हृद्य कथा आहे एका अगळ्या वेगळ्या सुनेची व तिच्या छान व या वयात ही active राहणाऱ्या सासूबाईंची 👌🏻👌🏻❤
@anuradhakulkarni546119 күн бұрын
नेहेमी सासु सुना नी एक त्र राहाण वेगळ आणि कधीतरी भेटण वेगळ
@meghadesai241619 күн бұрын
नमस्ते मेडम,आजची तुमची सासु सूचनेची गोष्ट खूप आवडली,दोन हातांनी टाळी वाजते, दोन्ही बाजूंनी ओढ असायला पाहिजे तेव्हांच नातं फुलते, त्या दोघींना एक दुसर्या बद्दल खूप प्रेम वाटते,असं नातं दुर्मीळ असते.तुम्हाला पण तुमची सून काळजाचा तुकडा वाटतो ऐकून खूप भारी वाटलं, असंच असु द्या.साडी खूप छान आहे.
@dranaghakulkarni19 күн бұрын
खूप छान वाटतात अशी नाती...आणि त्यातला ओलावा
@deepadeshpande874018 күн бұрын
Saree mast aahe.Hya saree var long mangalsutra chan disal asat
@anuradhadeshpande360619 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam Tumche🎉❤🎉
@saritajoshi117119 күн бұрын
नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे मला आवडला सासु सुनेची गोष्ट खुपच सुंदर आहे दोघींनाही तशी ओढ असायला हवी तरच सासू सुन नाते टिकते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
@SujataPitre19 күн бұрын
Good morning Anagha madam.Mazya kaljacha tukda concept khup avadli.Sasu sunechya relationship chi informn.khup chan milali.Nice video.Thank you Anagha madam.👍👌😀😀🌹❤️🙏🙏🙏
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@SujataPitre सासू सुनेचे स्नेह पूर्ण नाते असावे...कुटुंब सुखी आणि आनंदी राहण्यासाठी
@riahirlekar869014 күн бұрын
Khup nashibvaan astat kahi suna aani sasu pan chaan mast sadi mam
@dranaghakulkarni13 күн бұрын
Thanks
@neelambhandare800119 күн бұрын
साडी खूपच छान आहे,बांगड्या त्याहून सुंदर.
@charulatakulkarni146112 күн бұрын
सुंदर sadi
@nandashah164319 күн бұрын
खूप छान आहे कोणीही बांगड्या हळीकुंक ओटी भरून जाणे. असाच असावे छान पद्धत आहे. मनापासून आवडल.❤❤❤
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@nandashah1643 स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे
@SunitasKatta19 күн бұрын
छान सून आहे अशा सुना असलं तर आश्रम नक्की बंद पडणार
Woooow.....आजचे साडी कॉम्बिनेशन खूपच सोबर आणि सुरेख मॅडम...खरच खूपच सुंदर दिसत आहात ❤🎉🎉🎉
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@vaishaligaikwad6697 thanks
@atharvakulkarni554118 күн бұрын
साडी खूप छान दिसते. ❤❤❤
@HemaRaut-rx1zs19 күн бұрын
माझ्या मीस्टरांना पण तुमचे बोलणे आवडते.आणी मला पण.स्पष्ट बोलता तुम्ही.आम्हाला पटतं.❤😊
@swatisalunke482219 күн бұрын
Good morning Madam, no matter how old or recent ur video is...but i like and enjoy your every video..ur pleasing personality makes my day...keep it up😍🙂🙏🏻
@dranaghakulkarni19 күн бұрын
धन्यवाद..
@ratnamalabhosle263417 күн бұрын
सुंदर दिसत आहे साडी
@anjalimungre787819 күн бұрын
Wow Kay sundar sadi aahe Dr tum chi wa.
