कडुलिंब वात कारक आहे प्रत्येकाला फायदा होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा. सर्व टिप्स सर्वांना सूट नाहीं करणार. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते
@kshitijadeo62254 ай бұрын
बरोबर आहे.प्रत्येक पदार्थात सगळेच गुणधर्म माहित नसतात. ते प्रत्येक व्यक्तीस योग्य होतातच असे नसतात. त्यामुळे डॉक्टरांना विचारुन घ्यावे हेच उत्तम असते!!
@yashvantdeore67884 ай бұрын
कडुलिंब जगातले सर्वश्रेष्ठ जंतुनाशक व आरोग्याला , दातांसाठी अती हितकारक आहे. आणि पाच दहा पाने खाल्याने कोणता वात होतो . मी रोज कडूनिबाचे पाने खातो व त्याच कडीने दात घासतो. आपण रोज रीफाईं ड तेल खातो , रासायनिक फवारणी केलेल्या भाज्या खातो ,. एका विशेष समुदाया ने थू क व मुत्र लावलेली फळे व भाज्या विकत घेवून खातो , त्याच विशेष समुदाय ने थू क व मुत्र लावलेले व पायाने चेंडलेली कणकेचे बेकरीचे पदार्थ खातो , बोकडाच्या मटणात कुत्र्याचे मटण घातलेले मटण खातो , alopath चे गोळ्या गरज नसताना खातो , अजीनोमोटो घातलेले शरीराला अत्यंत हानिकारक चिनी पदार्थ आवडीने खातो, संडास ला जावून आल्यावर त्याच हातांनी हात न धुता तो पाणीपुरी वाला आपल्याला पाणीपुरी खायला देतो आणि आपण आवडीने खातो , आणि एक विशेष समुदाय त्यात मानवी मुत्र पण मिसळतो ते पण आपल्याला चालते , भंगार आइसेक्रीम आपण केव्हाही खातो , आणि हे सर्व खाताना आपण विचार करतो का ? आपली प्रकृती वाताची आहे का ? आपल्या शरीराला हे झेपेल का?. आणि ही सर्व घाण पचवायला जगातले सर्वश्रेष्ठ जंतुनाशक औषध कडुलिंब आहे आणि हे अमेरिका , फ्रान्स , जर्मनी , ब्रिटन या पुढारलेल्या देशांनी प्रयोगांनी सिद्ध केले आहे. आज या देशांनी भारतातून कडूनीबाचे रोपे नेवून तिथे कडुनिबाचे जंगल तयार केले आहे . आपण मात्र आयुर्वेद चे काही ज्ञान नसताना कोणत्या आधारावर सांगतात की , कडुनिंब वातकारक आहे, आपल्याच आयर्वेदिक व शरीराला हितकारक झाडांना बदनाम करणे योग्य आहे का? आपण आजपर्यंत किती झाडे लावलीआहेत आणि त्यातल्या त्यात कडुनिंबाची किती लावलीत. ? गुढी पाडव्याला कडूनिबाची पाने व फुले खायला देतात , त्यात आपले आरोग्य चांगले राहावे हा आपली पूर्वजांचा उद्देश होता, परंतु कोणी खाणार नाही हे पूर्वजांना माहीत होते यामुळे त्यांनी याला धर्माचा आधार दिला. आता नवीन संशोधन झाले आहे की, कॅन्सर झाल्यावर एक कप गोमूत्र व त्यात एक कप कडुनिंबाचे पांनाचा रस टाकून पिल्यास कोणत्याही किमो थेरपी केल्याशिवाय कॅन्सर बरा होतो . परंतु डॉक्टर हे सांगणार नाहीत कारण मेडिकल लॉबी त्यांचा धंदा आपल्या सारख्या मूर्ख लोकांवर तर करतात. आयुर्वेदाला नावे ठेवतात , उपयोगी झाडाना नावे ठेवतात.
@6d06dhanashreegaikwad74 ай бұрын
Yes
@jyotismarathicorner4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@GangaDharrao-gz4vg2 ай бұрын
Akhavi jadibuti changali asunahi pratyekala upayog hoeelach ase nahi.Mi swata Aa wala khalla ki nak galate.Shevati te khane bandach karave lagate.Tenvhach nak galane thambate.
@ojaswikitchensmarathi5 ай бұрын
Khup chaan tips ahe tai....tumhi pn bhet dya...
@chandangandhi25244 ай бұрын
✅
@vaishalidesale10864 ай бұрын
Nice information👌👌
@chandangandhi25244 ай бұрын
@@vaishalidesale1086 👌
@chandangandhi25244 ай бұрын
@@vaishalidesale1086 Subscribe ✅ kiya hai
@KavitaShitkar3 ай бұрын
Golua konta olivelchya mamdam plz sanga
@preetamramteke67113 ай бұрын
खूप छान मोलाची माहिती दिली
@pramilabagul53574 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ ❤
@SonamChavan-r8cАй бұрын
Wetloss sati plz vidio kra
@jyotismarathicornerАй бұрын
Stay connected
@varshadeshmukh17245 ай бұрын
Ho आगदी बरोबर आहे
@intajpathan35083 ай бұрын
Shili bhakar khalli tr mala pitt hote
@DipaliPawar-t8w3 ай бұрын
मोहरीचे तेल रोज नाभीमध्ये टाकले तर चालेल ka
@shraddhachavan15625 ай бұрын
Mast 👍🏻👍🏻
@vidyayadavshinde4 ай бұрын
हे मी करते
@swapnakale86172 ай бұрын
No 50. Kiti divas payche
@janhavijoshi74294 ай бұрын
इडली डोसा याबद्दल काही सांगितले नाही
@chandangandhi25244 ай бұрын
✅
@Tanishkassphere204 ай бұрын
😊 आम्हाला तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स त्याप्रमाणे आम्ही सर्व टीप चा उपयोग करू व त्याप्रमाणे आम्ही त्या आचरणात आणून धन्यवाद उषा बोरसे नासिक
@shalinipalande37744 ай бұрын
Thanku so much mam 🙏🙏
@pinkitamore74204 ай бұрын
Rai tel gharm karn taklemul krc pht kami hil ka brr
@pinkitamore74204 ай бұрын
Thankyou tai
@pinkitamore74204 ай бұрын
Pn one' week kel tr
@MohiniRathi-z4n4 ай бұрын
Thank you for sharing information
@Menkabambale5 ай бұрын
Kahihi
@bharatsonake62004 ай бұрын
Varygood Madamingfm
@SurekhaNanavre-q9z5 ай бұрын
35 no tips mast
@aartipardhi60495 ай бұрын
Nice
@AnvikaGhodke5 ай бұрын
Khupch chan
@nandasonje65684 ай бұрын
नं्४पोट किती दिवसात कमी होऊ शकते
@sangeetajadhav25544 ай бұрын
Very nice information
@tango83034 ай бұрын
तुमच्या व्हिडिओत तुम्ही इडली डोसा याबद्दल काहीच माहिती दिली नाहीत. तुम्ही डॉक्टर आहात का? कारण तुमच्या काही टिप्स ची माहिती खुपच चुकीची आहे. टिप्स अपलोड करायच्या आगोदर एकदा पडताळून पाहावं
@jignameghani63154 ай бұрын
White discharge sathi kai sangh
@jyotismarathicorner4 ай бұрын
धने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी तो एक ग्लास प्या फरक पडेल
मला कडुलिंबाची ऍलर्जी आहे. Medimix साबणात कडुलिंब असतो, मला ऍलर्जी आहे हे तो साबण वापरल्यानंतर कळलं. माझ्या अंगाला भयंकर खाज येऊन पित्ताच्या येतात तश्या गांधी आल्या आणि अंगावर पाणी असलेले फोड आले.तेव्हा सावधान!
@jyotikalebere4 ай бұрын
Sabudana khupch pittakarak ahe nakore baba to sabudana
@BharatGodse-ep1cs2 ай бұрын
Sabudana hanikarak asto na!
@buityfulrajendramahajan59714 ай бұрын
Kadu liba mule bahire pana yeto
@KavitaShitkar3 ай бұрын
Biya sanga na plzz
@Neha-xn4ul5 ай бұрын
Idli dosa ne Kay hot te ahech nahi yamadhe
@deepalichaudhari86925 ай бұрын
आहे न, क्रमांक 1 वाचा.
