True meaning of Ganesha, Ashta-vinayaka. Origin, history, concept,
Пікірлер: 760
@ashishpawar6744 жыл бұрын
डॉक्टर साहेब १००% खरी माहिती न घाबरता दिलीत, भारत महासत्ता होण्यासाठी अशा विचारबुद्धीची गरज आहे, अभ्यासाची विज्ञानाची गरज आहे. खूप धन्यवाद!
@sandiptare58802 жыл бұрын
🔔 भारतात तसेच श्रि लंका मधे असे बरेच मंदिर आहेत जे ३०००-४००० वर्ष पुर्वी पासुन आहेत आणि तिथे मुर्ती आहे म्हणे बौद्ध कालावधी पहिले मुर्ती नव्हत्या अरे किती खोटं बोलायचं थोडी लाज वाटू द्या एक पण तथ्य बोलला नाही हा आधी अभ्यास करून या
खूप छान सर. जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे . संविधान सांगते वैज्ञानिक दष्टीकोन जोपासावा.आपण ही तेच करत आहात . आपल्या प्रभोधना बद्दल आभार.
@swatitorne33722 жыл бұрын
Jay bhim best of you sir lecture
@kalpanathorat91854 жыл бұрын
मी एक विज्ञान शिक्षिका आहे, जेंव्हा मी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार सांगते तेंव्हा विद्यार्थी वर्ग ते स्विकारतात , कुतूहलाने प्रश्र्न विचारतात.परंतू माझेच सहकारी विज्ञाननिष्ठेपासून विद्यार्थी वर्गाला दूर नेतात तेंव्हा मनाला खूप वेदना होतात.सर तुम्ही खूप अभ्यास पूर्ण आणि वैचारिक सांगतात.ईतरांनी जर हे ऐकत असतील तर त्यांनी याप्रमाणे अनुसरण करावे.असे मला वाटते.
@आज़ादरन्वी4 жыл бұрын
तुमचे आणि विद्यार्थि यांचे मनापसुन अभिनंदन 🙏 बट, सहकारी शिक्षक मंडली याना संविधान काय सांगते, हे दाखवा, वैज्ञानिक दृष्टिकोण इतरणमधे रुजावने हे कर्तव्य आहे!
@uttambaviskar45163 жыл бұрын
ताई , मनापासून अभिनंदन !
@bharatsonkamble8593 жыл бұрын
ताई तुम्ही कुठे शिक्षीका आहात....शाळेच नाव काय...
@yogeshsalve95213 жыл бұрын
सत्याचा मार्ग खडतरं आसताे, पनं आपन लढायचं, काळ साेकवता कामा नये!
@vipulkadam20432 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌
@indian-ep7gb4 жыл бұрын
डॉ.पाटील सर,आपण कोणत्या ही विषयावर सखोल माहिती देता हे ऐकून विचार बदल होतो.आणी हे जे आपले वैचारिक इंजेक्शन आहे ते देताना कुणालाही वेदना होणार नाहीत याची काळजी घेता हे तुम्हाला चांगले जमते. धन्यवाद.
@harishchandrakadam42063 жыл бұрын
सूर्यप्रकाशाएवढे सत्य तुम्ही प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब
@nitinbhaware4 жыл бұрын
सुखाका खरा मार्ग सांगणारा गौतम बुद्ध सुखाचा आस्तांगिग मार्ग सांगणारा अस्तविनयक म्हणजे गौतम बुद्ध नमो बुद्धाय
Vithal , ganpati , Balaji ajun kiti amche dev chornar tumhi
@pranjalisorde5422 жыл бұрын
Ho brobar aahe sagd he sagd
@Panchsheela3 жыл бұрын
सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर Namo Buddhay
@manojtambe54004 жыл бұрын
डॉ साहेब खुप -खुप छान प्रबोधन करत अहात पण जरा सम्भालून कारन इथल्या धर्मान्द लोकाना प्रबोधन आणि प्रबोधनकार पचनी पडलले नाहीत त्यान्च्या पोटापान्याचा उध्योगवर तुमचे प्रबोधन म्हणजे एक हल्ला आहे त्यातुनच मग दाभोलकर पानसरे सार्ख्या घटना घडतात म्हणुन सांगातो तुमि खुप छान विषय निवडता वा विशलेषण करता पण शक्यतो देशाबाहेरणच करा कारण सत्य बोलनारि लोक भारतातिल बहुसंख्य लोकाना आवडत नाहीत
@prafulkhob3 жыл бұрын
एकदम खर....
