 4 жыл бұрын
सदावर्ते च्या माता प्रमाणे कॉर्पोशन चे क्षेत्रीय कार्यालय म्हणजे तलवारी भले धनुष्य बाण चिलखत घोडे दांडपट्टा इत्यादी ...असलेले कार्यालय म्हणायचे का सदावर्ते.
@kamleshwankhedepatil3338
@kamleshwankhedepatil3338 6 жыл бұрын
Sadavarte sir Jay bhim power of mahar
@CGiri-xf1dd
@CGiri-xf1dd Жыл бұрын
@namdeokannake2766
@namdeokannake2766 6 жыл бұрын
Right gunratne..
@viewersstop7720
@viewersstop7720 3 жыл бұрын
गायकवाड आयोग मा.सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे
@surajbabar6383
@surajbabar6383 6 жыл бұрын
आपले दूर्दव्य की एथे महाराजांची जात काढली जतिये एथे पं महाराजच संकटाला धाऊन येतायत
@adv.mahadevjavalagi1864
@adv.mahadevjavalagi1864 Жыл бұрын
आयोगाने दाखला दीले असेल आणि ते मान्य नसेल तर तर ते सिध्द कोरर्टात करावे लागले। शिवाजी कोण होते आंबेडकर शिवाजी कोणत्या जातीचे होते हा आरक्षणाचे विषयास मुद्दा होवु शकत नाही।
@avinashtapre6149
@avinashtapre6149 6 жыл бұрын
निखिला एकच प्रश्न कितीदा विचारते,त्या सदावर्ते पेक्षा जास्त काड्या तू कर्तेयस
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Adv Sadavartae Adarneyae ahaet Neet Bola Language Represents Culture Follow the KZbin Guidelines On The Top Social Interaction karo Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe 🌷✍️🇮🇳👍📢
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 6 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी महापुरुष होते. त्याना जर कोनी शुद्र म्हणत असेल. तर आम्हा मराठ्यांना पुन्हा जंगलेल्या तलवारीला तेजधार करावी लागेल . मराठी बांधवांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यामध्ये बांधून महाराजांचा आदर करा . मी तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना देवच मानतो.
@Raje021
@Raje021 4 жыл бұрын
प्रिय मित्र, एकदा गायकवाड आयोगात काय लिहिलेय ते बघा, नंतर तुमच्या त्या तलवारी वगैरे गोष्टी करा, गायकवाड आयोगात स्पष्टपणे पुन्हा सांगतो स्पष्टपणे काय लिहिले ते वाचा (च) मग बघु तलवारीची भाषा....(कुई कुई )कराल.. अभ्यास करावा लागेल तुम्हाला , सदावर्ते सर विद्वान आहेत आणि तुमच्या सर्व वकिलांना पुरून उरलेत, हेच सत्य आहे ,जीवाची तडफड झाली तरी सत्य स्वीकारावेच लागते , असो , आता जी काही मराठ्यांची बाजु घेऊन इतर सर्व समाज तुमच्या बाजुस होते ते सर्व तुमच्यासारख्यांच्या प्रतिक्रियेमुळे दुर जात आहेत,
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Shivaji Maharaj Yancha Kaya Sambandh Hya Reservation Policy She ??? 🗣️🤧✍️
@rameshpatil1897
@rameshpatil1897 Жыл бұрын
श्रवण देवरे बरोबर बोललात.सदावते बरोबर बोललात
@bouddhadhamma2880
@bouddhadhamma2880 4 жыл бұрын
OBC. SC. NT. ST. Non BC. Minority Yanchi janganana karun loksankhyanusar Aarakshan dyawe
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
40 वर्ष मराठा समाजाचे नुकसान केले तरी आपण नुसते चर्चा करीत बसला आहात.महाराष्ट्रातील आमदार खासदार यांचे काम आहे ते गप्प बसले आहेत.राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
@nagrajkhillare1636
@nagrajkhillare1636 6 жыл бұрын
38:17 shantabai😝🤣😂
@balmore6532
@balmore6532 5 ай бұрын
सदावर्ते यांना मेंटल हॉस्पिटल ला पाठवण्याची गरज आहे
@pawanmahajan2816
@pawanmahajan2816 6 жыл бұрын
आम्हीं 1. कर्माने क्षत्रिय 2. व्यवसायाने कुणबी परंतु सध्या आर्थिक मागास आहोत, परंतु महाराजांची जात कुणीही काढू नये. त्यांनाही तुमची लाज वाटेल
@arunbhawar8436
@arunbhawar8436 6 жыл бұрын
Right sir
@sangchi2850
@sangchi2850 6 жыл бұрын
representation khup aahe bhawa adhich..as zl tr tyanch representation khup vadhel bhawa...maratha samaj adhich general madhye compete krtat,tyamule seat rahnarch
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत 4 жыл бұрын
