धन्यवाद. माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ "आजीच्या हातचे पदार्थ" या प्ले लिस्ट मध्ये आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@happilyforever.aashuhappil29722 жыл бұрын
किती गोड आहे आज्जी.... 😘 आजच करून पाहणार आहे आज्जी ही खारा ची मिरची
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
नक्की करा. मस्त लागते.
@vasundharajairamdesai63332 жыл бұрын
ह्या वयात सुध्दा किती ऊत्साह. स्मरणशक्ती पण कौतुकास्पद. देव त्याना उदंड आयुष्य देवो.
@archanadhonde28752 жыл бұрын
मी नक्की करून बघेन. आजी खुप छान रेसिपी दाखवली
@shailavirkar9062 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम लोणचं 👌👌👍🙏🙏🙏धन्यवाद 🌹
@sukhadaravindrajoshi20402 жыл бұрын
वैशाली ताई आजींना दीर्घआयुष्य लाभो त्याची तब्बेत चांगली राहो हीच प्रार्थना रेसिपी खूप छान ........👍👌
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@vijayapai12772 жыл бұрын
👍👍
@seemashukla88972 жыл бұрын
वैशाली ताई आजी ची मिरची च लोणचं खूप छान दाखवलं आणि आजी ला निरोगी दीर्घायुष्या लाभो हीच प्रार्थना आणि त्यांच्या कडून अजून नवनवीन रेसिपी शिकायला मीळो आजींना माझा नमस्कार 🙏🙏
@anjalijoshi29042 жыл бұрын
तुमच्या Aaina नमस्कार अजूनही त्यांचा उत्साह दांडगा आहे छान झाले आहे मिरचीचे लोणचे तुमचे एकमेकींशी असणारे बोलणे खूप आवडले
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@madhurijoglekar9992 Жыл бұрын
Khup chan evddhya vatat 👍👌
@amitashirsat60332 жыл бұрын
आईंच खुपच कौतुक. ह्या वयातही त्यांनी आनंदानी रेसिपी सादर केली.आईंना मनापासून नमस्कार.
@sandhyavairalkar14632 жыл бұрын
खुपच छान रेसीपी दाखवली आहे आजींनी खूप खूप धन्यवाद 🙏👌👌
@madhurijoglekar9992 Жыл бұрын
Khup chan kharokhar koutukch aahe aain che tumhi pan goad sangitle
@anitajain25102 жыл бұрын
Vaishali tai tumcha swabhav farach chan aahe mataji ko pranam
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@seemaprasade9416 Жыл бұрын
आईच्या किती लक्षात आहे सगळं आणि प्रमाण वगैरे....कमाल !!! आपल्याला प्रत्येक वेळी रेसिपी बघायला लागते ... आईंना नमस्कार 🙏🙏🙏
@VaishaliDeshpande Жыл бұрын
🙏
@lataphatak95682 жыл бұрын
Khup chhan samjaun sangitli kruti. Vaishalitai tumchya aaipan great. Tyancha ya vayatla utsah kamalach. Tyana namaskar n tumhala shubhechha 🙏👍
@hemangikulkarni9217 Жыл бұрын
आजींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे ह्या वयात ही खूप ऍक्टिव्ह आहेत स्मरणशक्ती तर अप्रतिम आणि बारकावे पण पाठ आहेत तुम्हाला खूप धन्यवाद फार काळजी घेऊन विडिओ बनवले आहेत इतक्या authentic रेसिपी share केल्याबद्दल खूप आभार
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@ujwalabarve63392 жыл бұрын
नमस्कार🙏 फार छान दाखवली आहे मिरची, आजींना खूप खूप धन्यवाद आजींचा ऊत्साह दांडगा आहे, मस्तच
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@vrindakulhalli17072 жыл бұрын
तिखट चमचमीत लोणचं आणि अतिशय गोड आज्जी
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@pushpadeshmukh33442 жыл бұрын
खूप भाग्यवान आहात ताई तुम्ही आईची माया आणी मायेने केलेले पदार्थ तुम्हाला खायला मिळतात आईना शतशःनमन तुम्हाला पण नमस्कार
@smitajoshi73232 жыл бұрын
आईसोबत किती छान बॉंडिंग आहे ताई तुमचं.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
खरं सांगू का स्मिता ताई, प्रत्येक मुलीचं आपल्या आईसोबत असं नातं असतं. इथे मी व्हिडिओ बनवला आहे म्हणून ते दिसतंय.
