KHED | ठळक घडामोडी | Wednesday, July 31, 2024 | Highlights | PUNE LIVE

  Рет қаралды 34,213

Pune Live पुणे लाईव्ह

Pune Live पुणे लाईव्ह

Күн бұрын

Пікірлер: 30
@niktilekar
@niktilekar 2 ай бұрын
२० वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात असलेल्या प्रतिनिधी यांनी मागेच चाकण चे पर्यायी रस्ते केले असते तर आज ही परिस्थिती नसती,,, दूरदृष्टी असलेल्या प्रतिनिधी ची गरज जाणवते
@swamis2074
@swamis2074 2 ай бұрын
Atual bhau Deshmukh fix aamdar vijai bhav
@Razz349
@Razz349 2 ай бұрын
चाकण मधील सर्व युनियन आणि सर्व कंपनी व्यवस्थापन यांनी 1दिवस सांप पुकारून , रस्ता रोखून, धरले पाहिजे, याशिवाय रसत्ये होणार नाही
@PrathmeshGosavi2727
@PrathmeshGosavi2727 2 ай бұрын
आता बदल घडणे गरजेचे आहे.अतुलभाऊ देशमुख जनतेच्या मनातील आमदार🎉
@santoshkad2253
@santoshkad2253 2 ай бұрын
गेली 25 वर्ष रस्त्यांची कामच झालेली नाहीये 25 वर्षांपूर्वीचे रस्त्याचा आराखडा आहे आणि आता तुम्ही म्हणताय रस्ते बारीक पडतात 🌹
@kanileshkad
@kanileshkad 2 ай бұрын
रस्ता दोष नाही तर या रस्ता कामात कमिशन दलदल आहे सबब विकास दलदलीत गेला आहे म्हैस जात्यात तर जनता आता सुपात आहे
@righttoinformationtoinform9512
@righttoinformationtoinform9512 2 ай бұрын
लोक म्हणतात रस्ते द्या ...यांनी एमआयडीसी नेण्याचा डाव केला काय ?
@righttoinformationtoinform9512
@righttoinformationtoinform9512 2 ай бұрын
चाकण एमआयडीसी डोळ्यात खुपती नुसती
@uttamshinde639
@uttamshinde639 2 ай бұрын
काल चाकण एमआयडीसी मध्ये पूर्ण वाहतूक कोंडी झालेली होती
@Om7pro
@Om7pro 2 ай бұрын
❤❤ 7:49
@righttoinformationtoinform9512
@righttoinformationtoinform9512 2 ай бұрын
nice
@kanileshkad
@kanileshkad 2 ай бұрын
तहसीलदार यांनी रोज एक रस्ता पाहणी करून लगेच एक सुनावणी आणि रस्ता निर्णय असे काम करावे जेणेकरून जनतेला दिलासा भेटेल बाकी ज्या कामावर आज तहसीलदार आल्या व बोलत आहेत ते काम त्यांचे जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले आहे त्यामुळे PWD अभियंता यांना गरज नाही तो रस्ता तुम्हाला खुला करून द्यावा लागेल कलेक्टर साहेब हे बरोबर आहेत हे सांगण्यासाठी
@anilvarpe1776
@anilvarpe1776 2 ай бұрын
आरे पुढाऱ्यानो रस्त्याची कामे करा पहिली नुसती आश्वासन देऊन पसार होऊ नका किती बिचारी लोकांचा रस्त्याने जिव घेतला
@shivbhushan-cb1cn
@shivbhushan-cb1cn 2 ай бұрын
वाडा गावचे दबंग अधिकारी मा.मंगेश दादा कदम...एक नंबर
@hydroponiclife1786
@hydroponiclife1786 2 ай бұрын
विमानतळ हलवल्यानंतर ट्राफिक मुक्त रस्ते करायचा फार्मूला एमऐडिसी हलवा 😂😂
@dr-mayursandbhor6211
@dr-mayursandbhor6211 2 ай бұрын
Traffic cha kay karanar te sanga ajit pawar..baki nusta gondhal....ugch hawa karychi
@mrhappy5140
@mrhappy5140 2 ай бұрын
नविन एमआयडीसी उभी करसल पण एमआयडीसी चालली पाहिजे लोक आणि कंपनी चालली पाहिजे चाकण पुण्यात जे वातावरण सुविधा आणि लोकांची पसंती आहे ते आहे का दुसऱ्या ठिकाणी
@sagarbavale6399
@sagarbavale6399 2 ай бұрын
@@mrhappy5140असं नाही, लोक ट्राफिक ला वैतागून, दुसरी कडे राहायला चाललीत ही सत्य परस्थिती आहे दादा. आता राजकारणी सोडून आपल्या उभ राहावं लागेल.
@TradingStocker
@TradingStocker 2 ай бұрын
Pahila road kara mag mla ubha kara 😂
@sanketPardhi-h4v
@sanketPardhi-h4v 2 ай бұрын
Sri.mi घोडेगाव tal, आंबेगाव या ठिकानिल साल ठाकरवाडी मधि घरकुल मंजूर हाउन येत नाही.. खूप वाइट आवस्ता आहे या साल ठाकरवाडी ची.. ग्रामपंचायत अजीबात लक्ष देत नाही।।।।
@sanketPardhi-h4v
@sanketPardhi-h4v 2 ай бұрын
इंदिरा गांधी होत्या तेवा घरकूल मंजूर झाली होती तेवापासुन अजून घरकुल मंजूर झालेली नाहित, खुप वाइट आवस्ता आहे साल ठाकरवाडी ची, घरकुल मंजूर होउन येतात, पन ती लोकापर्यंत पोहोचत नाही,, खूप वाइट आवस्ता आहे सर,,, आता पावसल्याचे दिवस आहे अजुन वाइट आवस्ता जालीय वाडिची,, पन ग्रामपंचायत अजीबात लक्ष देत नाही,, आणि वाडी च्या साइट नी जंगल आहे, खूप अडचन आहे वाडी च्या साइट नी,
@kunalgaikwad7120
@kunalgaikwad7120 2 ай бұрын
बोट दुखतयं सांगितलं होत यांनी तर हातच कापला राव 😢#chakanmidc
@sagarbavale6399
@sagarbavale6399 2 ай бұрын
गेली आता midc बसा बोंबलत रस्ता रस्ता करत?
@sagarbavale6399
@sagarbavale6399 2 ай бұрын
असं जर झालं ना तर कुत्ता पण विचारणार नाही आपल्याला
@mrhappy5140
@mrhappy5140 2 ай бұрын
नशीब गुजरातल नाय नेली एमआयडीसी
@kunalgaikwad7120
@kunalgaikwad7120 2 ай бұрын
😂
@vinayakkalas2680
@vinayakkalas2680 2 ай бұрын
Nice
KHED | ठळक घडामोडी | Thursday, August 1, 2024 | Highlights | PUNE LIVE
13:47
Pune Live पुणे लाईव्ह
Рет қаралды 47 М.
KHED | ठळक घडामोडी | Sunday, 20 October 2024 | Highlights | PUNE LIVE
11:11
Pune Live पुणे लाईव्ह
Рет қаралды 2,3 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 35 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 120 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН