Khara To Ekachi Dharma, Jagala Prem Arpave | Sane Guruji | Prarthana Geet | Orange Music

  Рет қаралды 3,798,356

Orange Marathi

Orange Marathi

Күн бұрын

Khara To Ekachi Dharma, Jagala Prem Arpave | Sane Guruji | Prarthana Geet | Orange Music
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
All Copyrights Reserved "Orange Music".
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● JioSawan ►Link ►
● Apple Music ►Link ►
● Amazon Music ►Link ►
● Spotify ►Link ►
● Resso ►Link ►
● KZbin Music ► • Khara To Ekachi Dharma...
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी (कविता, कॉमेडी विडीओस, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, डाकुमेंट्री फिल्म्स, लघु चित्रपट,) असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या KZbin Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच आपल्या ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी Hungama | Gaana | Sawan | Raga | I Tunes (Apple) | Amazon Music | Wink Music | Jio इत्यादी ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या ऑडिओ किंवा व्हिडिओ गाण्यांची CRBT | Caller RingBack Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL/MTNL इत्यादी ठिकाणी प्रदर्शित करू. खाली दिलेल्या ई मेल वर मेल करा किंवा मोबाइल नंबरवर अधिक माहिती साठी संपर्क करा.
►मराठी चित्रपटाचे प्रमोशन | वितरण तसेच पायरसी रोखण्याचे पण काम आम्ही करतो.
►Marathi Film Pramotion | Distribution | Auction And Also Piracy Control in Theatre | online internet all platform | CD/DVD Anti Piracy Operations etc.
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
►For Telugu Songs : goo.gl/L4bclx
►For Banjara Songs : goo.gl/7aPibB
►For Banjara Bhajana Songs : goo.gl/Xy26uI
►For Hindi Songs : goo.gl/FBoqtB
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email : orangemediaent@gmail.com
Websites: www.orangemusic.in
Email -: orangemediaent@gmail.com
Mobile - 8885600200
#saneguruji #Orange_Music #prathna #maharashtrasong

Пікірлер: 1 400
@prashantshelar1574
@prashantshelar1574 3 жыл бұрын
खरंच किती नशीबवान होतो मी, माज शिक्षण मराठी शाळेत झाले ❤️❤️❤️😭
@itsvinayak5518
@itsvinayak5518 2 жыл бұрын
मी पण ❤️
@yogitapawar3953
@yogitapawar3953 2 жыл бұрын
माझं पण
@poojajadhav2450
@poojajadhav2450 2 жыл бұрын
Mi pn
@prashantshelar1574
@prashantshelar1574 2 жыл бұрын
@@poojajadhav2450 konta jilla,??
@poojajadhav2450
@poojajadhav2450 2 жыл бұрын
@@prashantshelar1574 satara
@akshaypawar7420
@akshaypawar7420 14 күн бұрын
मोठ झाल्यावर समजलं ...मराठी शाळा ..हीच खरी..आयुष्यातील दौलत आहे
@golujadhao1431
@golujadhao1431 5 жыл бұрын
रोज सकाळी 10 वाजता उन्हात बसुन दप्तर समोर ठेवून हे गीत म्हनायचो😊😊😊
@sstalule3555
@sstalule3555 5 жыл бұрын
आम्हीही, ते मराठी शाळेतील दिवस आठवले
@Hgfdsi
@Hgfdsi 5 жыл бұрын
Ho kharach
@krishnajoshi3399
@krishnajoshi3399 5 жыл бұрын
Me pn peti wajawaycho khup sunder git ahe
@rahulrankhambe8612
@rahulrankhambe8612 5 жыл бұрын
आम्ही ही ,😊
@shivprasadbramhankarbramha9034
@shivprasadbramhankarbramha9034 5 жыл бұрын
Very nice beautiful geet .khara to youkchi Dharm
@sudhirsolanke9094
@sudhirsolanke9094 Жыл бұрын
आज 22 वर्षा नंतर हि प्रार्थना ऐकून बालपणाची आठवण आली खुप आंनद वाटला 🙏🙏🙏🙏🙏
@umeshjangam2360
@umeshjangam2360 3 жыл бұрын
ही प्रार्थना शाळेत झाली नाही अशी मराठी शाळाच सापडणार नाही.... मनापासून वंदन साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस...
