सतीस सर धन्यवाद चागली महीती दीलाी अामच्या तालुक्यात कमीसेन भरपुर घेते
@SunilDumbre-f8b23 минут бұрын
खरच शेळीपालन विषय तुम्ही खूप छान सांगता
@ParjktaWasakar42 минут бұрын
शेड पूर्ण झालेला व्हिडीओ दाखवा
@KrupalShende-d3nСағат бұрын
सर मला शेळी पालन लोन पायजे 🙏
@KrupalShende-d3nСағат бұрын
Krupal Prakash Shende
@nisarpathan4036Сағат бұрын
Cost of palate??
@SandeepJadhao-hx1jj2 сағат бұрын
खूप छान कोंबडी पालन माहिती❤
@pravinshinde_73922 сағат бұрын
Aseel farm cha video banva
@diliprathod31782 сағат бұрын
सर ट्रेनिंग कधी होणार आहे
@लिबाजीकन्नर2 сағат бұрын
सर मला प्रशिक्षण घ्यायचे आहे आनलाईन
@rohitgaikwad26143 сағат бұрын
मला पाच शेळ्या घ्यायच्या आहेत पिळू वाले + ते ३/४ महिने गाभान पाहिजेत किती बजेट लागेल
@Sumedh-u9c4 сағат бұрын
😮❤
@Sumedh-u9c4 сағат бұрын
😮❤
@SharadDumbre4 сағат бұрын
व्हिडीओ फार्म पासून दूर करायला हवा कोंबड्याचा खूप आवाज येतो.
@लिबाजीकन्नर4 сағат бұрын
लिबाजी कन्नर जालना
@लिबाजीकन्नर5 сағат бұрын
सर मला शेळीपालन करायच आहे
@vishnuthombare1775 сағат бұрын
Khupch chan ....
@rameshwalavalkar1755 сағат бұрын
गणेश भाऊंनी फार मेहनत घेऊन हा फॉर्म उभारला आहे.अनियाता ते यशस्वी आहेत मी या फर्मचे सुरवातीपासून व्हिडिओ पाहिलेत.
@kishorjadhav38716 сағат бұрын
सतीश सर फोन उचला जा सतीश सर एखाद्या वेळेस इच्छा होती तुमच्यासोबत बोलायचे मी चार-पाच वेळेस फोन लावला
@nandkishornimbalkar4936 сағат бұрын
Very good sir
@sureshhumbad40466 сағат бұрын
Great
@KiranKatte7 сағат бұрын
अतिशय सुंदर माहिती
@trambaksapnar84727 сағат бұрын
Very nice farm.and good information.
@allinoneinformation50047 сағат бұрын
Kucha nahi samjte hum apka video
@allinoneinformation50047 сағат бұрын
Are bhai Hindi me banvona video toda tum
@makemoney50037 сағат бұрын
निंबकर फॉर्म बंद झाला फलटण चा
@kamblevlogs95428 сағат бұрын
गोट फार्म है क्या किराय पे
@kamblevlogs95428 сағат бұрын
goat farm for rent का विडियो बनाओ प्लीज़
@anantawagh61338 сағат бұрын
खुप सुंदर आहे आभीनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा पिलीव कुसमोड ग्रुप
@Vyakta_Vichar10 сағат бұрын
हम धन्यवाद भाऊ अतिशय उत्कृष्ट अशी मुलाखत घेतली वास्तव मुलाखत घेतली लोकांना फक्त खोटे खोटे माहिती न देता मार्केटिंग न करता अनुभव अ वरून व्यवसाय कसा करावा हीच सविस्तर माहिती दिली 👌
@सहयाद्री-ग5ज10 сағат бұрын
साहेब राज्यामध्ये बर्ड फ्लूच थैमान आहे तर या फ्लू साठी काही पर्याय असेल तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
@DevrajAgroLovefromYeola11 сағат бұрын
❤❤
@pinkudi11 сағат бұрын
कित्ती प्रेमळ आहे? खरच माणूसापरास मेंढरं बरी।
@rebelstarprabhas507211 сағат бұрын
छान सर
@ashutoshmane626911 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ सर ..माझा पण हा व्यवसाय करायचा संकल्प आहे . पण सर्व गोष्टीचे नियोजन केल्यानंतर मुख्य म्हणजे याला मार्केट स्तरावर कशाप्रकारे विक्री करता येईल ?? जर लॉट मध्ये पक्षी द्यायचे असतील तर ५००/७००/१००० पक्षी ..कृपया मार्गदर्शन व्हावे.
@PradipPawar-g5d12 сағат бұрын
Ganesh bhau मस्तच 🎉🎉🎉🎉🎉
@mangeshmapari121412 сағат бұрын
खाद्य किती पर day ते नाही सांगितल
@mirzat786616 сағат бұрын
Chan❤❤❤
@shankargitte273317 сағат бұрын
Sates vahre nies❤❤
@VilasSangale-xg5vh18 сағат бұрын
सर तुम्ही कुठले आहे ते काही मला माहीत नाही परंतु माहिती खूप चांगली देता
@manzoorkhan629618 сағат бұрын
Manzoor.khan
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक18 сағат бұрын
𝖌𝖗𝖊𝖆𝖙..𝖎𝖒 𝕾𝖚𝖇𝖘𝖗𝖎𝖇𝖊...𝖋𝖗𝖔𝖒 𝕭𝖆𝖗𝖆𝖒𝖆𝖙𝖎...🎯🍁
@sudhirfulare112318 сағат бұрын
अंडी नियोजन कसे करता ते सांगा भाऊ
@narayandhepe568319 сағат бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली आणि आमच्या कानावर दोन शब्द चांगले पडले
@nivasgade680419 сағат бұрын
फ्राम कसाय ते दाखवलं नाही 😢
@rakeshkhairnar145819 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सतीश सर
@Modernpoultry242419 сағат бұрын
अधिक माहिती साठी संपर्क करा 👍
@shadesoflife822420 сағат бұрын
Namaskar sir... Tumchyakade usmanabadi bakra Ani bakri milel ka ....shelipalan vyavsayasati...