मा.श्री.विनोद पाटील साहेब,आपला आम्हांस सार्थ अभिमान आहे ...
@vishaltembe66246 жыл бұрын
संजय सोनवणी साहेब...आगदी अभ्यास पूर्वक माहिती साहेब सलाम तुम्हाला....काही गोष्टी समजून घेणे गरजेचं.
@yuvraj48706 жыл бұрын
मी ब्राहमण आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ह्या समाजानी शतकानु शतकं धर्माचं रक्षण केलंय. जय शिवराय.
@ramdhere12426 жыл бұрын
Yuvraj राईट भावा
@kunalpathade5396 жыл бұрын
राम कदम दिशाभूल तुम्ही करताय मराठा समाजाची, विनोद भैय्या पाटील हे मराठा समाजाचे एकमेव लढवय्ये नेते आहेत. #Isupportvinodpatil
@darshanparanjape44026 жыл бұрын
खरंतर आरक्षण आर्थिक निकषावर मिळाला पाहिजे परंतु आयुष्यात मोठं होण्यासाठी यश मिळण्यासाठी आरक्षणाची नाहीतर मेहनत जिद्द आणि चिकाटी याची गरज असते
@amolkadam85036 жыл бұрын
Vinod Patil sir u r great...hm tumhare saath he.. 1 maratha lakh maratha
@learnwithshruti10336 жыл бұрын
Well presentation Vonod sir.... Abhinandan
@learnwithshruti10336 жыл бұрын
Well presentation Vinod sir.... Abhinandan
@learnwithshruti10336 жыл бұрын
Well presentation Vinod sir.... Abhinandan
@yashwantkadam3396 жыл бұрын
विनोद पाटील सर आपले खुप खुप आभार
@YadnyeshBanokar6 жыл бұрын
कोणत्याच समाजाला आरक्षन नाही द्यायला पाहिजे । ebc आना economically backward classes सगळ खतम करा obc , sc , st , open fakt ebc rahudya . मराठ्यांमध्ये पण स्रीमंत लोकं आहेत त्यान्ना का आरक्षन द्यायच , गरिबांना द्या 👍👍👍
@shrikantgavhane91966 жыл бұрын
शिक्षणामधें सर्वांना समान आरक्षण पाहिजे
@hrk32122 жыл бұрын
Sanjay sonavni saheb you gave true information.
@vijaykarande66186 жыл бұрын
Very impressive Mr Vinod Patil
@dipakkadam32686 жыл бұрын
राम कदम तु कुञ्या शांत रहा. हे सरकार ब्राह्मणाचे आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण लागू करणार नाही.
@Viwes.1M6 жыл бұрын
Anchor baman ahe
@nsk10666 жыл бұрын
Shivaji Fan आम्ही जातिला धरून आहे ना म्हणुन हिंदू धर्म टिकून आहे एकाच वेळेस जर सगळ्या मराठ्यांनी धर्मांतर केलेना मग किती ताकद आहे तुमच्यात हिंदू धर्म उचलण्याची बघु तलवारीच्या पातिवर ढालिसारख्या छातीवर बहुजनांनी धर्म टिकून ठेवलाय....
@gauravdhongade46796 жыл бұрын
हा जोशी भाड खाऊ आहे
@tonagesarpanch62826 жыл бұрын
प्रसन्नजी मराठा समाज्याने हजारो एकर जमिनी दिल्या त्यामधे ज्या संस्था उभ्या राहिल्या त्यामधे हे तथाकथित विरोध करनारे जास्त लाभ घेतात.
@pralhaddongare19126 жыл бұрын
राम कदम साहेब, आपण मराठा जातीत जन्माला आलात हे आमचं फुटक नशीब म्हणावं लागेल. आपण पेशवाई व ब्राह्मणी वृत्ती लोकांना वाचवण्यासाठी मराठा जातीतील लोकांना फसवत आहात.पण आम्ही 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत आपणांस जागा दाखवू ....
