हर्षदा, तुझ्या हिमतीला सलाम. मी या पुस्तकाचं english भाषांतर करतोय, सध्या शेवटचं chapter translate करतोय.
@patilsameer-92 жыл бұрын
👍 form khandesh
@imsunnyasi29872 жыл бұрын
Namskar Dr.
@truthalwaysgoingtohurt89042 жыл бұрын
कोर्टाचे आदेश फ़ॉलो करा एवढ़ीच साधी अपेक्षा आहे. डेसिबल चीं मर्यादा आणि टाईम फ़ॉलो करा. इकड़े तिकडे विषय भरकटवू नको दीदी.
@Vaibhav_VJ_92932 жыл бұрын
सर, तुम्ही आम्हाला तेवढे च मह्त्वपूर्ण विषय सांगता... त्या आपल्या दोघांच्या हिमतीला Hats Off....👏
@मावळ2 жыл бұрын
तुम्हाला वाटत प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेच इंग्लिश ट्रान्सलेट होईल?😂😂
@sureshbambodkar74999 ай бұрын
प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा तसेच प्रत्येक शाळा, कॉलेज व ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयात प्रबोधनकारांची पुस्तके ठेवण्यात यावित जेणेकरून सत्य लक्षात घेवून विध्न्यान वादी समाज देश हितास पोषक ठरेल. तसेच धार्मिक दंगली होणार नाहीत.
@digilearn80503 ай бұрын
नाही करणार हे लोक त्यांचा समावेश पाठ्यपुस्तकात, कारण हे लोकांना मूर्ख बनवून स्वतः च्या तुमड्या भरणारे भेकड आहेत
@digilearn80503 ай бұрын
जे लोक मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढू इच्छितात ते एवढ्या प्रखर व्यक्तीचं लिखाण लोकांना कसं समजू देतील
@vijayrandive89062 ай бұрын
काही महिन्यापूर्वी मी प्रबोधनकारांचे चार ग्रंथ विकत घेतले आहेत.
@bapuraogodghate80672 жыл бұрын
*हर्षदा प्रमाणे, प्रत्येक सुशिक्षित व बेडर स्त्रियांनी अशी हिम्मत व विश्वास दाखवला तर प्रबोधनकार ठाकरेंचे वैचारिक प्रबोधन सफल होईलच.*
@sudhakarmohite567010 ай бұрын
हर्षदा तुम्हाला मानाचा जयभीम. चांगले विचार प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितले. त्या मुळे मी माझ्या तुम्हाला पुन्हा जयभीम
@rameshjadhav26367 ай бұрын
Harshada, very nice
@shitalkamble327 Жыл бұрын
अभिनंदन हर्षदा तुझ्या हिमतीला सलाम दाखव संपूर्ण पुस्तकच वाचून वाट बघतेय तुझ्या विडिओ ची
@rameshubale521611 ай бұрын
कोणाचाहि कोणताहि धर्म ही पूर्ण वैयक्तिक बाब आहे.तो प्रत्येकाने घराच्या आतच ठेवणे ईष्ट.भारतात धर्माशिवाय इतर लाखो सामाजिक ,भौतिक ,वैचारिक शैक्षणिक इ.प्रश्न व विषय आहेत. त्यावर वेळ व बुध्दी खर्च केलेली बरी 🎉🎉🙏🙏
@rajendrakamble35382 жыл бұрын
म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते असे विचार आणि हिंमत असली पाहिजे
@tulshiramambhore720611 ай бұрын
Good
@लोणार11 ай бұрын
त्याच निकषांवर ब्राम्हण सगळ्यात पुढे आणि प्रगत आहेत आणि आरक्षण घेऊनही बाकीचे बैलबोटे मागास
@amitbansode14710 ай бұрын
@@लोणारha hajaro varshche arkshan kuthe an 70 varshche kuthe😂 amhi ata 70 varsh zale gheunan tumachya budala aatach aag kavliye thamb jar ajun mg bagh saglikade aag laganar aahe😂
प्रबोधन कार फक्त आंबेडकरी बौद्ध समाजाव्यतीतीक्त या देशात कोणाला समजले असतील अस वाटत नाही... बाकी सर्व हिंदुत्वाच्या नशेत गुंगले आहेत. बाकी हर्षदा जी तुमच्या पत्रकारितेला क्रांतिकारी जय भीम ...💙👍
@kshatriyapa2 ай бұрын
आंबेडकरी बौद्धांना काहीच प्रबोधनकार समजले नाहिए अन्यथा त्यांनी बौद्ध वगैरा असा कोणताच मेलेला धर्म स्विकारला नसता... प्रबोधनकार ठाकरे फक्त वामपंथी अथवा पुरोगामी ब्राह्मण न् प्रभु जातींनाच समजले आहे खरं तरं
@Amarshinde172 ай бұрын
@@kshatriyapa जगात मुस्लिम ख्रिस्ती या प्रमुख धर्मांतर बौद्ध धर्माचा नंबर आहे.. सर्वात जास्त follower हे बुद्धांचे आहेत. कोणता धर्म मेलेला आहे हे मला इथे सांगायची गरज नाही
@स्वराज्य-छ1थАй бұрын
ज्यांनी स्वतः च्याच धर्मांतील लोकांना शिक्षणापासून व इतर बाबीपासूनb वंचितठेवलेतोमेलेलाधर्मनव्हताका??@@kshatriyapa
@Jay_1509Ай бұрын
कारण त्यांना राजकारण करायचेहोते आनि आपला मी पणा varchsw गाजवायचे होते. माणूस हे positive ani negative विचारसरणीचे असतात जसे कीइंग्रज होते. नकारार्थी ब्राह्मण विचाराने हिंदू धर्माची इज्जत घालवली. यात धर्माचा नवे तर त्या मानसिक विकृती चा प्रॉब्लेम आहे. धर्म हे कधी मरत नाहीत तर जगण्याचा मार्ग सांगतात. मरत असते ती मानसिक वृत्ती. @@स्वराज्य-छ1थ
@educationaltechpravin5051 Жыл бұрын
खरे साहित्य समोर आनत आहेस .. चांगली गोष्ट आहे यालाच संम्यक दृष्टी मनतात जि तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गा पैकी एक आहे..... जय भीम
@shwetatendulkar41522 жыл бұрын
हर्षदा ताई मला तू हे पूर्ण पुस्तक वाचून दाखवाव असा मनापासून वाटतं...आजुन ज्यांना कोणाला हे पुस्तक हर्षदा ताई कडून पूर्ण वाचून आणि समजावून हवा असेल तर या comment ला आवडून आपला सहमत नोंदवा....🚩🙏❤️
@prashantshinge87703 ай бұрын
❤😊SHWETAJI MAAJHYAKADE AAHE
@MAHENDRAGLAVALE4 күн бұрын
नक्कीच सहमत आहे तुमच्या मताशी... निर्भीड अशा हर्षदा ताईस सलाम...
