ही रेसिपी बघून तुम्हाला जुन्या आठवणी आल्या, छान, कृपया SUBSCRIBE करून घ्या 🙏😇
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
I remember my childhood memories . Bhandara varan batti and vangyachi bhaji 😊
@payalrecipes4984 Жыл бұрын
Thanks please SUBSCRIBE & keep watching
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
@@payalrecipes4984 u married already otherwise I want to Mary you
@vastvikta82111 ай бұрын
मले गैरी आवडते ओ माय,पण खायाले भेटत नाही, जवा जवा गावाले जातो तेव्हा ताव मारतो मी लिंबू पिळून, नुसता वरापतो मी. लई मजा येते बैना
@TanmayRane-j8o2 ай бұрын
छान भाषेत रिप्लाय दिला धन्यवाद
@ajaychaudhary116516 күн бұрын
😂😂😂😅😅😅 मले भी ❤
@anilnemade875129 күн бұрын
मस्तच , जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण आता पूर्वीसारखी चव पंगतीतल्या भाजीला नसते. तोंडाला पाणी सुटल. पण अस्सल खान्देशी वांगी मिळाल्यावर व्हिडीओ बनवायला पाहिजे होता. आणि भाषा पण लेवा पाटलांची हवी , तरच खान्देशी फील येतो. पण रेसिपी मस्तच आहे.
@payalrecipes498429 күн бұрын
धन्यवाद, खुप छान वाटल वाचून, कृपया असेच रेसिपी बघत रहा, आणी SUBSCRIBE पण करून घ्या, 🙏🏻😇
@manishachaudhary61259 ай бұрын
Ekdum kaddak..
@payalrecipes49849 ай бұрын
Dhanyawad , krupya SUBSCRIBE karun ghya ☺️☺️🙏🏻🙏🏻
@rupalipatil63812 жыл бұрын
खुपच छान आहे वांग्याच्या भाजीची रेसीपी
@payalrecipes49842 жыл бұрын
धन्यवाद , please SUBSCRIBE करून घ्या.
@dilippendhare933611 ай бұрын
I really like this traditional (leva community) recipe (ghotleli vangyanchi bhaji) too much.whenever I go to yaval (my mama's gaon) in winter I enjoy it with dal bati n rice.
@payalrecipes498410 ай бұрын
Thanks , be tuch with use, we provide more recipes like this, please SUBSCRIBE, & THANKS AGAIN
@SangitaVarshindkar-je3cw11 ай бұрын
मला पण खूप आवडते पण खूप वर्षांपूर्वी लग्नात खाल्ले ली व आता तर योगच येत नाही व त्यामुळे तूम्ही मोठ्या प्रमाणात कशी बनवतात ते दाखवले मी आता करून बघणार धन्यवाद रेसिपी छान वाटली खान्देशी चव पण कुठे नाही. शेवभाजी ची पण दाखवा
@payalrecipes498411 ай бұрын
धन्यवाद ताई, खान्देशी शेव भाजी पण आणी channel वर जाऊन नक्की बघा , आणी please SUBSCRIBE करून घ्या
@yogitaborgaonkar5 ай бұрын
Vange sagale kale padale
@Narendra-l5uАй бұрын
भाषा नही आहे आवडली बाकी भाजी मस्त आहे
@payalrecipes4984Ай бұрын
प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी भाषा असते, आणी आमची भाषा छान आहे, तरी धन्यवाद रेसिपी बघतल्या बद्दल,आणी आवडली तर आहेच मग SUBSCRIBE पण करून घ्या 🙏🏻😇
@ArunaPatil-ju7kfАй бұрын
भाषा प्रत्येक ठिकाणी वेगळी असते सामाजिक माध्यमावर अशा कमेंट करणे योग्य नाही हा दुराभिमान सोडून देऊन भाषा समजून घ्या
खूप छान रेसिपी आहे व माझ्या माहेरी सावदा येथे हेच जेवण असते मला खूप वर्षांपूर्वी लग्नात योग आला होता व आता मला तूमचे रेसिपी मोठ्या प्रमाणात कशी बनवतात ते दाखवले आहे व आता घरी बनवून आस्वाद घेता येईल धन्यवाद रेसिपी छान वाटली खान्देशी शेवभाजी ची पण दाखवा रेसिपी 8:57
@nalinipatil66015 ай бұрын
खान्देश चे वांगे नाही व भाषा पण नाही.
@payalrecipes49845 ай бұрын
का, खान्देश किती छान आहे, negative विचार करू नका,
@ashwini12403 ай бұрын
Khandeshi vange nehmich available nastat.. tyamule hybrid vange pan use krtat. Ani khandesh madhe ahirani, tawadi, varhadi aani shuddha marathi pan boltat.
@payalrecipes49843 ай бұрын
12 महिने मिळतात आता वांगे, please SUBSCRIBE करून रेसिपी बघत रहा 🙏😇