@deepakpimple89192 жыл бұрын
Tai khup mast avadle
@pratikkeny83652 жыл бұрын
खुपच सुंदर आहे लोणचे आजींचा ह्या वयातला उत्साह तरुणाईसाठी एक छान ऊदाहरण आहे. लोणचे नक्कीच बनवून बघू.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@manuh1742 Жыл бұрын
Recipe chhan ahe. Ani tyahi peksha tumchya aai chhan ahet. Dev tyanna uttam aarogya ani udand aayushya devo 🙏🏻
आता मी आजींनी दाखवली आहे तशी खाराची मिरची करून ब्घेन. आमच्याकडे माझ्या सासुबाई ह्यात अगदी बारीक चिरलेलं थोडं आलं घालतात तसं मीही घालत होते. आजींना आणि वैशालीताईंना खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा ! आजींना नमस्कार 🙏
@madhuritajoshi69482 жыл бұрын
@@VaishaliDeshpande 🙏
@riahirlekar86902 жыл бұрын
Energetic Aai khup dhanyawad Aai thanks so much
@courageunlimited66122 жыл бұрын
मस्त लोणचं रेसिपी सांगितली आजीने
@renukapathak5612 жыл бұрын
Khup chhan. Mi nakki try karen. Thank u aaji.
@AparnasKitchan2 жыл бұрын
खुप भाग्यवान आहात .आई च्या बरोबर वेगळा आनंद आहे . आईने खुप सहज छान रेसिपी दाखवली आहे.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@indirakalke5633 Жыл бұрын
खूप छान!
@nikitapatil9502 жыл бұрын
मस्तच आझी 😘😘😘😘 मी just ch shikat aahe स्वयंपाक आजीनं च्या रेसिपी khuuuup छान व सोप्या आसतात मस्त आजी😘🙏🏻
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद निकिता, स्वैपाक शिकत आहात. इतक्या वर्षांच्या अनुभवातून एकच सांगेन स्वैपाक करायला खूप सोपा आहे.
@milindbodhe75692 жыл бұрын
वैशाली ताई आईसाहेबांना माझा प्रणाम.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@jyotikarpe69672 жыл бұрын
वैशालीताई खूप छान..आईपण भारीच आहे अजूनही
@saidivekar73752 жыл бұрын
मी तुमच्या पद्धतीने मिरची केली. छान झाली. फक्त लिंबाच्या ऐवजी सध्या कैरी मिळत असल्याने ती किसून घातली. माझी आई करत असे अशी आंबा मिरची
I LOVED YOUR MUMMY FABULAOUS RECIPE . TAKE CARE OF MUMMY .I WILL DEFINITELY TRY IT 😋😋😋
@urmiladixit172 жыл бұрын
नमस्कार वैशाली, मस्त च आहे रेसीपी, माझ्या आईची व सासूबाईंची आठवण झाली, मीही अशीच करते फोडणीची मिरची, btw तुमचा आवाज खूपच गोड आहे, ऐकत राहावं अगदी, छान सांगता तुम्ही सर्व सविस्तर,😄 आणि हो मीही तुमच्याच वयाची आहे,त्यामुळे मैत्रिणीच्या नात्याने सुरवातीला नुसतं वैशाली म्हंटल
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद. मला वैशाली म्हटलेलं आवडलं.
@1705jyoti2 жыл бұрын
Khup chan..mazyakadun aajjila god god pappi😘😘 mi lavkarach banven.😊
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@sumankamble17302 жыл бұрын
वैशाली ताई नमस्कार आईला आणि तुम्हाला लोणचे मिरची चे पण आई ग हा शब्द फारच गोड आहे 😊😊
@urmiladixit172 жыл бұрын
Yess, malahi tyancha aawaj khup awadto
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आई या शब्दातच अशी जादू आहे की कोणीही तो उच्चारला की ऐकायला छान वाटतो.
@umeshmisal74412 жыл бұрын
Khup chan...pahijech hoti hi recipe
@anaghad10482 жыл бұрын
खूप छान वैशाली ताई, माझी आई पण 82 वर्षांची आहे, आणि अगदी अशीच छान फिट आहे, ह्या लोकांचा स्टॅमिना जबरदस्त असतो, आणि सुचना अगदी परफेक्ट. आजींना सप्रेम नमस्कार .
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा ! किती छान ! आजींना आमच्याकडून नमस्कार 🙏
@sakshibhalerav40452 жыл бұрын
Superb aajji tar khupach bhari 👌👌👌
@samikshasawant57872 жыл бұрын
Tai tumachya peksha aai chi memory sharp ahe. Khupach chan
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अगदी खरं आहे. तिला खूप जुन्या गोष्टी लक्षात आहेत. सगळे पदार्थ, त्याचे साहित्य, प्रमाण या सगळ्या गोष्टी नीट ती न विसरता सांगते.
