आठवणी --- सुंदर ! शब्द लिहावेत आणि वाचावेत -- फक्त तू च ! एक विनंती -- 'So' ऐवजी 'म्हणून' चा वापर व्हावा, आजकाल मराठीतून हा शब्द लुप्त होताना दिसतो आहे.
@neelamposam13 сағат бұрын
खुप छान शाळेची आठवण आली
@gayatrikhedkar135814 сағат бұрын
कवी चंद्रशेखर गोखले यांनी एका गोष्टीत संसाराला भातुकलीची उपमा दिली आहे. ही कविता ऐकताना जाणवलं की इंदिरा संत ही कदाचित संसाराला उद्देशून बोलत आहेत...
@gayatrikhedkar135814 сағат бұрын
Please शांता शेळके यांची पैठणी कविता वाचाल का? आणि झप झप चालले नाजूक पाय.. कोणाची आठवत नाही, कदाचित नारायण सुर्वे..
@sachinbhanu-q7gКүн бұрын
खुप सुंदर स्पृहा, अरुण दाते ह्यांचे अखेरचे येतील माझ्या ह्या गीताचा अर्थ सांगावा ही विनंती
@sanjeevdeshpande5612Күн бұрын
काळजातल्या दु:खाचं तो झुंबर करतो, हे तर जाहीर आहे ही उमजण्याची चीज, हा तर मराठीतला साहीर आहे !!
खर सांगू स्पृहा तू त्या कवितेतल्या शब्दांना जिवंत करतेस . कविता आणि सादरीकरण अप्रतिम ❤
@varshapatil3651Күн бұрын
मंत्र मुग्ध केलस❤
@shirishsalpekar56612 күн бұрын
Apratim spruha
@ankush02022 күн бұрын
देखणे ते चेहरे .... बा. भ. बोरकर यांची सादर करा स्पृहा ताई
@varshajoshi17222 күн бұрын
अहाहा!!!👌👌👌🤗🤗🤗🤗
@Revativlogs-j4i3 күн бұрын
आई वडील हे आपले दैवत असतं
@nayanawele55403 күн бұрын
2:40
@vivekjoshi59784 күн бұрын
😢😢😢😢एक बाबा
@kishorparalikar81564 күн бұрын
Layi Bhari..... video...... apratim video with delicious dishes...😋😋😋😋😋💐💐💐💐💐💐👍👍👌👌🙌🙌🙌🙌🥳🥳
@actorjayantghate4 күн бұрын
फारच छान! कालच्या लोकसत्तेच्या पुरवणीत आलेला आवडत्या कवयित्री इंदिरा संत यांच्या विषयीचा लेख वाचून त्यांच्या आवडलेल्या कविता आठवल्या. नेटवरून ही त्यातलीच एक सापडली. स्पृहाच्या सुंदर सादरीकरणानं आणखीनच भावली. आमच्या मुलासाठी बायकोने साडेतीन दशकांपूर्वी आणलेली भातुकली आठवली. तो तिला भातुक्की.... भात आणि तुक्की म्हणायचा हे आठवलं. पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आलं. आता स्पृहा आणि संकर्षणचा कार्यक्रम केव्हा आहे हे शोधणं आलं! 😊
@vrushaligangal3674 күн бұрын
Khupach chan. Saglya mula mulinni lagna chya aadhi baghava ha interview. Tumchi jodi ashich chan raho
@karunatalim68574 күн бұрын
खुप छान. तुम्हाला एकदा तरी भेटायचे आहे.
@bhavanaparanjpe64416 күн бұрын
सुंदर स्पृहा ❤
@bhavanaparanjpe64416 күн бұрын
खूपच सुंदर, हृदयस्पर्शी ❤
@VipulJain-mq8dy6 күн бұрын
बहिणाबाई अत्यंत बुद्धिमान कावियित्री....
@santoshgurav76047 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@santoshgurav76047 күн бұрын
Apratim 🎉❤
@santoshgurav76047 күн бұрын
Great❤🎉
@santoshgurav76047 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshgurav76047 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@arungeorge35317 күн бұрын
❤❤
@supriyanaik01898 күн бұрын
🤍
@nageshkulkarni13028 күн бұрын
छानच
@antarangakavita14288 күн бұрын
कविता खुप सुंदर व सादरीकरण देखील❤
@sujitjoshi21229 күн бұрын
तुम्ही माझी छोटीशी कविता वाचाल का ?
@santoshgurav760410 күн бұрын
Agadi manapasun
@santoshgurav760410 күн бұрын
Sorry for that
@santoshgurav760410 күн бұрын
We miss a lot of
@santoshgurav760410 күн бұрын
Ya..................
@santoshgurav760410 күн бұрын
Phakta tumhich
@santoshgurav760410 күн бұрын
I ❤️ you
@santoshgurav760410 күн бұрын
Great
@santoshgurav760410 күн бұрын
Kuhu
@rajanshirke365211 күн бұрын
पुष्कळ वर्षांनी ही कविता ऐकली. विंदांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेंव्हा त्यांनी सत्कार सोहळ्यात ही कविता म्हटली होती. स्पृहा धन्यवाद 🙏