Buy CureOn Plus Oil Here : pitambari.com/shop/product/cure-on-plus/
@dr.pratapshete14435 жыл бұрын
Thank you So much Sir for creating such a nice video. I am one of those who was in Sant Nivruttinath Maharaj Wari from Nashik to Pandharpur for providing medical services to all the Warkari. You guys have done a great job for refreshing those memories.
@dr.pratapshete14435 жыл бұрын
One of my senior made a documentary about our experience as a Dr in wari. Here is it's link - kzbin.info/www/bejne/anOsoaiZptKnq7c
@swatiarkadi14443 жыл бұрын
सुरेख व्हिडीओ आणि गाणे. 👌👌👍👍
@snehalchandane44445 жыл бұрын
It got tears in my eyes...make some more videos like this on every Maharashtrian occasion
@ravisakhare93065 жыл бұрын
जर भाडीपा असे अभंग आणि ओव्या तून जर नवनवीन गाणे बनवत असेल तर पूर्ण महाराष्ट्राची मने तुम्ही जिंकली
@kunalchavan79834 жыл бұрын
Khar bola
@avinashchandane18713 жыл бұрын
अप्रतिम
@MA-nk3ff5 жыл бұрын
Bhadipa ने एक वैचारिक मंच दिला आहे तरुण पिढीला ,जिथे सर्वंकष विचार केला जातो ,सोबत एक उत्तम मनोरंन देखील. Concept खरंच खूप भारी असतात..😊 🙏आणि धन्यवाद आमचे विचार प्रगल्भ करण्या साठी...असच सुरू ठेवाल हा विश्वास आहे..😊
आषाढी एकादशी च्या दिवशी "विठू माऊली तू माऊली जगाची" गाणं आलं तर भारी होईल. BHADIPA🤘
@vishalpawar29665 жыл бұрын
खूपच छान....... आजून एक विडिओ कानडा राजा पंढरीचा वर होऊन जाऊद्या. आणि हो त्या विडिओ मध्ये "चिपळी" आणि "टाळ" ह्या वाद्यांचा वापर छान करता येईल
@prathmeshpatil89785 жыл бұрын
❣️
@starsawantcreations5 жыл бұрын
Ho , he song navin rythm madhe aikaila khup chaan vatel
@rohitbodade86855 жыл бұрын
Adarsh shindenchya aavajat😍😍😍
@riteshshinde765 жыл бұрын
आईशप्पथ शहारे आले अंगावर😌 मन प्रसन्न झाले.
@NikhilRocks052 жыл бұрын
Team bhadipa and sarang sir Please ase ajun videos banva 🙏
@bagdenikhil15 жыл бұрын
अफलातून... अप्रतिम निव्वळ अप्रतिम... गाण्याच्या शेवटी कंबरेवर हात ठेवून उभे असलेले सर्व हे तर या गाण्याचा कळस आहे... ज्याला हे सुचले त्याला सलाम!
@sankalpdravid5 жыл бұрын
साध्यासुध्या लोकांमधल्या चांगुलपणाचं, एकमेकांसाठी चार गोष्टी करण्याच्या अगत्याचं सेलिब्रेशन आहे हे! "अनुपम्य सुखसोहळा रे"!
@dinazsoni5 жыл бұрын
भाऊ खूप जबरदस्त व्हीडिओ बनवलाय तुम्ही लोकांनी. मी 11 वर्षांपासून युट्युबवर आहे, पण आज वाटलं कमेंट द्यावसं. खूप छान
@dnyaneshwarwaghmare19085 жыл бұрын
सर ,या video मध्ये मुलांनी रस्त्याची साफ सफाई केल्यानंतर वारकरी येण्याची वाट पाहतात आणि वारकरी आल्यानंतर त्यांना जो आनंद होतो...ते पाहून पुढे video end होईपर्यंत डोळ्यातुन पाणी थांबल नाही...खुपच छान संकल्पना...💎💎👑👑
@rasikamokashi2505 жыл бұрын
खूप सुंदर!! उत्कृष्ट आहे गाणं आणि संकल्पना...डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. Thank you so much #bhadipa for this beautiful video😊
@nihalkothari32225 жыл бұрын
Sarang and team, kudos to you! This composition has sooo many aha moments.. those goose bumps just can’t stop popping up. Please keep up your good work. This is what I call it as a meaningful entertainment. The last but not the least...amazing Vocals by Adarsh..you nailed it.
@kalpeshpawar86545 жыл бұрын
गोड...सुंदर...लहानपणी या गाण्याचं अप्रुप होतं....आजी सोबत😣😖😞
@nishantbhandarkar175 жыл бұрын
खुपच छान... महाराष्ट्र ही संंतांची भूमि आहे. भाडिपा खुप छान करत आहात आणखी अशी संंतांची गानी बनवा आणी महाराष्ट्रला गौरवांवित करा ... धन्यवाद ....👌👌😊😊😊😊
@swapnilkharat70205 жыл бұрын
Khup divasanan baghtoi bhadipa var gani. Marathi Rap punha suru karava hi iccha.
@richa_pb5 жыл бұрын
Very touching video...as Iam born brought up in Maharashtra...and now got married in gujrat....and Iam heartly attached to Maharashtrian culture...whenever watching ur videos my memories get refreshed...and assa vatat ki ajun pann mii punyatch aheee love u bhadipa lyk anything.....❤️❤️❤️
@ghanshyamkadam50105 жыл бұрын
भाडिपा तुम्ही खरेच जगात भारी आहात , वारीचा वारसा पुढच्या पिढीला समजावणे आणि तो त्यांच्यात रुजवणे हे आपलेच काम आहे , तुमच्या ह्या प्रयत्नाला सलाम 🙏 जय हरी विठ्ठल 🚩माऊली 🙏
@BhaDiPa5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आमचा आत्मविश्वास वाढविल्याबद्दल!🙏
@rushiwaghachoude24175 жыл бұрын
Adarsh Shinde suits 💯♥️
@BhaDiPa5 жыл бұрын
सत्यवचन!💯♥️
@garuda88 Жыл бұрын
कंठ दाटून आला डोळ्यात पाणी थांबत नव्हते अंगावर शहारा आला होता सर्व एकसाथ अनुभवले ह्या विडिओ मुळे salute bhadipa
@akashtupare83405 жыл бұрын
bhadipa unplugged ही संकल्पना खरच खूप भारी आहे . तुमच्या आषाढी निमीत्त चालू असलेली अभंग वारी मला खूप आवडली. त्यामुळे तरुण पिढीला वारकरी संप्रदाय बद्दल जिज्ञासा वाढेल. keep it on.
@Shailukamble_fanofAdarshshinde5 жыл бұрын
कसला भारी आवाज वाटतो रे दादू तुझा,अगदी मन भरून येते,म्हणजे धिंगाणा घालणारा हा आवाज इतका मृदू कसा काय होतो तेच मोठ आश्चर्य आहे.खुपपपपपप गाणे आहे.ज्या गाण्याला तुझा आवाज लाभला ते गाणे च स्वतःला धन्य मानत असेल.त्यामुळे ते हिट नाही तरसुपरहिट होणार यात कसलीच शंका नसते कारण तुझ्या आवाजात आहेच तशी जादू.खुपपपपप अभिमान वाटतो जेव्हा सगळीकडे तुझाच आवाज ऐकायला भेटतो.सकाळी पासून बातम्या मध्ये तचझाच आवाज येतोय वारीची माहीती देताना.आता फक्त तुझीच हवा. Keep rocking alwayssss my heartbeats Adarsh Shinde my sweet adarsh dada.proud of you and love you soooooo much अन अजून ऐक महत्वाचे व्हिडिओ खुपपपपपप छान बनवलाय.
