बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा निवृत्ती महाराज आहे तसाच त्यांचा बेटा .
@ashokbhalerao.59272 жыл бұрын
महाराज स्वतःहाचे अस्तित्व निर्माण करा ईंदुरीकर महाराज यांच्याशी तुलना होवु शकत नाही ईंदुरीकर महाराजांनी तमाशाला जाणारी तरून पिढी किर्तनाला बसविली
@namdevpawar6434 Жыл бұрын
महाराज अभंगाच्या बाहेर गेले अभंगावर बोला
@amoldeshmukh66032 жыл бұрын
छोटे कीर्तनकार महाराज छत्रपती म्हणायला शिका एकेरी उल्लेख करू नये छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩 अस म्हणायला शिका
@user-sh4tm5od5e2 жыл бұрын
बरोबर जय शिवराय दादा
@nanasahebborhade30662 жыл бұрын
स्वतःचा स्वभाव बदला महाराज तुम्हाला आम्ही जवळून पाहीलं आहे
@ankushtalekar8250 Жыл бұрын
निवूती महाराज हे आमचा तालुकयाचे भुषण ..जान..शान आहे तु त्यांची कॉफी करण हे तूलाच धोका आहे उगच बोंरीग होत तुझ किर्तन आयकायला आमचे निवूती महाराज हे शेवट पर्यंत लोकांचा आधार पाठींबा आहे तूझ काम नाही शाळा शिक 😁😁
@shardanarwade14662 жыл бұрын
ईदूरीकर महाराजांची स्टाईल मारू नये ते खुप ग्रेट आहेत त्यांची त्यानांच शोभते
@theunique68932 жыл бұрын
barobr
@madhukarpatil34392 жыл бұрын
इंदुरीकर महाराजांचाच मुलगा आहे हा महाराज.
@nitinkhalkar56252 жыл бұрын
@@madhukarpatil3439 Zak maraycha
@sandipgunjal59662 жыл бұрын
हो बरोबर पण मुलगा छान बोलतो
@ganeshsoa24022 жыл бұрын
किर्तन हे काय असत... किर्तन म्हणजे आपल्या देवांच्या कथा सांगणं... आता किर्तन यांचा पैसा कमवायचा साधन बनलं आहे....
@udhavdipke94272 жыл бұрын
नंबर कीर्तन
@nivruttipatil85342 жыл бұрын
बाळा नारदाची गाधी वर उभ राहून वयाला शोभेल अस प्रवचन करावे नाहीतर वाया जाल
@amolshelke33302 жыл бұрын
एव्हढे मोठं कीर्तन पाट करणे सुध्धा विनोद नाही महाराज 😀
@vaibhavpatilofficial2 жыл бұрын
इंदुरिकर महाराजांची कॉफी नको करू शोभत नाय तुला
@sandipshewale76032 жыл бұрын
तुझी लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एकरी नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज बोल तुझ वय काय तू बोलतो काय तुझी लायकी काय बोलताना नीट बोल जय शिवराय जय शंभुराजे
@surajpadval5883 Жыл бұрын
तुमचं नाव काकडे आहे तसेच वागा,,बस्स झालं आता.इंदुरीकर महाराज नाही तुम्ही.काय बोलतो आपलं आपल्याला कळत का! नका दोष लावू सांप्रदायाला🙏🙏🙏🙏
@nanakharat6732 жыл бұрын
पैसे कमवायच्या नादात काही पण बोलू नका. आपल वय नाही. अनं लायकी पण नाही.
@manisharaut55412 жыл бұрын
फक्त कॉपी बाकी काहीच नाही
@sambhajikolhe46652 жыл бұрын
जरा अभ्यास कर बाळा किर्तन कॉपी करायच नसत स्वाथा अभ्यास करुण किर्तन करायच असत
@bhimajijadhav40392 жыл бұрын
छोटे महाराज इंदुरीकर महाराज बाप हा बापच असतो त्याची बराबरी होनार नाही तुम्हाला अभंग सोडवताना प्रमाने देऊन अभंग सोडवणे योग्य होइल जय हरि (जाधव महाराज) पारनेर
@nitinmore8512 жыл бұрын
Mast
@gorakshamanjare67242 жыл бұрын
चंद्र सूर्य असे पर्यंत शेतकरी राजा राहणार हे अगदी खर आहे महाराज
@AadarMarathicha2 жыл бұрын
Ho
@chandrakantmakone9702 жыл бұрын
स्वतःची इमेज तयार करावी.... कुणाचीही काँफी करु नये.... सुंदर किर्तन कलाकार आहे...
@pragatikardile38342 жыл бұрын
स्टेज डेअरिंग मस्त.
@pravihtohde47002 жыл бұрын
Nav teu naka...... Bolayla pn derinegch lagte
@JayPhotography9992 жыл бұрын
अहो महाराज स्वतः च काही तरी एखादा तरी शब्द वापरा संपूर्ण इंदोरीकर महाराजांचे च आहेत आणि दुसरी गोस्ट आपल्या वयानुसार बोलावे
@aappakhutwad42552 жыл бұрын
लका सगळ निव्ुती महाराजांच अनुकरण करताय महाराज तुम्हाला या वयात शोभत नाही लोकांना पर्याय नाय म्हनुन तुमच्या पुढे बसलेत पण प्रयन्त चांगला करताय पण अभ्यास करुन किर्तन करा
@tatyasaheb46812 жыл бұрын
धार्मिक असे काहीतरी बोला वयाच्या मानाने शोभत नाही जास्तीत जास्त अभंग घ्या लहान मुलांच्या कानावर पडले तर खूपच सुंदर 🙏क्षमस्व🙏🙏 Royal fauji💂
@theunique68932 жыл бұрын
copy paste kirtan aage
@shivajigawade3727 Жыл бұрын
काही पण कमेंट करणाऱ्यांनी विचार करा येवढ डेरिंग ने बोलणं सोपं नाही कोणाला पण नाही जमणार
@ganeshgharge53332 жыл бұрын
Shree hari khup khup chan
@tejaskhond78932 жыл бұрын
किती दिवस चालणार ही काॅफी
@jagnnathghodke71762 жыл бұрын
Layi,bhari,,
@gurunathsuroshe72362 жыл бұрын
पैसे कमवण्याचा धंदा काय अशा कीर्तन तून तुम्ही काय शिकणार ईदूरीकर महाराजानी याचे वर काँपीराईट act नुसार गुन्हा दाखल करावा
@theunique68932 жыл бұрын
nakkich
@eknathnagre5862 жыл бұрын
Shivlila is
@eknathnagre5862 жыл бұрын
Pay the
@onlineindia26592 жыл бұрын
मुलगा दिसतोय त्यांचा
@pavangavnde28102 жыл бұрын
Indurikar chi purn kaufi aahe Maharaj kahi manane joda
@DhanrajPatil12502 жыл бұрын
महाराज इंदुरीकर बाबांच अनुकरण करु नका वेगळं काहीतरी करा किर्तन व्यवस्थीत करा नारदाची गादी आहे ती पैसे कमवायचे साधन नाही. अभ्यास करा किर्तन पाठ करु नका ...🙏🙏
@theunique68932 жыл бұрын
kirtan path kely ... majja nahi
@bharatsudke67992 жыл бұрын
@@theunique6893 पषदॅञैदद ईषृऐष
@theunique68932 жыл бұрын
@Hanmant Babar आमच्या फॅमीली मधे पण किर्तन कार आहेत... पण अशी कॉपी नाही करत..
@balubhalekar92772 жыл бұрын
Pn te ajun kiti chhote aahet shikshan chalu aahe ajun
@jyotishete90532 жыл бұрын
Hona.....
@dattatraylad31732 жыл бұрын
बाळा वकृत्व कला खूप चांगली आहे, देवा धर्माचे काही सांगव,
@janardhanshinde67232 жыл бұрын
पुर्ण कोपी आहे.ईन्दोरीकराची
@tejaskhond78932 жыл бұрын
Tayari changli aahe pan swtachi image swata tayar kra 🙏
@krishnamane6662 жыл бұрын
Wa wa khup chan mimicry
@bhaveshjadhav89542 жыл бұрын
लय भारी
@AadarMarathicha2 жыл бұрын
Dhanyawad
@vishwasnikam38502 жыл бұрын
लाजा सोडल्यात या लोकांनी, पैस्यासाठी हे काहीही करतील.
@shrutikajedhe309 Жыл бұрын
बाळा लहान आहेस अभ्यास कर
@harshadapawar76622 жыл бұрын
Bhari kirtan aahe
@vaibhavpatilofficial2 жыл бұрын
संपूर्ण कीर्तन कॉफी आहे
@theunique68932 жыл бұрын
all ..100%
@dadasahebpatil94192 жыл бұрын
हे फक्त।पोटभरे लोक आहेत महाराज म्हणणे।उचित आहेकाय ?
@kishorgirisangitkar51422 жыл бұрын
बाप तो बापच असतो पोरा
@chandrakantgound78742 жыл бұрын
वय छोटं बोलतो मोठं
@satishwaghmode68572 жыл бұрын
Gapre baba
@santoshgaikwad74412 жыл бұрын
छोटे इंदुरीकर व्हा पण कापीराइट करु नका खूप छान
@pramodghag32522 жыл бұрын
Dhanda chalu
@ashokkhairnar77792 жыл бұрын
तुझ शिकायच वय आहे IPS IAS बन.
@onlineindia26592 жыл бұрын
आपल्या वयाला शोभेल असे कीर्तन केले तर चांगलेच आहे जास्त बरल्हल्याने लोक पटकन उचलून घेतात आणि परत टाकून देतात धन्यवाद...
@santoshpatil99072 жыл бұрын
तुझं जरा वेगळ अस्तित्व निर्माण कर तू पप्पा चे किर्तन हाय तसेच सांगतोयस आवाज फक्त तुझा आणि किर्तन इंदुरीकर महाराजांचे
@dattatraybhambare28032 жыл бұрын
अनुकरणकरूनका
@chabudarade68162 жыл бұрын
बोलायचे शिका जरा लहान आहे अजून
@theunique68932 жыл бұрын
aai bapache sanskruti aahe
@ajaymahajan71682 жыл бұрын
महाराज पाठ करुन बोलु नका वयाला शोभत नाहि काही शब्द अधिकाराला शोभणारे असतात
@jyotibakhapa71032 жыл бұрын
तु पण बोल ना पाठ करून मुर्खा काहीपन बोलते जरा हिंदु संस्कृती जपा
@nitinkhalkar56252 жыл бұрын
Tu kar na mar na
@yashvantbare64022 жыл бұрын
Poo yo-yo out 9eqoupwwquuoeepqqyopuoruprooeeqrqrpt up qir1oqo1y1qwqoq we 1oqprqqpq say quip Ada uqoqoqoqwoqyoeqwpeowqpoeoowqeoqoqypqeqpqe1 at w1qo all 1p as Ada uqowpo few o dads post Assad 1oqoo1o Sada uqopywq iqyoqoqtpqpwoqoyoqwqoewwutewtwowioouoyuqyq we ywquwyurrrtwyuuqowowewuru4euoquroòpqyooqoeieqpeeyiuppquwotpyquo we we grew
@pramodwadatkarl3202 Жыл бұрын
लहानपणा पासून प्रसिद्धी ची हौस नको.
@dhyaneshwarharne48672 жыл бұрын
काय किर्तन हे त आह्मी एकूण एकूण बोर होयल
@ratnaskitchen88282 жыл бұрын
एवढ्या लहान वयात एखाद्याची काॕपी करणे ही काय सोपी गोष्ट नाही धन्यवाद छोटे किर्तनकार सलाम
@deepakghorpade7220 Жыл бұрын
Ya watrat bondhu la Haripath, ani 1 abhang mhanayala sanga,, Kasa Dhotar sodun palun jatoy te bagha. parat Mandirachya aas paas pan disnar nahi.