@sangeetamane95826 жыл бұрын
pralhad dongare
@deepakpatil21756 жыл бұрын
विनोद जी तुमचे काम चांगले आहे
@vasanttodkar62926 жыл бұрын
जय मराठा एकच मिशन मराठा आरक्षण📯📯📯🚩🚩🚩📯📯📯📯📯
@gauravpatil57286 жыл бұрын
Ek no vinod patil sir
@babanbawaskar34926 жыл бұрын
Vinod patil saheb abhari ahe tumche amhi
@kumarkharat26996 жыл бұрын
जयशिवराय. जयभिम
@vd31116 жыл бұрын
Khatrnak Vinod patil
@onkarpethe5126 жыл бұрын
संजय सोनवणी एकदम अभ्यासू आहेत👌👍
@r.d.jadhav75406 жыл бұрын
विनोद पाटील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
@prashantsable26786 жыл бұрын
बामसेफ मराठा समाजाला फक्त आरक्षण मिळवुन देऊ शकेल. जय मुलनिवासी
@arjunnagve38076 жыл бұрын
धन्यवाद साहेब आमची बाजु मांडल्याबदल.....
@vitthalpatilphate37006 жыл бұрын
राम कदम तु जरा ईजतीत राहा कारणं तु मराठा नाही तु लोढा आहे आणि तु म्हणी लोक आता आमच्या नांदी लागू नये एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@vaibhavkamble23176 жыл бұрын
राम कदम 1 लाख निवेदन एकटाच तपासणार काय ज्यासाठी 1 लाख मिनिटे लागतील
@kushaq11736 жыл бұрын
Vaibhav Kamble tuzi kay iccha ahe mahit ahe.khule bolat ja.brahmana sarakhe magun war karayachi tumhala pan saway lagli ka.
@aajkuchhtoofanikartehai10106 жыл бұрын
Logical point ..
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
rohan chhatrapati he support Marathas reservation bro
@vaibhavkamble23176 жыл бұрын
rohan chhatrapati ky he ha logical point aahe ram kadam kashi disha bhul kartahet he mi dakhun dil !
@prakashbangar84596 жыл бұрын
मराठवाडयातील गरीब मराठा कुटुंबांना OBC चं आरक्षण द्याला काहीच हरकत नसावी..
@sachinshinde-lt1rq6 жыл бұрын
Patil Saheb Kadak
@keshavkargude61856 жыл бұрын
मग अजून १५ वर्ष अभ्यासच करत बसा.... म्हणजे मराठ्यांनी शिकायचं नाही, नोकरी करायची नाही ..... मुळात हा मागासवर्ग आयोग हाच का आणला आहे
@fungu-hl2yh6 жыл бұрын
keshav kargude ,आरक्षण म्हणतं का शिकू नको?नांगरे पाटील ips झालेच ना आरक्षण नसताना?
@highereducation95656 жыл бұрын
keshav kargude Bhau tuze jast vay zalel vatat, nokari mhade layki nahi tar business kar Bhau
@pradeeptelhure16146 жыл бұрын
magasvarga aayog ka aanla? yacha uttar agdi sarkhaahe hya prashnapramane ki keshav kargude tu janmach ka ghetlas ? hya jagaat aallasach kashyala ?
@vishalgavhane96496 жыл бұрын
Maratha Arakshan Milalech Pahije 🚩
@sudhirghadge31156 жыл бұрын
Vinod Patil salute to you
@rampatil56486 жыл бұрын
प्रसन्न जोशी बाह्मन्या
@prasadkadi20294 жыл бұрын
संजय सर ग्रेट
@anilkhamat65146 жыл бұрын
आरक्षण lavkar द्या. Naitr आम्हाला घेता येत. एक मराठा लाख मराठा
@sahilshaikhsahilshaikh60216 жыл бұрын
sanjay sonawane saheb..👌👌👌
@sanketthorve8916 жыл бұрын
आरक्षण दय आठरा सटि कायदा चा गैरवापर करणारयांना कडक शिक्षा ची तरतुद करा गरीब मराठा तरूण ना नोकरी व सरकारी अधिकारी पदा साठी राखीव जागा गरीब मराठा समाज ला द्या शेतकरी च्या मुलांना शेती साठी जोडधंदा साठी मदत करा नाही तर मराठा तुमची जागा दाखवून दिली शिवाय राहणार नाही याची काळजी घ्यावी
@fungu-hl2yh6 жыл бұрын
हिंदु हिंदू पळ
@vasanttodkar62926 жыл бұрын
Right👌👌💐🚩📯
@vasanttodkar62926 жыл бұрын
हिंदु हिंदू 👍👍
@user-me4tk7gt1s6 жыл бұрын
हिंदु हिंदू Barobar ahe bhava
@prashantsable26786 жыл бұрын
हिंदु हिंदू 😃😃😃
@sachinlimbhore52776 жыл бұрын
विनोद पाटील साहेब सलाम
@vishnusawant24986 жыл бұрын
आता बघून घ्या म्हणावं सरकार ला चिते की चाल बाज की नजर और मराठाओ की एकता पे संदेह नही करते कभी भी मात दे सकते है जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@मराठीव्याकरण-झ6ह6 жыл бұрын
vinod patil sir thanks
@rajeshjadhav68136 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || Shri Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai || जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra || एक मराठा लाख मराठा Ek Maratha Lakh Maratha || हर हर महादेव ||
@tejasnarawade91006 жыл бұрын
Rajesh Jadhav समान नागरी कायदा लागु करा सर्वांना समान हक्क द्या
@tejasnarawade91006 жыл бұрын
जय जवान जय किसन देशाचे मुख्य शिलेदार
@सुरेशजोगदंडजोगदंड6 жыл бұрын
हाम खडे तो सरका से बडे
@dadasahebsawant58466 жыл бұрын
समान नागरी कायदा बनवा
@mbkdesh6 жыл бұрын
Khup re ram kadam...
@govinddeshmukh23396 жыл бұрын
मराठा समाजाने आता आपले आंदोलन सुरू करावे
@vikaspatil68676 жыл бұрын
आश्वासन ही एक बाजू आहे...आणि जरी सरकार ने सांगितलं तरीही शेवटी जर तो समाज मागास ह्या defination मध्ये बसतो की नाही ही पण त्याची बाजू आहे, त्यात तो समाज जर खऱ्या च अर्थाने बसतो की नाही यावरच ठरेल की ..त्या समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे की नाही...
@prashantkhapre38026 жыл бұрын
राम कदम 2016 पासून हेच बोलतो....... BJP 2019 लाईकी दाखवू......
@sangmeshwarshinde29836 жыл бұрын
Kup Chan God bolun Maratha samajala bul denyach Kam ram kadam karth aahe
@masoodahmed23946 жыл бұрын
विधानसभेतील मराठा आमदारांना लाज वाटायला पाहिजे,की ज्यांना स्वतच्या समाजा पेक्षा सत्ता जास्त महत्त्वाची आहे...
@yogeshjog60726 жыл бұрын
गरजे पेक्षा ताकद दाखवणे हा जास्त उपयोग दिसतो मराठा आरक्षण ह्या विषयात. इथे कोणीच मराठा comment करणारे, आरक्षण नक्की किती उपयोगी चर्चा प्रश्न करताना दिसत नाहीत. त्यांना हे कळत नाही असे नाही पण समाज म्हणून ताकद दाखवणे ही प्रमुख भूमिका असल्याने विषय dilute करायचा नाही अशी भूमिका दिसते.. पण ह्यांना हे कळत नाही ह्या मुद्द्यावर सगळे एकगठ्ठा एकत्र येत असल्याने प्रत्येक पक्ष त्यांचा फायदा घेऊ पाहतोय..