@sudheer4693
@sudheer4693 3 жыл бұрын
पुन्हा शाळेत जाऊन बसावे बालपण दे रे देवा 🙏🌹
@getartistic4591
@getartistic4591 2 жыл бұрын
Sahmat
@onlyaadiwasi1492
@onlyaadiwasi1492 2 жыл бұрын
👍
@subhashmendgule7468
@subhashmendgule7468 2 жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम .
@malharichavan9843
@malharichavan9843 Жыл бұрын
Tiger Sagar chvanlmckl lmckl vivoy15tigersagarchvanlmckl
@ganeshpulate1067
@ganeshpulate1067 Жыл бұрын
जेव्हा बालपण असते तेव्हा किंमत नसते.कारण तेव्हा आपल्याला मोठं होण्याची आतुरता लागलेली असते.
@harshadpimparkar5076
@harshadpimparkar5076 3 жыл бұрын
रा. जि. प. शाळा जामरुंग कर्जत रायगड आम्ही रोज ही प्रार्थना म्हणायचो... खरच गर्व आहे मला मी मराठी शाळेत शिकलो🙏
@siddhantpatil5215
@siddhantpatil5215 2 жыл бұрын
Man Prasanna zale😊😊 Juni aatvan Navin zalya 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😍😍😌😌😌😌😌🙏
@ashokkanase1003
@ashokkanase1003 4 жыл бұрын
मी डी.एडला असताना ही प्रार्थना म्हणायचो व आज शिक्षक झाल्यावर त्या शाळेत ही प्रार्थना परिपाठाला घेतोय .
@vikasrandive12gmail
@vikasrandive12gmail 3 жыл бұрын
🙏
@nageshswami08
@nageshswami08 3 жыл бұрын
खूप छान सर
@VISHALc117
@VISHALc117 3 жыл бұрын
👍
@sahil-shegokar
@sahil-shegokar 3 жыл бұрын
Khup chan vatat asanar na sir
@yashwantyelure1233
@yashwantyelure1233 3 жыл бұрын
🙏🙏
@amoljogdand8121
@amoljogdand8121 5 сағат бұрын
Shalechi adhavan aali aaj khup bhari vatal aaj manala❤❤❤
@vijaygite1472
@vijaygite1472 2 жыл бұрын
ह्या पवित्र प्रार्थनेची चाल सगळीकडेच जवळपास एकच आहे.. खूप सुंदर..👌
@haridasbhoinkar203
@haridasbhoinkar203 2 жыл бұрын
हो
@anitmore7333
@anitmore7333 3 жыл бұрын
आपण आजवर थोर देशभक्त देशावर प्रेम करणारे पाहिले पण असा जगावर प्रेम करण्याची शिकवण देणारा अस्सल मराठमोळ्या मातीचा युगप्रवर्तक युगपुरुष पहिलाच ❤️ साने गुरुजी
@pandharinathgonshetwad5012
@pandharinathgonshetwad5012 2 жыл бұрын
या गीतातून समानतेची तसेच बंधुतेची शिकवण मिळते नमन या महात्मयाला सानेगुरुजींना
@sandipmasule6924
@sandipmasule6924 4 жыл бұрын
मनाला मंत्रमुग्ध करणारी प्रार्थना...👌👌🙏👍
@Arjun-bu6jn
@Arjun-bu6jn 5 жыл бұрын
Aaple sane guruji🙏
@ganeshdholpure3038
@ganeshdholpure3038 5 жыл бұрын
मन भरून आले
@madhavswamimadhav3693
@madhavswamimadhav3693 5 жыл бұрын
ऐक नबर गुरुजी आटवन आली
@maheshkapse9443
@maheshkapse9443 2 жыл бұрын
शाळेतील दिवस उजागर झाले 🥺🥰 युगप्रवर्तक साने गुरुजींना विनम्र अभिवादन🙏
@devidasjoshi8545
@devidasjoshi8545 2 жыл бұрын
खूप छान साने गुरुजी👍👌👌👌
@manoharpawar1902
@manoharpawar1902 2 жыл бұрын
Aaa
@firozjamadar6337
@firozjamadar6337 5 жыл бұрын
I cried after listening these unforgettable poem...Really Childhood is Heaven
@husenshaikh6821
@husenshaikh6821 4 жыл бұрын
Great
@sorteshivaji6624
@sorteshivaji6624 2 жыл бұрын
Best
@Powerofmind765
@Powerofmind765 2 жыл бұрын
Great 😊
@sachinsgiri
@sachinsgiri Жыл бұрын
It is more important than any time in the history. During this difficult time that Indian democracy is going through..
@seemagagare6701
@seemagagare6701 4 жыл бұрын
साने गुरुजींना मी शतशः नमन करते
@udayworld
@udayworld 3 жыл бұрын
जीवन धन्य झाले मराठी शाळेत शिकलो...अमृत भेटले मला...आणि मला त्यात धन्यता आहे...नशीब या सेमी आणि कॉन्व्हेन्ट च्या कचऱ्यात मी नाही पडलो.... 😘😘🙏🙏🙏🙏🙏...मराठी शाळेत शिकून आज मी मोठा सरकारी अधिकारी आहे....गर्व माझा अधिकरिपणाचा नाहीय...मराठी शाळेत शिकून घडलो याचाय... 😀😀.. मास्तर खूप तूडवायचे बांबू चा काठीचे फटके आजपण आठवतात... संनकण बसायचे...पण आज आनंद आहे...कारण त्यामुळे च घडलो ना राव.... 😘😘
@bharatchothe597
@bharatchothe597 Жыл бұрын
👍☝️👌🙏
@deepakpagare2251
@deepakpagare2251 11 ай бұрын
@kalpanaahirrao3345
@kalpanaahirrao3345 11 ай бұрын
Khare aahe
@chinmayibhirud7342
@chinmayibhirud7342 10 ай бұрын
Marathi asnyacha abhimaan asne vaait nahi, Mala hi ahe mi Marathi shalet shiklyacha abhimaan, aaj Kuthehi maage nahi pan aaplyala uchcha dakhavnyasathi dusryala neech mhanalat tar kaaych shiklat tumhi shyamchya aai kadun ani saane gurujinkadun. Dev tumhala sadbuddhi devo!
@jiteshbhatle6879
@jiteshbhatle6879 10 ай бұрын
khara bollat dada👍👍
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 5 жыл бұрын
शाळेत असताना 1974 ला प्रार्थना म्हणायचो अगदी मनापासून
@priyawagh4053
@priyawagh4053 4 жыл бұрын
आज हृदय भरून आले जुने दिवस माझ्या शाळे तले आठवले
@kekanajay8079
@kekanajay8079 Жыл бұрын
खरंच काय मोलाचा संदेश आता समजल खरच शाळेच्या आठवण झाली आणि मनाला पण हे गीत स्पर्श करून गेले 😢 !!!!!¡.....
@Yekcricketpremi
@Yekcricketpremi Жыл бұрын
जेव्हा मी लहान पणी शाळेत होता तेव्हा .हि पारिपाठ म्हणतात तेव्हा मनाला खूप शांती वाटते. मिस यू गेले ते दिवस..आश्रम शाळा वैजाली ..शहादा नंदुबार...😢
@emi-d9756
@emi-d9756 2 жыл бұрын
Mala hi prarthana khoop aavdate🙏🙏👌👌💐💐👍👍👍
@supriyanaik1513
@supriyanaik1513 2 жыл бұрын
Excellant.. Our primary school was having this prayers way back fm 1984-1988..
@murharikamthane1834
@murharikamthane1834 Жыл бұрын
खूपच छान प्रार्थना आहे
@bharatkiaawaj3938
@bharatkiaawaj3938 3 жыл бұрын
मातृहृदयी महाकवी पूज्य सानेगुरुजींना मनःपूर्वक शतशः वंदन..!!
