No video

खिलार बैल खातोय भाव एक्के चाळीस लाखांना झाली मागणी । SNN Agricultural । बकासुर । bakasur

  Рет қаралды 36

SNN Agricultural 99.9 k

SNN Agricultural 99.9 k

6 ай бұрын

खिलार बैल खातोय भाव एक्के चाळीस लाखांना झाली मागणी । SNN Agricultural । बकासुर । bakasur #बकासुर #बकासुर #snn_agricultural #agricultural_news #शेती_बातम्या #कृषी_सल्ला #शेती_यशोगाथा @snnagricultral
लोणंदच्या कृषी प्रदर्शनात तब्बल ६ फुटांचा खिलार बैल, बकासुर बैलाला पाहण्यासाठी शेतक-यांची गर्दी
साता-यातील लोणंद मध्ये डाॅ नितीन सावंत यांनी भरवलेल्या शरद कृषी प्रदर्शनात सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी मधील डाॅ विद्यानंद आवटी यांचा ६ फुटांचा भला‌मोठा बैल प्रदर्शनात शेतक-यांना पाहायला ठेवण्यात आलाय हा बैल खिलार जातीचा असुन याचं वय साडे चार वर्ष आहे . सोन्या नावाच्या या बैलाला सहा प्रकारचं धान्य, शेंगपेंड, रोज १५ अंडी, करडई चं १ लिटर तेल याला पाजलं जातं तसंच याला रोज दोन‌ लिटर दुध सुद्धा दिलं जातं या बैलाला महिन्याला ५० हजारांचा खर्च होतो तर महिण्याला हा बैल तीन लाख रुपये कमावतो या सोन्या बैलाला ४१ लाख रुपयांना मागणी सुद्धा झाली होती मात्र याला विकायला मालक विद्यानंद आवटी नकार दिला आहे.
Kriya by ASHUTOSH / grandakt
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported - CC BY-SA 3.0
Free Download / Stream: bit.ly/3jCyAj6
Music promoted by Audio Library • Kriya - ASHUTOSH (No C...
------------------------------
There Was A Time by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/3GbbfPI
Music promoted by Audio Library • There Was A Time - Sco...
------------------------------
------------------------------
Birthday by LiQWYD / liqwyd
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/-birthday
Music promoted by Audio Library • Birthday - LiQWYD (No ...
------------------------------
SNN Agricultural मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून SNN Agricultural चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . SNN Agricultural मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता SNN Agricultural तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार SNN Agricultural नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . SNN Agricultural च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Follow us for more latest updates :

Пікірлер
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 15 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 70 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 42 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН