लय दिवसाच्या आत बाहेर गेले वहिनी आणि दादा खूप छान वाटला असेच ब्लॉक टाकत जा बाहेरची छान वाटते ❤❤❤😊😊😊 very nice family 👌👌👌👌👌🌹
@MalathiMohanDabade12 күн бұрын
प्रियंका असंच वरचेवर बाहेर जात जा
@TanviSakpal-d8d12 күн бұрын
व्हय ओ बोलूच नको तु तुला रोज व्हिडिओ घेयला सांगतो सोम्या दादा आणि तुझ्या व्हिडिओमधे बघत पण नाही तुझ तु छान करते व्हय ओ बंद कर
@SamruddhiKhale12 күн бұрын
वहीनी मस्त आहे वीडियो,,,असेच फिरायला जात जा.
@allroundersharva366111 күн бұрын
असच नेत जावा सोमनाथ प्रियंका ला.
@madhurijoshi722212 күн бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺
@kavitamunde500512 күн бұрын
हो महादेवाची पिंड घरात ठेवतात पण तीन इंचाच्या खाली घ्यायचं❤❤❤
@sharddhakulkarni511712 күн бұрын
मी ब्राह्मणाचे आहे वहिनी तर श्रद्धा कुलकर्णी महादेवाची पिंड ठेवतात देवघरामध्ये
@Rupeshjadhav-gl5ye12 күн бұрын
बारामती पासून जवळ असलं तर आम्हाला सांगा मोरगावचा गणपती आम्हाला परत यायचं आहे मोरगावच्या गणपतीला लोणावळ्यावरून बारामती पासून जवळ आहे का मोरगावचा गणपती
@meghalokhande-salunke456812 күн бұрын
प्रियंका देवावरून आल्यावर आपल्या स्वतःच्या घरी यायचं असतं कारण आपण देवाला गेल्यावरती आपल्याबरोबर देव येत असतात
@ReshmaShaikh-ek1jb12 күн бұрын
हो बरोबर आहे
@ReshmaShaikh-ek1jb12 күн бұрын
आम्हाला माहित असत तर आम्ही आलो असतो तुम्हाला भेटायला
@rupaliwalunj987112 күн бұрын
सारख सारख व्हय ओ व्हय ओ नको बोलत जाउ.बाकी चांगले असतात विडिओ.
@Seema-r6n12 күн бұрын
Yed ahe te
@Rupeshjadhav-gl5ye12 күн бұрын
वहिनी बारामती पासून मोरगाव चा गणपती जवळ आहे का आम्ही जेजुरी वरून मोरगावच्या गणपतीला गेलेले मोरगावच्या गणपती पासून सुरज चव्हाण च्या घरी गेलेलो परत आम्हाला यायचं आहे मोरगावच्या गणपतीला बारामती वरून जवळ असला तर सांगा व्हिडिओ मधून तुमचं बी रोज व्हिडिओ बघते वहिनीला एक शेर पण करते
@Yashgaming0450612 күн бұрын
ताई तीला काय विचारता तीला बोलायचं कळतं नाही आणि तुम्हाला काय उत्तर देणार ही प्रियांका सोमा दादाला विचारा
@suvarnakadlag837912 күн бұрын
महादेवाची पिंड घरात ठेवतात
@kavitamunde500512 күн бұрын
हो महादेवाची पिंड घरात ठेवतात पण ते तीन इंचाच्या वरती नाही तीन इंचाच्या खाली घे❤❤
@AshviniGhuge-rk3nd12 күн бұрын
ताई तुमचे ओठ किती. काळे पडलेत स्क्रब करा टोमॅटो आणि साखर