खजिना (Khajina) | Marathi | Books | Poems | Subodh Bhave | Spruha Joshi

  Рет қаралды 43,357

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

Пікірлер: 146
@msdoc8510
@msdoc8510 3 жыл бұрын
खूप सुंदर गप्पा.... अगदी घरगुती वाटायला लावणारा.... स्पॄहा!!खूप अभिनंदन तुझे. सुबोध भावेंचे परखड आणि प्रामाणिक विचार खूप आवडले.छान कार्यक्रम. 👍👍
@Pramitप्रमिती
@Pramitप्रमिती 4 жыл бұрын
छान झाला कार्यक्रम स्पृहा. सुबोध चे विचार खूप आवडले. तो मराठी भाषेबद्दल जे काही बोलला, ते कित्ती खरे आहे !आजकाल कार्यक्रमांमध्ये, मालिकांमध्ये, भाषणांमध्ये पूर्ण मराठी फारसे कुणी बोलतच नाही. अक्षरशः इंग्रजाळलेले मराठी असते ते. कधी कधी तर असे जाणवते आजूबाजूला पाहताना , जर आपण छान मराठी मध्ये बोललो, वाक्यात इंग्रजी शब्द पेरले नाहीत, तर लोक आपल्याला अडाणी -मागासलेले समजतील, अशी धास्ती वाटते लोकांना. पण आपली मराठी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वतः पासून प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे सुबोधची कळकळ खरेच कौतुकास पात्र आहे. त्याचे आणि तुझेही शुद्ध मराठी ऐकून खूप बरे वाटले.सुबोधची "घेई छंद "मागची प्रेरणा आणि तळमळ खूप भावली. छान कार्यक्रम सादर केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद !
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 4 жыл бұрын
मराठी बद्दल इतकं प्रेम असणारा सच्चा कलाकार !
@suvarnatavare769
@suvarnatavare769 2 ай бұрын
ससुबोध सर लेखिका मी सुवर्णा शशिकांत तावरे विटा माझा बालकथा संग्रह आहे त्यातील कथा
@YetheKavitaLihunMiltil
@YetheKavitaLihunMiltil 4 жыл бұрын
कित्ती छान आहे ग हे सगळं.. मी जाम सकारात्मक झालो सुबोध दादा च्या विचारांना ऐकून .. आपण स्वतः कल्पना करून कविता लिहितो याचा थोडा अभिमान मनात डोकावून गेला... तुझ्या ह्या उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा.. आमचे घरी बसून almost वायाच जाणाऱ्या दिवसांना दिशा दिल्या बद्दल आभार Love from #YKLMPoetry
@pa05
@pa05 4 жыл бұрын
खूप छान सुबोध चे विचार आणि काव्य वाचन!सुबोध भावे.. अपेक्षा अजूनच वाढल्या तुमच्याकडून..
@deepika437
@deepika437 4 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात सुबोध जी..मराठी माणसाची सौंदर्यस्थळं अचूक टिपलीआहेत..मराठी भाषेचा कमीपणा, मराठी अस्मिता न जपणं किल्ले असो वा सिनेमे ! पण मराठी सिनेमा ज्या पद्धतीने उभा राहतोय खूप अभिमान वाटतो. capital intensive नसताना ही content la hero बनवणारे सिनेमे काढणं हे मराठी फिल्म industry cha emotional richness दर्शवतो. अाणि वाचताना कल्पनाशक्ती खरच मुक्तपणे बागडते.. अगदी recently महाभारत बघताना हे अनुभवलं ... आणि शेवटी पाडगावकरांची कविता म्हणजे icing on the cake 👌🤩 मनापासून धन्यवाद तुमचे आणि स्पृहा चे !😍🙏
@sharaddeshpande3807
@sharaddeshpande3807 4 жыл бұрын
खूप छान खजिना यामुळे कविता ऐकायला मिळतात सर्व भेटतात
@shilpakelkar9571
@shilpakelkar9571 4 жыл бұрын
सुबोध भावे बरोबरच्या या गप्पा खासच रंगल्या. किती छान विचार मांडले आहेत त्याने. मनाला भिडणारे, पटणारे. खूप छान. आणि कविता वाचन तर अप्रतिम. अर्थपूर्ण आणि भावपूर्ण वाचन. थेट मनाला भिडणारे. खूपच मजा आली. स्पृहा तुझे खूप खूप आभार.