@pavanganvir64353 жыл бұрын
Correct sir
@sanjayjadhav39813 жыл бұрын
अगदी 💯%✔️बरोबर !🇮🇳🙏✊
@sharmilahoval51583 жыл бұрын
खर आहे....हीच लोकशाही आहे का.....?
@SK-ge3vi2 жыл бұрын
Mag aapan navin peedhila samanjas karayla nako ka ?
@amitapatil49964 жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत विश्लेषण सर खुप छान 👌
@aparnaowal99994 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर संग्राम पाटिल सर.. आपल्या सद् सद् विवेक बुद्धीला व खऱ्या ज्ञानाच्या शोधकार्याला .. माझा पंचाग प्रणाम 🙌
@anandcharhate21114 жыл бұрын
Chan mahiti
@pavanganvir64353 жыл бұрын
🙏
@sindhuade83932 жыл бұрын
सत्य सत्य सत्य सांगतात sir🙏
@3618tusharti3 жыл бұрын
सुशिक्षत व्यक्ती कडून ज्या प्रगल्भते ची आणि प्रामाणिक सत्याची ची अपेक्षा केली जाते, डॉक्टर तुम्ही नेमक तेच करताय. Keep it up.
@Svt963-n5g3 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुलेन्चि प्रबोधनाचि पंरपरा तुम्ही चालवत आहात. प्रणाम तुम्हाला
@sandesh40633 жыл бұрын
धन्यवाद डॉ. साहेब तुमच्या थोर कार्याला विनम्र अभिवादन 🙏🙏
@rajsonale9384Ай бұрын
डॉ.साहेब आपले कार्य खुप मोलाचे आहे.समाजात जाग्रति करण्यासाठी सत्य मांडले ते खुप महत्वाचे आहे.
@sandipjadhav25923 жыл бұрын
डॉ तुमच्या मुळे खुप समाज प्रबोधन होत आहे ,तुमचे कार्य चालू ठेवावे ही विनंती,सर्व बहुजन समाजातील लोक तुमच्या सोबतच आहेत
@uk59054 жыл бұрын
बुद्ध म्हणाले होते खरा ज्ञानी हा संदेह वादी असतो डॉ साहेब तुमच्या तील संदेह वादी विचारामुळे तुम्ही इतका अभ्यास केला आहे छान अभ्यास आहे तुमचा आणि explain पण छान करता तुम्ही
@vijayjadhav744 жыл бұрын
It is tru story. But people do not want belive bcs they have been given falls things/ideas by theirs ancestors.
@pradipgangurde44964 жыл бұрын
डॉ. संग्राम पाटील सर, खानदेशचे पुत्र काॅ.शरद पाटील सरांच्या विचारांचे खरे वारसदार 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍
@begoodfeelgood17074 жыл бұрын
खूप छान होते आपलं लहानपण,स्वच्छंद,निरागस,छक्केपंजे नव्हते आजच्यासारखे
@KishorPatil-co8mc4 жыл бұрын
खूप अर्थ पूर्ण माहिती. स्वतः मधील चैतन्य जाणून घेणे हेच आत्म ज्ञान
@dharmishthachawhan24993 жыл бұрын
पाटिल साहेब तुम्ही कितीही भारताच्या लोकांना जगावतील तरीही लोक जागनार नाही भारताते लोकांना विज्ञान कधीही समजनार नाही
@rekhaavachat84272 жыл бұрын
छान
@anitabhaisare49762 жыл бұрын
अज्ञान्यानामुळे लोकं कर्मकांड होत आहेत टीव्ही वर सीरीयलच्या माध्यमातून तर शाळेमध्ये यज्ञ याग करून कर्मकांडाचे संस्कार समाजात रूजवले गेलेले आहे.आणि तुम्ही सत्याला सामोरे आणन्याचा प्रयत्न करीत आहात. खुप खुप धन्यवाद.