@rajshinde77092 жыл бұрын
प्रबोधनकार ह्याच विचार १००% सत्य आहे. पण आजही बहुसंख्य हिंदु ना धर्म हा कळलाच नाही. हे कळले असते देवळांचा (धर्मा) बाजार झाला नसता. टिका तर अनेकानी केली पण योग्य मार्ग दाखवण्यात फारच कमी पडले. धन्यवाद.
@tulshiramambhore720611 ай бұрын
राईट
@gyandevpandam8488 Жыл бұрын
छान सलाम केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार जबरदस्त मायलेज आहे कर्म कांड पूर्ण भारतात बंद झाले पाहिजे भ
@tulshiramambhore720611 ай бұрын
राईट 100%पुना कधी या भूमीवर याल आमी वाट पाहतोय tai अभिनंदन
@pravinmane59972 жыл бұрын
तुम्ही खुप छान विषय मांडता, यावेळी देव आणि धर्म हा फक्त तातटल्या लोणच्याचा फोडी प्रमाणे असावा, आणि शिक्षण, आरोग्य, नोकरी, हे प्रश्न अग्रभागी असले पाहिजे
@shridharmokal6044 Жыл бұрын
हर्षता ताई, तू एवढी हिमतींची निघाली आहेस की थोडक्यातच अनेकांची पोलखोल केलीस. वास्तव काय आहे ? हे अजूनही समजून घेण्याची मानसीकता सुशिक्षित म्हणवणाऱ्यां पुरुषामध्ये नाही. खरं पुरुषार्थ ताई तू शिकविलस. तुझ्या हिकमतीला आणि हिमंतीला त्रिवार सलाम. लगे रहो मुन्नाभाई. 🌹🙏🌹💪💪💪
@silentexplorer133 Жыл бұрын
शानदार .... जबरदस्त .... जिंदाबाद .... आजच्या काळात प्रबोधनकार ठाकरे ही एकच गोष्ट ऐकण्यासारखी, बोलण्यासारखी आणि करण्यासारखी आहे !
@harshuharshu142 Жыл бұрын
प्रबोधनकार ठाकरे सारखा प्रबोधनकार होणे नाही, आम्ही नमन करतो त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या लिखाणाला ,अद्भुत व्यक्तिमत्व, एक सच्चा प्रबोधनकार , त्रिवार वंदन ! ठाकरे घराण्यात असे व्यक्तिमत्व जन्मास येईल काय !
@irfanattar31812 жыл бұрын
मी मी हे पुस्तक lockdown मध्ये संपूर्ण वाचून खूप चांगले आणि माझ्या मराठी मित्रांना त्या पुस्तकातील ओळी सांगितल्या होत्या सांगितले तर ते त्यांना पटत नाही. ताई तुम्ही सर्वासमोर मांडले खूप छान
@rohitzipare75286 ай бұрын
tumhi tr gapch bassa
@sunilbodade63343 ай бұрын
हर्षदा मॅडम तुमच्या सहासाला आमचा प्रतिसाद आहे खरंच तुम्ही आंबेडकरांचे विचार अवगत केलेल्या वाटतात मला हर्षदा तुमच्या धाडसाला माझा सलाम
@girishnandawadekar6859 Жыл бұрын
या लुप्त झालेल्या पुस्तकाला तू प्रकाश झोतात आणल्याबद्दल धन्यवाद, तू म्हटल्याप्रमाणे खरंच हे पुस्तक पूर्ण वाचून दाखायला हवं. लोकांना हे सत्य समजणे काळाची गरज आहे.👍👌
@bhimrajkadam28383 ай бұрын
हर्षदा ताई तुम्ही खरा ईतिहास जिवंत लोकांना समजाऊन सांगितला प्रबोधन ठाकरे यांचे खरे विचार ताई तुम्ही लोकांना सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏
@sheera69632 жыл бұрын
अपल्या मुळे अम्हाला या पुस्तका बद्दल बरीच महत्वाची अणि विचार बदलायला लावणारी महीती दिलीत त्याबद्दल आपला आभारी आहे.अणि हे पुस्तक जरुर वाचेल.
@ganeshkallurkar2 жыл бұрын
युट्युबच्या माध्यमातून पुस्तक वाचून दाखवले तर खुप चांगले राहील... प्रबोधनकारांचे विचार आज यंगस्टर्स पर्यंत पोहचवले पाहिजेत.
@rahulmoray20872 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o4jbdYihf92Wr7c There is already one audio version of the book. You can also listen to Harshada Swakul's audio book, whenever she makes one.
