सरीता ताई फारच सोप्यापध्दतीने पटकन लक्षात येईल असे सांगितले तर खुप छान पध्दत होती लाडवाची .
@RK-xs5gk Жыл бұрын
मी कालच बनवले अगदी पहिल्यांदाच खरोखर खुसखुशीत कमी कडू झाले सरिता तुझ्या रेसिपी मध्ये अशी काही जादू आहे ना की जिला काहीच येत नाही ती सुद्धा सुगरण होते, खरंच ग तुझ्यामुळे मी खूप काही शिकले😘
@saritaskitchen Жыл бұрын
वाह.. अभिप्राय दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार 😊
@rohinip61202 жыл бұрын
Khup खूप अप्रतिम तुमची पद्धत एकदम भारी असते आणि समजायला तर एकदमच सोपी असते खूप छान समजावून सांगते
@manjirijoshi48652 жыл бұрын
खूप सुंदर झाले लाडू मी कणिक न घालता केले पण खूप छान क्सालेत लाडू धन्यवाद
@poojavaidya30742 жыл бұрын
सरिता जी मी तुमचा पेक्षा बरीच मोठी असेन. पण खरचं सांगते मी कधी ही मेथीचे लाडू करण्याची daring केली नव्हती. पण तुझा व्हिडिओ बघितला आणि confidence आला की इतके सोपे बनवायला शिकवते तर आपण बनवून बघू. आणि तू सांगितल्या प्रमाणे मी बनवले आणि इतके चविष्ट झाले की माझा घरचा सगळ्याच मंडळींना खूप आवडले तसेच तुला thanks सांगितले आहे . Really from bottom of my heart i thank u so much❤️😊
@rajusapkal55962 жыл бұрын
सर्वात महत्वाचे आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे एकदोन इंग्रजी शब्द सोडले तर तुम्ही संपूर्ण कृती सहजसोप्या मराठी भाषेत सांगितली .खरंच खूप छान. नाहीतर आजकाल so हा शब्द तर इतका सर्रास वापरला जातो की जणू तो मराठी आहे.
@vibhavariparab94372 жыл бұрын
अप्रतिम !👌🏼👌🏼 खूप छान पध्दतीने प्रमाण आणि कृती सांगितली मी नक्की करून बघेन 👍🏼 धन्यवाद 🙏🙏 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
@shailajadhule22 жыл бұрын
खुप खुप छान आहे.किती आत्मियतेने कृती प्रस्तुत केली आहे. धन्यवाद.
@soummyakalgutkar78472 жыл бұрын
आज मी लाडू बनवले.खूप छान झाले . तोडात गेल्यावर विरघळतात thank u very much
@neelimatipre71432 жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेथी लाडू केले.अतिशय सुंदर झाले.मनःपूर्वक आभार😊
@mangaltemkar42412 жыл бұрын
छान
@shilpatupe79872 жыл бұрын
@@mangaltemkar4241 to get it
@ramparab3515 Жыл бұрын
हू
@ramparab3515 Жыл бұрын
होय वय
@jayshreewaingankar32042 жыл бұрын
मोजमाप तुम्ही छान पद्धतीने दिले असल्यामुळे आम्ही सहज लाडू बनवू शकतो.
@maithilijoshi29962 жыл бұрын
मेथि लाडु फारच सुंदर झालेत. खुप सोपी व छान पध्दतीने सांगणे यामुळे खुप छान वाटल.
@yogitasangramyadav54492 жыл бұрын
ताई तू रेसीपी खुप छान सांगतेस अगदी सोप जातं न चुकता अगदी छान होतात पदार्थ 🙏
@mitalinakashe43755 ай бұрын
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू बनवले खूप छान झाले.धन्यवाद. 🙏🙏
@seemakarnik99552 ай бұрын
आज डिंक मेथी चे लाडू बनवले ..खूप छान झाले..अचूक प्रमाण, उत्तम मार्गदर्शन यासाठी,सरिता तुमचे आभार..अशा अनेक रेसिपीज साठी अनेक शुभेच्छा...
@prachipawar5428 күн бұрын
Wow
@seemashinde96342 жыл бұрын
सरीता ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच मेथीचे लाडू बनवले अतिशय छान झाले धन्यवाद
@veenanaik12932 жыл бұрын
एकूण एक टीप एवढ्या सुंदर रीतीने सांगते .. खुपच छान
@rajashrichodnekar124410 ай бұрын
मी आज तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मेथीचे लाडू बनवले. खूप छान झाले. सर्वांना आवडले.
@saritaskitchen10 ай бұрын
Thank you so much
@prachipawar5419 күн бұрын
अप्रतिम 👍👍👍
@sujatakarkar2519 Жыл бұрын
खुप छान रेसिपी येथिल पावडर भीजवुन ठेवले हि छान टिप्स मिळाली मिहि आशेचा बनवले खुप छान झाले धन्यवाद ताई 🙏🌹
@ratansatpute7508 Жыл бұрын
खूपच सोपी, सुटसुटीत रीत सांगितली आहे, आणि टीप्स पंण छान सांगितल्या आहेत खूपच छान
@vibhashinde78789 ай бұрын
खुपच छान माहिती सोप्या व सहज रीतीने सांगतली आहेस👌 धन्यवाद🙏 मी सुद्धा असेच बनविते तुझे वीडियो बघायला खूप आवडते god bless you dear Sarita 👋🤗🌹🌹
@sushmashete7396 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने लाडू बनवले धन्यवाद सरीता मी करून पाहिलं आता
@dnyaneshwarisonawane81012 жыл бұрын
खुप छान पद्धतीने बनवले मी दुधामध्ये भिजवून करते पण आता तुमच्या सारखे तुपात भिजवून करते
@swapnarege24332 жыл бұрын
अतिशय सुंदर recipe दिली आहेस सरीता, तुझे किती आभार मानायचे ते कळत नाही 🌹🌹तू recipe सांगितलीस 5मिनटात पण लाडू बनवायला वेळ भरपूर लागला 😃
@jhdtyjshbb10 ай бұрын
😄😄😄
@sudhabokil85522 жыл бұрын
खुपच छान पध्दतीमध्ये लाडु केले आहेत व प्रमाण हि छान सांगितले आहे. धन्यवाद
@shailanasare27022 жыл бұрын
छान लाडू रेसिपी Sugar असलेल्या लोकांना मेथी लाडू रेसिपी सांगा
@rohinimuranjan70942 жыл бұрын
Tumhi Sangitalya prakare methi ladu kele khupch Sundar Zale. Ghari sagalyana aavadle. Thank you Tai
@anuadhi Жыл бұрын
मी बनवले आज लाडू तुमच्या पद्धतीत खूप छान झाले
@NehasRuchkarRecipes2 жыл бұрын
लाडू खुप छान बनविले, सर्व टिप्स छान दिल्यात. धन्यवाद.......नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
मस्त ताई मी आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे बनवले एक नंबर झाले, सर्वाना खूप आवडले थँक्स
@saritaskitchen2 жыл бұрын
Thank you 🙏
@prabhakarmanjrekar624810 ай бұрын
सरीता आज मी मेथीचे लाडू बनवले तेपण तु सांगीतले प्रमाण घेतले पण माझे साठ लाडू झाले मी आपला आभारी आहे
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून आभार
@rudranidakwe1724 Жыл бұрын
Me tumchya method ne kele ladoo... Khupch chhan jale.... Sarvana avdali.... Thank u so much
@vishusstudio2 жыл бұрын
खूप छान रेसिपी असतात तुझ्या, तुझा एकजीव शब्द ऐकला भारी आहे 😊 वेगळाच म्हणतेस तू
@sudhirmhatre71284 ай бұрын
सरिता ताई तुम्ही जी सगली रेसिपी सांगता त्या मला खूप खूप छान आवड्या खरोखर आणि तशाच मी सगळे पदार्थ बनवून बघते आणि छान होतात
@saritaskitchen4 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@apurvadalvi94082 жыл бұрын
खूप छान बनवले गेले आहेत लाडू. सगळ्या टिप्स खूप छान आहेत. धन्यवाद😘💕
@kavitamestry706410 ай бұрын
तुझी सांगण्याची पद्धत मला खूप आवडते, आणि रेसिपि तर खूप मस्त च असतात 😘😘
@saritaskitchen10 ай бұрын
Thank you so much
@latagawde2139 Жыл бұрын
Sarita madam mi tumcha pramane ladu kele pharas chhan zale Mi methiche ladu pratamach kele pan agadi tumcha pramane zale Thanks madam Good afternoon God bless you n your family
@komaldharje24952 жыл бұрын
Saritatai tumhi khup chan padhatine vajani praman vatiche praman va tips pan chan padhtsir sangta aaplye khup khup dhanyvad
@snehalnikanke31572 жыл бұрын
मेथीचे लाडू खूप छान झाले तूम्ही ज्या पद्धतीने सांगीतले तसे बनवले. . धन्यवाद.
@nayanachinkate9988 Жыл бұрын
खूप छान लाडू झाले, तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले
@yogitateacher16152 жыл бұрын
खूपच छान .....तुमचे प्रमाण नेहमी अचूक असते👌👍......... discribtion box मध्ये खारीक पावडर लिहायचे राहून गेले आहे.
@samidhajoshi39672 жыл бұрын
लिहिले आहे.. 😊
@shailavirkar9062 Жыл бұрын
सरिता सुंदरच पद्धतशीर सांगते तूझ्या receipe फारच सोप्या असतात keep it up 👌👌👌👍👍👍
@seemamarkam16222 жыл бұрын
सरीता ताई अप्रतिम आहे ही रेसीपी मी ही, रेसीपी नक्की ट्राय करेल. तुमची सांगण्याची पद्धत पण सुरेख आहे. धन्यवाद ताई
Mi aaj methi che ladu banavale tumi sangitalya pramane khup chan zale.thanks. tumhi jar he praman kilo madhe sngitale tar easy hoil.thanks. again.
@anaghakarnik90672 жыл бұрын
Sarita ..mi tuzya paddhtine karun..pahile methi ladu..khup chsn zale, junya paddhtipramane mi 15 divas methi bhijat ghalat hote...pan yaveli tu mhatlyapramane 4 divasach ghatli aani pak na karta kele, 👌👌
@yaminisawant23252 жыл бұрын
Me aajch methi laddu banvale khupch Chan zale exact praman great saritaji khup testy zale laddu thank you so much
@saritaskitchen2 жыл бұрын
Most welcome. Keep watching
@jayashreeapte4648 Жыл бұрын
सरिता ताई नमस्कार खूपच छान सांगतात आता मी करून बघीन असे लाडू खूप खूप धन्यवाद
@minakshisawant5003 Жыл бұрын
Perfect recipe 👌🏻👌🏻 करून पाहिले. पाक न बनवता ही पद्धत आवडली. शुभेच्छा 🙏🏻
@SunitaPatil-to3nj2 жыл бұрын
खूप खूप छान लाडू दाखवले धन्यवाद सरिता
@snehaambedkar19272 жыл бұрын
मी पन बनवले खुप छान झाले धन्यवाद ताई 👌👌🙏😘
@shilpakamble69442 жыл бұрын
Taai me pahilyandach laddu kart aahe tumchya sarwach resipy bhari astat aani tumhi tips khup bhari sangta
@rasikaparab1292 Жыл бұрын
Sarita tai khup khup thank u receipe share kelyabaddal...me kadhi ladoo karayachya bhanagadit padat nahi pan me tumchi receipe try keli ani perfect ani tasty ladoo banavale...thank u once again
@rajeshribhabal11382 жыл бұрын
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻मी या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघेन 🙏🏻धन्यवाद सरिता
@meenakhandare63742 жыл бұрын
छान सागीतल ताई आता मी पन लाडु बनवते मी कधी मेथीचे लाडु बनवले नाही पन आता बनवते, विडीओ छान आहे, मी लाडु बनवले की तुम्हाला नक्की सागते , धन्यवाद ताई 🙏🙏
@minalpawaskar94922 жыл бұрын
खुप सुंदर झाले लाडू ,मी करून पाहिले👍
@sangitanalwade8962 жыл бұрын
Tai tu khup chan recipe sangates tyamule banavaylahi khup sopp jat
@shyamagupta42192 жыл бұрын
Tysm sarita. God bless you dear ekdam sopya and easy paddhatine sarva recipe dakhawly baddal. Tumche tips khupach chhan astat. Tumche dakhavle recipe me nehmi banvte. Ekdam tasty hotat. Keep it up. Tumhi kadhihi u tube sodu naka pls.
@sonalibhise1814 Жыл бұрын
लाडू ची रेसिपी खूपच छान समजवून सांगितली आहे धन्यवाद ताई
Thank you so much Sarita mavshi your amezing khupch Chan Ani sahj pane sangitle tu thank you so much 😘😘🙏🙏😘😘
@shilpagaichor35112 жыл бұрын
खुप च छान. तु छान समजावून सांगते. आणि खुप छान बोलते.
@shardaparab90432 жыл бұрын
धन्यवाद सरिता, मेथीच्या लाडू ची सोपी आणि योग्य प्रमाणाची रेसिपी शेअर केल्याबद्दल.....
