पेडगाव केसरी मैदान/ बैलगाडी शर्यत/ khillar cow

  Рет қаралды 295,703

Khillar Cow

Khillar Cow

Күн бұрын

Пікірлер: 227
@Athixxx
@Athixxx Жыл бұрын
९०० गाड्यात पळून सलग दोन वर्षे १ नंबर चा मानकरी सातारची आन बाण आणि शान चतुर्थ हिंदकेसरी बलमा...✌🏻👑❤️
@Krushna-4545
@Krushna-4545 Жыл бұрын
पाच vela झालाय
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
बलमा
@rajendraballal2117
@rajendraballal2117 Жыл бұрын
29:14 ❤❤❤❤😂😂😂🎉🎉🎉
@omkarrasal8716
@omkarrasal8716 Жыл бұрын
पुसेगाव झालं कोरेगाव झालं पेडगाव दोनदा झालं आता फक्त माळशिरस अन रुस्तम ए हिंदकेसरी मैदान राहिलंय.. साताऱ्याचा वाघ चतुर्थ हिंदकेसरी बलमा ❤❤❤
@aniketdeshmukh5638
@aniketdeshmukh5638 Жыл бұрын
​@@Krushna-4545क्षृऋईवचशणशतशतशशतंलृढवघललृऋऋ््ऋहहृ्ऋद़ोधधधधदलयलं
@aniketgabhale5084
@aniketgabhale5084 Жыл бұрын
आता मुलाखत संपली पाहून... खूप आनंद झाला...पूर्ण मैदान पाहिल्यासारखं वाटलं...बकासुर जवळ गर्दी होती.पण मथुर पण आला शेवट...राहुल भाई छान बोलतात सामान्य बैलगाडी मालकांबद्दल... ती निस्वार्थी ओढ दिसते त्यांच्या बोलण्यातून...❤छान video झाली❤
@aniketgabhale5084
@aniketgabhale5084 Жыл бұрын
मथुर कडे लक्ष असुद्या... बकासुर खूप आवडतो मला...पण राहुल दादाच्या बोलण्यात नाराजी वाटली. ते बोलले late आला भाऊ तू...त्यांना पण अपेक्षा आहे की तुम्ही मथुर ला capture करावं... लोकं बघतात तुम्हाला जास्त❤बाकी शुभेच्छा❤
@khuntalejayesh388
@khuntalejayesh388 Жыл бұрын
मैदानावर बैलगाडी मालकांसाठी फायनल झाली की शर्यत संपते आणि आमची 'घाडगे साहेबांचा' व्हिडिओ पाहिल्यानंतर Ground level reporting👍
@djv437
@djv437 Жыл бұрын
बकासुर बलमा नंबर 1❤ खुप शोध ले भाऊ भेटलं नाही तुमी चांगलं मैदान झाले ❤ कोणी नाराज नाही झाले बकासुर् ❤❤ बलमा
@manojkumarkhilari333
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
34:05 घाडगे साहेब काय अंदाज आहे तुमचा तुम्ही सांगितलं १ नंबर करनार आणि केला. आजपर्यंत १ ही अंदाज चुकला नाही असा अभ्यास पाहिजे.. बाकी तुमचा आवाज आणि व्हिडिओ आल्याशिवाय मैदान बघितल्यागत वाटत नाही.. आणि लास्ट बकासुर आणि बलमा दोन्ही वाघांचं अभिनंदन ९०० गाड्यात १ नंबर करायला जिद्द आणि काळीज लागतं तसं.. 🎉👑🔥🥇✌
@rajeshm8286
@rajeshm8286 Жыл бұрын
मी आदल्या दिवशी च विचारलं होत तेव्हाच त्यांनी सांगतील होत
@deepaksalunkhe254
@deepaksalunkhe254 Жыл бұрын
पेडगाव मैदान.......कुणी पण करून दाखवा असे मैदान खूप सुंदर नियोजन खटाव सातारा Khiller cow top view channel ❤
@ganeshkadam6280
@ganeshkadam6280 Жыл бұрын
घाडगे साहेब तुमच्या कडून नवीन युट्युबर नी शिकण्या सारख खूप आहे. आपला माणूस आपली बोली भाषा. खूप आनंद होतो आपल्या सर्व मुलाखती बघून
@akhil3116
@akhil3116 Жыл бұрын
❤सातारा एक्स्प्रेस बलमा ❤ सलग दोन वर्षे पेडगाव मैदान 1 नंबर 🔥🔥
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
पेडगाव मैदान झाल्या नंतर दोनच माणसाची वाट बघतो एक घाडगे साहेब अणि सँडी भाऊ तुमचा व्हिडीओ आल्या शिवाय त्या मैदानाची मजा येत नाही ग्रेट work
@नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन
@नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन Жыл бұрын
घाडगे साहेब खूप छान व्हिडिओ व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला तुमचा व्हिडिओ पाहून एक प्रकारे मैदानात असल्याचा भास होतो खूप छान आणि खूप सुंदर
@kalpesh8757
@kalpesh8757 9 ай бұрын
साहेब व्हिडिओ एक नंबर झाली आहे सर्व बैल चांगले पळाले पण साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे साहेब बैलगाडी क्षेत्रातला देव मोठा लक्षा त्याची पैदास झाली आहे तो खोंड या मैदानामध्ये उतरला होता त्याची एक खास व्हिडिओ बनवा प्लीज ही आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे
@surajsalunkhe4595
@surajsalunkhe4595 Жыл бұрын
सुनील मोरे आणि संपूर्ण ग्रामस्थ पेडगाव यांची मुलाखत घ्या येकदा आणि नियोजन कसं केलं आणि खूप छान पार पाडल त्याबद्दल सर्व माहिती मिळाली तर सगळी मैदान अशीच पार पडतील ती मुलाखत झाली पाहिजे
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
लारा आणि लक्ष्या 1 no काय गाडी मारली मुलाखत झाली पाहिजे।.गाडी फॉल झाली नाहीतर काय तरी नवीण बघयाला भेटले असते
@omkyj1079
@omkyj1079 Жыл бұрын
लारा ला दाखवला पण नाही घाडगे सरांनी... मुलाखत तर दूरच राहिली... काय बरं कारण असेल? 🤪
@deepaliramdas8851
@deepaliramdas8851 Жыл бұрын
Garibanna nahi dakhvat
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 Жыл бұрын
मी बीड जिल्ह्यातील असून मी मैदानावर येऊन बघू शकत नाही परंतु मी मोबाईल वरुन प्रत्येक शर्यत पाहातोय पैसे म्हणजे बक्षीस कमीय पण नियोजन खरोखरीच एक नंबर आहे ़
@swapnilpawartambavekr3445
@swapnilpawartambavekr3445 Жыл бұрын
सगळ्यांचे लाडके घाडगे साहेब..❤❤❤
@surajsatpute9898
@surajsatpute9898 Жыл бұрын
900गाड्या मधून सलग दोन वर्षी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ओगलेवाडी (कराड ) करांची आण बाण शान संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा पंचम हिंदकेसरी.., गोटया भाई &मोन्या भाई
@shreekrushnagawade9957
@shreekrushnagawade9957 Жыл бұрын
दादा तुमच्या videos चि खूप मनापासून वाट बघत असतो.... खूप सुंदर ❤❤❤❤❤❤ तुमचे खूप खूप आभार
@sudhakarauti7210
@sudhakarauti7210 Жыл бұрын
मी येवला हुन पेडगाव मैदान व गावकरीच आभिंनदन सुंदर नियोजन बलमा बकासुर नंबर १ घाडगे साहेब तुमच पण मनपुवक आभिंनदन🎉🎉
@ajaypatil-fz7tt
@ajaypatil-fz7tt Жыл бұрын
जय शिवराय...अतिशय रीतसर मांडणी .. बैलगाडा शर्यत तुमच्याविना अपूर्ण आहे....
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 Жыл бұрын
माझ्या मते घाडगे साहेबांना सर्व बैलांची मालकांची नावं पाठ आहे त मंजे भारीच नाद खुळा आहे ़
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 Жыл бұрын
एक वेळी निनाम करांचा सुंदर आणि पिसटण या दोघांची गाडी पळवली पाहिजे एकच नंबर गाडी पळणार बघायला मजा येणार
@rajeshm8286
@rajeshm8286 Жыл бұрын
फायनल च्या 22 बैलात मथुर ,वजीर आणि अंजीर हे 3 च बैल म्हैसूर बाकी सगळे खिल्लार 👌👌
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 Жыл бұрын
aani tyanchyat gavthi bakasurrrrr 🔥🔥🔥🔥💞💫🤞
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 7 ай бұрын
❤❤❤ तुमचा मूळ हा नाद लागला मला मना पासून धन्यवाद 😅😅😅 बकासुर बलमा 😊😊😊
@जयमहाकाळ
@जयमहाकाळ Жыл бұрын
आपला व्हिडिओ पाहील्या शिवाय शर्यत पुर्ण होत नाही...ऐक नंबर
@sachinwangade1729
@sachinwangade1729 Жыл бұрын
लेट आला भाऊ तुम्ही राहूल भाई बोलले खरं बोलले
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv 11 ай бұрын
चांडाळ चौकडी ची वेब सिरीज ची हिरो आहेत
@mahendrakamble2405
@mahendrakamble2405 Жыл бұрын
जबरदस्त बनवतो भाई मी वाट पाहत होतो पुढच्या वर्षी विटा अष्टमी ला या
@manojkatore4764
@manojkatore4764 Жыл бұрын
पहिली comment dada Big fan. From . Nashik💫👑❤
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
मथूर ची मुलाकात घ्या साहेब राहुल भाई पाटील १००१ ❤❤❤❤
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
छान ,दिलखुलास,मनमोकळा,संवाद❤❤😊😊😊😊😊😊😊
@pritamsawant2642
@pritamsawant2642 Жыл бұрын
खूप छान मेदान दाखवलं त्या बदल आभार
@SatishPatil-jb5vg
@SatishPatil-jb5vg Жыл бұрын
दिवसभराचा आराखडा सुंदर मुलाखत
@Alwaysinheart123
@Alwaysinheart123 Жыл бұрын
दादा व्हिडिओ एक नंबर... लय भारी वाटलं.. पण लारा ची कमी जाणवली राव..❤ आम्हाला माहीत आहे तुम्हीच पहिली मुलाखत घेतली आहे लारा ची. पण काल नाद केला त्यांनी
@rushikeshgaikwad6972
@rushikeshgaikwad6972 Жыл бұрын
Ek no mulakhat gheta rao tumhi ,sagla cover karta tumhi
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Ghadage sir Tumcha video shivay bailgada sharyat apurna aahe🎉❤
@mr_vishal_hembade98
@mr_vishal_hembade98 Жыл бұрын
राहुल भाई ❤❤❤🎉🎉🎉
@dilipshedage3789
@dilipshedage3789 Жыл бұрын
घाडगे साहेब तुम्ही आम्हाला सर्व मैदान दाखवले. धन्यवाद
@sourabhgaikwad4208
@sourabhgaikwad4208 Жыл бұрын
सातारा एक्सप्रेस किंग बलमा ❤️🔥🔥🔥
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
नाद करायचाच नाय तुमचा कोणी..!
@Iambaba9783
@Iambaba9783 Жыл бұрын
जुलै महीन्यात हाेनरी upcoming मैदानांचि तारिख व ठिकाणे सांगा सातारा बाहेरून येनारे प्रेक्षक वर्गाची मदत होईल ही नम्र विनंती
@AmitHimane-he3yc
@AmitHimane-he3yc Жыл бұрын
घाडगे साहेब विडिओ खूप छान आहे तुमचे दादा
@rupeshsawant25
@rupeshsawant25 Жыл бұрын
Bakasur kadun shiknasarkh bharpur ahe 3 maidanat har yevda top cha bailala paira la nahi bolle swatach astitva punha tyacha taktine ubha karn aaj bakasur cha punha juna pal disa ani jidd pn disli 🎉🎉 manl bakasur ani balma la ph 🎉
@VijayaJaybhay
@VijayaJaybhay Жыл бұрын
फक्त आणि फक्त बकासुर च🎉🎉🎉❤❤❤
@aryankharat2343
@aryankharat2343 Жыл бұрын
खिल्लार काउला सलाम लेट पण थेट मुलाखत लवकर टाकीत जा आम्ही तुमच्या मुलाखतीची वाट पाहत आम्ही सं
@sushilkamble2870
@sushilkamble2870 Жыл бұрын
मी वाट बगत असतो तुमचे व्हिडिओ एक नंबर माथूर आणि बकासुर च पैरा करा plZ मी रत्नागिरी मधून आहे
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
एक नंबर मैदान🎉🎉🎉
@dishagupta4147
@dishagupta4147 Жыл бұрын
Matur king ❤️❤️🌹🌹
@akshayjadhav5034
@akshayjadhav5034 Жыл бұрын
Hey
@vishalkhuspe4858
@vishalkhuspe4858 Жыл бұрын
घाडगे साहेब तुमच्या व्हिडिओ ची 22 तारखेपासून वाट पाहत होतो...
@sachinghube8476
@sachinghube8476 Жыл бұрын
मथुर किंग 1001❤❤
@ganeshbhadar-tv6vt
@ganeshbhadar-tv6vt Жыл бұрын
नाद खुळा घाडगे साहेब...🤞❤️
@sachinsawant5064
@sachinsawant5064 Жыл бұрын
एक नंबर विडिओ बनवला तुम्ही ❤❤
@VijayaJaybhay
@VijayaJaybhay Жыл бұрын
फक्त आणि फक्त बकासुर च घाडगे सर. मोहाली भाई ची मुलाखत घ्या बकासुर सोबत
@surajkeni1630
@surajkeni1630 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ दादा, शर्यत सगळे दाखवतात पण तुम्ही मैदान वरचा मुलाखत आणि नंदी दाखवलात, मोठा वीडियो असून पण कंटाळा नाही आला, आणि तुम्ही तर सगळ्या नंदी पेक्षा जास्त फेमस आहात😊
@sandeepchavan7956
@sandeepchavan7956 Жыл бұрын
मथुरची मुलाखत घ्या एकदाची
@kunalshende2175
@kunalshende2175 Жыл бұрын
आंण्णा एक नंबर क्वालिटी जरा लवकर टाकत जा विडीओ लय वाट पहावी लागते
@ranjitparab1396
@ranjitparab1396 5 ай бұрын
पंढरी शेठ अप्पा आभार मानले पहेजे
@prashantardalkar3918
@prashantardalkar3918 Жыл бұрын
Itkya bailanchi nav lacshat thevaychi tyancha malkanchi nav lacshat bhava nad khula ahe tumcha kiti badam khata roj
@dishagupta4147
@dishagupta4147 Жыл бұрын
Matur ne kadene 3 no kela. Madhe asta te nikal vegla asta ❤️❤️❤️🌹🌹🌹..
@Wef598
@Wef598 Жыл бұрын
Kadane navta tyachya bajula 11 nbr tas vr dusri gadi hoti mathur 10 no tasa vr hota
@dishagupta4147
@dishagupta4147 Жыл бұрын
11 no vali gaddi mage rahili na ghasun thodi hoti pudhe ala Teva kadene ch lagla na matur 11 no chay gadila overtake marla shet
@dishagupta4147
@dishagupta4147 Жыл бұрын
Madhun Jo palto na Tyachi win chi chanc80% aste karan made speed lavayla bhett Ani doni side chay gadya side la side la dista pn andaz yeto overtake kraych a . Kadene ekdach side diste 2ni bailana speed nahi lavt yet
@dishagupta4147
@dishagupta4147 Жыл бұрын
Example ❤️ Bharat la madhun taka koni pn 2 cha bail paira kra. . koni pn asu de madhun 1 no ch krel bharat 🌹 etka speed a
@prashant__1997
@prashant__1997 Жыл бұрын
एक तर मथुर मधून पाहिजे होता नाहीतर 11 व्या तासावर पाहिजे होता 😊
@swapnilpatil5598
@swapnilpatil5598 Жыл бұрын
घाडगे साहेब तुम्ही सगळ मैदानावर सर्वांना भेटला पन तुम्ही 5050 दावन आणि दैवत सरपंच यांना नाही भेटला तेवढी कमी खूप वाटली राव
@babushekh302
@babushekh302 Жыл бұрын
एक सातारची शान दुसरी मुळशीची जान
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
काय आता नाद करायचाच नाय तुमचा कोणी..!