@rahulbkadam2 жыл бұрын
हे घ्या m.kzbin.info/www/bejne/iYjTimuia7eFkJI
@user-sj2rz7md2s2 жыл бұрын
हे सगळे ऐका Gulamgiri kzbin.info/www/bejne/b5KblWyOpMmGhNU kzbin.info/www/bejne/bmi3hZR7e8R7fck Devacha dharm ani dharmachi devele kzbin.info/www/bejne/o4jbdYihf92Wr7c छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzbin.info/www/bejne/aHTdpGZ6ps2tnrc
@strugglefocussed61942 жыл бұрын
ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬 भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया.. औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता Triple talaq la पवार रडले पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬 भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं? का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬 चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही? 1991-2011 census paha घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त.. कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा.. बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का
@rameshjadhav26367 ай бұрын
Ho
@madhum7100 Жыл бұрын
अतिशय सुरेख प्रेझेंटेशन! धर्माचे आणि कर्मकांडाचे किळसवाणे राजकारण करून स्वतःची राजकिय पोळी भाजणाऱ्या लोकांचे छान थोबाड फोडले. Good on you!👌
@anantremje8863 ай бұрын
Harshadatai. Aapan. Yevada. Abhyas. Kelela. Ki. To. Aksharsha. God. Shabadat. Vyekat. Karat. Aahat. Tevha. Apalyala. Kotee. Kotee. Pranam. Parantu. Aapan. Yevdya. Paripakav. Sangat. Aahat. Tar. Kamit. Kamit. Prathamik. Shalet. Jawoon. Aapale. Amule. Vichar. Vidyarthyana. Ka. Bar. Sangat. Nahi. Vichar. Karava. Hi. Aapanas. Namra. Vinantee. Apala. Namra. A b. R.
@ravindrajadhav1714 Жыл бұрын
आता काळाची गरज आहे आणि बहुजन हिंदू समाजातील सर्व घटकांनी याचा भांभिरयाने विचार करण गरजेचे आहे आणि यातून बाहेर पडून नवतरुणांनी सवःताहा मध्ये बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे
@vinodnimkar7507 Жыл бұрын
त्रिवार अभिनंदन हर्षदा🎉 अतिशय महत्वपूर्ण विषय घेतला, हे पुर्ण पुस्तक च वाचून दाखवलं तरच आजचा गोंधळ लेला हिंदू बांधव वाचू शकणार.........!
@divakarchaudhary77072 жыл бұрын
ताईसाहेब तुझ्या हिमतिला सलाम आहे, तू जे कार्य करतेय ते तर कौतुकास्पद आहे. खरच हातात दगड नको प्रभोधनकार ठाकरेंची पुस्तक हवी.. 🙏
@streelok2 жыл бұрын
What a courageous episode! Well done, Harshada. महाराष्ट्रातले लोकं आता प्रबोधनकारांना विसरलेत. पण यातून परत आठवण झाली त्यांच्या विचारांची.
@ganeshpawar1042 жыл бұрын
अगदी खरय
@chandrakantchilwante34562 жыл бұрын
Well done Harshada
@tulshiramambhore720610 ай бұрын
Right lolana कधी समजेल
@bsbb67302 жыл бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार हे पुस्तक आजच्या पिढीने वाचले पाहिजेत . ताई तुम्ही एकदम बरोबर विसलेशन केलं आहे. जय महाराष्ट्र
@amitrathod69472 жыл бұрын
सलाम मॅडम तुम्हाला... आणि प्रबोधनकार ठाकरेंना.!
@milsar19722 жыл бұрын
हर्षदा खुप चांगले स्पष्टीकरण, हे सांगायला हिम्मत लागते. खरा धार्मिक तोच जो पसायदान समजतो. संत ज्ञानेश्वरांनी जे काही पसायदान ईश्वराकडून मागीतले तोची खरा धर्म.
@RS-wp5di Жыл бұрын
अप्रतिम ❤
@suhanidhakulkar43103 ай бұрын
देवळाचा धर्म धर्माची देवळे हे पुस्तक जोपर्यंत ओबीसी घटकांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत धर्म वादातून मुक्त होत नाही या मानवाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचा एकमेव उपाय आहे.. हर्षदा ताई या पुस्तकाचा उत्तम प्रकारे प्रसार व्हावा.. जय सत्यशोधक जय संविधान.... 🙏🙏🙏
@1215mohan3 ай бұрын
I salute Prabodhan kar thakrey. We are ambedkar it's and during my college days I read devlacha dharm ani dharmachi devle i was very much surprised about hard and strait forward thoughts of Prabodhan kar and mandir politics and origin of buddhism. You are great to talk on this subject and it is present need of the people.
@sumitpoyarekar72132 жыл бұрын
'हिंदू धर्माचे दिव्य' या पुस्तकातील विचार सुद्धा मांडावेत .👍
@anilsawant74152 жыл бұрын
अति सुंदर ! हे विचार महाराष्ट्राच्या घरा घरात त्वरित पोहोचले पाहिजेत। खरंच ही काळाची गरज आहे।
@arvindsawant69102 жыл бұрын
हर्षदा प्रबोधनकारांचे प्रखर विचार जनसामान्यांपर्यंत पोचवलेत त्याबद्दल धन्यवाद
@sudhakarsonalkar12443 ай бұрын
ताई, तुम्ही प्रबोधनकारांचे विचार पोटतिडीकीतून मांडले आहेत, तरुण वर्ग वाचनापासून दुर गेला आहे ,माझ्याकडे प्रबोधनकारांची पुस्तके आहेत, गेल्या 20 वर्षांपासून पुस्तके फिरवतो आहे, आपल्या कार्यास, धाडसाबद्दल,सलाम!!!
@rupeshthorat23532 жыл бұрын
खूप छान प्रकारे सांगितलंस हर्षदा, ज्या हिंदू बांधवांना आपल्या धर्मातील चांगुलपणावर विश्वास आहे त्यांनी स्वतःचा ओरिजिनल धर्म, प्रथा, परंपरा, प्रार्थनेची पध्दत समजून घ्या व आपला धर्म अधिक सामाजिक, सोपा, प्रगल्भ होण्यास हातभार लावावा, राजकारणी लोकांना देव धर्मापासून लांब ठेवावे..