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 4 жыл бұрын
माणसाचं मोठेपण म्हणजे काय हे सुबोधजी यांच्या सारख्या माणसांकडे बघून उमगतं 🙏🌹
@68atul
@68atul 4 жыл бұрын
स्पृहा आपले मनापासून आभार 🙏 एक अतिशय उत्तम उपक्रम (कार्यक्रम नाही) ज्याच्या मुळे खरं सांगू का दोन क्षण जगाचा विसर पडला . मी आज आधीचे दोन भाग पाहू शकलो नाही ह्याचे मला खूप वाईट वाटते आहे . पण मी ते नक्कीच बघीन . सुबोध भावेंचे विचार हे विचार करायला लावणारे आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाने विचार न करता त्यावर आपापला खारीचा का होईना पण वाटा उचलालया हवा आणि मराठीचा झेंडा फडकता ठेवायला हवा . वैभव जोशी किंवा संदीप खरे ह्यांचे विचार ऐकायला व त्यांच्या कविता ऐकायला खूप आवडेल . धन्यवाद . अतुल
@sdeshpande46
@sdeshpande46 4 жыл бұрын
I watch your Khajina program here in the US. This one with Subodh Bhave is superb. I had watched Balgandharv during my visit in Mumbai. I had liked it so much that after watching your chat with him on Khajina, I really felt like watching it again, and I did. What a superb acting by Subodh! Thanks Spruha for bringing Khajina during these trying times.
@manaliharshe2945
@manaliharshe2945 4 жыл бұрын
tuza ha karyakram khupach chhan ahe so All the best from manali
@niharikajoshi2000
@niharikajoshi2000 4 жыл бұрын
खूपच मस्त सुबोध दादा👍👍👍 मराठी भाषेची ही दयनीय अवस्था नक्कीच बदलण्याची गरज आहे. तू म्हटलेस ते अगदी खरं आहे, गोष्टींना कल्पनाशक्तीची जोड दयायलाच हवी आणि मी सुद्धा गोष्टी ऐकताना किंवा इतिहासातील गोष्टी वाचताना माझ्याही डोळ्यांसमोर त्या व्यतिरेखा उभ्या राहतात. माझाही इतिहास आवडता विषय आहे.
@pa05
@pa05 4 жыл бұрын
"लोकांना मदत "असं आपण म्हणतो.. आज काल सिरियल च्या डायलॉग मध्ये पण सर्रास माझी मदत, तुझी मदत असे मराठी येते.. हे सरळ सरळ मराठीचे हिंदी करण वाटते.. स्पृहा, ही गोष्ट बर्‍याच दिवसांपासून खटकत होती.. कुठे व्यक्त करावी हे कळत नव्हतं..' खजिना ' च्या निमित्ताने हे TV industry मधल्या लोकांपर्यंत हे पोहोचेल अशी अपेक्षा आहे.. मराठी वाक्यं अशी ऐकायला विचित्र वाटतात.. अर्थात प्रमाण मराठी मध्ये.. बाकी ग्रामीण भाषेचा गोडवा वेगळा आहेच.. क्षमस्व, हा भाग पूर्ण बघण्या आधीच हे लिहीत आहे..
@satishkulkarni2696
@satishkulkarni2696 4 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम. . तुम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण इतके उत्तम करता कि तो संपू नये वाटते. वैभव जोशींच्या कविता उत्तम. त्यांची डोह कविता किंवा राष्ट्रगीत या कविता तुम्ही म्हणाव्यात. त्याचप्रमाणे पाडगावकरांची रात्रभर आपण चालत आहोत पहाट होईल तेव्हा आपण कुठे असो हि कविता सादर करायला हरकत नाही. सुबोध भावे अतिशय चांगले बोलतात. एकूण तुमचा हा कार्यक्रम outstanding आणि " स्पृहणीय"
@shubhangiwagle3882
@shubhangiwagle3882 4 жыл бұрын
Atishay sundar karyakram. Sahityik bhuk bhagali thodishi. Abhari ahe.
@shobhatikam1334
@shobhatikam1334 4 жыл бұрын
खूप छान गप्पा वाटल्या.सुबोध भावेचे विचार समजले.स्प्रुहा तुझ बोलण,मनाला भावल.
@shubhadanande6428
@shubhadanande6428 4 жыл бұрын
Mazya एक लक्षात आले आहे,हा व्हिडिओ पाहताना,Subodh sir boltay Teva आपल्याला दुसरं काही ऐकायचं नसतं आणि स्पृहा अतिशय उत्तम hold krte program.thnku.