@rajnitayade73214 жыл бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर ,.. अभ्यासपुर्ण, विवेकपूर्ण विवेचन .... नमाे बुध्दाय। सविनय जयभीम.
सर वाचनामुळे आज तुमच्या ज्ञानात किती भर पडली आहे आणि माझी सुद्धा एक विनंती आहे बहुजन समाजाला की तुम्ही पुस्तक वाचन चालू ठेवा तुम्ही नक्कीच कर्मकांडांना बळी पडणार नाहीत म्हणजे खर आहे तो इतिहास तुमच्यापुढे येणार आहे न वाचता तुम्ही प्रत्येक गोष्टी आपल्या अंगाशी धरून ठेवले आहेत म्हणून आज आपली प्रगती होत नाही डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली तुमच्यासारख्या समाजसुधारक व तज्ञ डॉक्टरांची या समाजाला गरज आहे
@dabhadebadrinarayan93592 жыл бұрын
तुम्ही वाचु नका
@mahen_loneАй бұрын
खुप छान आणि अभ्यासपुर्ण उद्बोधक माहिती आपण देत आहात. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@shubhadapawar75204 жыл бұрын
धन्यवाद डॉ .तुम्ही खरी माहिती सागितल्या बद्दल.
@sanjaykumar-ru6nt2 жыл бұрын
वाह 🙏सत्य प्रभोधन, सुंदर विवेचन, शुभम भवतू 🙏
@jyotiwasnik25594 жыл бұрын
खूपचं छान माहिती दिली Dr साहेब,
@kishorbodhe56994 жыл бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.. सोबतच लोकमान्य टिळक यांनी गणेशोस्तव सार्वजनिकरित्या का साजरा केला..याची संकल्पना समजावून द्या...कारण सध्याच्या काळात गणेशोस्तव सार्वजनिकरित्या करणे हे पैसा जमा करणे व नवसाला पावणारा म्हणून अंधश्रद्धा वाढविणे यापुरता झालेला आहे...
@subhashjilthe94493 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे सर... साधूवाद..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SkKB-fx2pu2 жыл бұрын
पाटील साहेब जेव्हापासून पुस्तकांचं सानिध्य लाभलं तेव्हापासून देव ही संकल्पना लोप पावली।
@vitthaltambare94112 жыл бұрын
आपल्यामुळे भरपुर प्रमानात तर्कशुध्द जीवन जगन्यास सुरवात केली सर
@Shrigangamalge2 жыл бұрын
खुप खुप खुप महत्वपूर्ण ज्ञान दिले सर खुप खुप धन्यवाद 🙏
@pravinkore8273 жыл бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली sir
@surekhamane14423 жыл бұрын
मस्त माहिती आहे. अगदी बरोबर आहे. 💐👌👍धन्यवाद
@vilasingle29033 жыл бұрын
अष्टविनायक म्हणजे बुद्ध ,मौर्या हा शब्द मौर्य वंश कालीन जे दहा राजे होऊन गेले त्यांच्या पासून घेतला ,गण म्हणजे जनसंख्या आणि पती म्हणजे जनसंखेचा राजा असा तो गणपती तयार केला .......खूप छान सर ,जय भीम जय शिवराय 🙏
@mmkipl3 жыл бұрын
हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये हुशार, व सर्वांत मोठ्या मस्तिष्कधारी प्राणी आहे, ज्याची मेमरी खूप विशाल आहे. दुष्काळात जर पाण्याची कमतरता असेल त्यावेळेस हत्ती अनेक दशकांपूर्वी पाहिलेला पाण्याचा स्रोत शोधून काढतो.