@sarveshjoshi88275 жыл бұрын
The most heart beating video I've seen in days❤️
@BhaDiPa5 жыл бұрын
Thank you so much!❤️
@anitagaikwad51795 жыл бұрын
इतकं उत्स्फूर्त होतं की डोळ्यातून अश्रू घळघळत बाहेर पडले. आता सर्व लहान थोरांना याची जाणीव करून देण्याची गरज आहे. भाडिप तुमचे उपक्रम योग्य रितीने जात आहेत. चालू राहू द्या. आम्हा मोठ्यांकडून खूप आशीर्वाद.
@ashish2nd5 жыл бұрын
Team BhaDiPa, I am really amazed to watch your creations. Let it be 'casting coutch','aai ani me' series or your stand up comedy, your creative team always come up with new content all the time. And trust me, all them are brilliant as they are deeply rooted to Maharashtrian culture. Way to go guys !!!! Keep us entertained with your amazing creativity !!!
@BhaDiPa5 жыл бұрын
Thank you so much for appreciating us! Subscribers like you drive us to make new content. Thank you!😊👍
@rohanshinde2155 жыл бұрын
सोहम जाम भारी काम करतोस करत रहा शाम चे वडील मधली गाणी मी अजुन ही ऐकत असतो
@AshishSharma-iz6nw5 жыл бұрын
खूपच भावूक व्हिडिओ आहे. छान. ज्या प्रमाणे व्यक्त केलं आहे. सुरुवातीपासून तर अंत पर्यंत, ते बाबा पासून वारकऱ्यांची मदत करणाऱ्या अनेक "माऊली" पर्यंत, मस्त एकदम आणि आवाज पण खूप मधुर आहे गानार्यांचा. जय हरी माऊली.
@Sp-rk1sx5 жыл бұрын
आधुनिक संगीताची जोड आणि अभंग याचा मेळ.. सुंदर जमवून आणलाय
@Malekars5 жыл бұрын
अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻 cinematography outstanding, गाण्याचे बोल आणि विडिओ मधील प्रसंग यांचा ताळमेळ अगदीच सुंदर जुळून आलाय. वारकऱ्यांना साथ देणाऱ्यांच्या रूपात माऊलीच आपल्या भक्तांची काळजी घेत असते. अशा सर्व माउलींना सलाम🙏🙏🙏
@rajeshharishchandrakale53285 жыл бұрын
Sarang दादा we want कानडा राजा पंढरीचा in ur ways😊
@BhaDiPa5 жыл бұрын
जरूर!😊
@RS-wp5di4 жыл бұрын
अप्रतिम आदर्श दादा ❣
@suhaspatil20535 жыл бұрын
विषय कडक 💓💓🚩🚩🚩
@travelyourself84765 жыл бұрын
आदर्श दादा एक नंबर👍
@mayurnagpure44365 жыл бұрын
विडिओ पाहून खूपच बरे वाटले साक्षात माणुसकी व देवाचे दर्शन जय हरी विठ्ठल अभिर गुलाल होऊन जाऊदे
@BhaDiPa5 жыл бұрын
नक्कीच! धन्यवाद.
