आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
@SantoshZurawat7 ай бұрын
❤ Sonya 🔥💪🏻
@ganeshchalake5050 Жыл бұрын
King 5050 😘😘
@pandurangkhade76006 ай бұрын
छान मुलाखत, काळीज मोठा सोन्या ५०५०❤
@Swarajgaidhar4 ай бұрын
खरं सांगतो सोन्या सारखा देखना नंदी पाहायला मिळेल असं वाटत नाही
@vikastawade50 Жыл бұрын
Sonya chi ani babya chi gadi palva yek maidan❤
@akashshelake9539 Жыл бұрын
सोन्या दिसला तरी मनाला किती बरा वाटतंय🥰🥰
@PravinAdskar Жыл бұрын
Khar hay bar Sonya disla ki lay bhari vataty
@pramodpawar7606 Жыл бұрын
घाटगे साहेब Hat's off हा 1st टाईम बैल आणि बैलाची maturity ह्या विषयी बोलला भारी वाटलं कारण मी ही खूपदा अनुभवलय त्या विषयी जे व्हाइट गोल्ड हाय ना ते वय वाढत जाईल तस खूप हुशार होत जातं पण खास करून म्हैसुरी जातीची बैलं वय वाढलं ताकद वाडली की अगाऊ पणा खूप करतात. खरंच एकंदरीत पांढर सोनं खरंच सोन्या हून जास्त किंमती आहे आणि ते तुम्ही टिकवायचा खूप छान प्रयत्न केलाय आणि त्यात यशस्वी पण झालाय. Sooo तुम्हचे आणि अखंड महाराष्ट्रात शर्यती चालू करण्यासाठी झटनाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार... तुम्हा सर्वांमुळे आमच्या सारख्या गरिबांना सोन्याचे दिवस आले... आणि शर्यती चालू झाल्या...❣️💖
@amitbhatkande3518 Жыл бұрын
हेच तर खर सोन आहे 5050 सोण्या
@mangesh.yele123 Жыл бұрын
पाडेगाव करांचा सोन्या
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
@omkyj1079 Жыл бұрын
सोन्या सारखा सध्याच्या काळातील एक जिद्दी बैल निशाण आहे... 2 वेळा पायात फ्रॅक्चर होऊन सुद्धा अजून पळतोय... ♥️ सोन्या आणि निशाण ची गाडी एका मैदानात पळवा... दोघांची जिद्द आणि रुबाब एकत्र बघू द्या सर्वांना ! 🔥🔥
@AVDHUTGurav-fk8bh Жыл бұрын
खरच भावा
@bhaveshsawant6853 Жыл бұрын
सुंदर सोन्या चीं जोडी पळवा एकदा ❣️❤️
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
तुमच्या दोघांचा एकत्र Interview म्हणजे पर्वणीच...आणी जोडीला सोन्या... मस्तच...
@subhashrasal2961 Жыл бұрын
सदाशिव मास्तर रेठरे बुद्रुक यांचा ठाकुर ❤ उगवता तारा आहे 🎉 दिसायला देखणा बैल आहे राजा ठाकूर 👑
@anandamhargude6634 Жыл бұрын
वळू म्हणून ठेवायला पाहिजे ऐक नंबर देखना बैल आहे ठाकुर
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
आहे.
@vaibhavchavan8314 Жыл бұрын
बरोबर आहे
@Rawtravelller Жыл бұрын
मास्तर लय हलकट आहे मन चागंल ठेवलं तर बैल पलळ
@onlyyoutube9152 Жыл бұрын
ठाकूर चा बाप आहे सोन्या 5050
@sourabhtambe1710 Жыл бұрын
आमचं काळीज अन आपुलकीचा वाटणारा बैल मोठा -सोन्या....👍👍
@shreyashdeshmukh7278 Жыл бұрын
आवाज कडक 💯
@121_vivekmane5 Жыл бұрын
खिल्लार क्षेत्राला जागतिक उंचीवर घेऊन जाणारे मा.श्री. जनार्दन घाडगे साहेब आणि मातीतले हिरे👑👌
@sarojwagh5044 Жыл бұрын
मार्मिक प्रश्न विचारता. खूप गॅप नंतर मातीतले हिरे टीम पुन्हा एकदा जोमात दिसत आहे. सोन्या बघून भरून आले. किती शानदार बैल आहे खरंच सोन आहे सोन्या
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
खिलार वाचवण्यासाठी आपले काम खुप प्रेरनादायी आहे. Great work Ghadage sir ani matitale hire
@somanathkhandagale5510 Жыл бұрын
घाडगे साहेब ने पैर प्रथम जुळवून आणला होता यामुळे आज बकासुर नाव महाराष्ट्र मध्ये झालाय . हा तूमच्या मुळे झालाय घाडगे साहेब🙏🙏🙏
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞
@gauravnarkar2982 Жыл бұрын
मोठा सोन्या ने खिल्लार क्षेत्रात क्रांती घडवून आणली ❤️🚩
@himmatjadhav4545 Жыл бұрын
गौतम भैयाची नाव घेतलय तर त्याच्या सर्जा बैलाची मुलाखत होऊन जाऊदे…..🙏
@misalshrikant2172 Жыл бұрын
ओन्ली सोन्या 🎉🎉🎉❤❤❤❤
@dilipshedage3789 Жыл бұрын
घाडगे साहेब एक नंबर माहिती सांगितली
@Badboy-sp2xt Жыл бұрын
Khillar madhe top राजा ठाकूर 👑👑
@rushikeshsalunke9392 Жыл бұрын
Sonya ❤
@vihaanpatil1784 Жыл бұрын
Whitegold Sonya🧿👑🤍
@clickingkida329 Жыл бұрын