@ravikumardhodare84702 жыл бұрын
Dr saheb aapn khre great aahat aapn satya mandata
@mahendbhange51434 жыл бұрын
बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि शिकवण पूर्णताः नष्ट करने ब्राह्मणी व्यवस्थेला जमले नाही म्हणून त्यानी त्या शिकवनिला तोडून मोडून गणपति सारख्या अनेक काल्पनिक देव देवता रचून येथील बहुजन मुलनिवासी जनतेला या काल्पनिक देवी देवता व कर्मकांड या मधे गुंतवुन स्वताच्या पोट पाण्याची सोय केली आहे, खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब, अपेक्षा करूया बहुजन समाज लवकर या कर्मकांड मध्न बाहेर येईल
@officialcritisizer64624 жыл бұрын
बायकांना वळवणे खूप अवघड आहे। देव या संकल्पनेतून त्या बाहेर येत नाहीत
@abhijeetkagwade2 жыл бұрын
हा प्रश्न श्रद्धा - अंधश्रद्धा, आस्तिक - नास्तिक यांचा आहे. यात ब्राह्मण वाद घुसडू नका. वैचारिक मते मांडा. प्रत्येक गोष्टीत ब्राह्मण आणला म्हणजे पुरोगामी किंवा फार बुद्धिमान नव्हे. दाभोलकर हे ब्राह्मणच होते.
@Gamer-ik7gk2 жыл бұрын
@@abhijeetkagwade tumhi bramhan ahat ka?
@abhijeetkagwade2 жыл бұрын
@@Gamer-ik7gk घरात ब्राह्मण आहे आणि घराबाहेर भारतीय आहे. प्रत्येकाने धर्म, जात, पंथ या बाबी वैयक्तिक पातळीवर ठेवल्या पाहिजेत.
@TheYuvrajwagh2 жыл бұрын
Very nice explanation, specially it’s logical to know that आठ विनय यांचा नायक म्हणजेच अष्टविनायक , many thanks Sir 🙏🏻👍
@jayrampardhijayrampardhi4332 жыл бұрын
सर तुमचे विडिओ खुपच छान आणि अभ्यासपूर्ण असतात. धन्यवाद एव्हढी सुंदर आणि अमूल्य माहिती दिल्याबद्दल. 👌🏻👍👍❤👏👏
@tushraje26223 жыл бұрын
मि एक मराठा समाजातील आहे । पन सर माला तुम्हला भेट्न माझे स्वप्न आहे आता. खुप प्रभावित केले तुम्ही माला. मानवता हाच धर्म
@pikachupikachu97012 жыл бұрын
Chhan Sir. Khup chhan mahiti dili. Chhan mat mandale. Thanku Sir
@bapudeore55124 жыл бұрын
सखोल अशी माहिती आपण नेहमी देत असतात . डॉ .पाटील साहेब नमस्कार .
@gangaramlad43392 жыл бұрын
साहेब, भारतीय लोकांनी डोळयांवरली झापडे काढावयास मदत करत आहात . धन्यवाद.
@chandrashekharmeshram3446 Жыл бұрын
Precious information Doctor saheb
@anjalibhalshankar58812 жыл бұрын
सध्य परिस्थितीतले खरे सामाजिक प्रबोधनकार डॉक्टर संग्राम पाटील सर खुप धन्यवाद 🙏
@mayurahire23572 жыл бұрын
डॉक्टर खुप balance video बनवलाय. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. 100 पैकी 100 गुण . आणि जे प्रबोधन केलं त्या साठी काय बोलू. Superb keep it up. तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश लाभो ही प्रार्थना करतो.
@dinkarsonkamble32444 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन, खऱ्या इतिहासावर भाष्य केल्याबद्दल!
@satishlandge73644 жыл бұрын
सर तुमच साहित्य वाचन सखोल आहे तुमी सर्वगुण संपन आहात सर समाजात अशा सामाजीक माहितीची गरज आहे खूप छान माहिती मिळाली सर आभारी आहे
@prashantbhosale53974 жыл бұрын
डॉक्टर मी तुमचे व्हिडिओ पाहून तुमचा फॅनच नाही तर फॉलोअर झालो आहे.तुम्ही माझे आदर्श डॉ. नरेंद्र दाभोळकरांची आठवण करून देता.
