अजून ही अशीच परिस्थिती आहे गावोगावात 😢😢 खरच बाबासाहेब नसते तर आपलं काय झालं असतं 😢❤
@atulthorat5917 Жыл бұрын
ज्यांनी खैरलांजी लिहिली आमचे काका आदरणीय कवी हरीनंद रोकडे यांचे आज दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली
@ShubhamAmbhore.7 ай бұрын
2024 मधे हा व्हिडिओ बघताना कोणा कोणाचं रक्त सळसळत सांगा 😈
@Gul97-c9n7 ай бұрын
Maja
@sudhirsonawne73676 ай бұрын
बदल्याची भावना निर्माण होती राव
@kalyanfixsho87585 ай бұрын
Hona bhau
@JaysensardarSardar4 ай бұрын
खरंच खूप प्रचंड राग येतो. दादा मी त्या गावात गेलो होतो एव्हढा प्रचंड राग आला आणि द्वेष निर्माण झाली त्या आरोपांबद्दल आणि त्या गावातील लोकांबद्दल एवढं
@jiyatambe89303 ай бұрын
Ha
@sachinsangale77784 жыл бұрын
खैरंलाजी घटनेनं माझं मन व्याकुळ झालाय माझ्या मताने ही घटना भारतातील नव्हे तर जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे
@rajabhausable24603 ай бұрын
रडावं की पेटुन उठावा हेच कळत नाही.. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज सुखाचा घास खातोय ..
@indushirsat71462 ай бұрын
मला अजून सुद्धा दुःख होत आहे 😢
@jagdishVwaghmare3584 жыл бұрын
भावानो आसे प्रकरण रोखण्यासाठी आंबेडकरी संघटना एकदम मजबूत केलं पाहिजे.आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करण्या आधी मनुवादी शंभर वेळा विचार केला पाहिजे. त्या संघटनेकडे पाहुन चळचळ कापला पाहिजे दुष्मन. आशी एकच संघटना आसली पाहिजे संपुर्ण भारतात.
@Ss-co1wq2 жыл бұрын
खैरलांजी म्हणजे आपल्या समाजावर झालेला घाव आहे तो कधीच भरून निघणार नाही 😭
@jkscreditz70765 жыл бұрын
खर शिंदे सर डोळ्यात पाणी आलं हि कथा आयकुन😢😢😢😢😢😠😠😠😠😠😠आणि राग हि तेवडाच आला या आरोपींना शिक्षा भेटायला पाहिजे
@dattamore7841 Жыл бұрын
ही सत्यकथा खरच सगळ्याच्या काळजाला भिडणारी आहे. भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे 🇪🇺जय भीम💙 नमो बुद्धाय 🇪🇺
@abhijeetjadhav60754 жыл бұрын
मी हे सत्यकथा गीत खूप वेळ ऐकलं.....अजूनही राग येतो त्या गोष्टींचा... आनंद दादांनी किती छान व्यथा मांडली आहे...अक्षरशः डोळ्यात पाणी येतं....😥😥😥😥😥जय भीम,आता अशे अत्याचार होणे शक्य नाही...
@gautammore32792 жыл бұрын
😥😥😥😥 गाणं ऐकून खूप दुःख झाले भोतमांगे परीवाराला भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आता तरी एक व्हा बहूजनानो रात्र वैऱ्याची आहे
@GovindGodbole Жыл бұрын
😮😢
@rajgawali8284 Жыл бұрын
😮😮
@akshaykharatak54594 жыл бұрын
*खैरलांजी गावाला हे महागात पडणार शब्द आहे आपला😠💯* *मी एक भिमसैनिक✊🏽🇪🇺*
@anandsuryavanshi39873 жыл бұрын
बरोबर बोलला भाऊ... खरंच त्याची नोंद इतिहास घेईल इतकं महाग पडेल खैरलांजी या गावाला, एक दिवस कायम चा नक्कीच बंदोबस्त करण्यात येईल त्या गावाचा..
@sAi-yp2or3 жыл бұрын
😂
@wickedmonk22503 жыл бұрын
लाखोंच्या संख्येने गावात घुसून पूर्ण गाव पेटवून टाकलं पाहिजे करण भैय्यालाल भोतमंगेनूसार पूर्ण गाव त्या हत्याकांडेत सामील होतं महिला सुद्धा.
@omkarnarke62863 жыл бұрын
@@sAi-yp2or 🤣
@vaibhvsalve95583 жыл бұрын
@@sAi-yp2or ha ka hastoy tuze papa shamil hote ki kay
@atishsarwade25893 жыл бұрын
कधीच न विसरणार समाजावर घातलेला घाव आहे...कधीच विसरू देणार नाहीत पुढच्या प्रत्येक पिढीला सांघु
@rakeshgaikwad7392 жыл бұрын
ani kadi visrnar hi nahi
@7717S.S2 жыл бұрын
Kharach
@thoratnitesh596 жыл бұрын
अक्षरश डोळ्यात पाणी आले .हे बघुन . बहुजन समाज जो एकत्र येत नाही तो पर्यंत अन्याय अत्याचारास धारा मिळत आहे. आनंद शिंदे सर तुम्हाला मानाचा जय भिम. ..
@dharmapalkhobragade88073 жыл бұрын
😭😭😭😭
@adesh38673 жыл бұрын
😖😖
@rahulhingole48493 жыл бұрын
Right 👌👌👌
@vanitapatil80723 жыл бұрын
Full
@chandrakantbetkar82123 жыл бұрын
@@dharmapalkhobragade8807 ़) व
@SumitShinde-is5pq5 жыл бұрын
जोपर्यंत बहुजन समाज एक होणार नाही तोपर्यंत मनुवादी लोक दिवसेंदिवस हे अत्याचार चालू ठेवतील. यासाठी झोपलेली प्रजा आणि बेईमान राजा जबाबदार आहे.👍
@arunharname86875 жыл бұрын
jahir nished
@ajaykamble115992 жыл бұрын
मला एक गोष्टीचं खुप वाईट वाटत आपला हेवडा मोठा समाज असुन देखील भैयालाल भोतमांगे यांना ज्ञाय मिळवुन देता आला नाही 😔
@dspmedia87944 жыл бұрын
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल. एकजुठची ताकत दाखवा माझ्या भीमसैनिकानो.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा.. जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏 आपलाच -धम्मपाल शिंदे (समाजसेवक) VBA
@hatyaragaming97462 жыл бұрын
एकदा मोर्चा करायला पाहिजे सर्व बुद्ध समाजानी त्या गावात जाऊन बघू किती मर्द आहे ते तिथली लोक आपल्या समाजाला भेदभाव करतात ते ज्या ठिकाणी भेदभाव करतात त्या ठिकाणी आपले पाऊल पडले पाहिजे मग बघू कोण आडवे येते ते
@hacker-dudeАй бұрын
The flag you used is of European Union not Ambedkar and yes don't make it caste and Religion politics, Jai Shree Ram
@yogeshkhandagale57182 жыл бұрын
ही खैरलांजी ऐकून बहुजन नाही एकत्र आले तरी चालतेल पण मांगा _महारानी तरी अजून एकत्र येण्याची गरज आहे. कारण आजकालचे बहुजन फक्त बाबांचा नाव पदव्या घेण्या पुरत वापरतात 🙏😭😭
@yogesh52822 жыл бұрын
2022 चालु आहे बहुजनांनो आजुन पण सांगतोय एकत्र या 🙏💙 येणारा काळ खुप डेंजर आहे.. जय भिम 🙏💙🙏
@sandeshdongre99492 жыл бұрын
Khari gost aahe bhau
@rajveerelectrical.s Жыл бұрын
Ho bhawa khup tras denar jativad
@rohitsardar63053 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले बघून आता तरी एक व्हा दाखवून दिऊ भीमशक्ती ची पॉवर.... जय भीम 💙🙏
@radhatorane37663 жыл бұрын
💙💙🙏🙏
@abhishekroyalnda78183 жыл бұрын
Ho.n bahu yr
@PlanetShorts53 жыл бұрын
💙💙
@namoprakashraut59592 жыл бұрын
Kotilogsatmerhedada
@balijadhav65312 жыл бұрын
जय भिम
@Shabdbhaskar12347 жыл бұрын
अतिशय भयानक घटना ... समाजाने अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्यासाठी सक्षम झाले पाहिजे .. यासाठी आपली एकजूट कायमस्वरूपी असली पाहिजे .... जय भिम
@goutamgjarde2256 жыл бұрын
काळजातील काव्यप्रक्षेपण. .
@anantkolhepatil98936 жыл бұрын
Mast
@sandeeppradhan71346 жыл бұрын
काळजातील काव्यप्रक्षेपण
@skh-bd8fu4 жыл бұрын
खैरलांजी गावात फक्त एकच घर आपल्या समाजाज होत का.
@pradipshinde12146 жыл бұрын
जाहीर निषेध ....... ......भोतमांगे परीवारातील सदस्यांना......भावपुर्ण श्रध्दाजंली....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐.....त्या भंड्यव्यांचा जाहीर निषेध....
@sweety.68713 жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢🙏 jai bhim Bhau hi kahani eikun khup rdlo..........
@Rohitt_Kedare_7 ай бұрын
2024 मधे कोन कोन ऐकत आहे जय भीम 💙🙏
@machanicalengineer61563 жыл бұрын
जो पर्यंत बौद्ध समाज एकत्र येत नाही तो पर्यंत आपल्या समाज्यावर असेच अन्याय अत्याचार होत राहणार अजून वेळ आहे सुधरा समाज बांधवांनो अजून वेळ गेलेली नाही
@darshangangurde2222 жыл бұрын
शहरांमध्ये कोणतं धमक नाहीये आपल नाव घ्यायचं, असे अत्याचार आणि विरोध खेडे गावांमध्येच होता... आपल्याला गावांकडे वळायला हवं हे कोणीच का समजून घेत नाही....!
@kishorbramhane3025 Жыл бұрын
Ho bhau khary pn
@devanikode2377 Жыл бұрын
@@kishorbramhane3025T
@ツ尺卂几丨父 Жыл бұрын
Barobar aahe
@priyaharle3048 Жыл бұрын
Right
@amolkamble39685 жыл бұрын
हिच वेळ आहे *आपला सगळा समाज एक झाला पाहिजे* *राजकारणातील सगळे नेते एका झेंड्याखाली येयला पाहिजे* 🙏
@kingmaker00744 жыл бұрын
बरोबर भीमसैनिकां जयभीमच
@anantghadse95454 жыл бұрын
Angavar katach ala
@amolkamble39684 жыл бұрын
@@kingmaker0074 *जय 🇪🇺 भिम*
@amolkamble39684 жыл бұрын
@@anantghadse9545 gan ikun ala ka Mi lihalel bagun kata ala?
@sachinsangale77784 жыл бұрын
या घटनेने माझं मन हेलावून टाकलं आहे मनात एक प्रकारची चीड निर्माण झाली आहे
Sir aapne ek sachi घठना को बहोत achi tarike se samjaya सलुइट है सर आपको ...Ak
@sikandarsayyad39403 жыл бұрын
Qq
@atulhelode34095 жыл бұрын
हे गाणं जेव्हा एकतो डोळ्यात पाणी येते 😢😥
@prashantkamble49754 жыл бұрын
Mla pn bhau
@susmitabhowate2604 жыл бұрын
Ql
@vinayakkhodake46124 жыл бұрын
K kn in onO ji i
@chetankadu53504 жыл бұрын
KharCh bhau
@sunilsalve52334 жыл бұрын
Dada dolyat paanni aataa nako ataa yaa paar sva bmhi n
@digambargavit3372 Жыл бұрын
आठवले साहेब तुम्ही त्या परिवारातील व्यक्तींना न्याय मिळवून नाही देऊ शकले खूप वाईट वाटले...सर्व लोकांना फाशी व्हायला पाहिजे होती.
@aniketatkore17313 жыл бұрын
खैरलांजी प्रकरणाला बघता बघता 15 वर्षे पूर्ण झाली. ह्या घटनेबद्दल माझ्या मनात प्रचंड चिड आहे. अत्याचाराची परतफेड केल्या शिवाय अत्याचार संपणार नाहीत.💯😡😡😡
@surajthorat5666 Жыл бұрын
😢😢😢
@policemore152 Жыл бұрын
Barobar
@vijayhiwrale153 Жыл бұрын
Jar ata asa kahi zhal tr apan ektr Yeun direct tyanchya var Halla karaycha
He Sarv partehsaat Dolyat pahun . Samajle aplya BaBa Sahebani kay Divas kadle astil.. Dhanya te aple Sahib.. I proud my cast Jay Bheem...🌹🌹🌹
@balajisonkamble66113 жыл бұрын
हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी😭😭😭
@amolzende54986 жыл бұрын
किती दिवस लोटले तरीही आज भोतमांगे हत्याकांडाचे मारेकरी मोकाट आहे त्यांना फाशी कधी होणार मी व माझ्या समाजाकडून या घटनेचा जाहीर निषेध करतो आठवले साहेब आता तुमचे सरकार आहे बिचारे भोतमांगे यांना आता तरी न्याय दया फक्त आणि फक्त फाशी च झाली पाहिजे साहेब आपण सामाजिक न्यायमंत्री आहेत या बहुजन समाजाला भोतमांगे परिवाराला न्याय मिळाला पाहिजे
@suryabhanthorat57885 жыл бұрын
😭😭😭
@pankajdhongade32403 ай бұрын
अंगावर शहारे फुटणारी ही सत्य खैरलांजी कथा बाबासाहेबांनी आपल्याला एवढे सगले हक्क अधिकार देवुन संविधान देवुन पन या आपल्या देश्या मध्ये दलित समाजावर हे असले खैरलांजी प्रकार घडत आहेत तर विचार करा आपला बाप- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर त्या काळात आपल्या साठी कसा लढला असेल...म्हणून म्हणाव अस वाटत आहे आता तरी एक व्हारे नेक व्हा रे दुर नाही दिल्ली बहुजनांनो हातात घ्या रे सत्तेची किल्ली..💯💙🙏
@patilsm44 Жыл бұрын
खूपच वाईट प्रसंग शिंदे साहेब आरोपींना फाशी द्यायला पाहिजे.
@KumarGaikwad-mw5wh3 ай бұрын
भोतमाघे परिवाराला भाव पुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खर जर बोल्याचं तर मी काही करू शकत नाही पण खरच लय रक्त ससळते हो भोतमघे भाऊ
@ashwinirandil66233 жыл бұрын
पोटात आग पडली ऐकताना मग त्यांचा जीव काय मनला आसल😭😭😭😭😭😭😭😭
@rajveerelectrical.s Жыл бұрын
Kharch as vatta na ki?????
@nitinfajage9066 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले राव भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम जय लहुजी
@vijaymokal90504 жыл бұрын
शिका संगठीत व्हवः आणि संघर्ष करा मेलात तरी चालेल , पन आपले हक्क आणि अधिकार गमवू नका असे बाबासाहेब आम्हाला सांगून गेले पन आम्ही एकलच नाही म्हणुन ही परस्तीति आमचावर आली ,,,,,साहेब ,,,, जय भीम जय शिवराय जय मूलनिवासी ब्राह्मण विदेसी
@santoshkamble24373 ай бұрын
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😢😢😢😢 Jay bhim 🙏🙏💙🙏
@sitaramchawale369610 ай бұрын
बघता बघता या घटनेला 18 वर्ष पुर्ण झाले, परंतु अजूनही भोतमागें परिवाराला न्याय मिळाला नाही.तो न्याय कधी मिळणार . व शिंदे साहेब यांनी शेवटी खुप चांगला संदेश दिला आहे. शांती बुद्धाची नांदो सर्व ता ही .
@videocomedistatus926110 ай бұрын
😢😢😢😢 तुम्हाला शिंदे साहेब मानाचा जय भीम आज तुमच्यामुळे आम्हाला काही शिकायला मिळते जे काही समजत नव्हते ते गाण्याच्या मुळे समजते आम्हाला अभिमान आहे बौद्ध समाजात आहो नमो बुद्धाय जय भीम
@sandipenterprises6448 Жыл бұрын
सरवानी एक होण्याची गरज आहे समाज बंधवानी भावपूर्ण श्रद्धांजलि भोतमंगे परिवारला 😢😢😢
@nitinkajale45653 жыл бұрын
काय सांगू बाबा तुले तु गेल्या पाठी गा समाजाची एकी नाही झाली अजून
@akshayjadhav73574 жыл бұрын
अतिशय मार्मिम.... प्रचंड संताप आणणार....गीत
@gautamgaikwad16532 жыл бұрын
. in TV pop
@aniketbhingardive35633 жыл бұрын
माननीय रामदास आठवले साहेब तुम्ही आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहेत तुम्ही भोतमांगे कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा 🙏
माणूसकिला काळीमा फासणारा असा काळा दिवस - २९ सप्टेंबर ठिकाण - खैरलांजी ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫ प्रियंका तेरे कातिल जिंदा है, और कितने दिन तक हम शरमिंदा है। 😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@uttamgaykward49415 жыл бұрын
नटराज
@rupeshm24705 жыл бұрын
Bhai ab inke sath b aisa hi karenge
@satishjagtap93055 жыл бұрын
😥😥😥
@shamdawane-di5qq Жыл бұрын
अतिशय दुःख दायक व्यथा 😢
@nileshgaikwad7096 жыл бұрын
समाजावर अन्याय होऊ नये यासाठी दलित समाज्याच्या कल्याणासाठी स्वाभिमानी नेता अॅड.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यंशवत आंबेडकर साहेब यांना २०१९ मध्ये समाजाने मतपेटीतुन प्रेम व्यक्त करावे. प्रा.निलेश एस गायकवाड ता.जामखेड जि.अहमदनगर.
@vishalkamble87005 жыл бұрын
Barbar
@vaibhavghodke89175 жыл бұрын
Khar ahe dada only prakash ambedkar saheb
@niketchandiwale6634 жыл бұрын
मानवतेला काळीमा फासणारी घटना
@shetilasoneridivas2 жыл бұрын
खुप वाईट घटना घडली असी घटना कोठेही घडू नये 😭😭
@panduranggiri47354 жыл бұрын
हे ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही अशा अन्याय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेचायला हवं मग तो कुठल्याही समाजाचा असो
@nagnathdongare67685 жыл бұрын
मन.सुन्न.झाल.खैरलाजी.ऐकुन.समाजावरील.आत्याचार कधी थांबणार असा विचार पडला आहे मला
त्या सर्व क्रूर कृत्य करणाऱ्या सर्व लोकांना फाशी दिली पाहिजे
@jyotishinde7525 жыл бұрын
Pravin Maske
@gautamwankhede3365 жыл бұрын
Shivaji maharaj aasate tar tya julmi drustanna sampawale aasate maharashrtrata tyanna kapale aasate jay shivaray.
@Its_moreshwar_series_mg2 жыл бұрын
Ho bhau👍
@veeru_tech_no12 жыл бұрын
😭😭😭 जो कोण पण हे सोंग ऐकलं रडल्या शिवाय राहणार नाही
@pruthviraj9325 Жыл бұрын
शहीद पोचिराम कांबळे , शहीद चंदन कांबळे ह्यान काय ❤ त्याना बुद्ध समाज विसरला कारण ते फक्त मातंग समाजाचे होते म्हणून काय ❤ अस असेल तर तुम्ही आठवले साहेब तुम्ही आंबेडकरी नाही आणि खरे मातंग जे आंबेडकरी चळवळ पुढे चालवतोय आणि मातंग समाजाचे अनेक पोचिराम कांबळे बाबासाहेबांचे विचार त्यांचे नाव पुढे नेवू ❤💙जय भीम 💙 जय लहुजी 💛
@jayasuryavanshi89952 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं मन सुन्न झालं. 👍🙏😭😭😭
@rohitsakat84023 жыл бұрын
जय लहुजी जय संविधान जय भीम जय अण्णाभाऊ
@amolgaikwad8958 Жыл бұрын
😢भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली😞
@Karang706 Жыл бұрын
आज परत नांदेड बोढार गावात एक जीव गेला 😢
@pravinprakashshinde61423 жыл бұрын
रामदास आठवलें. तुझी खुचीं बघा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे
@sikandarsaiyyad63983 жыл бұрын
Bhawa.n.tumacha.dga
@vishwabhushankamble60253 жыл бұрын
आता तरी एक व्या भिम सैनिकानो आज हि अन्याय थांबला नाही
@sumedhwaghmare33143 жыл бұрын
Shinde gharanyala pranaam.
@vinodkale36524 ай бұрын
Dhumal gaon nahi dhusala gaon aahe .dhusala sudha sabdha .baki sarv barobar .fact ek chuk . Katha far dukhdayak .dolyat asru yetat . Aaikun ase watte tar tyani bhogle tyana kase watle asel tya ratri .bhavpurna sradhanjali .
@yuvrajsarmal87995 жыл бұрын
विसरणार नाही आम्ही खैरलांजी.बदल्याला बदलाचं.घेणारच कधी तरी
@rupeshm24705 жыл бұрын
Me pn badla ghenar ahe me pn tumchya sobat ahe
@anandsuryavanshi39873 жыл бұрын
नक्कीच भाई.. खैरलांजी अजून विसरलो नाही आम्ही...
@rohitshinde4403 Жыл бұрын
Sop nahi te yevadh
@akshaysonwane6468 Жыл бұрын
@@rohitshinde4403 tula kuthla rr
@akshayalhat2088 Жыл бұрын
ब्राम्हण समाज ओर उनका अत्याचार बाबासाहेब ने संविधान बनाने के बाद कब का खतम्म हो गया है, पर आज बी मनुवाद कई लोगो मे है, ओर उच्च वर्णीय जाती है, भाईयो आज हमे जरुरत है ओर हमारा कर्तव्य है, हमारे भाईयों पर देश मे काही पर भी अत्याचार होता है तो हमे एकजूट होकार लढना है, इट का जवाब तलवार से, आज यह घटना अपने साथ होकर देख दुःख बोहोत हुआ है, गुणाह करणे वाले आज आजाद है, अब समय आ चुका है ऐसे लोगो को सबक देने का. आज भी यह घटना मुझे सामने आने के बाद वोह लोगो को कत्ने का मन होता हे. जय भीम!
@mayachatse23313 жыл бұрын
Real guatna zhale 💐😢😢😢
@harshalumare43203 ай бұрын
Song aiklyavr rad yete ani badla ghenyachi bhavna manat norman hote bhau 😢😢
@sanjayghode26765 жыл бұрын
त्या हारम खोराना फाशी दिली पाहीजे जय भिम
@vikassukhadhane16804 жыл бұрын
भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली
@rameshovardhande26965 жыл бұрын
आता तरी आपण एका झेडयाखाली येईला पाहीजे नाही तर असेच होत राहील ।। जय भिम जय भारीप
@royalswap60153 ай бұрын
भावांनो तुम्ही आजार व्हिडिओ बघत असाल ना तुम्हाला माझं एकच सांगणे आहे जोपर्यंत भैय्याला भूत मांगे हे शेवटचा श्वासापर्यंत लढले आता आपले एक काम आहे त्यांना आरोपींना फाशी झाली पाहिजे ही लढाई आपण लढली पाहिजे असं मला वाटतं
@vishalaarak70164 жыл бұрын
ही कथा पूर्ण ऐकण्याची माझी क्षमता नाही.. 😓😓
@anilingale80564 жыл бұрын
तुम्ही काय शट ऊपटाकाय लोकसभेत रामदास आठवले
@bhimraokamble88410 ай бұрын
अरे एक दलित रामदास संसदेत गेले कोणी जर याना वाईट बोलले तर ते चुक आहे.
@akashmeshram81654 ай бұрын
@@bhimraokamble884 Kahi chukicha nahi aahe to Ramdas MC aahe kay arth tyacha
@latashingade40522 жыл бұрын
शिंदे साहेब तुमच्या गीताने मला माझे आसु आवरताच आले नाही हो.
