खरे शेळी पालनाचे आव्हान म्हणजे पावसाळा!

  Рет қаралды 72,492

Modern Farming आधुनिक शेती

Modern Farming आधुनिक शेती

Күн бұрын

राजकारणातून शेळीपालनाकडे प्रवास | प्रकाश चव्हाण यांचा शेळी पालनाचा प्रवास
• राजकारणातून शेळीपालनाक...
अमोल कोल्हे यांची शेळी पालनाची साधी सुरुवात | साधा शेड आणि अर्धबंदिस्त शेळीपालन. #shelipalan
• अमोल कोल्हे यांची शेळी...
5 लाखांचा मुक्त संचार गोठा | गाई/म्हशी पालन,शेळीपालन, कुक्कुट पालन साठी शेड
• 5 लाखांचा मुक्त संचार ...
सध्याचा तरुणांचा कल ..! शेळीपालन
• सध्याचा तरुणांचा कल .....
दुभत्या जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त चारा..विराट किंग #पशुपालन#शेळीपालन #modern
• दुभत्या जनावरांसाठी अत...
नवीन पद्धतीत करा सुबाभळ लागवड #सुबाभूळ
• नवीन पद्धतीत करा सुबाभ...
प्रसिद्ध असा आगळे गोट फार्म.चिकणी खामगाव,नेवासा,नगर.
• प्रसिद्ध असा आगळे गोट ...
शिंपले मेंढी पालन फार्म | बीड जिल्ह्यातील बंदिस्त फार्म
• शिंपले मेंढी पालन फार्...
बंदिस्त शेळीपालन साठी पावसाळ्यातील चारा नियोजन #shelipalan #शेळीपालन
• बंदिस्त शेळीपालन साठी ... चव्हाण नारायणगव्हाण.पारनेर अहमदनगर.
सर्व कुटुंबांनी मिळून केलं शेळीपालन.

Пікірлер: 323
@shivramlakhe9006
@shivramlakhe9006 2 жыл бұрын
साहेब तुम्ही जर अँप काढलात तर शेळीपालनातले भाग्यविधाते ठरसाल अपुर्ण माहितीमुळे महारास्ट्रातील शेळीपालन घटत आहे साहेब तुमच्या परिपुर्ण अभ्यासाची फार आवश्यकता आहे साहेब जय महारास्ट्र
@girishghodake8438
@girishghodake8438 2 жыл бұрын
सर आपल्या शेळीपालन च अँप नक्कीच बनवा. कारण आमच्या सारख्या नवीन आणि शेळीपालन तसेच कुकूट पालन करायची इच्छा आहे. पण पूरक माहिती नाही त्याच्यासाठी हे खूप महत्वाचे आणि लाभदायला ठरेल असं मला वाटतं. आणि आपल्या अँप ची आम्ही आतुरतेने वाट बघतोय.😇
@satywanlote1322
@satywanlote1322 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@bansilalpatil5896
@bansilalpatil5896 2 жыл бұрын
सर गुळाच्या पाण्यात थोडे मीठ टाकलं तर चालेल का शेळ्या गाऊन आहेत
@marutishinde6072
@marutishinde6072 Жыл бұрын
O
@basavrajsontakke6484
@basavrajsontakke6484 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शेळीपालन व्यवसाय विषयी माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद. अजून खूप काही माहिती ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त करत आहे
@ganeshsahastrabudhe8743
@ganeshsahastrabudhe8743 Жыл бұрын
Mahiti Dil Badal dhanyvad sir
@vaibhavshirsath4704
@vaibhavshirsath4704 2 жыл бұрын
1 no. Mahiti sangitali bhau
@utkarshkhairnar5808
@utkarshkhairnar5808 2 жыл бұрын
भोपळे शेळी पालन आणि कुकुटपालान फार्म चे नियोजन खुपचं सुंदर आहे
@shankarmeshram6331
@shankarmeshram6331 Жыл бұрын
Kub chan mahete sangetale sar
@gautamsarode2527
@gautamsarode2527 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे सर
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 жыл бұрын
सतिश सर ॲप हे सोपं आणि सुटसुटीत असावे या मध्ये आहार ,मेडीसिन ,या बद्दल सविस्तर माहिती टाका.
@nitinkale6690
@nitinkale6690 2 жыл бұрын
सतिश भाऊ तूम्ही मनापासून शेळी पालन विषयावर माहिती देत आहे मनापासून आभार मानतो. मला शेळी पालन करायचे आहे.
@ANJALIYADAV-hh7fe
@ANJALIYADAV-hh7fe 2 жыл бұрын
Right
@sahebraopatil7616
@sahebraopatil7616 Ай бұрын
साहेब नमस्कार आपण खूपच उपयुक्त माहिती सांगितली आणि आपले नियोजन खूपच छान आहे
@kshirsagargurunath8595
@kshirsagargurunath8595 2 жыл бұрын
खूप छान sir... ॲप बनवणे खूप महत्त्वाचं आहे sir. कारण आनेक लोक आहेत जे की आपल्या चाईनेल चे पूर्ण व्हिडिओ बगत नाहीत . आणि त्यामुळे त्यांना अडचणी येतात. निदान ॲप जरी ओपन केलं तर त्यांना पूर्ण माहिती मिळुन जाईल ...... फक्त ॲप मध्ये शेळी पालनातील प्रत्येक अडचणी च एक titel देऊन माहिती/व्हिडिओ टाकला पाहिजे sir....
@sujatarane9784
@sujatarane9784 5 ай бұрын
हो करा व्हीडीओ फारच उपयोग होईल, छान माहिती देता, धन्यवाद सर👍👍🙏🙏👌👌
@marotitupsmindre8676
@marotitupsmindre8676 2 жыл бұрын
सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत.आणि अप्स आल्यावर खूप सुखकर होईल
@rohanvikhe4532
@rohanvikhe4532 2 жыл бұрын
Ho great toppik chi information dili sir🙏
@sunilnarayankar8289
@sunilnarayankar8289 2 жыл бұрын
फार फार उपयुक्त 👌 माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 👍आपले फार आभार. 🙏धन्यवाद
@nitagawade30
@nitagawade30 2 жыл бұрын
सर खूप छान तुमचे व्हिडिओ मी वेळ नसताना आवर्जून वेळ काढून पाहते छान अँप बनवा नक्कीच
@STUDYFORU_SAGAR
@STUDYFORU_SAGAR 2 жыл бұрын
सर त्या app मध्ये असा एक पार्ट बनवा की आपल्या कोणत्याही मित्राला शेळी खरेदी किवा विक्री करायची असेल तर ती त्या मार्फत होईल... हे आजकालच्या सर्व शेळी पालकांसाठी आव्हान आहे.. हे जर ह्या app द्वारे solve झाले तर नक्कीच उत्कृष्ट काम होईल. 🙏🙏
@RABShortsChannel98
@RABShortsChannel98 2 жыл бұрын
असे ऍप बनवाच ऍप उघडल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे विषय दिसले पाहिजे जसं की चारा औषधे व विक्री शेळ्यांच्या जाती असे विषय दिसले तर योग्य असेल .धन्यवाद मी येवला तालुक्यातुन आहे
@modernfarming298
@modernfarming298 2 жыл бұрын
नक्कीच
@narshingdasmundada2576
@narshingdasmundada2576 5 ай бұрын
😊खूप चांगला निर्णय आहे
@vaijinathkurewad7513
@vaijinathkurewad7513 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवतात
@sanghrakshakmhaisgawali8018
@sanghrakshakmhaisgawali8018 3 ай бұрын
सर निक्की आपन ऑप बनवा नवीन लोकांना फायदा होईल. आपल्या कामकला सलाम सर.धन्यवाद .❤
@deepakpatil8229
@deepakpatil8229 2 жыл бұрын
Khup chan sir
@madhukarmulik8347
@madhukarmulik8347 Жыл бұрын
सर तुम्ही जीव तोडून सांगताय हेच लय महत्वाचा आहे
@amolwagh3305
@amolwagh3305 4 ай бұрын