@ganpatsawant8903 жыл бұрын
पण कृपया राजकारणावर नका बोलू
@pavanganvir64353 жыл бұрын
I agree with you sir.👍
@harishg88933 жыл бұрын
Namo Buddhay 🙏. Really Appreciate your work. 👍. Thank You. ❤
@bimalmondal60092 жыл бұрын
Very good information. Those who are witness to this episode not only get good information, but also required to share this information to others.
@vishakhahiwrale58603 жыл бұрын
Dr.patil sir giving true information about shil samadhi prandya I e Arya ashtangik marg alias vipassana meditation . You are speaking hundreds percent true about asthvinayak. Thanks
@navinahire35902 жыл бұрын
🇮🇳Bahut badhiya sir, pragya, sheel ,karuna apne aacharan me hona chahiye andhshraddha ko aise hi door kare ☸️👌
@anilkharatak07072 жыл бұрын
फार मार्मिकपने विषयाचे विश्लेषण केले.👌👌👌
@sharadkamblle4 жыл бұрын
खूप छान जमत सर तुम्हाला एखादा गुंतागुंतीचा विषय सहजपणे आणि लोकांना पटेल या भाषेत समजून सांगायला..मस्त
@rajanitejalr24294 жыл бұрын
Sir tumhi chhan sangatat
@शुभमपवार-ण4ग4 жыл бұрын
बैसे उंदीरावरी टेकुनिया बूड। फुंकितो शेम्बुडं, नाकाने गणू।। महात्मा ज्योतिराव फुले
@SkKB-fx2pu2 жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब
@sharadsonone86383 жыл бұрын
क्या बात! Dr संग्राम, मी तुमचे सगळे व्हिडिओ आवर्जून पाहतो, आणि नवीन ची नेहमी वाट बघतो. तुमच्याशी बोलायचे आहे, कसे बोलता येईल हा विचार करतोय. Keep up the good work!
@sindhuade83933 жыл бұрын
मनाला बोध होणारी महिती sir तुमचा खूप गाढ अभ्यास आहे जय भीम sir
@surajsawant8131Ай бұрын
Khup Chan mahiti dilat sir.. Namo Buddhay.. Jai Bhim...
@milindingole4214 жыл бұрын
Great information...!!!!!!!!!!!
@balkrishnagaikwad88753 жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे👌👌👌 🌹🌹🌹🙏🙏🙏
@anilmahamuni37643 жыл бұрын
Sir dhanywad
@ashoksawant81324 жыл бұрын
डॉक्टर तुम्ही खरोखर डॉक्टर आहात . हा विडीओ पाहून मी तमचा प्रशंसक तर होतो आता फॉलोवर झालो आहे.भाकडकथानां वास्तविक जीवनात काही अर्थ नसतो.
@chandrakantwadmare37923 жыл бұрын
परिवर्तन काय असतं, यातुन खुप छान विचार सांगीतला, सर धन्यवाद
@bhauraobirare46772 жыл бұрын
सरजी, खुप च छान मार्गदर्शन 👌
@ShivKumar-lq7sr Жыл бұрын
धम्म सर्वोच्च आहे.
@Aj-tb2bb2 жыл бұрын
खुपच छान प्रबोधन डॉ.साहेब..🙏🙏
@tukaramstyresdghhteefuiohf28582 жыл бұрын
खुपच सुंदर सत्य कथन
@pratapsonwane98836 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे साहेब
@arvindthawakar25213 жыл бұрын
धन्यवाद डाॅ.साहेब. 🌹🌹🙏
@nilesh41772 жыл бұрын
a lot off reading NICE Sangram
@sudarshandesai72944 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर संग्राम पाटील सर सर आपण अतिशय चांगलं मार्गदर्शन केले खूप आनंद झाला मोबाईल
डॉ संग्राम खुपच सुंदर विश्लेशण केले.तुमच्या सारख्या ची खुपच गरज आहे.रोज तुमचे वीडियो मी बघते.खुपच सुंदर असतत.पन संभाळून रहा
@siddharthmohite44304 жыл бұрын
khup mangal ho sir tumch🙏
@satyawanambhore30324 жыл бұрын
खरच डॉ. पाटील साहेब तुमच्या सारखे अभ्यासक आपल्या भारतातले डॉ. असते तर ते देश बदलू शकले असते . पण तुमच्यासारखी खुपच लोक कमी आहेत . भारतातले आज चे काही डॉ. जे वास्तविक नाकारतात आणि कर्मकांड करतात यामुळे आपला देश माघे आहे .जय शिवराय ....जय भीम ....जय ज्योती ...जय बुद्ध ....जय संविधान
@Gavakadchi-odh4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏अशा विचारांची खूप गरज आहे आपल्या देशाला.मी स्वतः बंद केलंय गणपती बसवणे आणि माझ्या मुलांनी ही ती करू नये असे मला वाटते त्याऐवजी आचरणाने त्यांनी गण व्हावे.
