मी पण ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे भाऊ भुसभुसीत रान आहे चांगल्या काळी मातीत जाऊन व्हिडिओ करून टाका ... मी पण एक शेतकरी आहे माझ्या पण जवळ ट्रॅक्टर आहे swaraj 855 तरी पण व्हिडिओ खुप छान ... 👍
@rajubagul7253 жыл бұрын
45एच पी च्या कुबोटासाठी सर्व नांगर वापरून बघीतले तरीही ट्र्क्टर रोडवर चालायचा महेशचा हायटेक नांगर वापरला खुप छान चालला ताग दाबन्यासाठीही वापरला महेश एकच नंबर एक महीनाभर वेटींग करून नांगर घेतला लेट टन थेट शेतकरी मित्रांनो कुबोटासाठी फक्त महेश
@choudharyrk24043 жыл бұрын
पेड
@mayurabhang87923 жыл бұрын
जा्वन डीयर४५ एच पी साठी महेश नांगर वापरला मस्त आहे पुर्वीच्या दुसर्या कंपनीच्या नांगराची डीजल टाकीला अडचन येत असे या नांगराला आपोआप पल्टीमुळे ती अडचण येत नाही चालवायलाही भारी आहे
@shetkarimitr4 жыл бұрын
सर्वां साठी कमेंट की नांगर अँटोपलटी आहे हे मी दाखवलय हालकी किंवा भारी जमीनीवर पन चांगला चालतोय
@vilasbhosale66294 жыл бұрын
रान उसाचे आवळलेले नागरुन दाखवा. मला पण विकत घ्यायचा आहे. किमंत किती.
@dilipshelke11444 жыл бұрын
किंमत 85000 हजार रुपये आहे....
@pandurangnagrgoje2424 жыл бұрын
Mob no 9420019273
@bhagwanaher80634 жыл бұрын
मी साध्या पल्टि नागरला आटो पल्टि बनवलय तेहि २००० ₹ मध्येच
@abg3794 жыл бұрын
@@bhagwanaher8063 Kay do Aahe yar jugad
@MukeshChavan-zh3wu10 ай бұрын
Kya bat hai.nice
@sandiprathod48334 жыл бұрын
Khupach Chan system 👌💪💪
@वामनवाघमारे3 жыл бұрын
फेल नागोर आहे आणि मालक पैसे लुबाडले
@dattudattudabhade68524 жыл бұрын
👌👌☝️ आम्ही नांदगावकर
@ravindranikam62893 жыл бұрын
इतर सगळ्या नांगराचे ढेकळे नालीमध्ये येतात फक्त महेश चेच ढेकळे नालीमध्ये येत नाहीत महेश भारतात एक नंबर प्रत्येक शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा
@video_creatorr_843 жыл бұрын
भाऊ ते रान नरम आहे....... कड़क रानात हान तेव्हा कळेल ढेकळ कसे खाली पडत नाही ते
@sandeepkadbe99532 жыл бұрын
Faltu ahe nangae
@krishnamane66273 жыл бұрын
Nangar chi build QUALITY khupach jabardast ahe , ani cost pan dusarya nagaranchya tulnet kami 👌.... Mi swataha harbhara ,jwarichya shetat vaparlay. Result khup chan ahe . Worth of money 🌝
@rajumore29753 жыл бұрын
Kimmat ky aahe
@balasahebpingale80983 жыл бұрын
Lemkan cha nagar bagha ekda
@santoshagre21043 жыл бұрын
किती आहे किंमत आणि नसेल सांगता येत तर सरळ सरळ सांगा लुबाडायला बसलेत
@nileshbholane93663 жыл бұрын
हैड्रोलीक पार्टी लय भारी महेश जगात भारी सातार्या मधे डीलरशीप हवीए
@punjadadadawange4069 Жыл бұрын
नांगर छान आहे अरुण ने खरोखरच डोक्या वापर करून प्रत्येक गोष्टी भारी केल्या ते करता ना बऱ्यापैकी वाईट गोष्टी आयुष्यात तोंड द्यावे लागले असो देव कल्याण करो ok
@saracreativity354 жыл бұрын
Khup chan sangitla.
@shetkarimitr4 жыл бұрын
धन्यवाद
@rajendrakedar10934 жыл бұрын
काळ्या रानात पन चांगला नागरतो👍👍
@sanjaytongale88524 жыл бұрын
एकदम झकास
@sachinarote73844 жыл бұрын
छान माहिती दिली... भाऊ 🙏🙏
@miramiramira4698 Жыл бұрын
मी हा नांगर अग्रोवानला बागितला होता मी व माझ्या मित्रा ने कुबोटा व सोनालिकासाठी या 2023मदे अनलेत मस्त आहेत हैद्रोलिक पलतीपन ग्रेट आहे
@shetkarimitr Жыл бұрын
धन्यवाद
@avinashsonawane69529 күн бұрын
Hyadrolic पलटी किती ला आहे?
@ravinikam50223 жыл бұрын
आटो पलटी नांगर खुप छान आहे मि स्वता माझ्या कुबोटा टेकटरला वापरतोय खुप छान चालतो महेश आटो पलटी नांगर खुप सुति आणि खूप भक्कम आहे
@sachinsuryawanshi32402 жыл бұрын
किमत सांगता का
@गणेशमराडे4 жыл бұрын
चांगला.आहे.यकनंबर
@tractorloveramol67873 жыл бұрын
आमच्या कडे आसा नागर आहे . जसा आपला दांडक्याचा नागर बरा
माझ्या हर्भाऱ्याचा शेतात चालवला लई भारी चालतो.तुम्ही पण नक्की घ्या.
@bharatmachinari84343 жыл бұрын
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दोन वर्षांपासून खैरनार बंधूंचा महेश चा ऑटो पलटी नांगर वापरत आहे , काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये शंका आहे की ऑटो पलटी मुळे अपघात होईल पण तसे काही नाही , कारण नांगर पलटी च्या वेळेस हायड्रॉलिक पट्टी आपल्या हातात असते तेव्हा अपघात होऊच शकत नाही , मी दोन वर्षांपासून खैरनार बंधूंचा ऑटो पलटी नांगर वापरत आहे काहीच अडचण नाही अजून शून्य मेंटेनन्स आहे आणि चालायला पण सोपा आहे , खैरनार बंधूंचा ऑटो पलटी नांगर लयं भरी 👌👌👌👍👍
@shetkarimitr3 жыл бұрын
धन्यवाद सर
@sakharamsawant46633 жыл бұрын
महेशचे मैटीरियल लय भारी सगळे नांगर वापरून बघीतले सगळे नांगल बांधापासुन पाच फुट घसडतात मग घुसतात महेश एकच नं
@shetkarimitr3 жыл бұрын
धन्यवाद
@GaneshMagar-o4q11 ай бұрын
महिंद्र 585 1 जानेवारी 2024 घेतलाय ट्रॅक्टर मला नांगर घ्यायचा आहे तर नांगर ची रेट किती आहे कमेंट मध्ये सांगा
@ashokkhairnar14874 жыл бұрын
मस्त खैरनार बंधु
@INDIANARMY-uy4db4 жыл бұрын
छान विडिओ.... जालना...
@shetkarimitr4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@nageshthakre80044 жыл бұрын
Khup chyan
@shetkarimitr3 жыл бұрын
आपल्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या व्हिडीओ काढल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा झाला हे वाचुन खुश झालो .धन्यवाद
@sandeepkadbe99533 жыл бұрын
No dya mla
@vitthaljadhav60283 жыл бұрын
Bhau किंमत सांगा ना
@sunilawhad49533 жыл бұрын
व्हीडीयो मध्ये नंबर आहे भाउ काँल
@mangeshpatil9081 Жыл бұрын
झटका बसतो त्याच काय भाऊ ?
@balaji97524 жыл бұрын
छान नांगर आहे
@mohanshinde20954 жыл бұрын
खुप सुंदर
@nitinbhangale41714 жыл бұрын
Nkki bhau gud job Carry on
@abhijeet28164 жыл бұрын
जमीन लई भूषभुशित आहे नागर चांगलं चालणारच की..
@pankajmore3553 жыл бұрын
हा आटो पल्टी पण काही शेतात ठिबक सिंचनाचे सबलाईन पाईप असतात त्या पाईपजवल नांगर जर उचलला तर तो आटो पल्टी होईल....... आणि खोपडा पण लहान आहे बऱ्या पैंकी त्या मुळे हा खर्चिक ठरेल आणि शनद्यांची जाडी thickness पण कमी आहे....
@kakasaheddhakne37354 жыл бұрын
खूप छान आहे
@patilswap91394 жыл бұрын
नगर मस्त आहे
@kanhaiyasingchandel11354 жыл бұрын
Ram Ram Bhau, Tractor &Nangar sarwat Best aahe, mi 10year swaraj 744vaparlele aahe
@pratapkadam42383 жыл бұрын
हा ७४४xt आपल्या शेतकऱ्याच्या खिष्याला परवडतो का, म्हणजे त्याचा मेंटेनन्स आणि अवरेज किती देतो, आणि सर्व्हिसिंग ल किती खर्च येतो साधारण🙏🙏 मार्गदर्शन करावे🙏🙏
@tusharkaklij29324 жыл бұрын
Mi pan nandgaon cha ahe Chan khairnar bandhu
@ashokbhise6434 жыл бұрын
Best video....