@alakasawant730
@alakasawant730 4 жыл бұрын
मराठी भाषेबद्दलचा मुद्दा खूप आवडला. सुबोध आणि स्पृहा तुम्हा दोघान्चाही अभिनय खूपच आवडतो. शुभेच्छा.
@priyankachaudhari7056
@priyankachaudhari7056 4 жыл бұрын
Khup sunder spruha di subodh bhave sir far suder vichar ahe khup chan watla episode
@kanademanasi
@kanademanasi 4 жыл бұрын
स्पृहा ताई आणि सुबोध दादा खूपच छान सगळी घरातली कामे थांबवून मी हे बघत बसलेय
@dr.vishallingayat4077
@dr.vishallingayat4077 4 жыл бұрын
हो...अतिशय उत्तम उदाहरण... सुबोध सरांचे वाचन खूप आहे...
@MySnehal
@MySnehal 4 жыл бұрын
Very well said Subodh Sir. totally agree we, being marathi manus we don’t respect our belongings. And we are crying what we don’t have.
@drvarsha100
@drvarsha100 4 жыл бұрын
कुणीतरी आठवण काढतय, बाकी काही नाही.....भन्नाट....स्पृहा जोशी, सुबोध भावे... खूप सुंदर गप्पा झाल्या..
@prathameshbehere1236
@prathameshbehere1236 4 жыл бұрын
Spruha ji you are my favourite poet and actress and genuine person
@suhasinidahiwale3483
@suhasinidahiwale3483 4 жыл бұрын
अतिशय सुंदर ....स्पृहनीय सहज सुसंवाद .....एक तास झकास.......
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 4 ай бұрын
bahugun sampanna kalakar Subodh bhàve 👍👌💯❤️
@dr.vishallingayat4077
@dr.vishallingayat4077 4 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उपयुक्त... माहिती सर...
@shubhangikumbhar7652
@shubhangikumbhar7652 4 жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम, स्पृहा ताई असेच आणखी खूप भाग येऊ दे. खूपच आनंददायी अनुभव😘🙏
@archanamuley5399
@archanamuley5399 4 жыл бұрын
स्पृहा !सुबोधभावेची आजची मुलाखत अप्रतिम.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 4 жыл бұрын
सुंदर झाला कार्यक्रम.सुबोध भावे छान बोलले.तु मधुराणी प्रभुलकरला बोलव.पाडगावकरांच्या बोलगाणीतल्या कविता ऐकव कुठलीही.
@bhoomikapatil2221
@bhoomikapatil2221 4 жыл бұрын
खुप अप्रतिम विचार केला आहेस तु.. आमच्या समोर खुप विचारी आणि शिकण्या सारख्या गोष्टीं मांडायचा...खुप धन्यवाद 😇🙏🏻
@rashmidongre7180
@rashmidongre7180 4 жыл бұрын
शेवटी कविता वाचताना आवाज नेमका तुटक आला आहे।।। आणि पोपट पण खूप त्रास देतो आहे।। छान कार्यक्रम
@vijaykudtarkar6310
@vijaykudtarkar6310 4 жыл бұрын
स्पृहा, खरंच अप्रतिम आहे सगळं. छान गप्पा होतात आणि तू खूप भारी बोलतं करतेस सगळ्यांना . एक विनंती आहे, अमृता सुभाष ला बोलवं ना please
@dr.vishallingayat4077
@dr.vishallingayat4077 4 жыл бұрын
खरे आहे.... सुबोधजी...खूप छान माहिती..
@PalSInBeautifulWorld
@PalSInBeautifulWorld 4 жыл бұрын
Spruha sarva pratham khup khup thanyavaad ya Khajinyasathi jo amachyabarobar share karat ahes. Shevatachi kavita 'Gane tithe asate' atishay sahaj, saral, vyapak ani sundar ahe. Ani anakhi ek vinanti ahe. Tuzi Krishna baddalchya takrarichi kavita tuzyakadun aikayala kharach khup anand hoil.
@aditioak2683
@aditioak2683 4 жыл бұрын
अतिशय सुंदर झाला प्रोग्राम...कविता आवडल्या.. सुबोध कवितांचे वाचन खूप छान करतो...त्याची गोष्ट्सांगण्याची पद्धत पण मस्त आहे... खरा अभिनेता आहे...त्याचे विचार अगदी खरेपणाने मांडले.. नि पटले ही... त्याची documentation chi कळकळीने मांडलेली कल्पना खरंच कोणीतरी अमलात आणली तर काय मस्त होईल....आपल्या मराठी संस्कृतीचा अमोल ठेवा हा documentation karun जपायला हवा....अगदी खरंय हे सुबोध जी... यासाठी एक नाव समोर येते ... श्री जब्बार जी पटेल यांची मदत घेऊन हे होऊ शकते का ... याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा... असं वाटतं... स्पृहा, तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत.... प्रत्ये क भागात सुंदर कविता ऐकायला मिळतात...खूप छान ... दोन गोष्टी सुचवते.... 1. आमची सर्वांची लाडकी प्रिया बापट हिला बोलावलं तर खूप आवडेल ..तिच्याशी गप्पा मारायला, तिला ऐकायला.... प्लीज बोलावं ह तिला... 2. अजून एक विनंती करते की... आपल्या सर्वांच्या लाडक्या कवियत्री शांताबाई शेळके यांच्या एक दोन तरी कविता तू वाचून दाखविल्यास खूप खूप आनंद होईल.... आशा करते तू यांचा विचार जरूर करशील...खात्री आहे माझी... पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे आभार मानते आणि धन्यवाद देते ... खूप खूप आशिर्वाद तुला... 🙏🙏
@chandrakantkulkarni4860
@chandrakantkulkarni4860 4 жыл бұрын
मी रोहिणी ज्येष्ठ नागरिक आहे.समाजाविषयी सुबोध तूझे विचार आवडले.सामान्य माणूस समाजातील राजकारणाविषयी अनभिज्ञ आहे काय चाललय ते चांगले आहे की नाही काही. च कळत नाही मग ह्या सर्वात आपण उत्तम नागरिक असणं हेच महत्त्वाचे. तूझे विचार खूप आवडले.
@rekhasinkar2732
@rekhasinkar2732 4 жыл бұрын
Khup Chan aahe subodh Bhave & Joshi great
@gaurithakur4359
@gaurithakur4359 4 жыл бұрын
खुप सुन्दर कार्यक्रम...नविन विचार..वाचण्याचे कष्ट न करता इतके सुंदर आइकय्ला मिळते . खुप खुप धन्यवाद. सुमीत राघवन याना बोलवू शकता का?
@swatikulkarni1298
@swatikulkarni1298 4 жыл бұрын
टाळ्यांचा कडकडाट. एकदम कडक झाला कार्यक्रम.
@prajaktadabholkar9677
@prajaktadabholkar9677 4 жыл бұрын
Khupach mast zala ha karyakram... Subodh khupach chan bolato... aikatach rahavas vatat... Love You Subodh...
@rupaligavli1135
@rupaligavli1135 4 жыл бұрын
Khup positive watla Subodh Daa ani tula aikun....
@anitajadhav2867
@anitajadhav2867 4 жыл бұрын
Very nice thought Subodh bhave.
@dnyaneshwarshinde9296
@dnyaneshwarshinde9296 4 жыл бұрын
सुबोध दादा तु खुप छान आहे आणि बोलतो tanks 👌👌❤❤😊😊
@makarandotari1689
@makarandotari1689 4 жыл бұрын
स्पृहा, ऐकतच रहावं असे सर्व एपिसोडस् आहेत. सुरू राहू देत....
@sangeetarankhambe9922
@sangeetarankhambe9922 4 жыл бұрын
Superb entertainment with lot of knowledge during quarantine. 👌
@anjalikulkarni6180
@anjalikulkarni6180 4 жыл бұрын
खूप छान छान वाटते माझी एक विनंती आहे की तुम्ही दोघांनी एकत्र काम करावे. एखादे नाटक किंवा सिनेमा. छान दिसाल.
@amrutagangakhedkar3126
@amrutagangakhedkar3126 4 жыл бұрын
खूप सुंदर ❣️ अप्रतिमच👌🏻👌🏻 एकच विनंती...अमृता सुभाष ला बोलाव ना please.. दोघींच्या गप्पा ऐकायला मज्जा येईल अगं
@rajashripatil8456
@rajashripatil8456 4 жыл бұрын
Ho Amruta Subhash khupach aavadate
@sanjayisave554
@sanjayisave554 4 жыл бұрын
Khup 👌👌👌👍👍👍
@amrutaphadke851
@amrutaphadke851 4 жыл бұрын
सुबोध भावे यांच मराठी भाषे बद्दलची कळकळ अगदी खरी आहे
@vilasinikarnik8163
@vilasinikarnik8163 2 жыл бұрын
I totally agree with him what he is saying , I do feel that way
@nehadeshpande7559
@nehadeshpande7559 4 жыл бұрын
Love u Spruha😍 Subhodh Bhave.... hats off 👌
@vijayshukla8068
@vijayshukla8068 2 жыл бұрын
Me too, love you spruha...
@Pramitप्रमिती
@Pramitप्रमिती 4 жыл бұрын
Hi स्पृहा..मी व्यवसायाने डॉ. आहे आणि साहित्य क्षेत्रात पीएच.डी. मिळवल्यामुळेही डॉ. आहे. मला स्वतः ला सुबोध भावेंच्या यू ट्यूब चॅनेल मागची कन्सेप्ट खूप आवडली होती.कारण मी हे स्वतः अनुभवले आहे माझ्या चिरंजीवाच्या बाबतीत. मी प्रतिलिपी वर नादिशा नावाने "सुबोध दादाची गोष्ट "हा लेख लिहिलेला आहे सुबोधच्या यू ट्यूब चॅनेल च्या अनुषंगाने. वाचून पहा.
@hrushikeshshinde4990
@hrushikeshshinde4990 4 жыл бұрын
Spruha taii khup chaaann
@varshajog4069
@varshajog4069 4 жыл бұрын
Chan karyakram aahe
@anilkumarbhiskute8570
@anilkumarbhiskute8570 Жыл бұрын
Hi I am Anilkumar Bhiskute from baroda. Very nice programm6.
@vijayrawool86
@vijayrawool86 4 жыл бұрын
Bhari bhari puneri danaka
@priteedeshmukh260
@priteedeshmukh260 4 жыл бұрын
Khupch mast
@prasadthorat1532
@prasadthorat1532 4 жыл бұрын
संपूर्ण कार्यक्रम 'तेच ते तेच ते' स्प्रुहा, केसांचं तुझ्या एकदाच काय ते करून टाक ना! ईकडे तुझं केस सावरणं अन आमचा मूड विस्कटणं .... बाकी सगळं मस्त ऽऽऽ
@rajashripatil8456
@rajashripatil8456 4 жыл бұрын
Ho Amruta Subhash mala khup aavdate. Tila please bolava. Nice program. Darjedar bhasha .
@mugdhamashalkar3879
@mugdhamashalkar3879 4 жыл бұрын
Khup chan spruha tai...thank you
@pramilalatkar3620
@pramilalatkar3620 4 жыл бұрын
khupach sunder..
@danceforever5940
@danceforever5940 4 жыл бұрын
Very Honest & truthful talks
@dr.vishallingayat4077
@dr.vishallingayat4077 4 жыл бұрын
खरे आहे... सरांचे..
@preranamayekar6024
@preranamayekar6024 4 жыл бұрын
Nice 😍 Please try to make one episode with Jitendra Joshi
@pankajdeshpande80
@pankajdeshpande80 4 жыл бұрын
I m loving this program.
@sunitajagtap3286
@sunitajagtap3286 4 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम.
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
सुंदर उपक्रम!अभिनंदन💐
@SundeepGawande
@SundeepGawande 4 жыл бұрын
खूप सुंदर भाग होता!
@sachinrk79
@sachinrk79 4 жыл бұрын
Khupch Sunder 👌👌👌 keep it up Spruha....
@jagdishbhau2201
@jagdishbhau2201 3 жыл бұрын
खुपचं छान.
@jayashrisulakhe6092
@jayashrisulakhe6092 4 жыл бұрын
Very good
@yogeshbarde2343
@yogeshbarde2343 4 жыл бұрын
Very Nice 👍👌
@shubhamdhane2473
@shubhamdhane2473 4 жыл бұрын
Worth listening ....
@ganeshnagarkar8574
@ganeshnagarkar8574 4 жыл бұрын
Mast
@shreyas_joshi06
@shreyas_joshi06 4 жыл бұрын
Hello, I want P. L. Despande sir, Vijay tendulkar, Sulbha maam and the living legend Vijaya Mehta Maam on the "Khajini "... I do know it's not possible. Gone are those old times and I will always embrace what little have I got about them.