@yogeshjog60726 жыл бұрын
Prashant Patil आडनाव पाहून ग्रह करून घ्यायचे वाईट दिवस परत आले आहेत 20-30वर्षांनी.. ब्राहमण म्हणजे मराठा वीरोधी च असणार नाही का? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मित्रा चंद्रकांत पाटील आज ही CM होऊ शकतात.. CM ब्राहमण असला तर अकख्या ब्राहमण जातीचे सगळे प्रश्न सुटले तो सगळी जात वर आणतो असे असते का? उलट त्याला दर वेळी दाखवत बसावे लागते की मी कसा ब्राहमण वादी नाय, आणि एक ही निर्णय ब्राहमण हिताचा घेऊ शकत नाही🤣 मला नाही वाटत कुठल्या मूर्खाला वाटले होते , अपेक्षा होती की ब्राहमण CM ब्राहमण राज्य आणेल ब्राहमण ना आरक्षण देईल सगळ्या नोकऱ्या ब्राहमण ना मिळतील , सगळ्या निवडणुकीत ब्राहमण उमेदवार ग्रामसेवक सरपंच पासून आपली च संख्या वाढेल. आपल्या जातीचा CM पाहिजे हे स्वप्नात कॅटरिना आपली बायको पाहिजे ह्यापेक्षा कोणताही प्रॅक्टिकल फायदा देऊ शकत नाय , उगाच मनाचे खेळ, 'भारी वाटते' 😁 ह्यापालिकडे काय नाय
@yogeshjog60726 жыл бұрын
एक एक प्रश्नांची उत्तरं शांत ऐकून घेतलास तर बोलतो (3 4 वेगवेगळ्या कंमेंट कराव्या लागतील) होय fb वर विरोध करणारे ब्राहमण जास्त होते कारण ते उघड बोलतात मराठा मोर्चा नि आरक्षण ची धडकी दलित (अट्रोसिटी काढतील म्हणून) Obc (आपल्या टक्क्यांवर अतिक्रमण होईल म्हणून) ना जास्त आहे ब्राहमण ना पण आहे कारण ते आणि तुम्हीच ओपन मध्ये शिल्लक आहात ओपन मध्ये 60-70% पर्यन्त नेले तर त्यांना माहीत आहे परत 50 वर्षे त्यात बदल करायची 3-5% समाजाची कधीच ताकद नव्हती नाही.
@yogeshjog60726 жыл бұрын
आयला 🤔 तू तुझ्या दोन्ही विखारी कंमेंट delete केल्यास की प्रशांत भाऊ मी एकटा उगाच बोलतोय असे वाटेल पाहणाऱ्याला.. असो पहिली कंमेंट होती पुढचा CM मराठा च होणार दुसरी comment सुरुवात बरी होती पण नंतर शेवटचा भाग निम्मा ब्रिगेडी विचार होते आरोप होते की Obc मुस्लिम आमचे त्यांनी मोर्चा मध्ये पाणी दिले ब्राहमण social मीडिया वर फक्त विरोधी बोलत राहिले वगैरे
@prakashbangar84596 жыл бұрын
KG TO PG मोफत शिक्षण करने महत्वाचे
@raghunathkhandare54806 жыл бұрын
जोशी
@baswantbawalgave14666 жыл бұрын
Vinod patil sir gret
@royalrelationgroup21866 жыл бұрын
Ram kadm murkh manus aahe
@anilgarkal33356 жыл бұрын
सर्व कार्यक्रम पाहून एक लक्षात आल कि सर्वांचे आरक्षण रद्द केले तरच आर्थिकदृष्ट्या मागास माणसाला (वर्गाला नाही) आरक्षण देण्यात यावे.............
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
Anil Garkal no ,root if problem is cast system ,cast pride
@dyanibhai10326 жыл бұрын
Hemalata patil nice
@arundhage44876 жыл бұрын
विनोद पाटिल मनतात ते खर आहे
@vilaskadam93156 жыл бұрын
राम कदम 2019 ला टाटा बाय बाय
@uddahvshinde53806 жыл бұрын
राम देवेन्द फडनवीस
@kiranphadtare12286 жыл бұрын
सगळयाच उतर समान नागरी कायदा वरती संपेल देशासाठी आता ते गरजेचे आहे
@sanjaynikam81456 жыл бұрын
एक लाख निवेदन आले महणतो राम कदम निवेदन ग आभयासला टाइम लागतो अंगणवाडी त जा तू अता
@antimshivgan50006 жыл бұрын
मराठा बांधवांनो विजय मानकर (API party) शिवाय हे प्रॉब्लेम्स सुटणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा, ना BJP, ना काँग्रेस ना शिवसेना कोणालाच काय पडलेली नाय तुमची. हे जात बघून वोट करणं सोडून द्या आणि API ला भेट द्या खात्रीने सांगतो तुमचे प्रॉब्लेम सुटतील जय शिवराय, जय फुले, जय शाहू माहाराज, जय भीम
@laxmankhandar19596 жыл бұрын
आरक्षण द्यायला पाहिजे
@Naveendisha6 жыл бұрын
नालायक लोक आहेत जे मराठा नेते आहेत राम कदम यांनी तर घरी बसा
@शेतीमाझीनोकरी6 жыл бұрын
महाराष्ट्र मराठा पक्ष 2019
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
Vivek Ubale it's impossible
@kuleshbappudeshmukh69156 жыл бұрын
विनोद सर आम्ही तुमच्या सोबत आंहो
@rameshwartalekar31896 жыл бұрын
👍👍👍👍👌
@जयजिजाऊजयशिवरायजयशंभूराजे-ब2ठ6 жыл бұрын
सोनावणे व आसवे साहेब सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे मराठी समाजाला रस्त्यावर भीक मागत बसायला पाहिजे का?