@sandhyaubgade54222 жыл бұрын
छान आहे ही पद्धत
@Anjaliskitchen66992 жыл бұрын
Wow lonch chan zale 1 nabar👌
@govindchavan81902 жыл бұрын
मिरची चे लोणच 👌👌 रेसिपी Mrs. Chavan
@dhrutijoshi29322 жыл бұрын
Video baghtana mi vicharkarat hote aaji kiti fast and confident ahet.its very tempting pickle
@shamalchougule7102 жыл бұрын
Mast koop chan
@minalchumble35032 жыл бұрын
खूप छान रेसिपी 👍 आई ग्रेट आहेत 💐
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@alkadeshmukh97612 жыл бұрын
Wow www msthch aahe lonche Aaji ❤❤❤❤
@nitadhavale45052 жыл бұрын
खुपच छान पध्दत आहे
@ashwinijoglekar45222 жыл бұрын
आजीचे सांगणे तुमचे बोलणे एकदम मस्त मीपण असच करते लोणचे सासुबाईची पध्दत पण अशीच होती आजी ना धन्यवाद आणी नमस्कार
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@prasadjayade60062 жыл бұрын
खूपच सुंदर आणि झटपट मिरचीचे लोणचे दाखवल्या बद्दल धन्यवाद
@seemap92802 жыл бұрын
तुम्ही तुमच्या आईला involve करुन या recipies आमच्यापर्यंत आणताय..खूप धन्यवाद ...अशा पारंपारिक पदार्थाची चवच न्यारी....तुमच्या आईंच्या उत्साहाचे खूप कौतुक आणि मनापासून आभार...त्यांना माझा नमस्कार सांगा...माझी आई नव्वद वर्षाची आहे...तुमच्या आईसारखीच हिंडती फिरती आहे...हे आमच भाग्य...माझा एकतरी फोन दर आठवड्यात आईला असतोच...विचारायला...आई हे कस करु? खूप छान वाटत तिचा आवाज कानावर आला की..आणी त्यांनाही आनंद वाटतो...मला तुमचे हे chanel खूप आवडते...
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा ! किती छान ! खरंय. आईबरोबर गप्पा कधी संपतच नाहीत. रोज नवीन विषय असतोच. आजींना आमचा नमस्कार 🙏
@bhagyashreepalnitkar54092 жыл бұрын
Khup sundar. Udidache papad pn dakhava n
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आपण आता लवकरच वाळवण व्हिडिओज अपलोड करुया.
@nishaang15422 жыл бұрын
मस्त 🙏
@आरसा-ख3द2 жыл бұрын
बारीक सारीक तपशीलासकट लोणचे कृती दाखवली मायलेकींना धन्यवाद अशा कृती आजी दाखवतात ज्या त्यांच्या आधीच्या पिढ्या करत असतील तोच वारसा त्या पुढे चालवतात आणि वैशाली ताई तुमच्या मुळे त्या आम्हाला शिकता येतात 🙏🙏
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@vrushaliparchure27152 жыл бұрын
आईच्या हातची गोष्टच वेगळी 🤗👌👍
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अगदी खरंय.
@pinupatil4412 жыл бұрын
खरच खूप छान सांगितले आजींनी
@nayanapurav37632 жыл бұрын
खूप छान, आईचे मिरचीचे लोणचे नक्की करून पाहीन.🙏
@vidhitakke50282 жыл бұрын
खूप छान आजी👍👍👌👌
@geetagulwady25002 жыл бұрын
Very nice. With the useful tip s. Thanks
@chitra1v1a12 жыл бұрын
tooooooooooooooooooooooooooooo goooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooood hats off to aai
धन्यवाद. माझी आई, सासूबाई,, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@aartiutpat66262 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले अप्रतिम मावशी खरंच भारी आहेत👌🏻👌🏻 माझ्या मोठ्या वन्स याच पद्धतीने करतात फक्त आल्याचे बारीक तुकडे घालतात मला तर खूप आवडते .वैशालीताई मिश्र भाज्यांचे लोणचे पण दाखवा ना गाजर मटार फ्लॉवर आले
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद आरती ताई, लोणचे नक्की करूयात.
@anjalikulkarni76172 жыл бұрын
मिरचीचे लोणचे मस्त झाले. तुमच्या आई सर्व पदार्थ छान करतात. माझी आई पण वयाच्या 80 व्या सगळी कामे उत्साहात करते. वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या आणि आणि लोणचे करण्यात खूप हुशार आहे. खरचं यांच्या अंगात वेगळीच ऊर्जा असते.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा ! किती छान ! आजींना नमस्कार 🙏
@pavankumarmahamulkar9502 жыл бұрын
अप्रतिम
@pradnyamhaskar18892 жыл бұрын
वैशाली ताई मी खरातली मिरची करून पहिली छान झाली धन्यवाद। माझी आई सुद्धा छान करते पण मिरचीचे तुकडे करून घेते। ती ही छान लागते
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
हो. तशी मिरची पण छान लागते. मिरची लवकर मुरावी म्हणून आपण मिक्सर वर बारीक करून घेतो.
