मामा ते मराठीच आहेत तुमच्या माहिती साठी मराठा आहेत
@jyotsnapantsachiv53464 сағат бұрын
@@sks1464Aai Nepali Rana ghsranyastlya hotya! MP madhye khup lok Marathhi boltaat Ani barech Maharashtriyans aahet!
@opre64513 сағат бұрын
Shindiya means shinde ahet te, maratha sathi gaddar zhale te panipat yudda velu
@nayanmandlik554610 сағат бұрын
केंद्रीय मंत्र्याला ( मध्य प्रदेशातील मराठी मंत्री) मराठीत संसदेत भाषण करायला भाग पाडलं, धन्यवाद
@Msrathimanus9 сағат бұрын
अरे झटू भाग पाडल्याने त्या माणसाला मराठी येते तो मराठी माणूस आहे
@adiyogifilmsproduction36708 сағат бұрын
ते पण मराठीच आहे
@savitashindecrp85298 сағат бұрын
ते मूळचे महाराष्ट्रातील आहेत सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील कान्हेरखेड हे त्यांचे मूळ गावं आहे आणि ते मराठा आहेत
@AnantaKhawle7 сағат бұрын
@@savitashindecrp8529 शिंदे तर मराठा आहेत,गुजरात बडोदा येथील गायकवाड, इंदोरच्या अहिल्याबाई होळकर, रामेश्वर व मदुराई येथील पुरोहित मराठी भाषिक आहेत. हरियाणा येथे रोड मराठा म्हणतात पाणिपत येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे सर्व देश्यात मराठी भाषिक सरदार म्हणून स्थाईक होऊन राज्य करुन देश्यात वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी देशाला मोठा हातभार लावला आहे. दिल्लीत पेशवे रोड म्हणुन नाव पडलेले आहे. जय महाराष्ट्र ! जय शिवराय !!
@PravinPatil-u9t6 сағат бұрын
हे खर,पण आपले हिंदी भाषा ज्ञान उघड झाले.सिंदिया जी का धन्यवाद 😊
@sachinsurvase9359 сағат бұрын
आरे वा संधिया साहेब आपण मराठीत उत्तर दिल्याबद्दल जय महाराष्ट्र साहेब 🎉
@AGHAMADITYAKAILAS8 сағат бұрын
शिंदे आडनाव आहे त्यांचं
@sks14647 сағат бұрын
मामा ते मराठीच आहेत तुमच्या माहिती साठी मराठा आहेत
@sachinsurvase9357 сағат бұрын
@sks1464 भाचे मला माहित आहे ते महाराष्ट्र तील आहेत पण लोकसभेत पहिल्या वेळेस मराठीत बोलले म्हणून मी अभिनंदन! केले. आणी त्याचे गुरू आदरणीय स्व.विलासराव देशमुख साहेब केंद्रिय मंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली संधिया साहेब काम केलेले आहे म्हणून संधीया साहेब उत्तम प्रकारे मराठी बोलतात?
@umeshsidhaye13967 сағат бұрын
ते मूळचे शिंदे आहेत... इंग्रजांच्या काळात शिंदे चा सिंधीया असा अपभ्रंश झाला
@PrabhakarWarungase6 сағат бұрын
Richarj vadvla Anand ghyq
@netajijong50369 сағат бұрын
ताई चांगला प्रश्न
@AnantaKhawle9 сағат бұрын
आजच्या प्रश्न करणारा सदस्य व उत्तर देणारे मंत्री यांचें मणापासुन अभिनंदन योग्य एखाद्या वेळेसच येतों.
@AshokBochre6 сағат бұрын
वा... मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया जी... आपण महाराष्ट्र राज्य बाहेर राहूनही आपण मराठीत उत्तर दिले, उत्तर काहीही असो पण मराठी बोललात आपले अभिनंदन 🎉🎉💐👍
@shetkari62759 сағат бұрын
ताई कृपया विदर्भाच्या शेतकऱ्याचे प्रश्न संसदेत सादर करा. .
@tvssajet9 сағат бұрын
ज्योतिरादित्य शिंदे चे मराठी चांगली आहे ग्वाल्हेर मराठी ❤
@sks14647 сағат бұрын
मामा ते मराठीच आहेत तुमच्या माहिती साठी
@rajendrasawale17610 сағат бұрын
1 नंबर ताई
@suchitnikhare10 сағат бұрын
मला सुद्धा BSNL वापराचे असून जबरदस्ती आज network issue मुळ मी रिचार्ज मारत नाही......हे मंत्री फेकत आहे
@yadhavpatange743410 сағат бұрын
माननीय ताई हे सरकार च अदानी अंबानी च आहे हे सरकार सरकारी संस्था व अदानी व अंबानी च्या घशात घालण्याचा निर्णय घेतो
@anitalakhamapure73699 сағат бұрын
BSNL mobile नेटवर्क राहत नाही आणि कोणाकडे पण राहत नाही
@vinodbhujbal99278 сағат бұрын
मानलं सिंधीयाजी तुम्हालाही आमच्या मराठीचा मान राखून मराठी मध्येच उत्तरं दिले तुम्हीं ❤❤
@14aaryagujar828 сағат бұрын
ताई छान प्रश्न आणि उत्तर मराठीत दिल्याबद्दल आभारी
@nageshkumarnalawade19264 сағат бұрын
अरविंद सावंत जी ग्रेट आपने आईना दिखाया
@narayannimkar92426 сағат бұрын
धानोरकर ताई नी चांगला प्रश्न संसदेत उपस्थित केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन🎉🎉❤❤
@ravindrabedra98888 сағат бұрын
BSNL चे टॉवर ग्रामीण भागत जास्त टॉवर लावा आणि हे खाजगी कपण्या बंद करा 🙏🏼🙏🏼 बस याचे रिचार्ज परवडतं नाही आहे
@kamblesandeep867 сағат бұрын
BSNL रेंज कुठे आहे भावा ते सांग तिथे येऊन राहतो 😂😂
@SandeepMahagavkar-eh8xt8 сағат бұрын
BSNL तोट्यात घालवून, भाजपचे मालकJIO ला अरबपती बनवून निष्ठा दाखवायची आहे.
@roxpranav87409 сағат бұрын
Dhanorkar Tai great question
@thefarmer95510 сағат бұрын
जोतीदित्य सिंधिया खुप छान मराठी बोलतात.. बिर्ला थोबाड बघा ते मराठी माणसावर जळतात😅😅
@sks14647 сағат бұрын
मामा ते मराठीच आहेत तुमच्या माहिती साठी
@thefarmer9557 сағат бұрын
@sks1464 अहो आजोबा त्यांच्या 5-6 पिढ्या पासुन ते MP मध्ये वास्तव आहे म्हणून कमेंट केली
@krishansawant93605 сағат бұрын
ते अधून मधून मुंबई ला राहतात त्यांचे शिक्षण मुंबई ला झालं आहे त्यांची बायको बडोदा ची गायकवाड आहे
@vinodkshirsagar41847 сағат бұрын
अहो यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील गावात नेटवर्क 2 g पण नाही,फोन लागत नाही
@kadeerpathan96929 сағат бұрын
मंत्री महोदय कायदा करावा सदस्यांनी फक्त कामासंदर्भात प्रश्न विचारला आणि ते महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात
मानलं सिंधीयाजी आपण छान मराठी बोलता दोघांचेही अभिनंदन !
@RajuGaikwad-o2h6 сағат бұрын
य are great question
@amolkotmale97796 сағат бұрын
Mast prashna vicharla, tai great
@SunitaSalgar-h1p6 сағат бұрын
ताई 👌🏼👌🏼🎉
@siddhidhuri842411 сағат бұрын
Kya fakto aahey
@haridasmali1887 сағат бұрын
धानोर कर मेडम चागला. प्रश्न विचारला धन्यवाद
@NarayanSawant-j8s9 сағат бұрын
Dhanorkar Madam Very good question
@sharadpatil11979 сағат бұрын
छान बोललात धानोरकर
@nitinbarwade42647 сағат бұрын
Excellent Reporting 👍👍
@vinodkohale39899 сағат бұрын
साहेब तुम्हाला हजार तोफांची सलामी मराठी बोलले आणि छान
@sks14647 сағат бұрын
मामा ते मराठीच आहेत तुमच्या माहिती साठी
@ayaanbhimte8335 сағат бұрын
एकदम सोप प्रसन्न आनि मंत्री महोदय यान्चे उत्तर लाजिरवणे भगवान से भि n नहीं लगता मंत्रीजी BSNL और इनका नंबर कैसे चेक करें कोन्से कंपनी का है
@dineshchavhan98384 сағат бұрын
खूपच मोठा प्रश्न
@vinoddhawale336410 сағат бұрын
जनतेचा निर्णय नाही झाला निर्णय झाला तो ईव्हीएम ने केला तो शोध घेणे क्रमप्राप्त आहे ते प्रथम तपासा.
@HiwarajNeware7 сағат бұрын
Evm च बेकार आहे
@jyotsnapantsachiv53464 сағат бұрын
@@HiwarajNewareBallot boxes palwile jaat hote te maahit naahi ka? Comgressche kalaapasunach EVM.aahe! Loksabhela hi hote, Waynaadla hi hotech!
@rakeshkutes7 сағат бұрын
हो पण आपण आजपर्यंत फक्त उद्घाटन शिवाय कामे पूर्ण कधी करणार...
@sns3939 сағат бұрын
शिंदे साहेब मस्त मराठी thanks 🙏🏻
@sks14647 сағат бұрын
ते मराठीच आहे
@pawankumarpatil27284 сағат бұрын
Tai khup unexpected hoto tumcha graph evda grow karel asa vatla navta
@arunanaik64717 сағат бұрын
मी एम टी एन एल ची उपभोक्ता आहे पण रेंज व इंटरनेट डाटा ठाण्यात मिळत नाही. घरात वायफाय मुळे संपर्क व्हाटसॲप द्वारा होतो. MTNL चे पैसे फुकट चालले आहेत सरकारला दान समजून गप्प आहे😂 सरकारला प्राथमिकता मिळत असेल. सामान्य उपभोक्ता रामभरोसे.
@RajuGaikwad-o2h6 сағат бұрын
काय धानोरकर ताई खुप चांगला प्रश्न विचारला अभिनंदन
@samadhanmule80588 сағат бұрын
आदरणीय ज्योतीरदित्य माधवराव जी शिंदे यांनी आदरणीय श्रीमती धानोरकर यांना विचारलेल्या सरकारी बीएसएनएल कंपनी बाबत महत्वपूर्ण प्रश्न ला उत्तर देताना ज्योतीरादित्य जी शिंदे यांनी मराठीमध्ये उत्तर दिल्याबद्दल खरोखरच आम्हाला मराठीचा अभिमान वाटतो आणि आपला सुद्धा
@sks14647 сағат бұрын
मामा ते मराठीच आहेत तुमच्या माहिती साठी
@maheshkittur88885 сағат бұрын
Jai Maharashtra 🚩 Jai Marathi
@AmolraoDeshmukh4 сағат бұрын
ताई चांगल्या प्रश्न मांडत आहेत
@PradipBodkhe-f4w7 сағат бұрын
भारीच 👌
@maheshDhadve-ez1rh6 сағат бұрын
प्रतिभा ताई छान प्रश्न केला आपणं ❤❤
@nitinsonawane35516 сағат бұрын
Very good job mam
@vikrampatil80628 сағат бұрын
मंत्री महोदय आणि खासदार महोदया दोघांचे अभिनंदन
@rameshwarpalhal56198 сағат бұрын
अंबानी अडाणी याचाच कंपन्या चालेल फक्त सरकारी कंपनी चालणार नाही फक्त हेच स्वत सरकारी पाहिजे बाकीचे सगळे खाजगी
@atultimande4 сағат бұрын
मंत्री महोदय मराठीत बोलल्या बद्दल धन्यवाद ♥️♥️👌
@manikhinge492910 сағат бұрын
The great Maratha sindhiya
@physicsi59745 сағат бұрын
मराठीत बोलल्याबद्दल धन्यवाद❤
@kalyankhaire92136 сағат бұрын
मा.ज्योतिरादितय शिंदियाजी अभिमानास्पद उत्तर. 👌👌👌👌👌 Make in India 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@SiddeshwarKhilari-qj3pp6 сағат бұрын
Madam khup ch chan
@ravirajauti53406 сағат бұрын
एक नंबर ताई
@SanjayThere-i6d9 сағат бұрын
ताईसाहेब काही तरी शेतकऱ्यांवर बोला का बी एस एन एल करता आमच्या काही कामाचे नाही
@manikpawar11217 сағат бұрын
मराठी मध्ये छान उत्तर दिलं
@VaibhaoVyavhare-kx7be5 сағат бұрын
ताई खूप महत्वाचा प्रश्न विचारलं तुम्ही...... मी संसदेत प्रश्न विचारू शकत नाही म्हणून मेसेज मधे विचारत आहो.. माणसाच्या अन्न, वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहे त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आजच्या या डिजिटल युगात मोबाईल ही काळाची गरज आहे. पण तो पूर्ववत चालण्या साठी लागतो तो रिचार्ज पण त्या रिचार्ज च्या किमती एका वेळेस २५% कश्या वाढतात ? म्हणजे सरकार या प्रायव्हेट कंपन्यांच्या favour मध्ये आहे का??? सरकार एवढ्या अचानक वाढणाऱ्या किमती वर निर्बंध का बर लावत नाही??त्यामुळे या कंपन्या मनमानी कारभार चालवत आहे आणि लोकांची लुबाडणूक करत आहे.. जिओ ५जी च्या नावावर मूर्ख बनवत आहे स्पीड ४जीची आणि नाव ५जी ... आणि महत्वाचं म्हणजे सरकार योजनाच्या नावावर १०० रुपये देत आहे पण काही महत्त्वाच्या गोष्टीच्या किमती वाढवून ११० रुपये वसूल करत आहे... असो पण आम्हा लोकांना पण फुकटच्या गोष्टी जास्त आवडतात त्याचाच फायदा राजकारणी घेत असतात....
@VijayPatil-dn3yn6 сағат бұрын
बरोबर बोलत आहेत
@ankeshbais42038 сағат бұрын
100% Satya baat Jay Maharashtra Thane comedy
@MiIndian-h2p7 сағат бұрын
Air India che kay kele te pan विचारले पाहिजे होते
@ZakiMirzabaig77Сағат бұрын
👍👍✅✅
@Mithusharma-w9c7 сағат бұрын
❤❤❤❤
@dagadukorade88935 сағат бұрын
BJP चे नेता गन एक नं खोटे बोलत आहे माझ्या गावात पुणे जुन्नर बोरी बु ॥ गावात BSNL रेंज नाही टॉवर ४ कंपन्याचा आहे पण BSNL रेंज नाही
@balasahebshendage35438 сағат бұрын
एका प्रश्नाच्या उत्तरात फाफट पसारा नको मंत्री साहेब
@santoshkadam82477 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या हितासाठी काही बोला सोयाबिन काय भाव आहे त्या विषयी बोला कोणीतरी BS N L Jo काय लावल शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी कोणी तरी बोला साहेब😂
@jyotsnapantsachiv53464 сағат бұрын
Karnatak kasy bhaav dete Soyabinla Telangana kaay bhaav dete? Kaapuscha bhaav hi itaratra bagha! Bangladeshmadhun Kapusachi maagni aata hot naahi! Tithalya textile companya band aahet! Tithunach maagni khup hoti!
@prabhurajgadkar14538 сағат бұрын
धन्य हो सिंदीया जी...वा.. वाह..बीएसएनएल बंद पडत आहे...हे सत्य स्विकारा ....नरेंद्र चालीसा किती गाणार..
@madhukarvirutkar87716 сағат бұрын
Khihi raho pn Marathi language loksabha madhe gajtey he ...must ahe😊
@mayurpuppalwar77068 сағат бұрын
I think we should compulsory for Lok Sabha speaker know all Indian languages
@dattapole45248 сағат бұрын
👌
@sunilthokal336510 сағат бұрын
भुतकाळ नका सांगू वर्तमानात काय ते सांगा
@akhtarattar9825 сағат бұрын
जबरदस्त उत्तर दिले आहें, शिंदे ला बाई ने
@raviborule16889 сағат бұрын
अदान यामधले सोचा पंतप्रधान चा अंबानी आदाने हे पण कोणाचे दोन दोस्त आहेत सगळ्या हिशोब त्यांच्याकडे द्यायचे महाराष्ट्रात देशाचा
@maheshrahate27909 сағат бұрын
मुंबईत mtnl सुद्धा व्यवस्थित चालत नाही. No नेटवर्क ह्यांना सरकारी co स्वतःच्या मालकांना विकायच्या आहेत Bsnl मध्ये convert करता येत नाही.
@ashokkarnekar73536 сағат бұрын
Bsnl स्वस्थ नेटवर्क खेड्या पर्यंत जल्द चालू करा 🙏💐💐🙏
@saisharlawar19965 сағат бұрын
ताई मी चंद्रपूर मतदार संघातील आहे. तुमचा प्रश्न अदानी अंबानी विषय सोडून आपल्या मतदारसंघातील जनतेला काही उपयोगी पडेल असा काही प्रश्न विचारा ना?
@nitinsarkate64147 сағат бұрын
❤
@vedprakashbhosle340810 сағат бұрын
खुपच छान उत्तर
@AmolraoDeshmukh3 сағат бұрын
अरविंद साहेब यांना बोलू द्या योग्य प्रश्न आहे त्यांचा
@SamruddhiNYerawar9 сағат бұрын
थानोरकर ताई भारीच
@mahadevkajale68058 сағат бұрын
मौजे कोंड ता धाराशिव येथे पोष्ट आफिस मध्ये जिऔ कंपनीचं फोन वर आफीसच कामकाज चालू आहे
@govindambhure14299 сағат бұрын
काहीच नेटवर्क नाही B.S.N.L😂😂😂😂😂😂
@ShrirangNikam-g1l8 сағат бұрын
Every sentence of answer must be with glorification of Modiji and every member of ruling party must say Namo Modi and then he/she should speak.
@kokaneye84579 сағат бұрын
छान प्रश विचाला आहे प्रतिभा ताईंनी परंतु भाजप नाही करणार
@harshadpachpor77948 сағат бұрын
Shinde sahebana marathi t bolalyabaddal khup khup shubhetchya
@nicevijay248 сағат бұрын
BSNL Bad Service I Am User 😡
@shrikantpatil48427 сағат бұрын
सर bsnl मोबाईल नेटवर्क तेवढा सुधारा
@alberteinstein940211 сағат бұрын
Jinklas jyoti
@pradipdhobale30289 сағат бұрын
बाबा आम्ही महाराष्ट्रात राहतो, पण आमच्याकडे Bsnl चे कार्ड मिळत देखील नाही.
@hanumanttakale99977 сағат бұрын
ताई मुख्य मुद्द्याला बोलली.
@8c27piyushgangurde66 сағат бұрын
म.प्र.विधुत विभाग च काय झाले.
@monakhumbar8025 сағат бұрын
मुंबईत मारवाडी बोलायचं म्हटलेल्याला हे पाठवा
@santoshnaik-iz4ue8 сағат бұрын
धनकर म्याडमच्या प्रश्नाला मंत्री महोदय योग्य उत्तर देऊ शकत नाही अशांना मंत्री कसे काय बणवले. तुम्ही फक्त बिएसनल ची हालत काय आहे ते सांगा. मंत्री महोदय तुम्ही काय बोलता ते जरा तुम्ही स्वतः चे ऐका. मंत्री महोदय विचार लेल्या प्रश्ना पुतेच उत्तर द्या.