@gangabhagirathik91293 ай бұрын
No comments about Idly dosa ? ,👎
@aabachodankar65829 күн бұрын
हाई बीपी चा त्रास असेल्यानी डोकेदुखी साठी मीठ जिभेवर ठेवणे योग्य आहे काय????!!!!!
@jyotismarathicorner9 күн бұрын
काळे मीठ घेवु शकता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
@gangabhagirathik91293 ай бұрын
Your video proof any scientific research tips?
@tejalpatel91974 ай бұрын
Korda khokla sadi sanga
@jyotismarathicorner4 ай бұрын
नक्कीच
@deepalichaudhari86925 ай бұрын
ह्या टिप्स कुठल्या ग्रंथात दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही हे कशावरून सांगता.
@sangeetakulal50374 ай бұрын
😊
@ramchandrateli7344 ай бұрын
बरोबर आहे
@PRIYANSHUEKTA4 ай бұрын
आपले आयुर्वेद महान आहे.. असा संशय घेऊ नका😢
@pradnayajoshi4080Күн бұрын
कॅन्सर विषयीं काही लिहू नका त्याने कॅन्सरचे वाढ होईल .कांतही आयुर्वेदिक उपचार कॅन्सर साठी चांगला नाही.त्यामुळे फुकट गॉसिप करू नका
@varshadeshmukh17245 ай бұрын
ऊलू बनवले heading टाकून
@LaxmanKawale-jo1uc3 ай бұрын
खेळाडू उभ्याने पाणी पितात
@swatigade68703 ай бұрын
बोलायचय 1 vagach1 bass
@shobhashinde-z6n5 ай бұрын
इडली डोसा खाल्ल्याने काय होते सांगा जरा आणि साबुदाणा आणि आयर्न चा काहीही संबंध नाही😅
@nirmladagle66015 ай бұрын
Google VR bgu shakta
@shobhashinde-z6n5 ай бұрын
@@nirmladagle6601 साबुदाणा आरोग्याला घातक आहे मॅडम
@jyotimhatre76565 ай бұрын
@@nirmladagle66013:08
@SuvrnaGurav-o6x4 ай бұрын
ऑलिव्ह म्हणजे काय ताई कळले नाही
@KavitaShitkar3 ай бұрын
Plzzz sanga naa
@sadprince27434 ай бұрын
उटणे यानी क्या हिंदी में बताए
@sandeeppatil63844 ай бұрын
दिवाली मे नहाने के पहले उसे पूरे शरीर पर लगाकर नहाते हैं महाराष्ट्र मे ! दुकान वाले को सिर्फ उटणे बोलो वो देगा आपको उसके पॅकेट!!
@sadprince27434 ай бұрын
Thank u
@sadprince27434 ай бұрын
Kya e say face par bhi legate hai
@sandeeppatil63844 ай бұрын
@@sadprince2743 हांजी
@alkamore874 ай бұрын
Yes @@sadprince2743
@arunadeshpande14763 ай бұрын
No base/ reasearch for these statements....
@babanraokamble38114 ай бұрын
करुन तर पहा
@maheshshah9946Ай бұрын
kahipan
@anjalidilipogale42085 ай бұрын
चुकीची माहिती आहे
@rajeshPalave-kc1lb4 ай бұрын
किसान बद्दलची टिप्स पूर्णपणे चुकीची आहे
@prakashkarekar82695 ай бұрын
इडली बद्दल किमी बोलला तर नाही
@patelkausar49014 ай бұрын
Right
@rajeshPalave-kc1lb4 ай бұрын
केसांबद्दल ची टीम पूर्णपणे चुकीची आहे
@maheshshah99463 ай бұрын
काही पण सांगतात
@Kinjalw244 ай бұрын
Kiti badam khalle gele...pan Kami zalech nahi
@jyotismarathicorner4 ай бұрын
जिरे ओवा बडीशेप जवस समप्रमाणात घेऊन हे हलके भाजून त्याची पावडर करून रोज सकाळी एक चमचा कोमट पाण्यामध्ये घ्या याने पोट कमी होते