खूप छान केलं मातीतले हिरे टीम तुम्ही. सर तुम्ही स्वतःची ओळख न सांगता खूप छान काम करताय. तुम्ही अगदी बरोबर आणि योग्य वेळी दोघांची एकत्र मुलखात घेतली एकच नंबर. मातीतले हिरे तुम्ही पण खूप हुशार आहात बरोबर काळत तुम्हाला कोणाची मुलखात घेयचि. लै भारी तुमची क्वालिटी आवाज क्वालिटी तर एकदम भारी १०० पैकी १०० मार्क्स तुम्हाला 🧿🫰🏻
@maheshgaikwad1605 Жыл бұрын
शर्यत क्षेत्रातील शरद पवार आहे मोठा सोन्या।
@parastatkare7075 Жыл бұрын
Nahi Rey to froad ahe Sonya nahi
@maheshgaikwad1605 Жыл бұрын
@@parastatkare7075 तुला समजले नाही
@Sonya_bakasur Жыл бұрын
शरद पवार नाही महेंद्रसिंग धोनी आहे
@maheshgaikwad1605 Жыл бұрын
@@Sonya_bakasur तो फक्त प्लंयेर आहे शरद पवार अध्यक्ष होते।
@subhashrasal2961 Жыл бұрын
राजा ठाकूर 👑 अत्यंत देखणा बैल आहे ❤
@rajeshm8286 Жыл бұрын
फलटण मैदानाच्या विडिओ ची वाट बघतोय
@मातीतलेहिरे Жыл бұрын
Trailer post kela ahe. Udya sakali sagli mulakhat 8 vajta post hoil. Thanks
@lahu9363 Жыл бұрын
घाडगे साहेब एक नंबर👌
@ajitdeokar7247 Жыл бұрын
Ghadage Saheb 1no.mulakht dili tumhi
@atuljamale8188 Жыл бұрын
❤️❤️🔥
@omwaykar5400 Жыл бұрын
घटावरच्या बैलाची पण मुलाखत घ्या king Manya💓 हिंदकेरी राजूशेठ वसंतराव जवळेकर
@surajjadhav2438 Жыл бұрын
ऊगवता तारा जीवन ड्रायवर यांचा आदत सुंदर 👑आमच्या निनामची शान 👑
@rahulpawar3333-r3p Жыл бұрын
साहेब भरपूर वासर आहेत खिल्लार ते देखणी आहेत
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Dada tumhi barobar bollat khillar khup aahet dekhani pan Sonya Sonya ahe jasa south made allu arjun Bollywood made Salman tas sharyat kshetrat Sonya Ani sonyala todach nahi❤🎉 Dekhani khillar khup ahet dada pan sarvgun sampanna asa ekach ahe sadhya sonya❤🎉 Sonya disayla sundar ahe, pay majbut ahet, shinga akhiv rekhiv ahe, boddy ajun khup fit ahe muscular ahe, tyachi najar khup tikshna ahe, bail nakhila majbut ahe, Ani main mhanje itke sarv gun asun sudhha tyacha pal ek number ahe. Tasech itak vay asun suddha to khup jiddini paltoy. #sonya
@biragorad5692 Жыл бұрын
King ♥️👑 सोन्या 👑
@pravinkatarepatil4232 Жыл бұрын
खिल्लार बद्दल वळवण्याचे काम सोन्या मुळे झाले हे खर आहे
@deepakpatil4372 Жыл бұрын
❤👑👑👑5050👑👑👑❤
@gauravnarkar2982 Жыл бұрын
आमची पण इच्छा आहे सोन्याची पैदास घाडगे साहेबांच्या घरात व्हावी ❤️
मातीतले हिरे तुमचं काम खूप छान आहे बरोबर दोन्ही हिरे एकत्र घेतले तुम्ही 🥰 तुमच्या सारखी नजर कोणाला नाही बरोबर तुम्ही घाडगे सरांच्या नजरेतून प्रश्न केले खूप छान मातीतले हिरे टीम ❤️
@tallentg5368 Жыл бұрын
Kingmaker sonya
@satishmane7276 Жыл бұрын
👑 सोन्या
@Pratik_pawar_2424 Жыл бұрын
1 no mulakat
@amitwaghmare7787 Жыл бұрын
Javed भई तांबवे यांचा सर्जा हा एकदा बगुन या म्हणजे गरीबाच्या घरी पन 100%wight 🥇 🥇 गोल्ड असत हे आपल्या लक्षात येइल, तुमचा खिल्लार बद्दल चा अभ्यास किती आहे हे पन तुमच्या स्मरनात येईल.
@YashwantBabaSevaFoundation Жыл бұрын
|| यशवंत हो जयवंत हो ||
@spandanmarathiquotes Жыл бұрын
घाडगे साहेब तुमचं काम खरंच खुप छान आहे.🙏
@ajitdeokar7247 Жыл бұрын
Sadashiv kadam mastar yancha Raja Thakur pan dekhana baila aahe
@sonaligadhavedeshmukh6774 Жыл бұрын
तुमच्या क्वालिटी शिवाय मजा येत नाही. आता वाट बघायला लागती तुमचे व्हिडिओ कधी येतील अन कधी बघू अस होत खूप खूप शुभेच्छा
@ajitdeokar7247 Жыл бұрын
5050 king sonya
@djv437 Жыл бұрын
सुदंर ❤❤
@atulshinde2925 Жыл бұрын
Khup chaan
@sandeshpingale5394 Жыл бұрын
Vai la ashi ek gay aahe nisargachi nal valyni ghetli aahe tyachi interview kara paidas sonu chi tila
@sandeshpingale5394 Жыл бұрын
Mala shrayticha bed nawta pn jewpasun sonya la bgital tewa pasun ved lagla aani ghadge saheb tumchya video mule tr khup veda zalo