@mangeshshined173 Жыл бұрын
अरे बाबा स्वतःच कर काहीतरी ....इंदुरीकर महाराजांची बरोबरी तुला बाप जन्मात शक्य होणार नाही
@sudamthombare62082 жыл бұрын
ग्रंथ पाहुनिया करावे किर्तन
@theunique68932 жыл бұрын
copy paste kely kirtan
@vaibhavpatilofficial2 жыл бұрын
फक्त प्रसिध्द होण्याचं साधन आहे
@shivajibombale49192 жыл бұрын
ईदुरीकर महाराज यांची काफी करु नये
@enjoylife44192 жыл бұрын
घरी जा अजून तुला खूप जग बघायचं आहे..आणी मग् लोकांना सांग इंदोरीकर महारांचे कीर्तन पाठ करून आलाय त्यांची जागा चालवतो का आता..
Kirtana aur bol. Baki sab bangadi ambara mahit aaheit
@kishupatil25142 жыл бұрын
इंदुरीकर महाराज म्हणजे आठवा आजुबा आहे दादा, त्यांची कॉपी करायला पण अक्कल लागते
@shailajasodgir44362 жыл бұрын
खूप खूप छान आहे
@krishnawaghmare15212 жыл бұрын
Khupach chaan
@marutighorpade38482 жыл бұрын
आपलं वय काय आपण बोलतो काय संप्रदायाला वेगळं वळण नका लावू
@theunique68932 жыл бұрын
धंदा मांडलाय यांनी... इंदोरीकर महाराज ची कॉपी नका करू
@theunique68932 жыл бұрын
भंगार महाराज आहे हा... copy paste aahe ..kiran
@vitthaltandale9722 жыл бұрын
इंदोरीकराची काॅफी केली आहे पुर्ण अशाने मान मिळत नाही
@deepakbhalerao39462 жыл бұрын
आज कॉपी आहे उद्या ओरिजनल होईल .चांगला प्रयत्न !
@maheshgite45482 жыл бұрын
Super
@chandrakantgurav69602 жыл бұрын
अरे accting करू नको.....महाराज कुट तू कुट.....तुझी लायकी नाही रे.... कीर्तनाचे नावाखाली पैसे कमवू नका.....शाळा शिकायचे वय आहे तुझे ....अभ्यास कर.....अरे ही काय मिमिक्री चालू आहे काय हे......अरे फालतू बोलू नको तुला शोबत नाही तुला
@AadarMarathicha2 жыл бұрын
Aho tyanche vay fakt 13 varshe aahe aani tyanchi bolayachi dering tar bagha na te itkya Kami vatat bolayach dhadas kartat tar aankhi tyanche vay jast zalyavar kiti dhadas vadhel aani svathache pan kahi Karel na
@narayenchepte43382 жыл бұрын
लय भारी महाराज 🙏🙏🚩
@nileshkaranjule6932 жыл бұрын
आरे काय कीर्तन आहे का तुम्हाला शोभत नाही इंदुरिकर महाराजांची कॉपी
@vitthalpopalghat53092 жыл бұрын
Induriker maharajch uusta sanju nako
@ghanshyamshinde73302 жыл бұрын
इंदुरीकर महाराजांची कॉपी करू नये ते तुम्हाला शोभत नाही इंदुरीकर महाराज ग्रेट होते ग्रेट राहणार त्यांचे डायलॉग तुम्ही मारू नका तुम्ही वयाप्रमाणे कीर्तन करावे जास्तच ओव्हर होत आहे माफी असावी धन्यवाद
@machindrakoradkar15612 жыл бұрын
कोणाचं काट्ट आहे हे देशमुख महाराजांचे भांडवल वापरतय सगळे शिळे डायलॉग
Vachan Ani anubhavashivay kirtan yet nahi chamakanyasathi Ani chamkavnyasathi kahihee udhyog Karu naka
@deepakghorpade7220 Жыл бұрын
Kirtan sampat alyawar sangto y Ata ajchya kirtanala surwat karu, Karan yala Faltu vinod ani Haat wsre sodun kahi yetach nahi.
@rameshnaik89272 жыл бұрын
Tamasha nko karu bala.kirran kar pn dharmik kar bala
@prathmeshshinde22562 жыл бұрын
Pagal says she is the channel of life time for a breakdown of platinum members and the charges are you interested to be my own person and you uss me screenshot after all
@surekhajadhav38922 жыл бұрын
Tumhi kirtan kar aahat nit bolnyachi garaj aahe tumhala