@ramkhairnar16893 жыл бұрын
कुबोटा साठी सर्व नांगर वापरले ,परन्तुं महेशचा हायटेक हायड्रोलिक पल्टिनांगर खुप छान आहे.,कुबोटा ट्रॅक्टर वापरणाऱ्यांनि आवश्य घ्यवा.
@sachinsuryawanshi32402 жыл бұрын
किमत सांगीतली तर बर होईल
@ajitlokhande12474 жыл бұрын
सातारा जिल्हा मधे या नागरायला काळवटीत
@rushikeshvinchure4 жыл бұрын
भाऊ हरभरा च्या जमिनीत नांगर मारून दाकाव भुगा वाजेल नांगर आणि ट्रेकटर चा
@akashdhale38224 жыл бұрын
hahahh
@sanjaybhise18404 жыл бұрын
हा नांगर मऊ जमिनीसाठी ठिक आहे
@kokategovind67634 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@saisangamagro62494 жыл бұрын
नांगर बेंड होईल
@vishalpawar70294 жыл бұрын
😜🤣
@shivdasnikam41134 жыл бұрын
नांगर पलटी कमी वेळेत होतो .मस्त बनवला नांगर .सिंगल नांगर असा पलटी होतो का ?
@mumbaione81494 жыл бұрын
Khuuup chan ...keep it up
@yadavraojadhav56864 жыл бұрын
भाऊ मस्त आहे नांगर, एकच नंबर वा!
@tusharchavan77063 жыл бұрын
सर नांगर मस्त आहे
@pranavgaming45424 жыл бұрын
Barobar bolla bhau
@rinkeshtrctortopditelis19513 жыл бұрын
Swaraj best
@dilipbichkule50524 жыл бұрын
भाऊ नागर चांगला आहे खरच रान कांध्याच आहे त्यामुळे रान पण नरम आहे पण त्या नाग सिस्टम खूप भारी आहे राव ऐक नंबर आहे आवडला आहे मला
@pravinnhavi48494 жыл бұрын
则哦MB的66501245
@babubhaipatel97224 жыл бұрын
Y
@riyajshaha91264 жыл бұрын
Nice bhau
@maheshkhairnar66294 жыл бұрын
Very good bhau
@prakashgitte47814 жыл бұрын
,बहलत बहारि
@aja79364 жыл бұрын
Mast video
@b.kmarathitadkapro60324 жыл бұрын
मी नांदगांवकर आहे
@rahulkshirsagar70234 жыл бұрын
hard jaminicha demo ghya ki rao... ya jaminit halkyatla halka nangar asach chalel ki.
@vasantsundkuri61494 жыл бұрын
Jubrdust 🇮🇳👍👍👍
@arvindkasat37923 жыл бұрын
नांगर चांगला आहे किंमत किती आहे
@sujitbanagar27592 жыл бұрын
सर्वात एक नंबर चा नांगर म्हणजे साई कंपनी
@ganeshjadhav30894 жыл бұрын
अतिशय चांगला नांगर आहे. जमीन कोणतीही असू द्या. काळी असो वा पडिक चांगला चालतो
@bhushanaher97784 жыл бұрын
मी वीकत घेतलाय भारतातील १ नं चा जबरदस्त नांगर आहे
@shetkarimitr4 жыл бұрын
धन्यवाद
@श्रीगुरुसेवक Жыл бұрын
भाऊ केवढ्याला पडला,किती इंची
@kadamagro4 жыл бұрын
#kadamagro खूप छान
@zulfikarhusain5994 жыл бұрын
Good job, good idea
@ranjeetchavan44664 жыл бұрын
Nice.keep it up
@pranitkamble33494 жыл бұрын
Arjun 555 la chalel ka jamin leval karayla murum asnarya ranat...?
@bhaktidigital73683 жыл бұрын
सुंदर दादा
@rahvsahebpatil45424 жыл бұрын
कडक जमिनीत टाका चालवून दाखवा
@चोरेखंडू4 жыл бұрын
खैरनार पाटिल जरा कड़क राणा मंदी तुमचा नागर चालून दाखवा
@maheshkhairnar13704 жыл бұрын
भारतातील एक नं चा जबरदस्त नांगर
@shetkarimitr4 жыл бұрын
धन्यवाद
@samadhanraut97504 жыл бұрын
नाद खुळा
@wbhushan17354 жыл бұрын
चांगली माहिती दिली भाऊ 🙏🏾🚩
@khairnararun70904 жыл бұрын
भारतातील एक नंबरचा नांगर
@mahendrarajput48674 жыл бұрын
भावा हे रान नरम आहे नीबर रानात चलनार नहिच त्यो पन डोक मस्त लवलय करागर्न
@vaibhavborhade37944 жыл бұрын
Number one
@nitinzinjurde90614 сағат бұрын
🔥🔥🔥
@jrajnish56214 жыл бұрын
Innovation चे मनापासून कौतुक.आता सर्व प्रकारच्या मातीत हा नांगर मारुन एक व्हिडीओ बनवा म्हणजे सर्व लोकांच्या शंका दूर होतील..
@shetkarimitr4 жыл бұрын
नक्की बनवतो
@ssgamingworld8964 жыл бұрын
Mast
@TUFSIDcrypto Жыл бұрын
छान आहे रिटन करा
@ashokmane0074 жыл бұрын
Good, But palati sathi button asayala pahije.
@sampatraopawar56707 күн бұрын
जाहिरात करने पेक्षा कींमत आणि मेंटनस आणि डीलर याची माहिती देत चला.
@shetkarimitr7 күн бұрын
Ok
@hanumandasvaishnavhanumand19704 жыл бұрын
लय भारी शेतकरी फंडा 👌👌
@klwklw67094 жыл бұрын
रेट पण जास्ती सांगतात
@prashantkakade52163 жыл бұрын
रान लय भारी आहे त्याला आमच्या रानात आना
@kautikvanarse13492 жыл бұрын
खडक जमिनीत चापट बार खडक जमिनीत चालेल का
@pinushaikh90414 жыл бұрын
supar
@panditamrute53336 ай бұрын
संगमनेर तालुका तील वाटतो
@akashade14323 жыл бұрын
Ok
@lakhanbodke99794 жыл бұрын
आमच्या कडं तीन आहेत...आशे..आमच्या.. रामशेजला
@devrajvijapur4594 жыл бұрын
Hi
@amitkardikar34193 жыл бұрын
आमच्या गावात पाच नांगर आलेत आँटोपल्टी छान चालते व त्याला दांडक्याची देखील सिस्टम आहे टायरचा घसाराही अत्यंत कमी होतो...👌👌👌
@sandeepkadbe99533 жыл бұрын
Lay bhari
@narayansonune3989 Жыл бұрын
आ मही सात नांगर आणलेत सोनालिका महिंद्रा कुबोटा फरगोसन साठी औरंगाबाद मधे भारी चालतात
@sunilsolankar50394 жыл бұрын
Nies
@digitalartbyprashantkhairnar4 жыл бұрын
Me pan khairnar 🤣🤣👍🏻👍🏻
@chandrkantdoiphode56663 жыл бұрын
लय भार
@tourer.r.34333 жыл бұрын
28 hp tractor cha nangre bhetel ka
@akshayfulaware36953 жыл бұрын
किंमतीने महाग वाटतो पन मेटनस व डिझेल चा विचार करता स्वस्त आहे. क्वालिटी जबरदस्त आहे.
@kiranbansode88784 жыл бұрын
छान
@swapnilyadbole47294 жыл бұрын
Changla ahe pan amcya kadchi jamin lai kadak ahe
@bhushanaher97784 жыл бұрын
बेस्ट नांगर
@kanahayakumar16824 жыл бұрын
Jai jai Shiyaram shabhi ko
@sunilawhad49533 жыл бұрын
आमचा आयशर टँक्टर 47hpआहे आम्ही भरपुर नांगर वापरले पण असा नांगर नाही जबरदस्त आहे याला जोड नाही ईतक मोकळ टँक्टर चालत शिवाय एकसारखी पल्टी बसते शिवाय डिजल बचत सखाळ्यत महत्त्वाचे अँटो पल्टी मुळे वेळ आणि डिजल बचत होते
@bhagwanbhise35273 жыл бұрын
नंबर द्या ना
@bhagwanbhise35273 жыл бұрын
किती किंमत
@kalugire80503 жыл бұрын
Lai bhari baldand
@janardandhomse63454 жыл бұрын
1 no maharaj
@amolganjare27453 жыл бұрын
Are bhai tumch set konch aamch shet
@vishnugangurde51223 жыл бұрын
जिओ टॅक्टर साठी किती इंची नांगर वापरावा व त्याची किमत किती
@dsk-dk4 жыл бұрын
भाऊ आमची निव्वळ काळी जमीन आहे Same नांगर वाले पळून जातात
@Master_rajesh3 жыл бұрын
Kharach bhau amcha nangraila konich yet nhi tala tal kartat khup kadak lagatat mhnatatt
@shivamcool74233 жыл бұрын
10 -10 kg che dhekle nightat . Kalya jamini madhe 3fad ch yogya ahe kinva palti+3fad yogya rahil