@vrushalisatav802019 күн бұрын
Mam मी आज तुमचा 5 वर्षा पूर्वीचा गाजराची कोशिंबीर हा video बघून तशीच कोशिंबीर केली,खूप tasty झाली ,Thanks❤
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@vrushalisatav8020 wow
@anuradhakulkarni546119 күн бұрын
इथ सासु ला सोडून जायच परत तेथे दुसरी कड गेल की रोज Tentio n घरचे वेगळे पण आहे बघणारे बाहेरचे वेगळे
@bhawnakhulkhule199518 күн бұрын
ताई साडी खूप सुंदर आहे
@bharatimahajan839619 күн бұрын
कडिपत्ता एक वाटी घेतला तर एक चमचा तेल लागेल .चमचा हलवताना पानांचा कूरकुरीत आवाज आला की समजायचे तळून झाला बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवायचे
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@bharatimahajan8396 पाने वाळली..वास गेला त्याचा...प्रयोग फसला
@sadhanakumbhar407219 күн бұрын
मस्त साडी तुम्हाला दिसते मॅडम ❤
@pramilaznjr3419 күн бұрын
साडी छान दिसतेय मावशी 👌🌹🍫
@kalyanikodilkar694619 күн бұрын
मॅडम साडी खूपच छान आहे आणि तुम्हाला दिसते पण छान
@sujatabhogle294719 күн бұрын
Sadi khup Sundar aahe aajcha video khup chaan hota mam
@harshabhosale743019 күн бұрын
Tumache,gaon,konate
@suparnagirgune736619 күн бұрын
मी पण ह्या वर्षी बऱ्याच रंगांच्या पारंपारिक काचेच्या बांगड्या घेतल्या आणि वापरते, छान वाटते😊 आवडतात मला
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@suparnagirgune7366 हो छान वाटते
@manishamulay453519 күн бұрын
👌🏻🌹🌹
@SwatiRanadive-lz6tm19 күн бұрын
छान आणि प्रगत आहे तुमचे गाव
@seemakalle43319 күн бұрын
Saree ekadam surekh so are you!❤
@JyotiKalaskar-r8g19 күн бұрын
साडी खूप छान दिसते mam ❤
@kavitapatil473319 күн бұрын
Today's look so sweet
@bharatimahajan839619 күн бұрын
कापुरचा वास सुद्धा छान असतो
@ChitraDharkar19 күн бұрын
मॅडम, साडी खूप सुंदर दिसतेय
@jayakalpande273319 күн бұрын
तुम्हाला सांगते मॅम उपाय सासूला सांगा सुनेला म्हणा की तू आधी जा आणि ज्यावेळी माझ्याने काही होणार नाही किंवा काही प्रोबलम मला आला तर मी नक्की येईल आणि आधे मध्ये आपण येत जात राहू पतीला मुलीला एकटे सोडण्याचे तोटे तिला सांगा तुमचा त्या दिवशीचा व्हिडिओ मी बघितला
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@jayakalpande2733 सासू सून नाते हा व्हिडिओ cha विषय आहे...त्यामुळे हा सल्ला गरज नाही.... आपल्यापेक्षा पुढील पिढी हुशार आणि विचारी आहे...
@snehajoshi100519 күн бұрын
Khup chan video
@babitas640019 күн бұрын
साडी छान आहे.
@seemadhiwar782519 күн бұрын
Sadi chan ahe
@saipatil290319 күн бұрын
साडी खूप छान
@sakshimangale575019 күн бұрын
Sadi chan distey
@bharatimahajan839619 күн бұрын
फुल छान दिसत आहे
@sharayukadam135119 күн бұрын
Mast 🎉 video ❤
@hawkstrange128819 күн бұрын
खूप छान आहे व्हिडियो
@sushmabhosale210419 күн бұрын
❤
@mansideshpande403819 күн бұрын
Khup chan vlog
@ramolapradhan105619 күн бұрын
साडी घडी मध्ये दिसत होती त्या पेक्षा अंगावर छान दिसते.
@vidyabhagwat6619 күн бұрын
साडी मस्त आहे तुम्ही ही मस्त
@snehajoshi100519 күн бұрын
Chan aahe sadi
@bharatimahajan839619 күн бұрын
मानसीला सांगा सासुकडून त्यांचं स्वताच त्यांना करता येणार नाही त्यावेळी त्यांची सेवा करायला परत येता येईल .आता पतीची सेवा कर . अस सांगा
@dranaghakulkarni19 күн бұрын
हा व्हिडिओ सासू सुनेच्या स्नेह पूर्ण नात्याचा होता...विषय समजून घ्या....उगीच काहीतरी फाटे फोडू नका विषयाला...
@dranaghakulkarni19 күн бұрын
@@bharatimahajan8396 पतीची सेवा...हा शब्द अजिबात आवडला नाही...सेवा आजारी असल्यावर करतात....इतर वेळी सहजीवन
@AryaDumbre19 күн бұрын
Sadi chan diste khup
@bharatimahajan839619 күн бұрын
मानसीला सांगा तिकडे तुझ्या पतीचे करायला जा
@dranaghakulkarni19 күн бұрын
तीने काय करावं...हे विचारले नाही...सासू सून नाते...असा विषय आहे व्हिडिओ cha... व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे विषय समजेल
@shreyaraut847819 күн бұрын
Kas aahe na madam tyanchya gharat mavshi aahet ka mala mhanun tyanchyat bhandan hot nahit tyat doghi baher job krtat aapaplya vishwat. Aata as kuthech sapdnar nahi.