सर तूम्ही अॕप नक्कीच बनवा आम्हाला त्याची गरज आहे मलाही शोळीपालण करायच आहे पण मी तुमचे व्हिडिओ बघूण शिकतोय मी अमोल वाघ.पुणे धन्यवाद सर
@nilampatil2084
@nilampatil2084 2 жыл бұрын
सर तुमची माहिती जबरदस्त असत्या
@abhilashgavade4289
@abhilashgavade4289 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@user-us6ms4er6d
@user-us6ms4er6d 10 ай бұрын
Ho nakkich tumchya kadun khup lokanche bhale honar ahe
@valmikpatil2243
@valmikpatil2243 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@ramdasyadav6990
@ramdasyadav6990 2 жыл бұрын
सर चांगली कल्पना आहे. अँप मध्ये शेळी पालन व कुकुड पालन याची माहिती औषधे चारा रोग कोणते असतात याची माहिती असावे अँप वापरायला सोपे असावे
@vaibhavshinde2149
@vaibhavshinde2149 2 жыл бұрын
सर शेळी चे लाहान पिल्लू चे वजन वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत
@solunkesagar83
@solunkesagar83 2 жыл бұрын
खूप छान गुरु
@vishalkatreofficial7762
@vishalkatreofficial7762 2 жыл бұрын
Ho sir app banava khup chhan
@user-govind759.
@user-govind759. 2 жыл бұрын
Sir मी संकेत कदम या ॲप वर Medicine and disease यावरची खोलवर माहिती भेटावी गावरान तोडगा असो किंवा मेडिकल बॉक्स असो
@GaneshJadhav-pq6hz
@GaneshJadhav-pq6hz 2 жыл бұрын
Thanks sir🙏👍
@rajendramahajan6808
@rajendramahajan6808 2 жыл бұрын
Sir मि राजेन्द्र महाजन शेळी व गावरान कोंबडी पालन यावर अभ्यास करीत आहे. कोंबडी ची चोच कशी कापायची यावर सविस्तर माहिती द्या व तुम्ही बनवत असलेले अॅप आमच्या सारख्या नवशिक्या लोकान साठी खुप फायदेशीर असेल धन्यवाद
@siddheshwarkharat8665
@siddheshwarkharat8665 2 жыл бұрын
Khup chan sir ❤️❤️
@sandipaajbe3765
@sandipaajbe3765 2 жыл бұрын
सर ॲप ची खरोखर गरज आहे तुम्ही जशी सोप्या भाषेत माहिती सांगतात तशी माहिती असावी महाराष्ट्रातील शेळीपालनासाठी आणि कुकर पालन करण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाप्रमाणे असेल
@sanjurajthorat2105
@sanjurajthorat2105 2 жыл бұрын
सर लसीकरणच डोक्यात बसत नाही गाभण शाळांना पण कोणत्या कोणत्या दिवशी चालत नाहीत त्याच्यामुळे काय समजना गेले
@amarvaje6071
@amarvaje6071 11 ай бұрын
खुप छान सर
@wadjevitthaldigamber1601
@wadjevitthaldigamber1601 2 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@tusharravekar7407
@tusharravekar7407 2 жыл бұрын
Khup chhan...kara aap
@harishpawar8385
@harishpawar8385 2 жыл бұрын
ॲप नक्कीच बनवा सर अभिनंदन शेतकऱ्याचा व शेळीपालकाचा खूप फायदा होईल याच्या मध्ये
@ganeshdeulkar8207
@ganeshdeulkar8207 2 жыл бұрын
Ho sir app asl tr khup chan hoel
@RaviJadhav-hh4ki
@RaviJadhav-hh4ki 3 ай бұрын
सर खुप खुप छान विडीओ आवडतात एक विडिओ बनवा ऊनाळया मधे शेळी लकलक हाकणे कारनं काय
@user-vj1qy1tx5q
@user-vj1qy1tx5q 6 ай бұрын
Nice Thanks
@ankushdudate4818
@ankushdudate4818 2 жыл бұрын
खूब छान माहिती दीलि सर एप्स बनवा धन्यवाद
@ajitanuse2460
@ajitanuse2460 Жыл бұрын
नक्की👍
@vishalsomase3213
@vishalsomase3213 2 жыл бұрын
खूप छान
@nikhilgirimh22
@nikhilgirimh22 Жыл бұрын
खूप छान आहे दादा
@vishalt.jadhao1952
@vishalt.jadhao1952 2 жыл бұрын
Khup chhan vichar kelay bhau tumhi app launch kara amchya sarkya sheli palakanche khup margdarshan hoil bhau 🙏🙏
@vipulghanwat9349
@vipulghanwat9349 2 жыл бұрын
Mast ahe sir
@dattaudage7243
@dattaudage7243 2 жыл бұрын
सर आपले तर खुप आभार व धन्यवाद.आपण नविन शेळीपालन व कोंबडी पालन ची माहिती खुप छान अप्रतिम देता . एकदम सोप्या भाषेत व सर्वांना समजून घेता आपण खुप माहान आहेत. तसेच अॅप लवकरच तयार करा व आमच्या सारख्या झिरो बजेट. गरीबी शेतकरी खरंच लवकर उद्योजक कसा लवकर तयार होइल पासून ची माहिती असायला हवी सर...सुरवात कमीपसून जोरात कशी होईल हे आणि आवश्यक आहे.विनंती आहे सर..... धन्यवाद
@shivajikarde7780
@shivajikarde7780 2 жыл бұрын
मी तर म्हणतो की सर शेळीपालनातील ९५% माहिती आपल्या विडिओ मध्ये च मिळुन जाते आणि 5%अनुभवातुनच शिकत असतो. तरी एप काढला तर चांगलच आहे sr sir.,,
@shukoorahemad5294
@shukoorahemad5294 2 жыл бұрын
Very very good
@Amolji_143
@Amolji_143 Жыл бұрын
Sir tumhi mast ahat
@rupeshwaghmode6889
@rupeshwaghmode6889 2 ай бұрын
Yes 👍
@user-qj3pd5jp9n
@user-qj3pd5jp9n 2 ай бұрын
Kara sir
@Sanjib0809
@Sanjib0809 2 жыл бұрын
Dear Friend I am following your channel, I felt it is very, very informative and a great help and encouragement to those who are thinking to start their on goat farm. I am working In a Pune based IT company and in future I am planning something similar. I really appreciate your efforts and love ❤ all your videos. I hope in future I will come to see you and your farm personally. Cheers
@sachinshelke2592
@sachinshelke2592 2 жыл бұрын
लसीकरण. medicine. चारा बियाणे यावर ॲप असणे गरजेचे वाटते sir......
@swaroopsantosh9034
@swaroopsantosh9034 2 жыл бұрын
Yes..Sir
@prakashrathod7960
@prakashrathod7960 2 жыл бұрын
शेळीपालन चे App ची कल्पना फार छान आहे... तुम्ही लवकर बनवा.. म्हंजे माझ्या सारख्या नवीन शेळीपालन सुरू करणाऱ्या ना ते उपयुक्त होईल.... 👌🙏
@kharatkaran786
@kharatkaran786 2 жыл бұрын
खुप छान आहे सर 🙏💙
@vinodj8728
@vinodj8728 2 жыл бұрын
thanks sir
@tukaramphule8423
@tukaramphule8423 2 жыл бұрын
Sir aapl sed madhun dakhva ki
@rahulkhambat1482
@rahulkhambat1482 2 жыл бұрын
नक्की बनवा सर Aap खूप जीव ओतून व्हिडिओ बनवता सर तुम्ही तुमची ही तळमळ आमच्या सारख्याच उज्वल बविष्य घडवू शकते.