@ar07835 жыл бұрын
मला अभिमान आहे आपल्या मराठी संस्कृति आणि वारकरी संप्रदायाचा ! 🙏🙏
@drsunilgutte45895 жыл бұрын
Gharchi ani aai chi aatvan aali ..thank u bhadipa
@MayureshSensei5 жыл бұрын
जगात भारी कॉन्सेप्ट आणली तुम्ही... पोलिस, डॉक्टर, वाढपी, मदत करणाऱ्या सर्व लोकांमध्ये "विठ्ठल" दाखवला तुम्ही... 🙏🏼 या मागचा अर्थ सर्वांना कळो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना...!!! पंढरीनाथ महाराज की जय... जुने अभंग, ओव्या अशा पद्धतीने आणल्या तर नवीन जनरेशन ला पण समजेल की so called literature हे फक्त इंग्लिश मध्ये नाही तर मराठी साहित्य सुद्धा समृद्ध आहे... #भाडिपा #रॉक्स
@vaibhavgarud54705 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏सर्वाना सद्बुद्धी दे देवा🚩🙏🙏
@Neha____5 жыл бұрын
*एकदम कडक.....मन प्रसन्न झालं आईकुन !!!* 😍😍😍😍✨✨✨✨
@lalitalimbhore62522 жыл бұрын
अप्रतिम
@kunalkamble25455 жыл бұрын
Very well composed... Adarsh u made it.... आवडलं।।।
@Varadk.5 жыл бұрын
Ek number Rao...... Bhadipa lay bhariiiiiii.....👍👍
@funwithgatha52565 жыл бұрын
Soham n Sarang... Simply superb
@akshaygawande46473 жыл бұрын
Dear भाडिपा खूप छान पाहताना मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. शक्य असेल तर अजून खूप जास्त अभंग व जुनी मराठी भावगीत अशाप्रकारे नव्याने जिवंत करा. धन्यवाद ह्याबद्दल आणि महाराष्ट्र देशा आणि सर्वच गाण्यांबद्दल.👏♥️
@Kppoja095 жыл бұрын
I used to listen to songs like these in my childhood with my grandparents!! I sent them this version :) This song brings back so many memories, such an amazing creation. and a beautiful message through the video!! Keep it up! Love from US. ( P.S I would like to listen to Dharila Pandharicha chor.)
@ajitmagar56365 жыл бұрын
Khupach Chan..
@kelkarsankalp5 жыл бұрын
really awesome concept. kharach wari madhe adrushaya swarupat aaslelya pratyek vithu maulila wandan... Great effort Bh di pa.. keep it up..
@BhaDiPa5 жыл бұрын
खूप खूप आभार appreciate केल्याबद्दल!
@shubhamrahate99985 жыл бұрын
एक नंबर संकल्पना होती... खुप भारी
@nilamchavan2725 жыл бұрын
Ek number bhadipa... would love to hear mashup of marathi abhang
@vaishnavikulkarni70935 жыл бұрын
इतका सुंदर video कधीच बघितला नव्हता मी!
@subhashbhor20185 жыл бұрын
Bhau jaam bhaari.. sply ti mauli chya pose cha creative use jo dakhawla ahe tyala salaam.. 👌
@Swati_Pathak3735 жыл бұрын
Aprarima!!! Dolyat pani aale!! Khoop anand dilate, Bha.Di.Pa.!! 🙏🏼🙏🏼
@sumitkulkarni45945 жыл бұрын
Goosebumps!!!! After seeing this video🙏🏻
@himanshuhate5 жыл бұрын
अप्रतिम!! एक फर्माईश, 'मन शुद्ध तुझं' यावर एखादा व्हिडिओ बनवा अशाच पद्धतीचा
@BhaDiPa5 жыл бұрын
वाह! भन्नाट गाणं आहे.नक्कीच!
@MysticSLIder5 жыл бұрын
Ho kharach banva
@dnyanu14725 жыл бұрын
Aapal culture(sanskruti) khup samruddha aahe.... Aani mla as watat ki aapan te japayla pahije aani tumcha ha prayatna kharach khup avadla mla....asech ajun video banvat raha 👌😊
@krrishpekhale91295 жыл бұрын
पंढरीनाथ महाराज की जय अप्रतिम 🙏
@vaibhavbudar99455 жыл бұрын
भाडिपा जगात भारी का आहे त्याचे एक अप्रतिम उदाहरण....खूपच छान,अतिशय सुंदर व्हिडिओ♥️
@sachinborge13715 жыл бұрын
Atishay sundar video aahe thanx bharatiya digital party......... and love to see #vinayakpotdar #chotkavlyachand #halfticket
@prasadniwdunge92695 жыл бұрын
Ekdum kadak Bhadipa Paani anlat dolyat Great ahat tumhi.......