@ganeshgoud81046 жыл бұрын
मराठा शांत तर महाराष्ट्र शांत
@शेतीमाझीनोकरी6 жыл бұрын
जर निवडणूक आधी आरक्षण दिले नाही तर 150 आमदार मराठा होणारच
@sandipgophane33296 жыл бұрын
Vivek Ubale आताच कुनबी मराठा धरून 200 आहेत
@shrisolanke34546 жыл бұрын
kadam tumlha puran mahiti Ahe ka
@nitinmuthal78056 жыл бұрын
लवकर द्या आरक्षण
@shubhamsonwane71116 жыл бұрын
हे आरक्षण संशोधक कधी कोणत्या गावात फिरत सुध्दा नाही आणि म्हणतात लोक आरक्षण मध्ये बसत नाही
@mkrathod87136 жыл бұрын
Sanjay sonawane 💯 % barobar
@user-me4tk7gt1s6 жыл бұрын
Kadam... Pakshasathi Jatibar Gadari karu naka.
@vinodkharat14716 жыл бұрын
सावधान पावसामुळे फक्त नदी नाल्यावर पुर आले आहे. जर आरक्षणावर योग्य निर्णय मिळाला नाहीतर मराठ्यांनमुळे पुर्ण महाराष्ट्र वाहनार आहे
@nanasahebdhamne36926 жыл бұрын
राम कदम तुम्हाला हे सर्व कळतंय,समजतंय पण तरीही हा सत्तेच्या लांगुलचालन चा प्रकार का?यातूनच तुमचं समाजाबद्दल च योगदान दिसतय. तुम्हाला सत्ता महत्त्वाचे आहे
@samakale40536 жыл бұрын
एक मराठा,लाख मराठा..
@rupeshkurade36316 жыл бұрын
Ek maratha lakh maratha
@koumei17096 жыл бұрын
ek laxat thewa 288 amdaranchi list check kara,jar marathanna arakshan dile tar general categorit amarathi majority honar.please check.mhnje nkki upper caste kon amarathi?.karan itar amdar tyanchyapexa kami ahet
@rajendrasagare43896 жыл бұрын
ek Kara sagalyana magas declare Kara.... Mag forward kon ahet, ani magas kon ahet hech rahanar nahi, ..brahman sodun sagale magas ahet... amhi magas honyasathi bhandat ahot.. is it good enough
@santoshmule90016 жыл бұрын
हारामी कदम
@santoshkumarjadhav84006 жыл бұрын
ram kadam janachi nahi tar manachi laaj vatudya ?
@konkantourism6 жыл бұрын
Nshib ya abp maza valyana tarmur chi batmi dakhaun.. Maratha morcha chi news dakhvayla vel milala
@dhananjayshinde2096 жыл бұрын
राम कदम तुझा बाप नक्की कोन होता रे.
@nsk10666 жыл бұрын
राम कदम तुम्ही वारकऱ्यांची इभ्रत धुळीस मिळवली......टरबूज्याच्या नादी लागून
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
Nilesh Shirsat hahahaha
@prakashbangar84596 жыл бұрын
कोणताही पक्ष आरक्षण देईल असं वाटतं नाही.... bjp/congress/ncp/shivsena यांच्या नेत्यांचे शाळा, कॉलेज आहेत.. त्यांचे मुलं बाहेर देशात शिकतात.. MBBS कॉलेजेचं DONATION फीस सर्वाना माहीत असेलचं.. या सर्वांना vip treatment मिळते.. आपण यांच्यासाठी आपसात भांडत राहतो...
@atmaramkadam67206 жыл бұрын
सर्व मराठ्याना विनंती की कोणत्याही पक्षा कडुन मराठा जातीच्या माणसानं निवडणुक लढवु नये . आपले स्वतंञ उमेदवार उभे करावेत .