@abhilashgavade4289
@abhilashgavade4289 2 жыл бұрын
तुम्ही जी माहिती सांगीतली सर मग ती कुठली पण असो शेळीपालन कुक्कुटपालन असेल लाईव डेमो देता त्यामुळे सगळ पटकन लक्षात येते तुमचे प्रत्येक विडीओ बघतो सर मी पण तुमच्या सारखच सहा महिने झाले मुक्त संचार प्युअर गावरान कोंबडी पालन ची माहिती घेतोय आणि दोन महिन्यांत पूर्ण करणार आहे तुमच्या विडीओ चा खुप फायदा होतोय खरंच खूप धन्यवाद सर
@sadanandkharat6167
@sadanandkharat6167 2 жыл бұрын
👍👍👍👍
@skgoatfarmandseeds7969
@skgoatfarmandseeds7969 2 жыл бұрын
शेळ्यांच्या गोठ्यात गाळपट किंवा चिखल होण्यापासून बचावण्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय आहेत.
@dinkarshinde7702
@dinkarshinde7702 2 жыл бұрын
छान महीती दिली सर धन्यवाद
@dashrathekonkar9906
@dashrathekonkar9906 2 жыл бұрын
Khup chan margdarshan sir 🙏
@keshawraut3987
@keshawraut3987 Жыл бұрын
Thanks
@rahulwaghmare7970
@rahulwaghmare7970 Ай бұрын
कोटी वाडी पाठ बोकड भेटेल का धाराशिव जिल्ह्यामध्ये
@sachinwagh2590
@sachinwagh2590 2 жыл бұрын
Sheli sati utam asa chara to manje usa or sugar can
@vishalfundge9980
@vishalfundge9980 2 жыл бұрын
सर आपला विचार खुप छान आहे. एक असा App तयार करा कि ज्यात सर्वकाही असेल शेताला पुरक असणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यवसायाची त्यात माहिती असावी, एक अस विश्व तयार करा कि त्यात सुरवात ते शेवट पयंत सर्व माहिती असावी.........ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढते याची प्रचिती आपल्या प्रत्येक विडीओत मला जानवते.तुम्हाला तुमच्या कार्यात खुप खुप यश मिळणार याची मला खात्री आहे.All The Best Sir
@kishorbokade4564
@kishorbokade4564 2 жыл бұрын
Ho sir
@GulhaneGoatfarm
@GulhaneGoatfarm 2 жыл бұрын
Ho sir App banawa khup Chagl hoil
@akbarshaikh7033
@akbarshaikh7033 2 жыл бұрын
Sir Mungus sathi kahi इलाज सांगा plz
@ANJALIYADAV-hh7fe
@ANJALIYADAV-hh7fe 2 жыл бұрын
Nice video
@balasaheb111
@balasaheb111 2 жыл бұрын
हो
@RahulChopade-v3u
@RahulChopade-v3u 23 күн бұрын
Ho.aap.tayar.kra.sir
@श्रीभैरवनाथशेळीफार्म
@श्रीभैरवनाथशेळीफार्म 2 жыл бұрын
साहेब मि विजय जाधव सातारा भैरवनाथ शेळी फार्म चालवतो मला वटतय विक्री साठी काही तरि सोय आसावि . साहेब तुमचे विडिओ पाहुन मि शेळी पालन चालू केले होते आणि आता खुप छान चालय साहेब. मि विडिओ पाटतो तुमच्या च्यायनल वर टाकला खर खुप बर होईल.