@abolisabne29145 жыл бұрын
मला हा video ऐकून खूप भरून आलं. आणि ही संकल्पना unplugged सुंदर आहे (Unique). Bhartiya Digital Party 👍
@BhaDiPa5 жыл бұрын
धन्यवाद !
@nehapatil7373 жыл бұрын
खुपच छान सोहम माझ आवडते 🎶🎶🎤🎵 आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी बळ देत रहातील
@abhijeetkokitkar97615 жыл бұрын
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ह्या गाण्याचा रिमेक करा.....🙏🙏
@pradyumnaalawani77425 жыл бұрын
Soham baap yaar superb compose kela👍
@thedynamicaresyt99645 жыл бұрын
Dada thank you ......ha song ekun manala khup changle vatle 🔥🔥❣❣🚩🚩🚩
@prashantnikam39022 жыл бұрын
खूप सुंदर माऊली💖💐🙏
@vijayjain1335 жыл бұрын
जगात भारी....👌
@kunalpawar93745 жыл бұрын
Jagatbhari pandharichi wari... 1 no. Song.. Angi shahare ale song pahun... Keep it up bhadipa and soham..
@stejas10055 жыл бұрын
Truly soothing💐 Thanks for giving us so much happiness🤗 God bless you all💐 plzzzzzzzzzz do the same for "Vithu Mauli tu, Mauli jagachi, Maulit Murti Vithhalachi💐
खूपच सुंदर बनवला आहे व्हिडिओ.. अगदी बारीक बारीक गोष्टींना अगदी थोड्याशा वेळात दाखवले आहे.. खरंच..आपल्याला विठोबा कुठे ना कुठे नेहमी वेगवेगळ्या रूपात मदत करत असतो... आपल्याला ते जाणता आले पाहिजे...
@juijoshi10275 жыл бұрын
Amazing 🙌🙌🙌🙌👌👌👌👌
@abhishekvyavahare58195 жыл бұрын
खूपच छान गाणं आहे सोहम.. यापूर्वीचं संतवाणी मधलं माऊली माऊली आणि मनी नाही भाव ही गाणीही सुंदर होती.. हेचि दान देगा देवा आणि पसायदान ऐकायला आवडेल..
@omkarphalle86085 жыл бұрын
Awesome🤩🤩
@BhaDiPa5 жыл бұрын
Thank you!
@pratik5265 жыл бұрын
मन पवित्र झाल्यासारखे वाटते हे गाणं ऐकल्यावर.
@deepaligarge90335 жыл бұрын
Class bhadipa.Big fan.
@BhaDiPa5 жыл бұрын
Thank you so much for appreciating. Follow us on Facebook also for daily dose of memes.
विडिओ चांगला झालाय, म्युजिक एक नंबर आणि पण एक नंबर डिरेक्शन एडिटिंग पण भारी वाट्तय पण CC करायला पायजे होता अजून चांगला दिसला असता. Love you bhdipa.
@sakshisangle30415 жыл бұрын
Wa Vinayak Mastch re........😁👍🙌 Gyanba Tukaram🙏🙏🙏
@tushargaikwad72815 жыл бұрын
कमरेवरचे हात .....३:५५ नंतर... स्क्रिप्टेड आहे की माहित नाही, पण गर्भितार्थ समजला....😊😇
@chinmayjoshi37665 жыл бұрын
खूपच छान. सोहम पाठक you are amazing. Nice composition.
@abhijeetkokitkar97615 жыл бұрын
ओल्ड इज गोल्ड, पण हे गाणं Excellent आहे, अजून अशीच जुनी गाणी पुन्हा जिवंत करा.....👍✔️
@sanketmudgalkar95005 жыл бұрын
Last cha Che gyanba Tukaram ani pundalik varade ...itka best hotana I just can express ...it's beyond best ..beyond mind-boggling.....got goosebumps over whole body 🙏🙏😃😃😃