@123सोङ्स्
@123सोङ्स् Жыл бұрын
खरं बोलावे खरं वागावे म्हणून ही प्रतिज्ञा खरं माणसाने माणसाच्या मनातला ओळखावे आणि लवकर भेटायला फेरस हे गाणं किती छान
@monajuwar
@monajuwar Ай бұрын
खरंच जिल्हा परिषद शाळेची आठवण करून दिली.. रोज सकाळी हीच प्रार्थना म्हणायचो❤❤❤ i miss जिल्हा परिषद शाळा
@rehanshaikh2060
@rehanshaikh2060 5 жыл бұрын
Proud to be learn from Marathi school 🏫❤️❤️ gele te Di was rahilya tya athvani
@kalpanakute3166
@kalpanakute3166 Жыл бұрын
खरच जि प शाळेत शिकत असताना चे दिवस आठवतात
@mukundbendkoli987
@mukundbendkoli987 3 жыл бұрын
माझी सर्वांत आवडीची पार्थना👌👌
@parkashshndie1750
@parkashshndie1750 2 жыл бұрын
जून्या आठवणी जाग्या झाल्या
@lalitshinde3806
@lalitshinde3806 8 ай бұрын
खरंच खूपच छान वाटलं 2002-1998मध्ये पोहचलो मनापासून धन्यवाद 🙏🙏.
@निसर्गएकवरदान
@निसर्गएकवरदान 2 жыл бұрын
#शांततेचा खुपच छान संदेश आहे@@@ जि.प.प्राथमिक शाळा सिंदफळ येथे दररोज आम्ही ही प्रार्थना म्हणायचो खुपच छान वाटत असत@@@@
@8txj45
@8txj45 4 жыл бұрын
जगात भारतीय संस्कृती उच्च आहे
@BalajiJankar__
@BalajiJankar__ Жыл бұрын
शाळेतील दिवस आठवले ❤️❤️❤️😘
@cbeditzabhijeet9596
@cbeditzabhijeet9596 5 жыл бұрын
कोल्हापूर मधील एस एम लोहिया शाळेत असताना ही प्रार्थना म्हणायचो,,,,😭डोळ्यात अश्रू आले ,,,
@lalitpatle4210
@lalitpatle4210 Жыл бұрын
पुन्हा पहिल्या वर्गापासून सुरू करावे वाटते, किती छान होते ते दिवस,,,,
@Parvinjadhav970
@Parvinjadhav970 3 жыл бұрын
Beautiful Prayer.
@itsvinayak5518
@itsvinayak5518 2 жыл бұрын
खरच मोठ झाल्यावर कळत ...... खूप आठवण येते त्या दिवसांची 😭❤️❤️
@amolrazz
@amolrazz 2 жыл бұрын
Aaj jagala kharach garaj aahe Sane Gurujina shiknyachi 🙏🙏🙏
@pritikharche2576
@pritikharche2576 Жыл бұрын
Kharach aahe
@ashishgudekar7102
@ashishgudekar7102 Жыл бұрын
साने गुरूजी कथामालाची आठवण झाली❤️
@rajpalshinde2424
@rajpalshinde2424 Жыл бұрын
मी चौथीत असताना ही गित गायलं जायचं
@kalpanaahirrao3345
@kalpanaahirrao3345 Жыл бұрын
Abhi roj hi prarthana mhanayacho
@prajwalgaikwad2846
@prajwalgaikwad2846 6 жыл бұрын
माझी आवडती कविता !
@rajukadam4522
@rajukadam4522 5 жыл бұрын
prajwal gaikwad nice
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 жыл бұрын
पुज्य सानेगुरुजी ची ही सुप्रसिद्ध प्रार्थना आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे त्रिकालाबाधित सत्य आहे.धन्यवाद, आभारी आहोत कापडणे
@shaikhnabee7504
@shaikhnabee7504 7 ай бұрын
Zp पासून ते d.Ed होई पर्यंत ही प्रथना परिपाठात म्हणायचो यार् सर्वा सोबत आवाज खूप छान वाटत असे...
@anirudhpaghalpatil6387
@anirudhpaghalpatil6387 9 ай бұрын
साने गुरुजींना विनम्र अभिवादन
@molaksam.9600
@molaksam.9600 2 жыл бұрын
Childhood is a great heaven and unforgettable satisfaction place.
