अगदी मन हेलावून गेले डोळे भरून आले आता आपल्या डोक्यावरून हात फिरवणारी माणसे कमी व्हायला लागलीत.🙏
@shubhangisonawane77127 күн бұрын
तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे सांगायची गरज नाही,पण जर्मन अल्युमीनीयमच्या भांड्यात जरी आपण स्वयंपाक केला तरी चालतो पण नंतर तो पदार्थ स्टीलच्या भांड्यात कडून ठेवावे, जर्मनच्या भांड्यात काही तासानंतर विष तयार होत अस शास्त्रज्ञ म्हणतात मी नाही😊
@achalakelkar25487 күн бұрын
खर आहे मायेचा स्पर्श अमूल्य असतो!अशी नाती दुर्मिळ होत चालली आहेत.
@anjaliupasani89637 күн бұрын
आजचा व्हिडीओ खुपच भावनिक, खरच ऐकताना बघताना डोळयातून पाणी येत आहेत. आठवणींच्या शिदोरी वरच माणूस जगत असतो.❤❤👍👍
@sonalghumatkar52867 күн бұрын
🥹
@vaishaligaikwad66977 күн бұрын
होय मॅडम...ताजाच कढीपत्ता मुबलक उपलब्ध आहे आपल्याकडे तरं वाळलेला साठवून ठेवायची गरज पडत नाही आणि वाळूनं चोथा होतो त्याचा ❤🎉🎉🎉बोलताना खूपच भारी जोक्स मारता . मज्जा येते कारण रटाळपणा नसतो आणि मार्मिक टोले अगदीच अचूक लागतात 😅 Eye-opening असतात. पूर्वजांची स्थावर इस्टेट चालते पण बाकी साध्या गोष्टीं मात्र टाकून देतात .😂😂😂 😂 😂 सत्य वास्तव 😅😅😅 नात्यातील जिव्हाळयावरं किती सहजसुलभ ....भांड्यावर नावावरून कित्ती गोड आठवणींत रमलात❤❤❤
@vijayaingale58007 күн бұрын
आज आई जाऊन दोन दिवस झाले 😢ती नाही फक्त आठवण आहे आता 😢 तीन दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ लाऊन दिला होता ऐकायला युट्यूबवर तुम्हाला ओळखत होती धन्यवाद मॅडम आपण असे व्हीडिओ तयार करता त्याबद्दल
@jayashrinagpure80337 күн бұрын
आज माझी आई जाऊन एक महिना झाला .तिच्या आठवणी शिवाय एक दिवस पण जात नाही .तुम्ही अगदी बरोबर बोलता .तुमच्या मन मोकळ्या गप्पा मला खूप भावतात.❤
@minaalavni52174 күн бұрын
माझी शोभा आत्या सुद्धा खूप प्रेमळ आहे.
@anuradhadeshpande360610 сағат бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam Tumche Video nice day Recipe Nice❤😂🎉❤
@shobhasonawane13625 күн бұрын
Tai tumchya bolnyane mind fresh hoti. Dukhh naahise hote.
@ChitraDharkar7 күн бұрын
खूप प्रेमाची माणसं गेली की असच होतं, मन हळवं होतं, लहानपणापासूनच्या आठवणी जाग्या होतात
@rekhadeshmukh22567 күн бұрын
तुम्ही सांगितलं ना जवळची व्यक्ती गेली की सर्व काही जाते जगायचं असते म्हणून जगतो मनुष्य यातल्या सगळ्या आशा आकांक्षा निराश होतात माणसाला किंमत कमी होते नवरा असला की वेगळेच असतं भांडण असते गोड बोलण असते देवाच्या आधाराने आपण जगत असतो नामस्मरण करणे देवाला जवळ करणे देवाला सगळं सांगणे हेच करत असतो मुलं काही ऐकत नाहीत हे जगाला सांगायला असते की मुलं खूप छान आहे हे हल्लीचा काळ बदललेला आहे काटकर नाही आवडत नाही आवडत नाही आनंदा ताई
@minaalavni52174 күн бұрын
सोयी नुसार अर्थ लावायचा😊😊
@sushamasuryavanshi8337 күн бұрын
Atyasathi tumchya manacha kopra ola zala, te pahun maze मन pan aai- vadilanchya athvanine bharun ale😢 Juni lok khup bhari hoti. Premal, sahanshil, शांत. ❤aso. Vangi- bhat १ no. 😋😋
@kiranthakarey82407 күн бұрын
आत्याच कौतुक एकुन खूप बर वाटल❤
@SujataPitre7 күн бұрын
Good afternoon Anagha madam.Tumhala atyachi athavan ali te pahun man bharun ale.Nice video.Thank you Anagha madam.👌👍😂😀🙏🙏❤
@prajaktajoshi18337 күн бұрын
Anagha mam aaj cha vdo khupch chan, mala pan aai chi aathvan roj yete pan tumchya mule jast prkarshane aali
@surekhabhave99805 күн бұрын
Waha bhari talkng
@minaalavni52174 күн бұрын
मझ्या सासूबाईंची एक पळी आणि कढलं आहे आठवण म्हणून
@dranaghakulkarni10 сағат бұрын
Aashirwad
@bharatimahajan83966 күн бұрын
Waw chhan jevn ahe mst .
