Рет қаралды 31,679
पुडाची पाटोडी खानदेश रेसिपी
ही रेसिपी खूप वेगळी आहे ,तिला थोडा वेळ लागतो बनवायला , पण
खूप टेस्टी, आणि तिखट झणझणीत अशी रेसिपी आहे
प्रथम आपण भाजीचा सार बनवायचा आहे .
नंतर पातोडी साठी लागणारे सारण तयार करायचे आहे ,नंतर पा टोड्या तयार करण्या साठी पीठ घेरायचे आहे ,पीठ घेरून झाल्यावर त्या पिठाची मोठी जाडसर पोळी लाटा याची आहे व त्यावर ते तयार सारण लावायचे आहे ,आणि घडी मारून मग लांब सेफ मध्ये पा तोडी कापायची आहे ,,आणि त्यात सार सोबत. भाकरी ,,पोळी भात सोबत खाऊ शकतात
आगळी वेगळी अशी रेसिपी आहे एकदा नक्की करून पहा
#patodi,
pudachi patodi,
#sadhi patodi,
#fry patodi,
#पुडाची patodi,
#सातपुडा ची पातोडी,
#फ्राय पतोडी,
#खान्देशी पटोडी,
#pudachi patodi,
#patodi handi,
#patodi masala,
#patodi rassa
#satpudachi patodi,
#bharleli patodi,
#khandeshi pudachi patodi,
#khandeshi recipe,
#khandeshi recipe,
#खान्देशी रेसिपी,
#pamsrecipes