@abhayjadhav57356 жыл бұрын
Ho barobar
@hardrock26836 жыл бұрын
Hemlata tai ani ram kadmanna karkramacha vel marun nhyaycha ahe as distay
Aajun ky kel pahije Dhangar aarshan sathi aajun kesli purve
@shrisolanke34546 жыл бұрын
Fadnis la midya war bhola ki manav liva technical netya & taruna sobat mag kalhat kiti Abhiyas kala 15 Mahinyat yyyya
@ashokmadave77526 жыл бұрын
Shri Solanke
@rushikeshdeshmukh52236 жыл бұрын
🚩Jay shivray 🚩
@यादव.बिल्डिंग.मटेरियलसप्लायर्स6 жыл бұрын
मराठा क्रांती ठोक मोर्चा परळी तहसिलच्या प्रांगणात मुक्कामी महाराष्ट्र July 18, 2018 PCN NewsLeave A CommentOn मराठा क्रांती ठोक मोर्चा परळी तहसिलच्या प्रांगणात मुक्कामी मराठा आरक्षण तात्काळ जाहिर करावे, शासनाने जाहिर केलेली नोकर भरती तात्काळ रद्द करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी परळीत काढण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा सकाळी 12 वाजता सुरू करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही सुरूवात झाली. शिवाजी चौक येथून अंबाजोगाई रस्त्याने हा मोर्चा तहसिलच्या प्रांगणात स्थिरावला आणि येथेच त्याचे सभेत रूपांतर झाले. सभेत रूपांतर झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही मुख्य मान्यवरांची सभास्थळी भाषणे झाली. यानंतर मोर्चा विसर्जीत करण्याचे आवाहनही सर्वांना करण्यात आले. परंतू मोर्चात सहभागी झालेल्या तरूण मराठा बांधवांच्या तीव्र भावना पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन येईपर्यंत परळीतील हा मोर्चा संपणार नसल्याची भूमिका सर्वांनी घेतली. उपविभागीय अधिकार्यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्यावर ठोस उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा आता तहसिलच्या प्रांगणातच मुक्कामी असणार आहे. स्थानीक संयोजक मंडळींच्या वतीने मोर्चेकर्यांसाठी जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परळीत काढण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संदर्भात विधीमंडळातही आज पडसाद उमटले असून, पंढरपूर येथे या मोर्चाच्या समर्थनात काही बसची तोडफोड केली गेली असल्याची माहीती पुढे येत आहे. आज परळीत झालेल्या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना थेट ईशारा देण्यात आला असून, येत्या आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापुजा करून दिली जाणार नाही असे बजावण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भूमिका जाहिर करावी आणि मराठा समाजाला लेखी आश्वासन द्यावे अशी तीव्र मागणी केली जात आहे.
@anandshirsat38636 жыл бұрын
जय मराठा
@atmaramkadam67206 жыл бұрын
राम कदमाचा बाप कोण ?
@atmaramkadam67206 жыл бұрын
हरामखोर मुख्यमंत्री आसेपर्यंत आरक्षण मिळणार नाही.
@atmaramkadam67206 жыл бұрын
भडव्या कदमा चुप बस तु चाटु आहेस.
@atmaramkadam67206 жыл бұрын
आकडेवारी तुला २०१९ मध्ये मराठ्या हिसका दाखवु .
@atmaramkadam67206 жыл бұрын
भडव्या तु मराठाच नाहीस .विनोद पाटलाची बोलती बंद करण्याचा तुला अक्कल आहे का ?
Social magas nahi tr mng vidhaba mdhe maratha la obc mdhe kse reservations aahe sanga na
@akashgholapdesign6 жыл бұрын
राम कदम ढोल्या
@sandeepjadhav38276 жыл бұрын
Ram saheb,tumhi Kay aani magache Kay sagale sarkhech
@nknnnn49776 жыл бұрын
समांतर आरक्षणामुळे open जागा फक्त open साठी आहेत आणि त्या इतरांपेक्षा जास्त आहेत,त्यामुळे आपण आता सरसकट आरक्षण न मागता, फक्त शैक्षणिक फी कमी करण्याबाबत मागण्या कराव्या असे वाटते
@Gladiator_888886 жыл бұрын
We want Total Reservation such as Reservation in Jobs, Education and other Government Facilities as soon as possible.