@rationalmarathi40272 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले हर्षदा आपण ! आज खरं तर सगळ्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टींवर video बनवायला पण हिम्मत लागते ! आणि ती तुमच्यात आहे ! सलाम तुमच्या हिम्मतीला !
@jayshreemandhare62110 ай бұрын
छान मांडणी केली आहे, ताई, मि हे पुस्तक वाचले, वाचुन, सत्य तेच, लिहिले आहे, पंरतु पचायला जड आहे, समजून घेतले तर सोपे आहे, मला समजले, दुसऱ्यांना, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
@abhijit881110 ай бұрын
Just completed reading of this book.. हादरवून सोडणार सत्य आणि चाललेला कारभार🔥
@rahulbhagwat46102 жыл бұрын
योग्य वेळी योग्य विषय, हर्षदा! फक्त योग्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा परिणाम व्हायला हवा... शक्यता धुसरच आहे...
@user-sj2rz7md2s2 жыл бұрын
Gulamgiri kzbin.info/www/bejne/b5KblWyOpMmGhNU kzbin.info/www/bejne/bmi3hZR7e8R7fck Devacha dharm ani dharmachi devele kzbin.info/www/bejne/o4jbdYihf92Wr7c छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzbin.info/www/bejne/aHTdpGZ6ps2tnrc
@jiti50342 жыл бұрын
Shakyat dhusar aahe tar ti lokshahi aahe , nasel awdat tar fekun dya 2024 sali pan to pryant he hi lakshat thewa ki lokashi padhatine niwdun alele sarkar
@ganeshganesh15922 жыл бұрын
Hi harshada 1 no chi librandu ahe deshvirodhi ahe
@sudhirphadtare82572 жыл бұрын
@@ganeshganesh1592 vichar mandle ki lagech deshvirodhi zali ka
@guru44592 жыл бұрын
हिंदुस्थान ची फाळणी झाली मुस्लीम समाजाला पाकिस्तान इस्लामी राष्ट्र मिळाले बाकी हिंदु सिख ईसाइ बौद्ध ना मिळाली जबाबदारी ,, निधर्मी पुरोगामी सिद्ध करण्याची ,,😂😭😂
@pareshpai34932 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण, हे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि तरुणांपर्यंत ही पोहचण गरजेचं आहे.
@vinodp222 жыл бұрын
तुझ्या धाडसाला सलाम. इतर मराठी पत्रकार तुझ्या रस्त्याने केंव्हा येतील. हिम्मत सलामत ठेव. धन्यवाद.
@chandrakantjadhav52722 жыл бұрын
ताई आपण खूप चांगला विचार विनिमय करण्यासाठी बहुजनांचा लावले आहे
@rohinikamble837010 ай бұрын
धन्यवाद हर्षदा सवकुल. SWAKUL
@somesha55172 жыл бұрын
सध्याच्या काळात कुणीतरी हे पाउल उचलणे अत्यंत गरजेचे होते, अणि आपण ते केले मनापासून अभिनंदन आणि सलाम!
@donewaikar2 жыл бұрын
पेट्रोल - महाग डिझेल - महाग CNG - महाग वीज - महाग घरगुती गॅस - महाग भाजीपाला - महाग फळं - महाग दुध - महाग एवढंच काय तर देवघरातील उदबत्ती पासून तर kitchenमधल्या कडधान्यापर्यंत आणि OTT Subscription charges पासून तर Ola-Uber प्रवास पर्यंत सगळंच सध्या महाग पण स्वस्त काय तर *भोंगा*, फुकट पण काय तर *भोंगा*, वाजतय काय तर *भोंगा*, गाजतय काय तर *भोंगा*, चर्चेत काय तर *भोंगा*
Dada economics vacha thod inflation comes with growth and development PS : I'm politically neutral
@yogeshkhorjuvekar89652 жыл бұрын
तू लिहितोस काय तर *भोंगा*
@akashbhosale59012 жыл бұрын
evolution ... हिन्दू धर्म सुधरतोय पण एक धर्म आहे जो हजारो वर्षापासून सुधारला नाही ... आणि फक्त दुसऱ्या धर्मावर अटॅक करणे हे त्यांना योग्य वाटतं ... आणि ते सुधारणार नसतील तर आपला धर्म सुधारत असताना त्यांना त्यांची जागा दाखवणे हे योग्य आहे ...नाही तर हिंदू धर्म महणायला शिल्लक राहणार नाही ... 🚩👍
@kaushik85382 жыл бұрын
Perfect 👌👌👌
@shubharaoindulkar57276 ай бұрын
हर्षदा ताई आपल्याला मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र, ताई आपण खरोखरच समजावून सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद.
@rakeshzode7013 ай бұрын
खूप छान हर्षदा ताई, आपल्या हिमतीला सलामच, परंतु प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार या समाजाला झोपायला किती काळ जावा लागेल हा खरा कळीचा प्रश्न आहे.
@pratimjadhav47623 ай бұрын
*प्रबोधनकार ठाकरे साहेब यांचे विचार काळापूर्वीचे आहेत!*
@user-vn2fs5dd8q2 жыл бұрын
खूप परखड विचार होते प्रबोधनकार ठाकरे यांचे.. राज उद्धव यांना थोड पण नाही झेपणार...
@deepakdesai18012 жыл бұрын
आज हिंदु समाजाला प्रबोधनाचे डोस पाजलेत या बद्दल खुप आभार तस पाहील तर हिंदु समाज नेहमीच काळानुसार बदलत आलाय आता अशी वेळ आलीये की तो हिंदु समाज फक्त देवळात आणी सनासुदी पुरताच जीवंत दिसतो .. क्रुपाकरा हे अम्रुताचे डोस शांतताप्रीय समाजाला द्या आणि बघा काय प्रतीक्रीया येतात 🙏🙏🙏🙏🙏
@dinesh6752 жыл бұрын
दादा, ताई फुरोगामी आहेत, मग आपण शहाणे हे कसे सिद्ध करणार, तुम्ही फक्त मजा घ्या अपेक्षा ठेवू नका ,
@saurabh24432 жыл бұрын
@deepakdesai correct...