@Tushargole_
@Tushargole_ Жыл бұрын
Sanju shethhhh.... Kdk
@vijays9662
@vijays9662 Жыл бұрын
राम राम ❤ व्हिडीओ लवकर आल्या बदल धन्यवाद❤
@Alwaysinheart123
@Alwaysinheart123 Жыл бұрын
Ek number घाडगे साहेब
@sonya_Ekal_2211
@sonya_Ekal_2211 Жыл бұрын
राहुल दादा विषय काळजाचा 💞
@Mrgopalyt-cb6gm
@Mrgopalyt-cb6gm Жыл бұрын
piston 2211 aani bakasur 6300cc cha paera kara
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 8 ай бұрын
छान व्हिडिओ दादा फक्त, आत्ता तुम्ही khillar ची शान मोठा सोन्या ची मुलाखत घ्यावी ही विनंती ❤
@sagarchavan8011
@sagarchavan8011 Жыл бұрын
Alwez fevhret 🔥👌🏻 khilar cow
@vaibhavhubale4146
@vaibhavhubale4146 Жыл бұрын
1 नंबर भाऊ आभारी आहे तुमच
@vishalkoli6541
@vishalkoli6541 Жыл бұрын
Ek no ghadge saheb
@jagdambgrouppurandharpune1895
@jagdambgrouppurandharpune1895 Жыл бұрын
सगळ्या मैदानाच लक्ष वेदनारी गाडी लारा आणि लक्षा याची मुलाखत घेयला पाहीजे होती
@kumaryadav9683
@kumaryadav9683 Жыл бұрын
राहुल भाई धन्यवाद मुलाखत कसी घ्यावी ग्राउंड रिपोर्ट कसा दाखवावा ह्याचे उत्तम उदाहरण आहे परत धन्यवाद
@pratikthakare4345
@pratikthakare4345 Жыл бұрын
राहुल भाई पाटील यांची पर्सनल मुलाखत घ्या
@ganeshmisale2108
@ganeshmisale2108 6 ай бұрын
King 👑 bakasur ❤❤❤❤
@ओम_बोडरे
@ओम_बोडरे Жыл бұрын
सातार ची शान बलमा ❤❤
@vinayakkadam1771
@vinayakkadam1771 Жыл бұрын
Dada mast mulakat
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
Bharat mahibya ani motha sonyachi Kami hoti ya maidanat❤
@prasadtile5050
@prasadtile5050 Жыл бұрын
5050 Brand 🔥
@sistersAradhyaandkavya
@sistersAradhyaandkavya Жыл бұрын
माझी कन्या नववर्षाची ती म्हणती खिलार काऊ कामं नाव ठेवले आहे खिलार ऑक्स नाव
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
सोनारपाडा 5050 तीन गाड्या गट पास सेमीसाठी पात्र होत्या एकाला पण दाखवलं नाही घाडगे साहेब
@pranavjoshi213
@pranavjoshi213 Жыл бұрын
दादा बकासुर ची मुलाखत घ्या की plz 🙏🙏
@maneshpawar3100
@maneshpawar3100 Жыл бұрын
दादा तुमच्या व्हिडिओची wat बघत होता. खुप छान माहीत देता
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
1001 मथूर ❤❤
@gk-mp2bb
@gk-mp2bb Жыл бұрын
Doni Sundar che Kay zalele ,motha Sundar che. Kay zale
@nileshjadhav5722
@nileshjadhav5722 Жыл бұрын
घाडगे सरकार 1 नंबर❤
@surajnalawade4066
@surajnalawade4066 Жыл бұрын
घाडगे साहेब मोरगाव चे बिडी अण्णाचि मुलाखत घ्या खूप अनुभव आहे आणि जुन्या काळातील आठवणी आहेत त्यांच्या कडे अशी खूप कमी माणसे आहेत त्यांची मुलखात खूप प्रेरणादायी आहे plzzz मुलखात घ्या ..
@su10karnaik32
@su10karnaik32 Жыл бұрын
King ची मुलाखत शेवटला बकासुर शेवटला दर्शन झालं बकासुर च
@sarnobat_mohite_patil
@sarnobat_mohite_patil Жыл бұрын
सर्व विजेत्यांचे आणि पेडगाव कमिटीचे मनःपूर्वक आभार.🙏🏼
@akshayjadhav5034
@akshayjadhav5034 Жыл бұрын
First viewer Big fan
@DJRAJ2711
@DJRAJ2711 Жыл бұрын
Bakasura ekach King 👑👑
@somanathkhandagale5510
@somanathkhandagale5510 Жыл бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 8 ай бұрын
Bakasur chi mulukhat shevat ghetali
@rahulpawar3333-r3p
@rahulpawar3333-r3p Жыл бұрын
बाहेरुन गाड्या कोणाची पळाली विचार करा
@aniketgabhale5084
@aniketgabhale5084 Жыл бұрын
Ala video❤
@vishalpawar7886
@vishalpawar7886 Жыл бұрын
पिस्टन ची मुलाखत घ्या
@amol7488
@amol7488 Жыл бұрын
या चॅनल च्या व्हिडीओ, मुलाखती, बैल बघुन, मी २ आदत वासरे आणि १ चौसा बैल घेतले आहेत. अण देवाच्या कृपेने खुप चांगली पळत आहेत. धन्यवाद ❤
@pritamsawant2642
@pritamsawant2642 Жыл бұрын
1 no. video
@itsmecareless3279
@itsmecareless3279 Жыл бұрын
दैवत गोवेकर च्या रावसाहेब च्या मुलाखती मध्ये मी कमेंट केली होती का पिस्टन 2211 भविष्य गाजविणार आहे आणी आज ते बघायला मिळाल ❤ आहो अभ्यास आहे आपला 😂😂😂
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Жыл бұрын
भारी आहे ❤️❤️
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН