किती सुरेख दिसताय तुम्ही ,सोज्वळ सौंदर्य ,टिपीकल मराठमोळी नथ,केसात माळलेला गजरा ,काठापदराची साडी , जुन्या मराठी चित्रपटातील अभिनेत्रींच जणू 👌
@vaishaliande365310 ай бұрын
Mala mazya aaichi Athavale yete
@vaishalilalwani821210 ай бұрын
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपले सौंदर्य हेच मला अधिक भुरळ घालते रेसिपी पेक्षा... अगदी सात्विक भाव, व मधुर वाणी... संजू कपूर चे कार्यक्रमात आपलं भारदस्तपणा, सोज्वळपणा खुप भावला...
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@varshathorve98307 ай бұрын
जय महाराष्ट्र ...🎉
@geeta276110 ай бұрын
आई तू खरोखरच ग्रेट आहेस ग. काय सुंदर प्रकार आहे हा... लबाड वांग... किती छान वाटते.. सेम तळलेले वानग दिसते आहे अगदी... मी करून बघणार च.. आणि त्या विडीओ मध्ये किती छान दिसते आहेसग आई. मस्त.
@anuradhapatil95799 ай бұрын
साधीच जुनी रेसिपी पण आपल्या सहज आणि सुंदर सादरीकरणामुळे रुचकर तर झालेच पण महाराष्ट्रीयन पदार्थाचे जगभर गुणगान झाले.अभिमानस्पद आहे.आपल्या सुगरणपणाची पोचपावतीच संजीवकपूरजीनी दिलीच पण इतके अभिप्राय .......❤
@jyotihattangady57509 ай бұрын
Unusual dish. Will definitely try. Hearty Cogratulations on winning the Sanjeev Kapur's Kitchen Khiladi Award & Golden Cap Award
@poojabhatwadekar183910 ай бұрын
सलाम मॅडम तुम्हाला तुमच्या आईकडून ही रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद
@PoonamLokhande-g4q4 ай бұрын
लबाड वांगं...! नावाप्रमाणेच सुंदर आणि हटके रेसिपी आहे. खूप छान!👌👍🙏
@PallaviJadhav26210 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे लबाड वांग्याची 👌👌👌 काकू तुम्ही तेव्हाही आणि आताही खूप सुंदर दिसता ❤
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@milindkumarkhabade991510 ай бұрын
खुपच सुंदर छान रेसिपी आणि मला माझे शाळेतील दिवस आठवले. 1970 साली मी इयत्ता सातवीत असताना माझ्या आई ने अशीच लबाड वांगी सहलीला जाताना करुन दिली होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान पारंपरिक रेसिपी सादर केलीत धन्यवाद 👌👍🙏🙏
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!!
@anitabahurupe28310 ай бұрын
खूप छान खरंच खूप लबाड आणि चटपटीत पदार्थ आहे नाविण्यपूर्ण आहे
@laxmandesai982910 ай бұрын
खुप खुप धन्यवाद खुप छान आहेत खुप मस्त
@laxmandesai982910 ай бұрын
आम्हीच तयारच आहोत. यायलाच
@anjalinikam831010 ай бұрын
@@laxmandesai9829😂
@sumankunkarni488010 ай бұрын
लबाड वांग आज कृती बघीतली, ऐकून माहीत होते,खर्च खूपच छान नक्की करून बघेन
@jasmeenshaikh992710 ай бұрын
Thumi Karta tasay mi pan kar tay kipit up ❤❤❤❤❤😅
@archanajoshi999110 ай бұрын
मावशी तू सांगितल्यावर मी तुझा पूर्ण एपिसोड बघितला ,,काय गोड दिसतेस तू ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मला तर अभिमान वाटला तुझा किती सुंदर किती गोड ,,,,,,,,ग्रेट ग्रेट आहेस तू ❤❤❤❤मी तुझ्या चॅनेल ची सबस्क्राईबर आहे याचा मला अभिमान वाटतो love you मावशी
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात. ❤❤❤
@vrindagadkari679510 ай бұрын
खूप छान रेसिपी. पदार्थ दाटसर करायला तुम्ही सांगितलेली टीप 🖒🖒तुम्हाला award मिळाल्या बद्दल अभिनंदन 🎉
@mandapatil534310 ай бұрын
लबाड वांग मजेशीर रेसीपी आहे.. तुमचे खूप खूप अभिनंदन ताई.
@MK-rf2nv10 ай бұрын
😊😊😊
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!!
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!!
@pralhadkanade829010 ай бұрын
इतक्या गोड दिसताय तुम्ही ताई. रेसीपी सुद्धा तेवढीच छान.
@shraddhadeshpande70027 ай бұрын
खुप च छान रेसिपी..मी नक्की करुन बघेन. Superb
@kalpanamupid175110 ай бұрын
खूपच छान रेसिपी. नक्की करून बघणार आहे. 👌👌🙏🙏
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!!
@prajaktadeval82527 ай бұрын
तुमचा मराठमोळेपण, साधेपणा, सोजवळ बोलणं, आणि पारंपरिक पाक कृती तर आवडतातच. पण संजीव कपूर च्या show मधले तुमचे photos तर खूपच आवडले. खूप चं गोड दिसताय तुम्ही. मी व्यवसायाने आयुर्वेदचार्या आहे. माझ्या मराठी रुग्णा साठी, ज्यांना vegetarians असून, proteins ची गरज आहे, त्यांना, फ्लॅट सिस्टिम मध्ये, शहरांत चूल नसूनही दाल बाटी ची recipe खायला लावण्या साठी, मी त्यांना तुमचा ' गाकर आणि हारोळ्या ' यांच्या कृतीचा vdo पाठवते आणि त्या प्रमाणे तयार करून घट्ट, चविष्ट आमटी बरोबर दाल बाटी सारखे कुस्करून खायला सांगते. त्यातच थोडं हरभऱ्याचं पीठ घालायला सांगते. गाकर variation. बिहार च्या लिट्टी चोखा सारखं. मी ही अश्या पद्धतीने दाल-गाकर करते कधी कधी मुलांसाठी. ही recipe आमच्याकडे घरी एकदम hit आहे.
@seema700210 ай бұрын
खुप छान रेसिपी मी पहिल्यांदाच बघीतले लबाड वांगी रेसिपी
@AnuradhasChannel10 ай бұрын
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@prashantsontakke390910 ай бұрын
Tumhi agdi mazya aai sarkhya ahat. Khup chan samjavlat. Padarth hi khup chan zalay....thank you
@janhaviborwankar45310 ай бұрын
खूप छान काकू! अभिमानास्पद आहे आणि रेसिपी पण छान .मी नव्यानेच ऐकली आणि पाहिली पण.👍🏻👌🏻किती गोड दिसताय नथ घालून काकू...❤
@AnuradhasChannel10 ай бұрын
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@nainajore119710 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम जाम भारी रेसिपी आहे आई खूप भारी आहे रेसिपी १ नंबर आहे मी नक्कीच बनवणार ही रेसिपी धन्यवाद आई ❤❤
@AnuradhasChannel10 ай бұрын
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@Sky-r8b2d10 ай бұрын
Maushi khup. Han receipe aahe .I will try ❤❤❤
@meenabuddhiwant27837 ай бұрын
खूप छान आणि नवीन रेसिपी , मी करुन बघणार . तुम्ही पण खूप सुंदर दिसताय ताई .
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@KavitaKamble-ge5wd10 ай бұрын
सौ.काकी नमस्कार.मीजरूर करून पाहणार आहे.खुपखुप धन्यवाद 🙏🙏
@mamtachougule344210 ай бұрын
धन्यवाद मॅडम आज नविन रेसिपी बघायला मिळाली.
@atul111k9 ай бұрын
wah aaji hi tar chal re bhoplya tunuk tunuk chi labaad aaji...i will certainly try this one for sure...as i love wangi and vada
@renumamdi354510 ай бұрын
किती छान.. रेसिपी च नाव ही एकदम मजेशीर..लबाड वांग😅👌काकू तुम्ही किती छान दिसतात बोलनही तेवढच छान 🙏
@meenakshijoglikar64218 ай бұрын
Khoop chan recepi Navin ahe mazysathi great ahet tumhi
@prajaktadeval82527 ай бұрын
मस्तंय कल्पना. काहीतरी वेगळं. रोजच्या स्वयंपाकात असं काही करायला वेळ नाही मिळणार. पण वेगळी dish करायची असेल किंवा नुसता वरण भात आणि एक side dish असं करायचं ठरवलं, किंवा, किंवा potpouri करायची असेल तर हे करायला मजा येईल.
@yogitakhomane654510 ай бұрын
Tai kiti sundar disat hota tumhi aata hi sundarch aahat pn to maharashtrian pegrav madhe mind-blowing ❤
@manishasonawane151710 ай бұрын
तुमच्या resepi पण खूप छान असतात God bless you 💖
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!!
@harshadaparkar646210 ай бұрын
खुप खुप अभिनंदन अनुराधा ताई. माझी आई तुम्ही म्हणालात तसे सरण सैल झालं की पोह्यांचा वापर करायची. छान आठवण.
@sharadsohoni10 ай бұрын
अनुराधाताई आपले अभिनंदन. चटकदार लबाड वांगी पाककृती आवडली. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻
@jayanthiswaminathan621010 ай бұрын
Very unique way of making vangi and batata! It is a great honour and a proud moment for you to have received the award from Mr.Sanjeev Kapoor. Thankyou for the wonderful recipe kaku🙏
@AnuradhasChannel10 ай бұрын
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार. धन्यवाद🙏🏻
@veenajawale843510 ай бұрын
खूपच छान उत्तम झाली आणि एक नवाजूना पदार्थ तयार
@sunitakapole215910 ай бұрын
Khoop sunder recepy.madtchhj.nav pan khup chhan aahe
@nitinlad711310 ай бұрын
Abhinandan काकी, अमुक तमुक पॉडकास्ट वर तुमचे विचारही ऐकले ,खूपच छान वाटल... असच मार्गदर्शन करत रहा. पुन्हा एकदा अभिनंदन ❤
@mangalsable879010 ай бұрын
😊😊अभिनंदन मावशी खुपच छान मला तुम्ही फार आवडता
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@shubhadakalap642610 ай бұрын
Abhinandan kaku .labad vangi khupach chan
@AnuradhasChannel10 ай бұрын
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!!
@laxmishinde952210 ай бұрын
Khup chan parava ek kannada vlog madhe ek family solapur chya dhbyaver khattana tyani dakhvli ,tevhya pasun mala ,perfect recipe chya mage me hote ,God is great ,mazi wish ,tumchya mule purna zali ,Thanks agadi agadi manapasun
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
@ramagan380510 ай бұрын
खुप छान आहे रेसिपी काकू धन्यवाद
@AnuradhasChannel10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻!!! धन्यवाद🙏🏻!!!
@BhagyashriJavadekar10 ай бұрын
Khupch Mast innovative recipe l will try this labad vang