राहुल कुलकर्णी तुम्ही कुठून कुठून शोधून काढतात अश्या बातम्या.......🙏🌺
@shirishpatil38518 күн бұрын
मराठी माणूस चिकाटी आणि जिद्दी पणा साठी प्रसिद्ध आहे. याची पुन्हा एकदा प्रचिती आली ही बातमी बघून. जंगम भाऊच कौतुक आहेच. पण अनेक टेबल न्युज स्टोरिज सहज मिळत असताना एव्हढ्या उंच पठारावर जाऊन बातमी शोधून लोकांना दाखविणे हेही कौतुकास्पद आहे. अभिनंदन राहुल.
जिद्दीच्या जोरावर अश्यक काम करून दाखविले याबद्दल अभिनंदन 🎉
@loverboy949518 күн бұрын
कौतुक जंगम भाऊच आणि राहुल भाऊ तुमचं सुद्धा ❤
@ajayzine226119 күн бұрын
Sir तुम्ही एकदा निकेतन माने यांचे दर्शन दाखवा आम्हा लोकांना तुमच्या एवढे कष्ट तेही कराहेत समाजासाठी ❤❤❤❤
@truefacts506113 күн бұрын
❤Congratulations to Jangam Dada & Rahul Bhai 🎉
@rameshbhojane91117 күн бұрын
राहूल कुलकर्णी धन्यवाद 🙏
@pushpamaskar99919 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वर हत्ती कसा होता ? हा प्रश्न जसा इंग्रजांना पडला असे सांगत असतात रायगडावर गाईड लोक तो प्रसंग आठवला मला तर
@amitbhau15 күн бұрын
4000 मीटर नाही उंची, ही तर माउंट एव्हरेस्ट च्या अर्धी भरेल 😂😂😂. एवढ्या उंचीवर विशिष्ट्य दर्जा च डिजल लागत. ही उंची 4000 फिट असेल
@YTManoranjan338 күн бұрын
1346 meter ahe unchi. Bolta bolta 4000 foot chya iavaji 4000 meter bolale astil. Mi geloy tithe khup avghad kaam purn kelay ya pathyane jo kda ahe tithun jane sope kaam nahi lokhandi shidi asun pn mla bhiti vatat hoti pathyane tithun tractor nelay