@Ankul67
@Ankul67 4 жыл бұрын
नमस्कार स्पृहा, खूपच छान कार्यक्रम झाला....सुबोध भावेंनी लहानपणच्या वाचनस्मृती सांगितल्यावर खूप मस्त वाटलं ......एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे श्रेष्ठ व जेष्ठ कलाकार जसे दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले , प्रशांत दामले यांना या कार्यक्रमात आमंत्रित करता येऊ शकेल का?
@prjktakodilkar1742
@prjktakodilkar1742 4 жыл бұрын
मस्तच👌🏻😘😘
@asawarichiplunkar3048
@asawarichiplunkar3048 4 жыл бұрын
Natkabaddal नाटकांमागील नाट्य - लालन सारंग yancha pustak ahe. N दिलीप प्रभावळकर यांचं एका खेळियाने ashi mojki pustaka ahet. Shriram Ranade, Dr. Shriram Lagoo n "Prabhat chitre" navacha pustak ahe Prabhat chya cinema var cha.
@srisrinivas2685
@srisrinivas2685 4 жыл бұрын
Hi spruha mast program ahe ye aani malla tumcha naatak don't worry be happy aani naandi bagaav manun ahe pan te KZbin maddi tari milat nahi toh any other platform so that I can watch for that if need to pay money I can pay.just malla toh naatak bagecha ahe please let me know any platform like where I can watch them please
@Srautwad
@Srautwad 4 жыл бұрын
भारीच स्पृहा जी...👌👌
@Anjali-zv9ue
@Anjali-zv9ue 4 жыл бұрын
Spurha tai ....tuza Kavita MLA khup aavdtat MLA 😘😘🙈...me pn Kavita lihte ...
@suryav1947
@suryav1947 4 жыл бұрын
अप्रतीम
@vilasinikarnik8163
@vilasinikarnik8163 2 жыл бұрын
So good
@AMOLGAWLI
@AMOLGAWLI 4 жыл бұрын
Very good mam
@AVCHITNIS
@AVCHITNIS 4 жыл бұрын
It is good
@sneharakshe6582
@sneharakshe6582 4 жыл бұрын
Nice
@niileshgorwadkar6270
@niileshgorwadkar6270 4 жыл бұрын
Kadak
@varsharane2655
@varsharane2655 4 жыл бұрын
Mast tai
@hemantketkar3580
@hemantketkar3580 4 жыл бұрын
सामाजिक विषयावर मत अगदी पटणारे. त्यावर स्पृहाने दिलेले खादीकरांचे विचार योग्यच. पूर्वी सिनेमाच्या आधी फिल्म डिव्हिजन च्या सुंदर फिल्म असायच्या. त्याने प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडायची आणि काही बायोपिक सारखे प्रसिद्ध व्यक्तीवरची जीवनकथा रंगवली जायची. त्याची उणीव स्पृहा आता तुझ्या कार्यक्रमात काही अंशी भरून निघत आहे.
@dnyanmauli6776
@dnyanmauli6776 4 жыл бұрын
👌👌
@anujapagare4011
@anujapagare4011 3 жыл бұрын
सुबोध सर कविता छान होती तेच,तेच
@dr.vishallingayat4077
@dr.vishallingayat4077 4 жыл бұрын
सुबोध सरही...परीकथांसारखेच आहेत.
@madhuraapte3043
@madhuraapte3043 4 жыл бұрын
मी पण सुबोध दादाच्या गोष्टी ikate मी त्या माझ्या नातीला सांगणार ahe
@anjuvarma142
@anjuvarma142 4 жыл бұрын
Subodh bhave🥰
@prajaktadeshpande9110
@prajaktadeshpande9110 4 жыл бұрын
👌👌🥰😍🤩
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 4 жыл бұрын
वैभव जोशींची सांग ना ही कविता वसंत बापटाच्या 'फुंकर या कवितेची आठवण करून देते.
@pranavvaidya5775
@pranavvaidya5775 4 жыл бұрын
मस्त स्पृहा😊😊❤️
@sushmitamoon5712
@sushmitamoon5712 4 жыл бұрын
Khup majja aali.. Mi पण कविता krte.. #TheOceanofWritings
@rashmidongre7180
@rashmidongre7180 4 жыл бұрын
सुबोध भावे नि वाचलेली सुरेश भटांची कविता तू वाचून upload कर Please
@kavitadjoshi
@kavitadjoshi 4 жыл бұрын
एवढा चांगला कार्यक्रम पण मध्येमध्ये नीट ऐकू आला नाही. पण कल्पना खूपच चांगली आहे.
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 36 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 36 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 9 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 53 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 36 МЛН