@devidasrajguru35904 жыл бұрын
जय महार सत्य कथा अशी असू शकते यावर विश्वास बसत नाही माणसाने माणसाचे लचके तोडले लांडग्यांनी पण दुःख पाळले असेल बेवस मुलीला विवस्त्र करून आली पाळीने आपली हवंस भागविली महिलांची इज्जत घेतली कथा एकून हृदयाचं पाणी झाल ह्यांना माणसं म्हणायचे लायकीचे नाही याच्या पेक्षा डुकराची जात श्रेष्ठ म्हणावी नंतर आपल्या पुढाऱयांनी काय भूमिका घेतली हेपण म्हत्वकच आहे अशा वेळी राजकारण गेलं चुलीत हत्यार हातात घेऊन जशास तशा प्रतिकार करायचा होता संपूर्ण गावचं समाप्त करायचे होते असे वाटते सुरवाती पासून शेवट पर्यंत त्याना मरे पर्यंत न्याय मिळाला नाही ही खन्त देवावरचा विश्वास सम्पूर्ण उडाला फक्त्त उच्चं जातीची द्रौपदी होती म्हणून तीच वस्र्र्हरण होऊ दिल नाही दलित समाज होता म्हणून माय लेकीवर बलात्कार होऊ दिला तोपण आळीपाळीने वाहरे स्वततःला देव म्हणून घेतोस लाज नाही वाटली तुला द्रौपदी पेक्षा भयंकर घटना घडताना जन्मात हिंदू देवाची पूजाअर्चना करणार नाही दरवाजा असेल तर आला असता दलित कुटूंब नग्न करून त्याची मिरवणूक काढून डुकरानी शरीराचे लचके तोडले अजुन निसते कथा रुपी गाणं एकल्यावर सुद्धा हृदयात वीज कडकावी असे वाटते शब्द सुद्धा जिथे थिजतात गोठतात आपली एकी फार महत्वाची आहे मूळ महार पण इतर धर्म देव मानणाऱयांनी सुद्धा भोध घ्यावा सवलत घेताना महार नंतर ब्राम्हण असे वागू नका एका छत्री खाली या म्हणजे डॉ बाबासाहेब यांच्या विचाराशी एकमत राहा कारण आपल्याला देवाने न्याय दिला नाही आपला एकच बाप डॉ बाबासाहेब जय भीम असे वाटते भावनेच्या भरात मी लेखक तर नाही ना झालो माफी असावी
@nileshgaikwad7096 жыл бұрын
दोषी सर्व व्यक्तींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
@Karang7065 жыл бұрын
Barobar bhau jay bhim
@Karang7065 жыл бұрын
Marathe jara jastach majle ahet
@vishwasramteke77935 ай бұрын
Miss you family 😢😢😢😢😢😢😢😢
@anilingale80563 жыл бұрын
रामदास आठवले साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम केले पाहिजेत असे मत समाजातील सर्व लोकांना वाटते
@rahulwakude9931 Жыл бұрын
सत्यकथा ऐकताना डोळ्यातून पाणी आल😢❤
@shankarkhadse18576 жыл бұрын
🙏प्रल्हाद शिंदे🙏
@sky984 жыл бұрын
सत्यकथा ऐकताना डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहतात😭🙏🏻
@sandeeppradhan71346 жыл бұрын
जय भीम आनंद दादा खेरांजली कथा गायला बद्दल
@babasahebdupargude31494 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भोतमांगे परिवारांना...
@vikasthakare69343 жыл бұрын
कोणत्या पण नाही
@gharpattimahiti Жыл бұрын
मी सतत गाणं एकतो हे आणि 2023 मध्ये पण एकत आहे
@prasadcoep65 жыл бұрын
2006 case still no justice Bhaiyyalal Bhotmange died on 20 Jan 2017 due to heart attack. What next????????
@Prof_S_V_Gaikwad5 жыл бұрын
Sir send me your number
@nileshwakode91823 жыл бұрын
आवाजात जादू आहे. असं वाटतं आपण स्वस्ता हजर आहे. खैरलांजीत.