छान व्हिडिओ,,,,,प्रश्न विचारण्याची आणि बैलगाडा मालकाला बोलत करण्याची अभ्यासू चांगली पद्धत,,,,,शुभेच्छा
@pratik_bailgada21 сағат бұрын
खरचं 👌
@manojpatil1601Күн бұрын
Quality चा बादशाह मातीतील हिरे ❤❤
@prajwalkumkar2647Күн бұрын
दादा वडकीला पण या तुम्ही नक्की💯
@Sa123shКүн бұрын
आपण अश्याच bite घेत राहा..khillar cow नंतर आपल्या मुलाखती चांगल्या असतात
@satywanghorpade2988022 сағат бұрын
1 नंबर ची quality ❤ ,#मातीतलेहिरे ,असेच छान व्हिडिओ बनवत रहा 🎉🎉
@Aali-lahar-kela-kaharКүн бұрын
आबांचा पाखाऱ्या पळतांना सेम मांगडे तात्यानच्या सुंदर सारखा दिसतो
@Hindkesri.Sarjya20 сағат бұрын
💯
@rameshranjane2702Сағат бұрын
Khar he
@amitkudale9471Күн бұрын
मातीतले हिरे चैनेल मुलाखत एक नबंर ❤❤
@mahendrapawar976521 сағат бұрын
एक नंबर मुलाखत खिल्लार काऊ च्या खालोखाल मुलाखत
@mahendrapawar976521 сағат бұрын
काळाची गरज आहे अशी मैदान मुलाखत घ्या खुप कमी वेळात ऊंची वर्ती जाईल आपला च्यानल
@मातीतलेहिरे19 сағат бұрын
तुमचे आशीर्वाद असोत. आपल्या माहिती साठी सांगतो आपला चॅनेल जुनाच आहे. सगळ्यात जुना पहिला व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल आपणच सुरुवात केली होती मैदान मुलाखतीला. परंतु वेळे अभावी क्वालिटी व्हिडीओ ऑडियो नीट नेटका एडिटिंग ह्यामुळे व्हिडिओ उशिरा पोस्ट होयच्या. आणि मध्यंतरी जे मुलाखतींचे पातळी ढासळली होती जेणे करून वाद विवाद होतील ह्या पासून लांब राहणे पसंद करून आपण मुलाखती थांबवली होत्या
@rahulrlhfdxКүн бұрын
नीतीन आबा बावर्या & पाखऱ्या same distat
@SanketNarkar-k7jКүн бұрын
Dada mi tumche srv video bgt pls video lavakar taka aani vadki aani pusegav maidanache video bnv ❤🎉 video kup mst astat ❤
@Vighnesh_11Күн бұрын
MATHURR🥰💕🦁👑
@Vighnesh_11Күн бұрын
Dada mathur chi मुलाखत घ्या plzzz❤❤
@vishalkulkarni6170Күн бұрын
Dada mathur chi mulakat gya lapi tun bhaher aala aahe aani cagla palala❤
@फक्तबैलगाडा0063ccКүн бұрын
त्याची मुलाखत घ्याला याना मुंबईत जावे लागेल, ते जाणार नाहीत
मागील काही लोकांमुळे जे वातावरण निर्माण झालेलं त्यामुळे इच्छा होत नव्हती मुलाखती घेण्याची. घेऊयात पुन्हा आपण सुरू केले आता पण इतर कामातून सुधा वेळ मिळत नाही