खूप छान माऊली..सहज शिकता येईल..ताल व सुर समजावून सांगता. असे कोणीच सांगत नाही ,आपणास दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@vishnujethewad604228 күн бұрын
जय हरी माऊली
@anjaliarya57673 ай бұрын
गुरुजी अशी माहिती कोणी देत नाही ,,आपन खरच खुप छान मार्गदर्शन केले ....आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे ,,,🙏🙏 जय हरि 🚩🚩
@TukaramVeljali4 ай бұрын
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹
@bharatrawut37584 ай бұрын
ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ दान जय हरी माऊली
@anandanilajishingarwadanan59654 ай бұрын
तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली आहे राम कृष्ण हरी🎉🎉
@balajijyotinathchavan59284 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@hanumantnikam74264 ай бұрын
खूप छान माऊली.. तुमच्यामुळे आमच्या सारख्या नवख्या शिकणारांना खूप मदत होते... धन्यवाद 🙏🙏🙏
@pramodbhadade30134 ай бұрын
एवढे सोपं करून कोणीच शिकवत नाही गुरुजी.कोणतेही दान असू द्या फक्त मराठेच मुक्त हस्ताने देऊ शकतात.मला तुमचा अभिमान आहे.गुरूजींच्या चरणी साष्टांग दंडवत.
@gajananaher61334 ай бұрын
स्वर साधनेमध्ये सुद्धा जात घातलीच का.... जातीपातीच्या राजकारणात एकलव्याला स्थान दिलं नाही त्याचे बोट कापले...... धनुर दर विद्युत करण्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता तरी पण त्याला जातीय व्यवस्थेने दुय्यम स्थान दिल्या गेले... आणि इथेही पण जातच...., 🔥🔥🔥🔥🔥🔥