जात एक विषाणू... मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली. मग आम्ही "सारे भारतीय माझे बांधव" ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली.. त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी मला मागितली तर ते म्हणाले, "तो गरीब आहे. "मी पण गरीबच आहे." "तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे." दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं. त्याला स्कॉलरशिप सर्व सुविधा मिळत होत्या, माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती! आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली (स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही वाटत?) तो सिलेक्ट झाला मी नव्हतो झालो! मार्कलिस्ट बघितली त्याला 115 होते आणि मला 145! नंतर कळालं त्यानं फॉर्म सोबत जात प्रमाणपत्र जोडलं होतं. स्पर्धेतही जातीची परीक्षा असते हे मला त्या दिवशी कळालं! तो सेटल झाला चांगला पैसा ही आला. घर गाडी सर्व आलं, त्याचं मजेत चालु झालं! अधुनमधुन कुठे कुठे व्याख्यानही द्यायचा! सामाजिक विषयावर तो भरभरुन बोलायचा! एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली. आणि बघताच त्याला ती खुप आवडली! तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत, तीच्यावर मात्र याची बसली होती प्रित! काहीही करुन हवी होती ती त्याला तिला मिळवण्याचा खटाटोप सुरु केला. त्या दिवशी मात्र तो गारच पडला तिची जात दुसरी हे माहीत झालं त्याला! खुप संतापला अन पारा त्याचा चढ़ला, जातीच्या ठेकेदारावर जोराने ओरडला! हा जातिभेद सर्व मुर्खानी तयार केला, माणूस सर्व एकच असतो कोण सांगेन यांना! मग त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा! जात गाडून टाका भरसभेत सांगायचा! आतापर्यन्त साथ देणारी जात बाधक झाली होती. त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती! काय करावे सुचेना त्याला जात आडवी येतेय! सर्व आहे पण एका गोष्टीमुळे बैचैन होतेय! एके दिवशी तो असाच फ़ाइल चाळत होता. रागारागाने तो जात प्रमाणपत्राकडे पाहत होता! त्याच्याकडे बघुन ते प्रमाणपत्र ही हसले. "चुकतोयस बेटा तु, जरा विचार कर" म्हणाले! "ज्या जातीने जगवलं तिचा तुला आता राग येतोय. फायदा बघुन तु तुझा आज स्वार्थी होतोय"! "तो बघ तुझ्यासोबतचा मुलगा खाजगी कंपनीत जातोय. माझ्यामुळे बेटा तु सुखाची रोटी खातोय! "जाति.भेद वाईट हे कुणीही मान्य करेल पण तुला तेव्हाच हे खटंकतं जेव्हा तुझ्या हिताआड येतयं!" "याआधी तुही तुझी जात अभिमानाने मिरवायचास! जातीचे सर्व फायदे तोर्यात उचलायचास!" हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला. मनाशी काही विचार करता झाला. त्या दिवशी तो माझ्या लग्नात पाहुणा म्हणून आला. "जिंकलास गडया तूच" मजपाशी येऊन म्हणाला! रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता. त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात मी हार घातलेला होता! तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती, कारण तिची न माझी जात एक होती! "कसं आहे ना भाऊ जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं! कुठे न कुठे आपल्याला नमतं घ्यावच लागतं! तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मला ही! कशाला तत्वज्ञान सांगायचं भाऊ फायद्यासाठी काहीही! खरंच दूर करायचेत का जातिभेद? चल मग दोघे मिळून करु! जातीवर नको, जो आर्थिक गरीब त्याला स्कॉलरशिप,सवलती देऊ! जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची आपण भारतीय होऊ, तू अन मी एकच ही शिकवण सर्वा देऊ! ज्याच्यात असेल गुणवत्ता त्याचं सलेक्शन होईल! त्या दिवशी माझा देश खरा महान होईल! तु ही माणूस मी ही माणूस, मग कसला आपल्यात भेद? जातीत विखुरला माणूस त्याचाही वाटतो खेद! जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो! दरवेळी आमचा उमेदवार इलेक्शन त्यावर जिंकतो! तुझेन् माझे लालच रक्त, माणूस आपली जात! स्वार्थ नको थोड़ी आणू उदात्तता हृदयात! माहीत मजला रुचणार नाही हे कधी ही सर्वाना, कारण प्रत्येका हवीय येथे आपल्या सोईची ज़ात!
@NS-ez6th
@NS-ez6th 4 жыл бұрын
जात फार वाईट आहे वेळ आल्यावर कळली ? बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले त्या वेळेस त्यांना जातच आडवी आली त्या वेळेस चे आत्ता सांगतात जात वाईट आहे देर से लेकीन दुरुस्त.
@bandubhosale
@bandubhosale 6 жыл бұрын
शिवाजी पण शुद्रच होता का ?
@Snehalwalunj
@Snehalwalunj 4 жыл бұрын
छत्रपतीं शिवाजी महाराज mhan
@TanajiBhosale-m8e
@TanajiBhosale-m8e 6 ай бұрын
लढणारा हा क्षत्रिय असतो सदावर्ती वकील हा कोर्टात लढतोमग तो क्षत्रिय झालात्यांना आरक्षण कशाला पाहिजेल मग
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН