नगर दक्षिण एक ऑफिशियल नाव आहे. थोडं वाचून कमेंट करा
@dhirajshinde9893Ай бұрын
हळू हळू वाच....😂😂 तुझं तेवढं शिक्षण नाही भावा 😅
@Gaurav_2911Ай бұрын
आणि तुझी तेवढी औकात नाही भावा 😂😂
@ravindrathube9953Ай бұрын
पडतोय परत... माजी होणार तुम्ही लवकरच 😂😅
@chetanthorat4251Ай бұрын
ऐकून घ्यायचं तर अध्यक्ष धन्यवाद म्हणत्यात
@gulabthombarethombare1678Ай бұрын
अहिल्यानगर 🚩🚩
@vspatil564Ай бұрын
लंके आता तुम्ही काहीही नाही करु शकत.......
@mayursodnar1700Ай бұрын
योग्य मुद्या साहेब
@Avinash_Ghogare_PatilАй бұрын
Amhi padnare tula 2029 la 💯
@santoshdange-ty8ucАй бұрын
आहिल्यानगर ❤
@jp-pe4yoАй бұрын
आधीचा खासदार दिल्लीत जाऊन बार मध्ये बसायचा
@govindnimbalkar3103Ай бұрын
अहिल्या नगर येत नाही का विसरला का काय
@realjoyfulworld.channals8914Ай бұрын
खासदार महोदय हिंदी किवां इंग्लिश मधे बोलले असते तर सर्वान्ना तुमचा प्रश्न कळाला असता कृपया संसदेत राष्ट्रीय भाषेचा वापर करावा हि विनती या देशात परकीय लोकांच म्हणजे बाहेरील देशाच्या लोकांच वास्तव्य जास्त प्रमाणात वाढल आहे आणि हीच लोक खूप सोप्या पद्धतिने आपल्याच प्रशासक़िय आणि राजकारनि लोकांच्या मदतीने येथील नागरिकत्व घेऊन म्हणजे आधार कार्ड राशन कार्ड घेऊन बसले आहेत आणि आता तुम्ही याच लोकांना जागा उपतब्ध करुण देण्याचा मार्ग मोकळा करुण देत आहात भविष्यात हि गोष्ट चांगली नाही अगोदर या सम्बन्धी कठोर कायदा आणि नियम पाहिजेत जेणेकरून घूसखोर लोकांना राज्य आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेचा फायदा नाही झाला पाहिजेत यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या NRC आणि CAA चा बारकायीने अभ्यास करा आणि जनतेला जागृत करा ✌️👍
@kailasbachhav2135Ай бұрын
मराठी ही मातृ भाषा आहे अभिमान असला पाहिजे
@realjoyfulworld.channals8914Ай бұрын
@@kailasbachhav2135तुमच खर आहे पण हि संसद आहे इथे पूर्ण देशातील खासदार बसलेले असतात त्यांना आपली भाषा समजत नाही आणि आणि 90 टक्के असे खासदार आहेत की ज्यांना फ़क्त हिंदी समजते मग़ स्थानिक भाषेचा वापर केल्याने यांच्या कड़े कोणाचे लक्ष जात नाही परिणाम स्वरुप बाहेरील राज्याचे खासदार आणि बाहेरील राज्याचे हे संसद सत्र पहनारे लोक या प्रश्नाकड़े जास्त प्रभावीपने पाहत नाही असे प्रश्न दाबले जातात आणि यांना प्रतिसादहि भेटत नाही यामुळे हिंदी किवां इंग्लिशचा वापर वापर संसदेत करावा लागतो
@realjoyfulworld.channals8914Ай бұрын
@@kailasbachhav2135तुमच खर आहे पण हि संसद आहे इथे पूर्ण देशातील खासदार बसलेले असतात त्यांना आपली भाषा समजत नाही आणि आणि 90 टक्के असे खासदार आहेत की ज्यांना फ़क्त हिंदी समजते मग़ स्थानिक भाषेचा वापर केल्याने यांच्या कड़े कोणाचे लक्ष जात नाही परिणाम स्वरुप बाहेरील राज्याचे खासदार आणि बाहेरील राज्याचे हे संसद सत्र पहनारे लोक या प्रश्नाकड़े जास्त प्रभावीपने पाहत नाही असे प्रश्न दाबले जातात आणि यांना प्रतिसादहि भेटत नाही यामुळे हिंदी किवां इंग्लिशचा वापर वापर संसदेत करावा लागतो
@sp22446Ай бұрын
भाऊ तुम्ही अजित दादा कडे जाऊ नका बातम्यांमध्ये तुमची बातमी येतेय
@RohitSutar-s9zАй бұрын
Panchal neeta kahe kamacha nai
@भाऊसाहेबलंगोटेपाटीलАй бұрын
घरकुला सोबतच गावातील अनेक वर्षापासून एकत्रित कुटुंबातील पडलेल्या जागेचा प्रश्न जास्त दिवस घराची जागा गावात पडून असेल तर ती जागा सरकारने लिलावात काढली पाहिजे त्यामुळे गावातील घरांचा जागेचा प्रश्न सुटेल
@abhijeetbaravkar7104Ай бұрын
गप रे
@vikasshinde9903Ай бұрын
गरीबांचे जेवढे घरकुले आली तेवढे गर्भश्रीमंताच्या घशात घातले आणि आता संसदेत ओरडतात
@shekharkochale7717Ай бұрын
अहिल्यानगर
@VilashPatil-pb2tmАй бұрын
❤
@MachhuSalkeАй бұрын
स्टंट बाजी
@rahulmuntode8407Ай бұрын
🥰🥰🥰khup chan
@pradippawar7166Ай бұрын
योग्य मुद्दा घेतला साहेब म्हणूनच तुम्हाला गोरगरिबांचे नेते म्हणतात
@SanchitDhormaleАй бұрын
❤💯
@SanchitDhormaleАй бұрын
Te विरोधकांना कसे समजेल
@kiranraut3360Ай бұрын
😂😂
@omsairam5179Ай бұрын
नगर मनमाड चा विषय काढला का
@risingstars7930Ай бұрын
हो काढला आहे
@vaibhavgiriofficialАй бұрын
❤❤❤❤❤❤
@chidambarkale1310Ай бұрын
माज उतरला पण कोणाचा😢
@AB-sharemarketАй бұрын
Gp re😂😂
@काफीरहिंदुАй бұрын
वक्फ बोर्डला पाटिबां दिलासाहेब ते दखवा
@VilashPatil-pb2tmАй бұрын
100 % योग्य मुद्दा
@GajananMaharaj460Ай бұрын
Pahilyandach kahi tari kamacha bolala. Dhanyawad
@Bhau8893Ай бұрын
Natak baj ahe ha 2029 la pada
@yogeshphatangare5830Ай бұрын
Aahilyanagar बोला
@TerminatorUG-64pАй бұрын
अहिल्यानगर शहराचं नाव आहे ते जिल्ह्याच बोलत आहे. तो संघाचा प्रचाराचा हॉल नाही संसद भवन आहे. जे अधिकृत कागदावर आहे तेच बोलाव लागत.
@vishalsonwane2136Ай бұрын
😂
@voiceofanimalorgАй бұрын
अहिल्यानगर लंके साहेब....
@TerminatorUG-64pАй бұрын
अहिल्यानगर शहराचं नाव आहे ते जिल्ह्याच बोलत आहे. तो संघाचा प्रचाराचा हॉल नाही संसद भवन आहे. जे अधिकृत कागदावर आहे तेच बोलाव लागत.