@shardaparab90432 жыл бұрын
मी नक्की करुन बघेन मी माझ्या बहिणीला पण शेअर केली रेसिपी.... तिला सोपी रेसिपी हवी होती मेथीच्या लाडुची..🙏🏼
@raniabachane33282 жыл бұрын
Hi di or byutifull resepi hai or thank you di 🌹👌🙏👍
@neelamambekar250211 ай бұрын
Khup chan mi aajach dinkache laddu tumchya tips pramane kele khupch chan zhale methiche pan try karen thanks
@saritaskitchen11 ай бұрын
Nice👌👍Most welcome!
@pritimahangare8402 жыл бұрын
Tai tumhi khup chan recipie sangitli you are best master chef 🤗🤗🤗 Tai tumhi pasta chi recipie banva na
@VishalMore-dl1rm2 жыл бұрын
Thanks for tips.looks so tempting 😋😋 ताई अर्धा किलो लाडू साठी साहित्यच प्रमाण किती असावे
@sneharajwankhede90572 жыл бұрын
खूपच छान सरिता ..तुल जमल तर लवकरच उडीद डाळीच्या पिठाचे असेच हिवाळी लाडू बनवतात ते खायला खूपच चविष्ट आणि पोष्टिक असतात .मी खाल्लेत पण मला माहिती नाही की ते कसे बनवतात.तू ते लाडू तुझ्या अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवशील का.आणि जमल तर अहलिवाचा शिरा पण दाखव.
@rameshzalake9756 Жыл бұрын
छान रेसिपी सांगितली आहे.धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात आनंद आहे
@sangeetataware20492 жыл бұрын
Sarita mipan tumhi dakhvilyapramane ladu kelet khup mast awesome zalet, parntu mala sugar diabetic aslyamule MI kharik pavdar ghatali nahi
@kamalgujar71392 жыл бұрын
खूप छान वसोपी.छानपदत.आहे.खूपचछान
@krishnabhandare6966 Жыл бұрын
Kupch Chann recipe dakhvala padhat khupj saral. Ahe Mala Khubaj avdali. diabetes sati kase banvave.gul n galta please naki utter dene thank u
@shilpadevlekar99322 жыл бұрын
धन्यवाद 🙏ताई हीच पद्धत पाहिजे होती लाडुची आणि तुम्ही दाखवली
@technogaming7512 жыл бұрын
Tai tujhe ladoo chan hote pan ladva chi kimat kashi tarvaychi?per kg??
@bhartichandawarkar55072 ай бұрын
इतके सुदंर दिसतात की नक्की ट्राय करणार 😊😊
@savitajadhav-os6py20 күн бұрын
खूप छान
@geetakadam40442 жыл бұрын
मी हे लाडू केले टेस्ट खुपच छान झाली सर्वजण करायला काही हरकत नाही
@snehaljoshi53072 жыл бұрын
खूप छान पद्धत आहे व लाडू पण छान आहेत
@vaijayantimalapingale990910 ай бұрын
Khup chan ladoochi recipe; me nakki karun pahin.
@vidhyainamdar36062 жыл бұрын
Khupach Chaan Sagitali Recipe
@sonalimarathe-patil19002 жыл бұрын
सासुबाई आणि आई गेल्यानंतर लाडू कसे बनवायचे माहीत नव्हते, सरिता ताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले 2-3 वेळा videos बघितला....तशीच तयारी केली लाडू खुप छान खमंग झालेत सगळ्यांना चव खुप आवडली...thank you so much
दुधा मधे मेथी पावडर पूर्ण रात्र भर भिजवायची पूर्ण मेथीचा कडवड पणा निघतो व लाडू सुंदर लागतात
@saritaskitchen9 ай бұрын
हो..तसे ही करू शकतो
@lalitapatil39032 жыл бұрын
हाय सरिता ताई मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते प्रमाण शीर असतात म्हणून त्या चुकत नाही आणि खूप छान होतात तुमची लाडूची रेसिपी पण छान आहे मेथीच्या पण एक किलो खोबऱ्याच्या रेसिपी कळवा म्हणजे बाकी सगळ्या बदाम काजूचे प्रमाण कळवा
@harshadatakale55162 жыл бұрын
Kaku tumchya recepie khup chan astat tumhi khup sopya bhashet sangta pn amhala nachni che laadu pn dakhava na plse
@sujatamore18554 ай бұрын
Mi mazya donhi suna cha dilivery madhe yach padhatine ladoo kela khoopach chan zale
@ashasamant78642 жыл бұрын
Sarita...tuzi recipe pahun mi methiche ladoo krnar aahe....tu sangitlya pramane mi punyahun dipali kdun gaoaran toop magvile aahe....aata ladoo kelyavr tula feedback deinach......thank u very much.