गुरुजी रामकृष्ण हरी .. रूप पहाता लोचनी चाल अप्रतिम.. Notefikeshn खुप छान सांगता आकारात तर मला खुप आवडतो अभंग रामकृष्ण हरी ( रत्नागिरी )
@gardeabАй бұрын
फारच सुंदर
@shivajimane21693 ай бұрын
फारच छान गायन 🙏🙏💐💐
@rajendragaikwad4822 ай бұрын
फार सुंदर आहे
@Vaman_bacche2 ай бұрын
खूप छान.....
@anilboraste30633 ай бұрын
👍 छान 👍 माऊली 👍🙏
@ganeshdandkar31633 ай бұрын
गोड चाल आहे गुरुजी
@pandurangpanchal84302 ай бұрын
छान शिकवता महाराज
@KavitaSonone-z3e2 ай бұрын
जय हरी माऊली रूपाच्या अभंगाची चाल खूप सुंदर आहे पण ती जर सलग गाऊन दाखवली तर चांगली लक्षात येईल🙏🙏🙏
@panjabraodaghale89972 ай бұрын
जय हरी माऊली फार सुंदर पण वाजवुन म्हणुन दाखवली असती तर फार सुंदर
@pandharinathzanje20003 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान अप्रतिम
@navnathnanekar37822 ай бұрын
छान गुरुजी
@dnyaneshwarmaulilamb39542 ай бұрын
खुप खुप खुपच छान माहिती दिली महाराज
@narayanchoure8459Ай бұрын
राम कृष्ण हरी
@yakubshaikh41312 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@bharatnilkanth98603 ай бұрын
Very nice mauli
@Laxmikute-wc5neАй бұрын
Very Nice
@sonuvarkute-m1p2 ай бұрын
अप्रतिम गायन.
@madhukarpatil52632 ай бұрын
माऊली भजनी ठेक्यामध्ये चाल गाऊन दाखविली आसती तर खुप छान
@KondalwadeSomnathIrappa3 ай бұрын
जय हरी हरी माऊली खुप छान
@VidyadharGhadage3 ай бұрын
दादा तुमच्या मुलीचा आवाज खूप छान आहे त्याचां कोणताही अभंग तालासहीत कोणताही अभंग टाका
@shashikantkurbetti565920 күн бұрын
Good sir
@p_jaybhaye3 ай бұрын
छान माऊली,,,, 🙏
@sandeshwafelkar68923 ай бұрын
माऊली
@विठ्ठलमय_जीवन3 ай бұрын
रूप पाहता लोचनी शिवरंजनी मध्ये पुर्ण गाऊन दावा
@VishnuGayake-f3e3 ай бұрын
खुप छान
@jayramdhongde8258Ай бұрын
Good
@yadavkaspate18273 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान Dr madam अभिनंदन
@samirhalpatrao39493 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर तसेच राम कृष्ण हरी याची सुद्धा नोटेशन सांगा
@sushmabhise17532 ай бұрын
मला खूप आनंद झाला कि तुमच्याकडून हार्मेो नियम व टाळ हे शिकण्यासाठी स्पोर्टच होईल.तुम्ही खूप छान विस्ताराने सांगता
@PhadNagnath-yl5ei3 ай бұрын
रामकृष्ण हरी सर खुप छान मार्गदर्शन केले नामयाचे किर्तनी भक्त झाले दंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग या अभंगाचे नोटेशन पाठवावे हि नम्र वगनंती
@vasantchavan2792 ай бұрын
माऊली आपण सुरुवात करताना अभंग गाऊन दाखविल्यास बरे होईल
@महादेवमहाराजढवळेविनोदवैभवकीर्त2 ай бұрын
छान
@RajendraMasake3 ай бұрын
खूप छान गायली आहे
@rajuchavan84633 ай бұрын
माऊली माऊली माऊली 🎉
@VandanaKokate-h5u2 ай бұрын
Khup sudar guruji khupach savistar mahiti sagta pn pratek notions kontya pttit ahe te sangt ja yevdhich vinanti
@sudhakarnarkar85652 ай бұрын
महाराज पूर्ण म्हणून दाखवा.
