Рет қаралды 1,922
🙏...सर्व प्रथम तुम्हाला आमच्या टीमकडून नमस्कार तर पुन्हा..
🙏... आम्ही एक नवीन व्हिडिओ घेवून आलेलो आहोत तर पॅलेस मध्ये आम्ही एक खेडे गावातील रूपा आणि खड मड्या ची लव स्टोरी एका चिकूच्या वाडी मध्ये दाखवली आहे 👍...
तर हा आमचा छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत😍 ...
तर आम्ही सर्व जण अशी अपेक्षा करतो की आमचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नकीच आवडेल 👍 जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ ला like 👍 करा share 📲 करा comment करा... आणि व्हिडिओ बघणारे नवीन असाल तर subscribe करा आणि comment करा 👍👍🙏🙏...
ACTER - HARSHAL CHIPAT / LAV HADAL
VIDEOGRAPHY- ASHISH VARKHANDE
DIARECSTION- ROHIT VARKHANDE / KALPESH GAVALI
#CHALPORILAGINKARU#SAJANI#NITESHBUNDHE#