@jayhindu43212 жыл бұрын
जे हिंदू नसतील त्यानी का करावी गणपती पूजा.
@jituthate28174 жыл бұрын
संग्राम पाटील सर खूप सुंदर व वैज्ञानिक विश्लेषण व प्रबोधन खूप सखोल वाचन चिंतन केले आहे आपण.अध्यात्मिक व विज्ञान (अंतरमन व बाह्यजग) विषयावर आणि ज्या पद्धतीने आपण हा विषययाला न्याय देऊन उत्तम वक्तृत्व कौशल्याने कुणाची भावना न दुखावता मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन आभार . नमस्कार.
@sush999th4 жыл бұрын
खुप सुंदर डॉक्टर साहेब. यावर लवकरच डॉ विलास खरात सर एक संशोधनात्मक ग्रंथ लिहीत आहे . आपण व्यक्त केलेल्या तर्काधिष्ट विचारांशी त्याचं संशोधन जुळतयं.
@anjanakamble62033 жыл бұрын
Great sur it means ganapati is symbol of aarya asthangik magg
@beautifullines21532 жыл бұрын
You are too good sir.🙏🙏
@rajendrabansod18884 жыл бұрын
Dr Sirji, khup chhan mahiti dili dhanywada
@vitthaldinde37353 жыл бұрын
खरा सुखकर्ता दुःखहर्ता अष्टविनायक हे गौतम बुद्ध होते.
दु: ख मुक्ती चा , सुखप्राप्ती चा आणि मोक्ष प्राप्ती चा वैज्ञानिक कसोटी वर उतरलेला खरोखरच एकच मार्ग आहे तो म्हणजे - शील - समाधी - प्रज्ञा .अन्य दुसरा कोणताच मार्ग नाही ' एकायनो मग्गो ' |
@niranjanbaburaopatil2 жыл бұрын
खूपच छान माहिती डॉक्टर साहेब. Great
@bokaresir9072 жыл бұрын
Love you Dr
@sachindhoble60024 жыл бұрын
आपल्या देशातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये दान म्हणून पैसे व सोनेचांदीऐवजी समाज उपयोगी वस्तू दान कराव्यात ज्याने देव खरेच प्रसन्न होतील.
@shubhangithamke44812 жыл бұрын
Described with study and in very simple ,effective manner.🙏
@rayatsevapatsanstha39603 жыл бұрын
Very good information sir
@poonamdhole91284 жыл бұрын
Thank you sir.. khup chan mahiti..baryapaiki prashn ulgadale.
@tukaramsonwane69744 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडले आहेत....
@vinayakkadam5224 жыл бұрын
डॉक्टर साहेब धन्यवाद आपण थोडक्यात चांगली व प्रभोधनकारक माहिती दिली.
@kasvjadhav90812 жыл бұрын
🌹🌹🌹खूप सुंदर माहिती कळवल्या बद्दल धन्यवाद 🌹🌹🌹
@amitddhanrajjanrao71042 жыл бұрын
Great 🙏👌
@popatkhandagale60683 жыл бұрын
डॉ. साहेब तुम्हाला अनंत अनंत मंगल कामना सर हिनयान आणि महायान या विषयी माहिती मिळाली तर बरे होईल जयभीम जय सविधखन