@zarekarpradeep9816
@zarekarpradeep9816 2 жыл бұрын
अतिसुंदर वा वा वा वा वा
@vidwankamble1179
@vidwankamble1179 2 жыл бұрын
सर पुढ घेऊन मला म्हणायला लावायचे... Really childhood and those z. P 's memory are... 🥺🥺🥺
@satishbramhane6168
@satishbramhane6168 2 ай бұрын
मी त्या अमळनेर नगरीतला आहे जिथे मी एक शिक्षक मानून रुजू आहे जिथे स्व. साने गुरुजींनी ही पवित्र प्रार्थनेचा पहिल्यांदा वापर केला आणि आज ही प्रार्थना आम्हाला त्या क्षणाची जाणीव करून देते की आपण साने गुरुजींच्या सहवासात आहे. म्हणून मला खूपच अभिमान आहे महाराष्ट्रीयन आणि मराठी असण्याचा ❤🙏
@mahadevkhule1681
@mahadevkhule1681 3 жыл бұрын
गाण्याला डीसलाईक करणार्याची कीव येते.मला वाटतं त्यांना स्वतः च्या भाषेचदेखील ज्ञान नसावं.अजारामर गीत.साने गुरूजी म्हणजे मराठी मनाचा देव्हारा.
@jayvantalim1751
@jayvantalim1751 2 жыл бұрын
खरंच प्रार्थना ऐकून मन भरून आलं कोकणामध्ये मराठी शाळेत शिकत असताना गुरुजी आमच्याकडून नेहमी प्रार्थना गीत म्हणवून घ्यायचे आणि आज ते दिवस पुन्हा आठवले.❤️❤️❤️
@nitinjatkar1992
@nitinjatkar1992 4 жыл бұрын
नमन आहे त्या मातृभूमीला व मातृभाषा ला जिथे असे थोर कवी रत्न जन्माला आले
@जोशभगव्याचा
@जोशभगव्याचा 3 жыл бұрын
🙏🙏🚩💐
@hemantvaity4249
@hemantvaity4249 3 жыл бұрын
Jya.matru.mi.janma.zalla.ti.matru...thor.santanchi.mahan.deshbhaktachi ani.malla.swarajya.milun.denarya.shivaji.maharajana.manacha.mujara
@sanikathakre486
@sanikathakre486 3 жыл бұрын
🙏👌💐
@VarshaPatil-yg9mn
@VarshaPatil-yg9mn Жыл бұрын
मला ही प्रार्थना🙌👏🙏🙇 खुप आवडायची
@प्रविणशालिनीप्रकाशदळवी
@प्रविणशालिनीप्रकाशदळवी 5 жыл бұрын
हे गीत म्हटल्याने आमचा दिवस एकदम आनंदी जायचा शालेय जीवनात
@ganeshkarvande9936
@ganeshkarvande9936 3 жыл бұрын
1990 to 95
@insider18
@insider18 2 жыл бұрын
2000-2005
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 жыл бұрын
Kavita hoti amhala
@haridasbhoinkar203
@haridasbhoinkar203 2 жыл бұрын
खरंच खूप छान कविता
@Vinayak_desai_2193
@Vinayak_desai_2193 Жыл бұрын
महाराजांमुळेच मराठी संस्कृती काय असते माहीत पडल नाहीतर आज खूप वाईट वेळ असती मराठी माणसाची❤️🚩
@ashok_p_deshmukh
@ashok_p_deshmukh 4 ай бұрын
कोकण रत्न साने गुरुजी...the great 👍
@kaustubhjoshi2129
@kaustubhjoshi2129 5 жыл бұрын
मराठी शाळेत शिकल्याचा अभिमान वाटतोय. इंग्रजी शाळेत हे सुख नाही.
@rohinijadhav4526
@rohinijadhav4526 5 жыл бұрын
Kaustubh Joshi as kahi nahi egilshmedimla pan aahe he
@sanchitarekar4900
@sanchitarekar4900 5 жыл бұрын
सेनाणी साने गुरुजी हा चित्रपट तीन वेळा बघितला शाळेत असताना खुप आवडतो हा चित्रपट
@hritikkunjir3215
@hritikkunjir3215 4 жыл бұрын
Khara ahe
@ajaygadade2763
@ajaygadade2763 4 жыл бұрын
Ho nakki bhau
@sabakaware4014
@sabakaware4014 4 жыл бұрын
Me English convent madhe shikle ani tithe hi prarthna pahilyanda aikayla ani shikayla bhetli mala. 20 varsha nantar azun path ahe mala. So Hindi,Marathi, English etc, these are simply languages. Please understand and feel the meaning of each word for it'll be true in any language.