@laxmanshinde74532 ай бұрын
आवाज छान आहे
@kishanjagtap99503 ай бұрын
खुप छान आहे माऊली..
@jaydeepdesai70763 ай бұрын
गुरुजी सवँप्रथम पुणँ अभंग म्हणा मग चाल पण लक्शात ऐईल मग नोटेशन द्या खुपच बर होईल बाकी छान नोटेशन दिलय स्क्रिनवरती
@Dramoljadhav3 ай бұрын
हे बघा आणि शिका काही अडचण आल्यावर दल्याला मोबाईल नंबर वर फोन करा
@PhadNagnath-yl5ei3 ай бұрын
धन्यवादं सर खुप छान कशी भुल पडली हरीची माझीया मनाला या गवळणीचे नोटेशन पाठवावे हि नम्र विनंती
@Dramoljadhav3 ай бұрын
हो नक्की पाठवले जाईल पण स्टेप स्टेप बाय स्टेप चाललो आहोत गवळणी चालू झ्याल्या की नक्की टाकतो
@shamraosawale78273 ай бұрын
जय हरी माऊली छान शिकणाऱ्यासाठी प्रथम अभंग गाऊन मग स्क्रीनवर नोटेशन द्या. तरच शिकाऊ गायकांना समजेल.
@parashuramtandale42043 ай бұрын
माऊली खुप छान. सुरवातीला पुर्ण म्हणून दाखवा.नंतर नोटेशन स्क्रीन वर द्यावेत..
@Dramoljadhav3 ай бұрын
बर बर
@avadhutpatil87943 ай бұрын
छान माऊली पण मी एक बदल सुचवू इच्छितो तुम्ही पूर्ण अभंग एकदा गाऊन दाखवा आणि नंतर प्रत्येक ओळींचे नोटेशन सांगितलं तर आणखी छान वाटेल कारण पूर्ण अभंग ऐकल्यानंतर त्याचा गोडवा लक्ष्यात येईल
@Dramoljadhav3 ай бұрын
अभंग गाऊन सेपरेट व्हिडिओ टाकलेला आणि नंतर नोटेशन चा सेपरेट व्हिडिओ आहे
@Dramoljadhav3 ай бұрын
हे बघा आणि शिका काही अडचण आल्यावर दल्याला मोबाईल नंबर वर फोन करा
@shivajibhosale38533 ай бұрын
पूर्ण गावून नोतेशन द्या
@sanjaysawant24542 ай бұрын
चाल सूंदर आहे पण अभंग संपूर्ण गाउन दाखविल्यास तुमचा हा प्रयत्न अधिक प्रभावी होईल🙏🏻
@chandarkantingle62183 ай бұрын
गुरुजी मी नवीन शिकत आहे मला मार्गदर्शन करावी विनती कारन आमचा यथे काहि मडळी आहेत ते काय शिकवत नाहि आणी माझी परिती थी नाही मी भजन गातो आणी पखवाज वाजवतो राम कृष्ण हारी गुरु जी मी अलकापुरी शिकत आहे आणि ता वैजापूर जि सभाजिनगर
@Dramoljadhav3 ай бұрын
हे बघा आणि शिका काही अडचण आल्यावर दल्याला मोबाईल नंबर वर फोन करा
@surekhakendre4828 күн бұрын
गवळणीचा नोटेशन पाठवा ना सर
@AnitaDhanawade-n8d27 күн бұрын
पूर्ण अभंगाचे नोटेशन द्या रूप पाहता लोचनी चे
@sushmabhise17532 ай бұрын
नोटेशनचे शब्द स्क्रीनवर टाका
@HariBidait2 ай бұрын
काळी एक मधे दोन मधे वाजवत ते दाखवले नाही माऊली
@shivajikadam23962 ай бұрын
अगोदर सुरात म्हणायला शिका महाराज सगळं बेसूर होतंय नाहीतर तुम्ही गप्प बसा ताईडीलाच गाऊदे