घाडगे साहेब खाद्य चांगला आहे Khillar Cow ❤ result खुप छान आहे बैल व गाय आवडीने खाद्य खातात व त्याच प्रमाणे शेळ्या पण खातात पाणी पण भरपूर्र पीतात.. 🎉 आणि बैल फ़्रेश असतो खुप❤❤
@Mynameislakhan1236 сағат бұрын
घाडगे सरांच्या खाद्याचा परिणाम चांगला होत आहे.. माज खोंड ३-४ किलोमिटर चालून आला की फेस येत होता.. आता अजिबात फेस येत नाही❤ खोंड आता तावात येतोय मस्त ... स्पीड पण थोड वाढलाय❤
@amitwagh78596 сағат бұрын
No de tuza MLA vichary ahe tula feed baddal
@Mynameislakhan1236 сағат бұрын
@amitwagh7859 माझ्या पेक्षा चांगल तुला घाडगे साहेब सांगतील की.. मी पुढची बॅग घ्यायला जाणार आहे तेव्हा त्यांना खोंडाचे फोटो व्हिडिओ पाठवेल. ते टाकतील यूट्यब ला.. तुझा नंबर दे.
@misalshrikant21725 сағат бұрын
बकासुर ला दीलेला आहे आणि त्यांचा रिझल्ट मोहीलला विचारा ❤❤❤❤❤ ओन्ली घाडगे साहेब
@ganeshmisale21083 сағат бұрын
King बकसूर ❤🎉🎉🎉sir एक नोबर काम ❤️❤️❤️
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha4 сағат бұрын
विषय काळजाचा... ❤️
@PremSuryavanshi00076 сағат бұрын
💯 result ahe
@Animal-walfare6 сағат бұрын
Ghadge sahebancha raja lay danger ahe ek no marka bail hoil pudhe
@KunalHinge-m9m6 сағат бұрын
जनार्दन घाडगे घरी जाऊन मुलाखत घ्या
@somanathkhandagale55106 сағат бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@Abhina_Jadhav5 сағат бұрын
Shrisha nikam KZbin channel yani sudha khadya suru kele aahe 10 divsat kasla hi bail tayar hoto❤❤