खजुराची लागवड आपल्या भागात वाढत आहे त्यासाठी उत्तम दर्जाची खजुराचे रोप कसे व कुठे मिळतात या संबंधित माहिती मिळेल ईश्वेद बायोटेक 72640 37377 9665490037 83296 95476
Пікірлер: 26
@avinashkale3710Ай бұрын
फक्त धंदा आहे , इतकी महाग रोपे घेऊन शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणार काय?
@rajeevkulkarni93Ай бұрын
4500 रुपये ला एक रोप सामान्य शेतकऱ्यांना कसे परवडेल का ? 2000 रुपये ठेवा.
@gaubhumiorganicfarm...7150Ай бұрын
राम राम दिपक भाऊ हि तर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ...👌👌👌🙏🙏🙏🙏
@nikhildudhakor45514 күн бұрын
Sir 1 एकर साठी अंदाजे किती खर्च येईल
@khetibadi7315Ай бұрын
jar rop banayala 4 varsh lagtata tar 6 mahinyat kase rop milnar🤣🤣🤣🤣
@ajabraobhonde1338Ай бұрын
खजूर रोपाची लागवड करायची आहे एक् एकर लागवड साठी किती रोप लावले जातात आणि एका रोपाची किंमत किती आहे ते कळवा
@user-wo3yo8ty1yАй бұрын
भाव जास्त प्रमाणात आहे... शेतकरी शेतकर्यांना परवडणारे भाव नाही...
@shlokved8364Ай бұрын
जालना मध्ये सध्या 50 किलो ने भाव चालु आहे ठोक भावाने 21.07.2024
@annasahebbarhate6258Ай бұрын
रोपे लागवड करताना नर मादी ची रोपे लावावी लागतात का
@kartikbargaje7757Ай бұрын
बुणगे सर तुम्ही त्यांना हे विचारायला हवं होत की हे रोप टिशू क्लचेर आहेत का व ही रोपे तुम्हीच बनवता का तुमचा नर्सरी लॅब मध्ये कृपया reply dya....
@jitendranimkar2582Ай бұрын
ताडी साठी चालतील का?
@narayanshingne4860Ай бұрын
किंमत काय सिंदखेड राजाजवळ कुठे आहे
@PrakashJadhav-br8poАй бұрын
रोप शिदखेड राजा कुठं तयार होतात,किंमत काय राहिल.अडीच एकर लावतो.
@GaneshSanap-vn3ytАй бұрын
😂😂😂
@Abcdef5928Ай бұрын
खूप महाग आहे रोप
@FARUKHKHAN-ez7mbАй бұрын
डिटेल पत्ता सांगत चला.किंवा देत चला.धन्यवाद.
@onlyindian1222Ай бұрын
टीशू कल्चर रोपे आहे का ती
@rjpatel-pw1duАй бұрын
Sayabanche subcriber vadale replya aata nahi denar😊