@madhukarshinde6258
@madhukarshinde6258 Жыл бұрын
mast sir
@ImranKhan-ex9tj
@ImranKhan-ex9tj Жыл бұрын
Sir tya app madhe konti sheli kontya jaati chi aahe aani konti navin breed kon kontya shelila cross karun tayar keleli aahe hi mahiti denara sistam tyat asayala pahije
@sourabhwaghmale236
@sourabhwaghmale236 2 жыл бұрын
Sir nkkich tumhi app tyar kra. Tyach khup shetkari bandhvana fayda hoil. Ani tya madhe medicine chi full information dya karn sheli palan he medical care jast ghavi lagte v te app open kelya brobr konte aushadh kiti dyave. He hi aplya shetkari bandhvana smjel. V tyachavr lvkr upay krta yetil. Gabhan shelina konti medicine, lahan pillana konti medicine, khali shelyana konte medicine, asse divide krun information tya app madhe dya sir.... 🙏🙏🙏ani konte mineral mixture konasathi ityadi srv goshtincha smavesh asava sir tya madhe... Tumche video pahun sir khup yash milty... Khup knowledge chi bhr pdtey. Amchya sarkhya yuva mulana ky tri kru pahnyachi changle margdarshan tumchyakdun milty sir... Tumche khup khup abhar sir🙏😍
@DilipPawar-7dq3f
@DilipPawar-7dq3f 8 ай бұрын
Nice
@pandurangthombre337
@pandurangthombre337 2 жыл бұрын
App made medical, lashikarn, rog, chara vevsthapan, shed vevsthapan,
@rajusawant9916
@rajusawant9916 2 жыл бұрын
नमस्कार शेळी पालकांच्या विठू राया 🙏🙏...आपण जे शेळीपालकांसाठी ॲप बनवत आहात त्या ॲपमध्ये आपण शिबिरामध्ये जी जी माहिती देतात ती ती त्या ॲपमध्ये असावी वेगवेगळ्या फोल्डरमध्ये
@rameshwarjaybhaye5528
@rameshwarjaybhaye5528 2 жыл бұрын
खूप खूप छान योजना सर
@rebelstarprabhas5072
@rebelstarprabhas5072 2 жыл бұрын
Jabardast sir
@prashantchaudhari3600
@prashantchaudhari3600 2 жыл бұрын
नक्कीच बनवा सर कारण जी युवा पिढी आहे ते करू इचिता पण त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे ते तोट्यात जाता.नवीनपिढीला त्या अँप ची खूप गरज आहे 🙏
@ramshinde4601
@ramshinde4601 2 жыл бұрын
सर 100 शेळ्या व त्यांची पिल्लं यासाठी किती लांबी व किती रुंदीचा मुख्य निवाराचा शेड व किती कप्पे असावे व मुक्तसंचार जागा किती असावी मुलाखत घेता शेड दाखवत पण कप्पे गव्हाणी एका कप्यामध्ये किती शेळ्या हे व्हिडिओमध्ये दाखवा
@factfiregameing
@factfiregameing Жыл бұрын
सर तुम्ही app तयार करा
@ankushgore8877
@ankushgore8877 2 жыл бұрын
sir तुम्ही खूप मेहनत करता. माझी पण इच्छा आहे शेळी पालन करण्याची... पण शेती पण आहे वेळच नाही .एसआरपी त आहे तर
@mithunshind
@mithunshind 2 жыл бұрын
Mast
@rahulsudrik3306
@rahulsudrik3306 Жыл бұрын
👌👌
@anisattar5876
@anisattar5876 2 жыл бұрын
Ho sir app tayar Kara.
@sopanjadhav313
@sopanjadhav313 Жыл бұрын
सरजी औषधाची लिस्ट, कोणत्या आजारात कोणती औषध द्यावी तसेच शेळी खरेदी करण्यासाठी कशी निवड करावी वचाराचे प्रकार इ. द्यावीत
@nitinpashte8182
@nitinpashte8182 Жыл бұрын
Jarur kara, medicin,pilanchi niga,
@sarikapacharne1260
@sarikapacharne1260 2 жыл бұрын
right
शेळीपालन धोक्यात आहे!  कारण......  #shelipalan #शेळीपालन
16:09
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 163 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 124 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН
शेळी पालन शेड | एक लाख रुपयांचा high tech शेड.
10:19
Modern Farming आधुनिक शेती
Рет қаралды 59 М.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 163 МЛН