@guru44592 жыл бұрын
हिंदुस्थान ची फाळणी झाली मुस्लीम समाजाला पाकिस्तान इस्लामी राष्ट्र मिळाले बाकी हिंदु सिख ईसाइ बौद्ध ना मिळाली जबाबदारी ,, निधर्मी पुरोगामी सिद्ध करण्याची ,,😂😭😂
@amrutkarsaurabh73982 жыл бұрын
Bhram ahe tuza hindu samaj kalamule nahi kaydyamule badalala ahe
@sandeshjadhav32482 жыл бұрын
हिंदू जननायक आणि हिंदू म्हणुन घेणारे आत्ताची पिढी आणि त्यांचे आत्ताचे विचार या वरून लक्षात येत कि आपण प्रभोदनकार यांना आणि त्यांच्या विचार याची आपण पायमल्ली करत आहोत.प्रबोधनकारांच्या जहाल बहुजनवादाचा वारसा कोणीच पुढे नेला नाही खूप छान टॉपिक निवडला तुम्ही .मी तुमचा तो video pahila गिरीश कुबेर सर यांचा सोबतचा . Gret work and keep it up 👍
@jaykumarkhot99393 ай бұрын
खरोखरच धर्मावाषयी एवढे परखड लिखाण आणि तेही 70 वर्षापूर्वी लिहीले आहे.आजच्या घडीला हे तंतोतंत लागू पडते.
@sanammane19862 жыл бұрын
ताई, आपण उल्लेख केलेल ते #घरातील_शेंबडे_पोर!! अप्रतिम... ठाकरे कुटुंबाने पून्हा एकदा त्यांच्या आजोबांना म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांना वाचावे लागेल.
@VijayYadav-gt7cu2 жыл бұрын
ठाकरे कुटुंबी्यांनी नाही त्यांचा शब्द प्रमाण मानणारे आहेत त्यांनी वाचावे कुटूंबियांना माहित आहे सर्व
@Ajitbhosale12342 жыл бұрын
Tulaa hyaa video madhun kaahich samajhle naahi.
@vinayakpatil76852 жыл бұрын
एखादा विषय समजवण्यासाठी उदाहरण देण्याची पद्धत ताई तुमची खरच अप्रतिम आहे..keep it up 👍
@sneham-jo3wk2 жыл бұрын
"... माझा देश माझा खाऊ आहे आणि खाऊन खाऊन तो संपणार आहे..." सहन न होणारं झणझणीत वास्तव. अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार. हातात हात घट्ट धरायची कदाचित हीच वेळ आहे.
@nitinmohite27562 жыл бұрын
Super....
@AmolPawar-ut1yh2 жыл бұрын
खूप छान ताई सर्वांना समजेल उमजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रबोधन कारचे विचार मांडले असेच सुधाराकी विचाराची अपल्या देशास गरज आहे आणि ते तू अशाच प्रकारे तुझे कार्य लोकांपर्यंत पोहचवा पुढील कार्यासाठी शुभेच्या...
@shilamore1943 Жыл бұрын
एकदम खरे
@prathameshthasal38712 жыл бұрын
शांतप्रिय समाजा मध्ये सुद्धा असे प्रबोधनकार होऊन गेले असते तर बरं झालं असत.
@RajendraSanap52 жыл бұрын
प्रबोधनकारांचा वारसा हा सतीचं वाण आहे तो सर्वांनाच पेलता येईल असे नाही.त्यामुळेच अलीकडे सोयीचे राजकारण केलं जातं.ज्यात फायदा आहे त्याची टिमकी वाजवणे व जे वास्तव विचार समाजाच्या हितासाठी मांडले गेलेत त्याकडे डोळेझाक करणे असा शिरस्ता आहे
@vilaspandit21616 ай бұрын
मला वाटतं आपण आपल्याच धर्मावर बोलणं आवश्यक आहे.आपणच आपली चिकित्सा, चिंतन,मनन करावं... म्हणून फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार यांनी ज्या धर्मात जन्म घेतला त्या त्यांच्या धर्माची चिकित्सा त्यांनी केली.... ज्यांना माणूस म्हणून स्वतः आणि इतरांनाही जगवायचे आहे त्यांनी धर्म आवश्यक मानावा परंतु धर्माचे अवडंबर माजवून माणसांना गुलाम करु नये..हेच प्रबोधनकार आणि इतर महापुरुषांना सांगायचे आहे..याचा सार हर्षदाने सांगितला आहे...
हर्षदा मॅम, उत्तम स्पष्टीकरण दिलात तुम्ही, आज जे देशात चाललाय ते बघून खूप दुःख होतेय, प्रबोधनकारांनी म्हटल्याप्रमाणे ज्या देवळाना आपण श्रद्धास्थान मानतो तिच जर अराजकतेचे स्थान झालित तर देशाची परिस्थिती खूप वाईट होईल.
@kalpeshmali19982 жыл бұрын
200 प्रति वाटप केल्या मी फुलेजयंतीला आमच्या गावात.. प्रभोधनकार ❤
@rameshjadhav26367 ай бұрын
प्रबोधनकार, केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन
@ysskidsstudio26312 жыл бұрын
Great, Best wishes.
@trambakdhole7765 Жыл бұрын
अत्यन्त छान विचार आहे त
@pawankumarramsingbele84892 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई . हे पुस्तक मी सहावीला असताना वाचलेले होते . प्रबोधनकारकांचे विचार हे आजच्या त्यांच्या नातवांनी आणि हिंदू हिंदू म्हणून राजकारण चालवणाऱ्या पक्ष्यांनी स्विकारायला हवेत .
@dineshpawar92832 жыл бұрын
एकदम बरोबर सर
@strugglefocussed61942 жыл бұрын
भोंग्या, 10-10 लेकरंवार बोला ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬 भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया.. औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता Triple talaq la पवार रडले पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬 भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं? का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬 चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही? 1991-2011 census paha घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त.. कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा.. बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का
@strugglefocussed61942 жыл бұрын
@@dineshpawar9283 ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬 भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया.. औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता Triple talaq la पवार रडले पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬 भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं? का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬 चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही? 1991-2011 census paha घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त.. कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा.. बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का
@dayakarwasnik45053 ай бұрын
@@strugglefocussed6194tuze atikraman karun sendur bukka laun natar mandir badhun pot bharnare bagh.purn varshbhar rastyavr dhingana bagh ma bombal.dokyat kid lagli te kad pahile ma dusryala bagh.
@Inklaab073 ай бұрын
Sanatani dukarana koni tyanchya vikrut dharmatil satya dakhavun Aukat kadhali ki te dusaryakade bot dakhavtat.....Murkhano Tumhi "GU💩" khata tar lok tumhalach boltil na....dusaryacha kay sambandh yeto yethe....
@कृष्णकमळ2 жыл бұрын
हे पुस्तक राज ठाकरे ला gift द्यावे लागेल.. म्हणजे त्यांचे आजोबा कुठे आणि हा राज ठाकरे कुठे माहीत होईल... वाचण कराच ताई...
@yogeshkhorjuvekar89652 жыл бұрын
Tu deto ka
@कृष्णकमळ2 жыл бұрын
@@yogeshkhorjuvekar8965 तु देतो का मग..
@cybkart57592 жыл бұрын
पवारांना गिफ्ट करा 🙏 जाती पातीत मराठी माणसाला अडकून स्वतः च्या फायद्या साठी वापरून घेणारे नास्तिक पवार बाबा 💯
@कृष्णकमळ2 жыл бұрын
@@cybkart5759 पवारांना gift करायची काहीही गरज नाही कारण ते महात्मा फुले आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहेत... ते कुणाच्या धर्माचा अनादर नाही करत...
@cybkart57592 жыл бұрын
@@कृष्णकमळ हो म्हणून अशे जाती वाद करणारे संस्था उगढून बसले आहेत,चुकीचं माहिती छापायची आणि गावातील भोळ्या लोकांना election मध्ये आपल्या बाजूने करून घ्याच 👌 महाराष्ट्र द्रोही पवार पहिल्यापासून 🙏
@PunnyGuy2 жыл бұрын
Yes, we would love to hear the book
@rahulmoray20872 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o4jbdYihf92Wr7c There is already one audio version of the book. You can also listen to Harshada Swakul's audio book, whenever she makes one.
@vibhakarjadhav16703 ай бұрын
हर्षदा, तुमच्या विचारांना सलाम खूप चांगली माहिती सांगितली आहे.
@sanchichakre26413 ай бұрын
महामावांचे विचार आजच्या समाजाला कीति महत्व चे आहेत, त्याचा प्रचार प्रसार होने खुप गरजाचे आहे, ते तुमच्या मध्यमातुन करत आहात, खुप खूप धन्यवाद, हर्षदा ताई,जय संविधान जय विज्ञान,
@pravinmhapankar61092 жыл бұрын
महाराष्ट्रात शिवसेनेची गरज होती का? तर उत्तर आहे, नाही. ८० टक्के नोकर भरती मराठी भाषिकांना देण्यात यावी, त्यामुळे मराठी भाषिक वर्गात गुलामगिरीची व न्यूनगंडाची भावना रूजवण्यात आली. जर ही संघटना नसती तर मराठी भाषिक वर्गाचे भलं अधिक झाले असते.
@@sandeshpawar673 संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रात राज्य केले का? मराठी भाषिक वर्गाला स्वतः ची भाषा ही ज्ञानभाषा म्हणून निर्माण केली का? ह्या तथाकथित संघटनेने न्यूनगंडाची व गुलामगिरीची भावना रूजवली हे एक कटू सत्य आहे.
@sandeshpawar6733 ай бұрын
@@pravinmhapankar6109 kontya gulam giri chi gosht karta hajaro varsha pasun samajat rudh asalelya.. tumchyasathi tathakathit asel...amchya sathi nhi..tase tr 18purane pn tathakathit ch ahet ti matra tumhala pujniy vatattat
@deepson38422 жыл бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांच्या शेंबड्यानी हे पुस्तक पुन्हा एकदा वाचलं पाहिजे........ एवढेच
@user-sj2rz7md2s2 жыл бұрын
Gulamgiri kzbin.info/www/bejne/b5KblWyOpMmGhNU kzbin.info/www/bejne/bmi3hZR7e8R7fck Devacha dharm ani dharmachi devele kzbin.info/www/bejne/o4jbdYihf92Wr7c छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzbin.info/www/bejne/aHTdpGZ6ps2tnrc
@ashus93562 жыл бұрын
Ek video baghun Tula verbal diarrhea zala watta
@san_17052 жыл бұрын
💯
@komalbagul29662 жыл бұрын
आज सगळेच धर्म कट्टर होत चाललेत.सगळ्यांनी सुधारणा करणे गरजेचे आहे. कत्तरतेच्या बाबतीत इतरही धर्म कमी नाहीत.. ताई 🙏
@narkhedejayesh35392 жыл бұрын
Bhau hindu kadhich kattar navhata hindunna kattar banayala bhag padla itar dharmiyanni.. Jay shree ram 🚩
@dhirajingle60602 жыл бұрын
Hindu jara jastach kattar ahet as nhika vatat
@yadavgunjal36254 күн бұрын
आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांची सर्व पुस्तके मिळतात, ती एकदा तरी वाचावी म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय इत्यादी विषयी निष्पक्ष, सत्य माहितीचा बोध होतो जो स्वहिताचा व देशहिताचा आहे. या प्रबोधनात समाज सुधरण्याची मोठी शक्ती आहे.
@kiranpatil4dpatil7393 ай бұрын
खूप छान प्रबोधन केलं ताई बहुजन समाजासाठी प्रत्येकाने प्रबोधन ठाकरे चे पुस्तक वाचायला पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये अभ्यासक्रमात घ्यायला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@nileshpakwanne58112 жыл бұрын
His Vision before 60 to 70 year before of this era was Commendable. People like this Should be preached and followed for well fare of a Society
@vadirajpatil41792 жыл бұрын
ताई तुम्ही नेहमी प्रमाणे खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@ganeshganesh15922 жыл бұрын
Hiche sagale video deshvirodhi indian govt virodhi ahet beta hi ek librandu ahe
@ravigaming10082 жыл бұрын
@@ganeshganesh1592 हे काही विद्वान आणि बुद्धिजीविन्ना कळत नाही. किती सहजपणे आणि चालाकीने या नालायक लिबरांडू नीच हर्षदा स्वकूल ने हा सगळा भोंगयनचा मुद्दा हिंदूंवरच पलटवला.
@sanketgahandule39052 жыл бұрын
सलाम तुमच्या हिमतीला...मी पुस्तक खूप आधी वाचलेलं आहे ..आणि खूप लोकांना मी हे विचार सांगायचो पण कोणी खर मानत नव्हत ..आता मात्र हा विचार पसरेल ...माणूस गेला तरी विचार कधी मरत नाहीत... 🔥
@inditechnician3 ай бұрын
पुर्ण पुस्तकाचे स्पष्टिकरण करा,कारण बर्याच ठिकाणी ऊलगडा झालेला नाही,आपण छान ऊलगडा करता.फार फार धन्यवाद.
@sandipbansode17543 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरें यांच्यात एवढा फरक का आहे,,,का फक्त राजकारणामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी विचार बदलले.
@Lozzymee3 ай бұрын
Money matters for polititians.. balasaheb was smart
@ni3sonone2 ай бұрын
नाही मित्रा प्रबोधनकार यांची बायको देव भोळी होती म्हणून मुलगा देवाच्या नशेत राजकारणात गेला म्हणून म्हणतात आधी बायांना शिकवा देश बदलेल, लडकी बहीण उदाहरण घ्या परत तेच सरकार येणार, स्त्री खुश, वोटिंग भरपूर
@Santosha902 жыл бұрын
मी कालच वाचले पुस्तक, पचायला खरचं जड आहे..🙏
@mgn7212 жыл бұрын
What Prabodhankar said applies to all religions n societies.
@sanjaykawale63342 жыл бұрын
Very true.. even if loudspeakers are leagle at some places, there is a caveat of time and volume level. That is not being followed ,and that's the problem.. Low should be equal for all religions.. no special treatment for any specific religion..!! हर्षदा माझ्या मते हे पुस्तक जसेच्या तसे वाचून दाखवण्या पेक्षा पुढील व्हिडीओ मध्ये या पुस्तकाचा उर्दूत अनुवाद कर आणि हिंदूंच्या झाली मुस्लिम असा उल्लेख कर. तत्कालीन हिंदू समाजासाठी वरील पाचही मुद्दे योग्य असतीलहीपरंतु त्यानंतर मागील पन्नास वर्षांमध्ये हिंदू धर्मात बरेच प्रबोधन झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. हेच प्रबोधन अन्य धर्मीयांमध्ये विशेषतः मुस्लिम धर्म यामध्ये अपेक्षित आहे. हिंदू धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा राजकीय उद्देश असेलही नव्हे तो आहेच परंतु ह्या गोष्टीची जाणीव होण्या इतपत हिंदू धर्मातील बहुसंख्य लोक जागृत आहेत परंतु दुर्दैवाने इतर धर्माबद्दल असे म्हणता येणार नाही. म्हणून आज खरच मुस्लिम धर्मीयांच्या प्रबोधनाची गरज आहे. यासाठी तू पुढाकार घ्यावा ही विनंती.
@aniketkhurjekar38112 жыл бұрын
exactly. but because the kind of journalism they do now a day, they only will show us about hindu cultures
@anamikbhartiy10 ай бұрын
@@sanjaykawale6334tya lokansathi tya dharmatil ex muslims karytatpar aahet saaheb atankwadyansathi ex muslims prabodhan karat aahet udaraharne deto ex muslim jafar heretic, ex muslim saahil etc pn saaheb gobar bhaktana pn reality kalne garjeche aahe he gobar bhakt kiti divas gobar khanar aahet jashi al kaayda aahe tashich brss aahe atankwadyanch jasa brain washing hot tasach brain washing sadhya brss, bbjp he gobar bhaktanch karat aahet al kaayda sarkhya atankwadi saghatna direct maartat brss, bbjp, avbp, ya sanghatna mentally gulam banvun jaatiwad, pakhandwad pasarvun gobar bhaktana gobar charun gulam banvun itar je changl kaam karat aahet Dr patil, ya swakul madam zalya ya prabhodhan karnarya vyaktina tras denyasathi tyanchya angavr dhavnyasathi gobar bhaktancha brain wash kela jaatoy jaati, dharm, dev ya kalpnik outdated andhshraddhanmadhe adkavun devide and rule ya niymapramane jaati, dharmanmadhe dangli ghadvlya jaat aahet, jaati, dharm, dev ya andhshraddhanchi bhiti dakhvun lokana lubadl jaatay sadhya mandirachya navakhali chu banavl jaat aahe ani chu bannaryanmadhe gobar bhaktanchi sankhya karodot aahe je samanya lok aahet je anda bhaktit swatachi ani deshachi maati karat aahet
@sonalbhawarekhaire64962 жыл бұрын
हॅलो हर्षदा, तुझा हा व्हिडिओ बघितला आणि तू म्हणालीस त्या प्रमाणे प्रबोधनकारांचे विचार घराघरांत पोहचायला हवेत. तुझ्याकडून थोडी प्रेरणा आणि हिम्मत उसनवार घेऊन देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तिकेचे वाचन करणारा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय माझ्या छोट्या चॅनलवर. Thank you for motivating through your work.