@KalyanParekar
@KalyanParekar 2 жыл бұрын
खुप छान.
@pushpashirsat7260
@pushpashirsat7260 2 жыл бұрын
I am really proud of my self to got a chance to sing this song at my school annuals day that time
@saritabandekar1923
@saritabandekar1923 2 жыл бұрын
Me too
@dr.shashikantpatil1468
@dr.shashikantpatil1468 3 жыл бұрын
प्राथमिक शाळेत असताना ही प्रार्थना म्हणत असत. अजूनही ऐकताना खूप छान वाटते.
@dattabhadalepatil2573
@dattabhadalepatil2573 4 жыл бұрын
या प्रार्थनेमुळे मला माझ्या शाळेची आठवण झाली. माणुसकी हा एकच धर्म आहे हे शिकवणारी साने गुरुजींची ही प्रार्थना.
@digambarbochare6308
@digambarbochare6308 Жыл бұрын
❤❤❤qqqaqa asa
@mahadevkakde8500
@mahadevkakde8500 Жыл бұрын
​@@digambarbochare6308काइझरस्लाउटर्न
@mahadevkakde8500
@mahadevkakde8500 Жыл бұрын
Pppp
@shivprasadjagtap-uy7lw
@shivprasadjagtap-uy7lw 2 ай бұрын
धन्य ती मराठी शाळा ❤
@atheist_191
@atheist_191 2 жыл бұрын
आज १० वर्षांनंतर ही सुंदर कविता पुन्हा ऐकून मी खूप भावूक झालो आहे. आता मला माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांची आठवण झाली 😭, सर्व सर, मॅडम, जुने शाळेचे मित्र.
@rakeshgavate-x7o
@rakeshgavate-x7o 11 ай бұрын
किती गोडवा आहे❤
@mudabbirmunaf6953
@mudabbirmunaf6953 4 жыл бұрын
یہ نظم مجھے بہت پسند ہے. Ye Nazam Muje Bhuat Pasand Hai.... यह कविता मुझे बहाेत पसंद हैं...
@muneshrahangdale8069
@muneshrahangdale8069 26 күн бұрын
पूर्ण शालेय जीवन आठवलं❤❤❤
@sgharne7473
@sgharne7473 Жыл бұрын
मी रोज सकाळी 5 ल अंघोळ झाली की ही पार्थना ऐकतो ही ऐकल्याने एक वेगळं च उत्साह शक्ती बळ येते आणि मण प्रसन्न होते❤😊
@aaplimarathi910
@aaplimarathi910 Жыл бұрын
शाळा आली रे देवा डोळ्यासमोर, काय ते मित्र, काय त्या काळची शुद्ध आचरणची शाळा होती
@ashokdhage147
@ashokdhage147 2 жыл бұрын
जगातील सर्वश्रेष्ठ व सुंदर प्रार्थना आहे... खरा तो एकचि धर्म...
@hariomdevkattepatil
@hariomdevkattepatil Жыл бұрын
जेंव्हा प्राथमीक शाळेत जायचो तेव्हा परिपाठात प्रार्थना म्हणुन हे गित गाईले जायचे तेव्हा अर्थ समजत नव्हता पण जेव्हा अर्थ समजला तेव्हा कळले हे जगातील अत्यंत उत्कृष्ट गित आहे हे एकतेचे मानवतेचे गीत आहे
@sachin4373
@sachin4373 5 жыл бұрын
माझ्या हडपसर (पुणे) साने गुरूजी शाळेत आम्ही दररोज म्हणायचो...💗💗💗
@maheshmane8853
@maheshmane8853 4 жыл бұрын
Hi
@sahilborule7664
@sahilborule7664 4 жыл бұрын
Ho
@shivrajpawar9817
@shivrajpawar9817 2 жыл бұрын
आम्ही कन्नड च्या साने गुरुजी विद्यालयात म्हनायचो
@bharatsonawane1728
@bharatsonawane1728 Жыл бұрын
@@shivrajpawar9817 मी ही कन्नडच्या साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी
@shivraisss4193
@shivraisss4193 3 жыл бұрын
1number
@happysoul.1905
@happysoul.1905 5 жыл бұрын
आमच्या शाळेत प्रत्येक दिवशी वेगळी प्रार्थना हाेत असे. हि प्रार्थना शुक्रवारी व्हायची. खरा ताे ऎकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे.. 👌👌
@madhavimulay4022
@madhavimulay4022 3 жыл бұрын
खूप स्तुत्य उपक्रम होता तुमच्या शाळेत, भाग्यवान आहात
@sachinambekar9252
@sachinambekar9252 2 жыл бұрын
Same
@happysoul.1905
@happysoul.1905 2 жыл бұрын
@@madhavimulay4022 धन्यवाद ☺️
@ajitdavang6605
@ajitdavang6605 Жыл бұрын
Same
@abhijeetp678
@abhijeetp678 11 ай бұрын
​@@madhavimulay4022😢
@synccomputer921
@synccomputer921 2 жыл бұрын
खरच मोठ झाल्यावर कळत ...... खूप आठवण येते त्या दिवसांची
@malesharkaravidarbhspecial1384
@malesharkaravidarbhspecial1384 Жыл бұрын
देवा मला ही या वर्षी निघणाऱ्या शिक्षक भरती मध्ये प्राथमिक शिक्षक ही नौकरी मिळू दे🙏..... खरचं मी सुद्धा माझ्या विद्यार्थांना सर्व धर्म समभाव पद्धतीने वागायला शिकवेन..उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या प्रयत्न करेन.....😊😊
@chandukakad3568
@chandukakad3568 Жыл бұрын
त्रिवार वंदन श्री साने गुरुजी
@tukaramkalkute6773
@tukaramkalkute6773 4 жыл бұрын
शांततेचा संदेश देणारे साने गुरुजी आत्महत्या का करतात हे मनाला चटका लावून जाते
@pc_hmk2204
@pc_hmk2204 3 жыл бұрын
Bahutek tyanna jag veg veglya religions madhye batlela sahan zala nasel....
@anirudhpaghalpatil6387
@anirudhpaghalpatil6387 9 ай бұрын
जिवन धन्य झाले मराठी शाळेत शिकलो
@harshawardhanbhandarkar9457
@harshawardhanbhandarkar9457 3 жыл бұрын
आज साने गुरुजी यांची जयंती.... त्यांना विनम्र अभिवादन.......
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय भारत
@mudabbirmunaf6953
@mudabbirmunaf6953 4 жыл бұрын
اس نظم کو سن کر کالج کا زمانہ یاد آتا ہے...... इसे सुनकर कॉलेज का जमाना याद आता हैं
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Жыл бұрын
Agadi,chal pan tech ahe very very thanks Jai hind.
@poojaghuge6429
@poojaghuge6429 4 жыл бұрын
I am proud of my self because am learning z.p school..and learning this poem.. Miss you school days....
@rohittotalgaming7756
@rohittotalgaming7756 2 жыл бұрын
खूपच छान आवाज आणि ताल लाव लि 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
@ashokpawar4855
@ashokpawar4855 5 жыл бұрын
धन्यवाद प्रकाशित केला बद्दल 🙏🙏 जुण्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या 😘😘😘😘😘👌💖
@dattagunjal6723
@dattagunjal6723 3 жыл бұрын
درد
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 3 жыл бұрын
होय
@wingsoffire8859
@wingsoffire8859 4 жыл бұрын
शब्द नाहीत राव 😢👍👌💐
@Powerofmind765
@Powerofmind765 2 жыл бұрын
I remember those days when I was 1 std to 12 std ..such a amezing feeling .....I know who remember this song and come hear to listen those hv really good heart ❤️❤️
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 2 жыл бұрын
मी तीसरी मधे आसमानी सर रोज ही कविता मनायचे लहान पन देगा देवा.
@ashokpawar4855
@ashokpawar4855 5 жыл бұрын
काय बोल आहेत काय शब्द निशब्द होऊन अश्रु आलेत बाहेर 😞😥😰
@nehakhedkar790
@nehakhedkar790 2 ай бұрын
Wow 🎉
@riddhiatul7155
@riddhiatul7155 4 жыл бұрын
We use to sing this song in school ,great vision about how to live by Sane Guruji.
@dinkarpatle6408
@dinkarpatle6408 2 жыл бұрын
Hii
@nandurkarranjit
@nandurkarranjit 2 жыл бұрын
लहानपणी फक्त म्हणण्यासाठी म्हणायचो,अर्थ नाही कळायचा.. पण आता त्याचा अर्थ कळतो..प्रत्येक प्रायमरी शाळेत ही प्रार्थना घ्यायला पाहिजे आणि विद्यार्ध्याना त्याचा अर्थ कळवायला पाहिजे.विचार बदलतील देश बदलेल.🙏
@rajeshgawai1993
@rajeshgawai1993 6 жыл бұрын
दुसरीत असताना आम्हाला शिकवलंय सरांनी
@sushmaghogare9569
@sushmaghogare9569 Ай бұрын
आम्ही ही प्रार्थना रोज महणायचो शाळेत ❤😂
@somnathsaruk5937
@somnathsaruk5937 5 жыл бұрын
खुप छान कविता सकाळी सकाळी ऐकायला खुप भारी वाटत
@marutipatil4773
@marutipatil4773 2 жыл бұрын
हीच प्रार्थना आमच्या शाळेत म्हणत होतो.
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 5 жыл бұрын
खंत याची आहे की मराठी शाळा त्यातील गुरुजी ही संकल्पना आणि खरा धर्म आपण सगळेच विसरत चाललोय
@nileshchaudhari1654
@nileshchaudhari1654 5 жыл бұрын
हो सर इग्रजी चे भुत आले आहे
@nilnidhienterprises2905
@nilnidhienterprises2905 4 жыл бұрын
Right
@sanjaythorvat7002
@sanjaythorvat7002 4 жыл бұрын
खरच आती सुंदर प्रार्थना
@sultanshaikh4269
@sultanshaikh4269 3 жыл бұрын
भाई चारा याला मंतात गुरुजी नमन करते हैं 🙏🙏
@rushimusical
@rushimusical Жыл бұрын
सात वर्षांनंतर पार्थणा ऐकुन सर्व सराची आढवण आली 😔😔😔😔😔
@aaryasonawane9828
@aaryasonawane9828 2 ай бұрын
मी १ली त असताना ही प्रार्थना म्हटली जायची. आजही ते दिवस आठवतात. व पुन्हा लहान झाल्या सारख वाटत. मी माझ्या शाळेत दररोज ही प्रार्थना घेते. मन प्रसन्न होते.
@deepakyadavjath
@deepakyadavjath 5 жыл бұрын
खरच! सर्व जातीधर्म विसरून ह्या जगावरील प्रेमाच्या धर्माचे पालन केले पाहिजे.
@shivaji_mane_96
@shivaji_mane_96 3 жыл бұрын
अस झाले तर सर्वजण आनंदाने जगतील 👌
@rushikeshtitare8826
@rushikeshtitare8826 3 жыл бұрын
@@shivaji_mane_96 😀
@THETHET0MALE
@THETHET0MALE 2 жыл бұрын
मानवता हाच धर्म आहे ✅
@vaishaliwaghmare372
@vaishaliwaghmare372 Жыл бұрын
खूप दिवसांनी ही कविता ऐकली, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला येणारी कविता..... मराठी शाळेचा दागिना आहे हा😊
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 42 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Khara To Ekachi Dharma
7:07
Christaai Music - Topic
Рет қаралды 15 М.
Дикие танцы
2:25
BAGA - Topic
Рет қаралды 464 М.
ИРИНА КАЙРАТОВНА  - 30 НЕ АУТ [MV]
3:42
ИРИНА КАЙРАТОВНА
Рет қаралды 231 М.
Sevinch Ismoilova & Alisher Bayniyazov  - Oh yarim (Official Music Video)
3:15
Sevinch Ismoilova
Рет қаралды 2,7 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
6:07
Ozoda
Рет қаралды 18 МЛН
Bagalau
3:29
Әсет Есжан - Topic
Рет қаралды 68 М.
Afruza - Baxtlimisan (Official Music Video)
4:42
Afruza
Рет қаралды 5 МЛН