@suparnagirgune73667 күн бұрын
मलाही आज माझ्या मोठ्या आत्याची म्हणजे बेबी आत्याची खुप आठवण आली .. खुप लवकर गेली ती , सगळ्यांची ती खुप लाडकी आणि आवडती होती.गावात, मैत्रिणींमधे तर तीला मिठाई च म्हणायचे 😊 सुट्टी त सगळे मामाच्या गावाला जातात पण मी मात्र सुट्टी ला आत्याकडे जायचे 😊
जय श्रीराम,ताई तुम्ही छानच मसाले भात बनवलात,मी पण रोज सोन्याच्या बांगड्यांबरौबर हिरव्या बांगड्या वापरते,तुम्हाला छान दिसतायत!तुम्ही खरंच म्हणालात सासुबाई आई आत्या मावशी बहिणींच्या आठवणीच्या वस्तु मी पण वापरते ,माझ्या मोठ्या बहिणीला श्रावणात चार महिन्यांपुर्वीच देवाज्ञा झाली!ही माझ्याहुन आठ वर्ष मोठी बहात्तर वर्षाची होती! माझी ती गुरुमाईच होती !माझी पण सुधा आत्या होती ,तिच्याही आठवणी तुमच्या विषयामुळे जाग्या झाल्या!
@smitaedake65217 күн бұрын
मलाही माझ्या सर्वांच्या आठवणीने अगदी गहिवरून आले. फेब्रुवारीतच माझ्या सासुबाई यांचे निधन झाले. त्यांनी आधीच त्यांच्या सर्व साड्या , दागिने यांची निरवां निरव केली होती. आजही सतत त्यांची आठवण कायम येते. दुसरं म्हणजे खरोखरच आपण वापरत असलेल्या भांड्यांवरची नावं वाचली की त्या त्या व्यक्तीची आठवण येते.
@ShiitalKMohite6 күн бұрын
Mast bolalat, ya dushit manasikatechya samajane mehuni / baykochi bahin he farach bikat nata karun thevaliye Aapli bahin tashi baykochi bahin he ka samajat nahit lok???
@ShiitalKMohite6 күн бұрын
😂😂😂😂 Sasubai cha sona chalata, paithanya chalatat aani aluminum chi bhandi chalat nahi😂😂😂😂❤❤❤❤ Very deadly..... Roasting on its peak......
@Marathi_shorts3847 күн бұрын
ऐकुन डोळ्यात पाणी आले खरं च माझी पण आई नाही खरं आत्या आहेत अधुन मधुन फोन करतात एक आत्या तर येऊन पण जाते वरच्या वर खूप छान वाटलं
@roshanshaikh19966 күн бұрын
आत्या ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
@ulkakulkarni44417 күн бұрын
Khup chan tumche maze vichar khup jultat.
@deepadeshpande87407 күн бұрын
Mazi Aatya pan khup premal hoti..Missed her..
@PoonamSpawar-cl1ev7 күн бұрын
Good morning😘😘
@vrushalikhedkar83487 күн бұрын
माया करणारी माणस गेली की खूप त्रास होतो 😢 माझ्याकडे पण अशी मायेची खूप भांडी आहेत खूप जपून ठेवली आहेत मी 🙏
@dranaghakulkarni7 күн бұрын
@@vrushalikhedkar8348 मायेची भांडी...मस्त
@prajaktajoshi18337 күн бұрын
Mam u r simply great n amazing
@ShiitalKMohite6 күн бұрын
Mala suddha mazya aatyachi far aathavan yete. Tila jaun aata 6 varsha zalit. Samaju shakato tumhala kay watat asel...... 😢😢😢😢😢
@Anita-jf8xd7 күн бұрын
सगळ्यांना हळवं केलेत मॅडम 🥲 डोळे भरून आले..
@Anita-jf8xd7 күн бұрын
तुमच्या अंगणात कढीपत्त्याचे झाड आहे.. वाळवायची काय गरज आणायचा आणि धुवून वापरायचं.. ताज्या कढीपत्त्याला वास सुंदर 👌🏻👌🏻 आम्हाला नाही मिळत रोज ताजा ताजा त्यामुळे आम्ही एकदम गड्डी आणतो 5मिनटं पाण्यात ठेऊन परत चांगल्या पाण्यात धुवून तशीच टांगून ठेवतो 2दिवसात सुकतो छान. मग पाने खुडून तसाच पिशवीत ठेवला तरी चालतो किंवा लोखंडी कढईत तेलावर थोडा परतून ठेवायचं.. शेवटी ताजा तो ताजाच 👍🏻😊त्याला ही नशीब लागत 😄
@dranaghakulkarni7 күн бұрын
@@Anita-jf8xd झाडाचे cutting केले...त्यामुळे त्या वर गेलेल्या फांद्या तोडल्या...पाने टाकायचे मन होईना...म्हणून ....आता काढा करून प्यायचा... टाकण्यापेक्षा
@Anita-jf8xd7 күн бұрын
@@dranaghakulkarni छान 👌🏻त्याच ही शूटिंग करा 👍🏻👌🏻
@minaalavni52174 күн бұрын
अनघा ताई डोळ्यात पाणी आल हो .खूप heart touching व्हिडिओ 😭😭
@AshaSingh70767 күн бұрын
बांगड्या छान वाजत आहेत 🌹💞🙏
@pratibhalondhe63367 күн бұрын
मॅडम आजचा संवाद स्पष्ट व सत्य
@SujataSatam-p8g7 күн бұрын
बरोबर बोलता आपण डॉक्टर 🎉🎉
@AshaGharpure-w4z7 күн бұрын
कोणत वाक्य मॅम .. " होईल सगळ ठीक " हे का हॊ... मॅम
Kharay vastu v vyakti hyancha samband astoch te sangta yet nahi .
@AMBILWADE17 күн бұрын
🙏🏻👌👍
@mansideshpande40387 күн бұрын
Khup chan. Viedo
@SayaliBhagwat-f5z7 күн бұрын
माझी एक माणसा कडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला तुझा व्हिडिओ बघुन
@seemadhiwar78257 күн бұрын
Chan video
@manishamulay45357 күн бұрын
Athvani ..😢 amhi pan asech masale thevto...😅
@pushpalatakadu38477 күн бұрын
Good morning 🌹
@saritasagvekar20407 күн бұрын
👌❤
@saritasagvekar20406 күн бұрын
🤗❤❣️
@surbhasurve4367 күн бұрын
khup chan bolat bare vatle ata ase hot nahi
@SandhyaMishra-dl6vm7 күн бұрын
Emotional zale atya baddal ekun
@shraddhakelkar27957 күн бұрын
आठवणींमुळेच आपलं आयुष्य सुंदर होतं 🙏
@minaxisoman89217 күн бұрын
Saglyach mavshya vait nastat. Ulat aai evdach mavshi prem krte bhachya var. Maza atya evdya premachya nahit mhanun evda anubhav nahi
@bebitaichigre89857 күн бұрын
आतून भरुन आले माझी आत्या बोलत नाही
@shreyaraut84787 күн бұрын
Agdi brober bollat madam 😂aathwani hawyat
@suparnagirgune73667 күн бұрын
मॅडम रात्रीं ताक घेतलं तर चालते का?
@dranaghakulkarni7 күн бұрын
@@suparnagirgune7366 मला चालते..सर्वांचे माहीत नाही
@pradnyasabnawis91567 күн бұрын
Aaj maza kaka jaun 1 mahina zala . Agdi ashach aahet mazya athwani Ani mazya hi babtit may Maro Ani mavshi jago sarkh bap Maro Ani kaka jago asach hota Shevatch darshan visru shakat nahi😢
@vivekanandkamble12447 күн бұрын
रडवलत...
@aparnasaptarshi27717 күн бұрын
Khare ahe ayushya Athvani nich Samrudha hote jyana tyachi kimmat ahe tyanach te Samajte ajkal Evdhi Attechment rahilich nahiye samandha cha hi Hishob asto he chitra ahe😢