@NandkumarDabhade-b3g3 ай бұрын
असे एक एक हर्षदा सारखे पुढे येणे व्यक्तीमत्व पुढे येणे आवश्यक आहे. खूप खूप छान आहे. भाजपने डोळे उघडणे आवश्यक आहे.
@shwetatendulkar41522 жыл бұрын
खूपच छान , स्पष्ट आणि महत्त्वाचं वाक्य मंडळीस आमच्या समोर तू हर्षदा ताई..खूप मनापासून धन्यवाद आणि मानला तुझ्या हिमत्ती ला...🔥🔥👏🙌🙌🚩
@prakashbuchade20153 ай бұрын
प्रबोधनकार माझी आत्मिक प्रेरणा आहे. पण खंत हीच आहे की त्यांच्या सारखा वारसा चालवणारी फुले त्यांच्याच अंगणात फुलली नाहीत. फुले भरपूर झाली पण सगळीच धोतर्यांची पांढरी फुले. बिन वासाची. प्रबोधन सर हे प्रबोधनकारच होते त्रिवार वंदन. ❤❤❤
@rajaramgudge97103 ай бұрын
Brobar
@rajaramgudge97103 ай бұрын
अगदी बरोबर
@swapniljadhav65043 ай бұрын
✅️ 🎉
@vadirajpatil41792 жыл бұрын
ताई मला असे वाटते की सर्वांनी जात धर्म विसरून माणूस म्हणून एकत्र राहिले पाहिजे
@poemsbyomkar44052 жыл бұрын
Asa tuch rahu shakto muslman la ani christian la bol asa to bolel amhi tula visaru kiva tuz dharm parivartan karu mg prashnach nahi
@vaibhavpatharkar67942 жыл бұрын
@@poemsbyomkar4405 100 % right sir
@mgn7212 жыл бұрын
Very well said brother.
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
त्यासाठी पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमान इथून हाकलेलं पाहिजेत🚩🚩 Support CAA NRC
@jiti50342 жыл бұрын
agadi barobar ... सर्वांनी... yat fakat Hindu nahit , itar dharmachay lokanna wichar ki adhi Desh ki Adhi Dharm ani 10 hindunna wichar tyatil 8 tari mahntil adhi desh .. kahi samajala ?
@shyamkadam4722 ай бұрын
मी पुस्तक वाचले आहे, हा videos बघून खुप आनंद झाला ताई खूप खूप धन्यवाद हा video बनवल्या बद्दल...
@baburaoshirsat49042 жыл бұрын
छान प्रभोधन
@atharvabhosale20672 жыл бұрын
खरी हिम्मत लागते या विषयावर बोलायला, आणि ती तु नेहमीच दाखवत असते..... धन्यवाद हर्षदा ताई....♥️
@cybkart57592 жыл бұрын
काळाची गरज कि राष्ट्रवादी चा पोपट बोळतोय पाठी मागून 💯😂😂😂😂
@narkhedejayesh35392 жыл бұрын
Sahi pakde ho bhayya 🤣🤣👍👍
@kunaljanrao66152 жыл бұрын
खूप छान मॅडम अशाच पध्दतीने भारतातील मिडीयाने हे सत्य लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे.
@rutu30902 жыл бұрын
Wel done Harshdamam, keep it up. खरंच, प्रबोधनाची खूप गरज आहे आपल्या समाजाला. आणि कुठलाही देव येणार नाही आपल्याला यातून वाचवायला, कधी कळणार आपल्या भोळ्या भक्तानां.
@vishnupatil6272 жыл бұрын
हर्षदा आणि ज्ञानदा ह्या दोघी अतिशय सुसंस्कृत आहेत आणि खर आणि स्पष्ट पत्रकार आहेत
@tejasviwankhade7794 Жыл бұрын
Super sir jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
@cm17492 жыл бұрын
ताई, एकाच धर्माने शिकायचे प्रभोधन् आणी अभ्यास करायचा आणी दुसऱ्या धर्माने फक्त धर्माच्या नावाखाली प्रगती न करता स्व:ताची आणी देशाची अधोगती करायची , हे पटत नाही.. समान नागरी कायदा का नको? देशासाठी धर्म (एकनिष्टा) की धर्मासाठी देश हा विचार पण झाला पाहिजे ना?
@narkhedejayesh35392 жыл бұрын
Bhau yavar tai kadhich bolnar nahi
@hak802 жыл бұрын
So true and straight thoughts from him, Harshada. It doesn't have any bias, based on religion, cast, creed or language, as well. At times, in his thoughts he is so much aligned with Gandhism, of self assessment. I really admired his thoughts in letter and spirit.
@abc397222 жыл бұрын
ह्याच्या अर्थ ते गांधीवादी वगैरे होते असा काढू नये.
@kailashborkar84024 ай бұрын
आज ज्याची आवश्यकता आहे ते सर्व जनते पर्यंत पोहचने आवश्यक आहे.तुमच्या कार्याला शुभेच्छा
@RanjitSingh-yt6og Жыл бұрын
प्रबोधनकारांचे हे अनुभवातून आलेले बोल सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक.. 👍
@chhotusonwane15762 жыл бұрын
हर्षदा खुप सुंदर परदेशातं राहून आपल्या देशाच्या लोकांची चिंता असणे सहाजिकच आहे पण मेंदू जागेवर कसा ठेवावा हे आपण समाजला सांगतात प्रबोधनांच्या काळी पण हा समाज विखरलेला होता व आजही विखरलेला आहे