@snehaljoshi53072 жыл бұрын
खूप सोपी पद्धत आहे
@shailasarode57332 жыл бұрын
👌🏻👌🏻वा!!खूप छान व चटपटीत लिंबू मिरची लोणचे तयार झाले आहे. 👍🏻🙏🏻
@_eshxmane_2 жыл бұрын
Really nice and cute 🥰🥰
@meenasharma45542 жыл бұрын
Vaishali !! Tu far God boltes...tu khub sunder manachi aani emotional type chi aahes asa mala vatate...God bless you 💖.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@rekhatare58992 жыл бұрын
खूपच छान
@shobhakulkarni1929 Жыл бұрын
Chan padhatine karun dalhavali
@nutans77262 жыл бұрын
मला आजी खुप आवडली किती गोड आहे
@aartiutpat66262 жыл бұрын
अय्या किती सहज बोलता वैशालीताई तुम्ही माझे पण असेच होते काय बर विचारणार होते विसरले मला खूप गम्मत वाटली माझ्यासारखे आहे कोणी😆
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
😄
@rohinikale6922 жыл бұрын
आई खूप छान आहे त्यांना नमस्कार
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@manisha79532 жыл бұрын
Khupch chan receipee
@shailachede88852 жыл бұрын
आईच्या हाताची चव!👌👌👌👌धन्यवाद आई!
@shilpagham27652 жыл бұрын
Khup sunder.
@gaurigulgule32012 жыл бұрын
खूप छान मिरची च्या लोणच्याची रेसिपी दाखवली त्या साठी आईचं अभिनंदन. अशा छान रेसिपी वैशालीताई तुम्ही आठवणीने दाखवता त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद. आईना माझा नमस्कार सांगा.🙏
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@malatinanal25272 жыл бұрын
खुपच छान मिरचि लोणच ह्याला मिरचि ठेचा पण म्हणतात सोलापुर साईडला वर्ष भराचा करून ठेवतात पण तिकडे हिरवा चिंच घालतात मस्त आजिनि आठवण करून दिल्याबद्दल 👌👌🙏🙏
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@snehalatar.23392 жыл бұрын
mast mirchi pan mohariche praman kay 100 gram kinva 50 gram te sanga ardha pavsherla
@snehalatar.23392 жыл бұрын
aajinna khup arogyadai ayusha labho ani amhala navin navin dishes shikayala milo hi sadichcha
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
ताई, व्हिडिओच्या Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
अर्चना ताई, माझ्या सासूबाईंनी आपल्या चॅनेलवर चटण्या दाखवल्या आहेत. तसेच कैरी चटणी, कांदा कैरी व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@manishasardesai40872 жыл бұрын
खुपच छान मिरचीचे लोणचे आजी तोंडाला पाणी सुटले.
@shrikantpandit43942 жыл бұрын
Khup sunder kharach kamaaaaaaaal aahe aajinchi ya vayat he karan kiti kathin aahe.pan devaachi Krupa aahe tumchyavar
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@anjaliathavale4922 жыл бұрын
मस्त
@seemaedlabadkar42322 жыл бұрын
Vadhali tai kivha chan kup aasha milo his prathana seema indore mp
@swatigaikwad78292 жыл бұрын
wa, ekdam tanggy mirchi aei ajji you are just great.
@shobhatayade70372 жыл бұрын
Aaji chi paddhat mast, mazi thodishi vegali paddhat aahe aaji.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा ! मस्त. तुमची पद्धत पण सांगा आम्हाला. मी करून बघेन.
@vijayaketkar41332 жыл бұрын
मिरचीचे लोणचे मस्तच झाले आहे
@artipatil29462 жыл бұрын
Tai ajjina dirghauyshy labho ya vayaypn tyana sagle lakshyat aahe
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@neelampednekar76392 жыл бұрын
Chaan
@todaysspecialwithrekha2 жыл бұрын
Very nice 👍
@kanchantole61142 жыл бұрын
Khup divsapasun मला मिरचीचं लोणचं करायचं होतं पण ते इतकं सोप्पं आहे बनवायला असं वाटलच नाही... पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद 🙏🏻 🙏🏻 इतकी छान रेसीपी दाखवल्या बद्दल, 💕💕
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@kacharborhade93022 жыл бұрын
छान आईला राम राम साष्टांग नमस्कार जुनं ते सोनं ज्या घरात आजी आजोबा आई वडील असतील ते घर सुखी समाधानी मी समजतो माझी आई ८४ वर्ष आहे