Maharashtra Assembly Election LIVE : मनोज जरांगेंची रणनिती ठरली, यावेळी कोणाला अडकवणार?

  Рет қаралды 60,275

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

MaharashtraAssemblyElection #ManojJarange #marathareservation
LIVE : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. लोकसभेला मराठा आरक्षणाच्या मुद्याने महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीवेळी नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी उमेदवारांची छाननीसुद्धा केली होती. पण त्यानंतर आज निवडणूक जाहीर झाल्यानंतर जरांगेंच्या रणनितीबाबत चर्चा सुरु झाली आहे. निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी पत्रकार परिषद घेत आपली
रणनिती जाहीर केली आहे. जरांगेंची रणनिती नेमकी काय? जरांगे यावेळी कोणाला अडकवणार?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 47
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 5 күн бұрын
उद्धव ठाकरेनी 2019 जनादेश नाकारून जनतेने नाकारलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवले तर जनता चिडली नाही. उद्या महायुतीचे सरकार आले तर जनता कसे चिडेल?
@pramodrawale8816
@pramodrawale8816 4 күн бұрын
जरांगे म्हणजेच राजकारण नव्हे ते जरी ज्या समाजाचे नेतृत्व करीत आहे, त्याकरिता 18 पगड जाती व अनुसूचित जमाती बहुजन समाज सक्षम आहे,
@prabhakarhumbe2293
@prabhakarhumbe2293 5 күн бұрын
Only Jarange patil ❤
@jayuashok9017
@jayuashok9017 5 күн бұрын
Bevdaaa jarangeeee Pawar cha manus😂😂😂😂
@hanumantvetal429
@hanumantvetal429 5 күн бұрын
शरद पवार साहेबांचा एकनिष्ठ सेवक
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 5 күн бұрын
जरांगे पाटील शरद पवारचा माणूस आहे. ओबीसी आपली ताकत दाखविणार आहे. शरद पवारने आयात केलेले सर्व सरमजामी मराठा उमेदवार ओबीसी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही.
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 5 күн бұрын
आर क्ष न नाई तर निवडून येणार नाही १०० . गॉर टी जयम्हा जय महाराष्ट्रयोगाचे अवतारी पाटील शिवाजी महाराज
@anandashewale5416
@anandashewale5416 5 күн бұрын
निवडणूकआयोगाने. जाणीवपूर्वक. सरकार. स्थापन.करणेसाठी. कमी. वेळ. दिला.आहे.ही.लोकशाही ची.हत्या आहे
@narayankoke5238
@narayankoke5238 5 күн бұрын
सरकारचा चोपडा साफ होईल आता
@hanumantvetal429
@hanumantvetal429 5 күн бұрын
हरियाणा मध्ये पण झाला 😂
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 5 күн бұрын
26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता राष्ट्रपती शासन लागेल. नक्की.
@Rameshdhanwade-p6k
@Rameshdhanwade-p6k 5 күн бұрын
पाटील फक्त
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc 5 күн бұрын
पाटील,महनतील,तस,
@nanupawar6747
@nanupawar6747 4 күн бұрын
एकनाथ शिंदे बॅग भरावी आणि साताऱ्याला जावे
@MHOFFICIAL000
@MHOFFICIAL000 5 күн бұрын
साठे सर तो काल वेग्ला होता आज सोसेल मीडिया चा जमाना आहे आता ढ़ोतर घल्नरे लोक नही आता नवीन जीन्स प्याड घालनारे मराठे आहे साठे सर शायन सर आनी अभिजित सर हे पांण तित्के खरे आहे मराठा आता खुप पुढे गेला आहे हे 2024 निवडणुकी नंतर संमजेल
@narayankoke5238
@narayankoke5238 5 күн бұрын
पाटील म्हणतील तसं
@digambarpawar3659
@digambarpawar3659 4 күн бұрын
कोणाचे किती निवडून येतिल हे सांगता येणार नाही परंतु बीजेपी चा सूपडासाप होणार हे नक्की
@pravinkale2734
@pravinkale2734 4 күн бұрын
विमा दिला नाही
@himmatjawalge8562
@himmatjawalge8562 5 күн бұрын
गर्दीचा आकडा का सांगू शकत नाही😅
@vikramtanawade778
@vikramtanawade778 5 күн бұрын
Aatta jarange boltil tas honar....BJP hataooo desha bachaooo...
@rajuamate3521
@rajuamate3521 5 күн бұрын
मराठा व्देशीणा मराठा समाज जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
@sureshgaikwad9824
@sureshgaikwad9824 5 күн бұрын
Soyabean rate 3000 te 4400 chalu aahe aajparyant 30 takke lokanhi te vikle aahe tya mule ladkya bhahin cha fayda honar nahi
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 5 күн бұрын
Pachim maharastra madhye marathe 100 % matdan karnar
@manishanagathan2313
@manishanagathan2313 5 күн бұрын
Anuja jast khushit diste jarange Devendraji baddl bolat hota yuti yeu nay ase Yana pn वाटते असो
@sukhadevawate6654
@sukhadevawate6654 4 күн бұрын
Marathvadyat hitlarshai yeu pahat aahe
@pravinbhutoliya4658
@pravinbhutoliya4658 4 күн бұрын
Kara de viklela
@bbhairvnathbarbade
@bbhairvnathbarbade 5 күн бұрын
या विधान सभेच्या निवडणुकीत ओबिसी चे नेते संपतील फक्त मराठा आमदार 200च्यापुढे निवडून येतील,
@hanumantvetal429
@hanumantvetal429 5 күн бұрын
मुख्यमंत्री मराठा आहे म्हणून
@ajinkya4904
@ajinkya4904 5 күн бұрын
ओबीसीना किती तिकीट भेटतील आणि किती निवडून येईल ते सांगता येत नाही पण भाजप महाराष्ट्रात निवडून आली तर 2 राजकीय क्षेत्रातल्या लोकांचा बाजा नक्की वाजणार जोरात.
@BabanraoShinde-g8y
@BabanraoShinde-g8y 3 күн бұрын
Only bjp
@sureshgaikwad9824
@sureshgaikwad9824 5 күн бұрын
Bjp chi marathawadyat mala watatay ekhi jaga yenar nahi
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 5 күн бұрын
Patrakar zambhalya detoy, zop nahi zalu vatate
@santoshnanabhaushinde9191
@santoshnanabhaushinde9191 5 күн бұрын
Aandolanat tari barobari karta aali ka
@santoshnanabhaushinde9191
@santoshnanabhaushinde9191 5 күн бұрын
Bevdyach wadapav aandolan
@santoshnanabhaushinde9191
@santoshnanabhaushinde9191 5 күн бұрын
Marathach cm ka lago mag obc ka nahi lauaki pramanech Miller na
@santoshnanabhaushinde9191
@santoshnanabhaushinde9191 5 күн бұрын
Pratek gawat 54 take obc kay uptayla lagtil ka purvi kay boltat pangtit jewnare east aata ka vadhnare maharastrat aajahi kuti havant obc east aahe
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 88 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 47 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 12 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 88 МЛН