खुप छान आनेवारी,अपडेट्स, पण परभणी शेवटीं ठेवल्यामुळे जरा संकोच,वाटत होता, असो ठिकच धन्यवाद।
@IshwarShinde-r7h4 күн бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप धन्यवाद सोयाबीन कापूस अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत त्यांचा काय झालं आहे ई पीक पाहणी करू नही शेतकऱ्याचा अनुदानाच्या यादीत नाव नाही सातबारावर नोंदी आहेत अशा शेतकऱ्यांची काय झाली आहे तेवढी माहिती सांगा
@AvinashTale07-ck2vs5 күн бұрын
धन्यवाद भाऊ अगदी छान माहिती दिली
@krishnabudruk199715 күн бұрын
Watap kadhi honar
@vitthaldeshmukh39674 күн бұрын
खरिफ,तक्रार करुण दोन महीने झाले अधिकारी काय आले नाहीं पीक विमा कंपनी वाले, परतीच्या पावसाची तक्रार केली होती. दादा पिकं विमा ह्या वेळेस हेक्टरी २५, हजार मिळेल वाताटी जालना. अंदाज आहे. सत्य काय आहे, ते कंपण्या वर आहे, यंदा जास्त पावसामुळं पिकं आले नाही, तूर आणि सोयाबिन.
@DeepakChaudhari-s4w4 күн бұрын
भाऊ जळगांव जिल्हा नाही सांगला
@MangeshRatnaparkhi-pe3ih5 күн бұрын
भाऊ वाटप कधी तारखेला होणार ❤❤
@RajuShaikh-ng7lx5 күн бұрын
Kadhi yenar a/c la.
@AshokKore-rb6kh5 күн бұрын
दारव्हा तालुका का सोडला आनेवारी सांगितले नाही
@MangeshRatnaparkhi-pe3ih5 күн бұрын
MH 37
@प्रकाशकोल्हे5 күн бұрын
बुलढाणा जिल्हा आहे का
@ArunDahiphale-i6n5 күн бұрын
लबाड बोललास ना तुला सौर ऊर्जा चा करंट बसायला पाहिजे