Рет қаралды 320,328
खाडीत आईसोबत कोळंबी पकडली - Shrimp 🦐😍 | घरी येऊन आईने बनवला चमचमीत कोळंबी सुक्का (Konkan) गावाला गेलो की आम्ही खाडीत जाऊन कोळंबी आणत असतो. गावाला खाडीत बऱ्याच कोळंब्या असतात. कोळंब्या पकडायला विशिष्ट प्रकारचे साधन वापरले जाते त्याला गावी झिला बोलतात. आई आणि मी झिल्याने बऱ्याच कोळंब्या पकडल्या. खाडीत मासे, पुऱ्या (खेकडे), खरबे मासे पकडले. गावी खाडीत ओहोटीच्या खास कोळंब्या पकडल्या जातात. गावी पारंपरिक पद्धतीने या कोळंबी पकडल्या जातात. कोळंबी पकडून घरी आणल्यावर त्या व्यवस्थित साफ कराव्या लागतात. खाडीची कोळंबी कशी साफ करतात हे आईने दाखवले आहे. कोळंबीचे कालवण आणि सुक्का असा दोन्ही केला जातो. कोळंबी तव्यात खूप छान बनते. खाडीतल्या कोळंबीला Shrimp असे सुद्धा बोलतात. सम्याला मोठ्या मोठ्या कोळंब्या सापडतात. खाडीत कालवा, खेकडी, कोळंबी असे नानाप्रकारचे मासे खायला मिळतात. आईने कोळंबी सुकी घातली. कोळंबी सुकी घालताना खास आमचा घरगुती स्पेशल मसाला वापरला. आईच्या हाताला खूप छान चव आहे. आईने आतापर्यंत खूप साऱ्या रेसिपी दाखवल्या आहेत. वर्षा सुद्धा खूप छान जेवण तयार करते. #ShrimCatching #ShrimpRecipe #KolambiSukka #KolambiRecipe #sforsatish
आईने या व्हिडिओमध्ये चमचमीत कोळंबी सुक्का बनवला आहे. तुम्हाला आईच्या हातचा चमचमीत कोळंबी सुक्का चा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
www.imstagram.com/koknatlamum...