मी अहमनगर मधील राहता मधून बोलत आहे.. माझे नावं गणेश गव्हाळे आहे खिलार काऊ चा फॅन आहे आणि त्यात तुमचा आवाज एकदम कडक आहे मुलाखत मधे तुम्ही समोरच्याला तुम्ही बोलत करतात तुमचा सर्व मुलाखत बघतो.... मला आवड नव्हती पहिली सुरवातीला तुमचा मुलाखत बघायला लागल्यावर बैल गाडा शर्यत ची मना मधे आवड निर्माण झाली मी पाटी वर जायला सुरवात केल्यावर जो बैल गाडा शर्यत चा नाद लागून गेला.. आमचा कडे घोडा बैल शर्यत आसते सर तुम्ही लोकांचा मना मनात खिल्लार काऊ चायनल मार्फत खिल्लार चे महत्व येवढे पटवून दिले सर तुमचा मेहनतीला 1001% यश आले आता प्रत्येकाचा गोठ्यावर एक का होईना खिल्लार गाय आहे आमचा कडे... तुम्ही सर दुसऱ्या एका चायनल मधे मुलाखत दिली होती तुम्ही 11 लाखाचे पॅकेज सोडून खिल्लार साठी काम केले सर तुमचे मना पासून धन्यवाद. आम्ही तुमची एक पण मुलाखत सोडत नाही बघायला प्रत्येक मुलाखत चा वेळेस video la lick comment करतो... सर माझा नंबर सेव्ह करून ठेवा कधी पण शिर्डीला ला आले साई बाबा चा दर्शनाला मला कॉल करा सर तुम्ही एक दिवस या सर साई बाबांचा दर्शनाला
@khillarcow5048 Жыл бұрын
धन्यवाद गणेश 🙏
@sharadsawant6677 Жыл бұрын
घाडगे सर तुमचा मोबाईल नंबर सेंड करा.... प्लीज 🙏🙏
@vishalkhuspe4858 Жыл бұрын
मी पाहिला आहे खूप वेळा पळताना पक्षा आणि चंद्या ची गाडी शेपटाचां दांडा कायम वर करून पळणारा हा पक्षा .... माझ्या आठवणीतलं त्याच मैदान कोरेगाव च..... त्याच मैदानात सुटला तो होता तेव्हा मी त्याचा कासरा धरला होता... अट्टल मारका बैल....
@u.Fearless_Boy Жыл бұрын
पक्षा आजुन पण जबरदस्त रगेल दिसतो..याची पैदास करा..एक ना एक पैदास बापा वर 100% जाईल
@sachinkukale3578 Жыл бұрын
एकमेव बैल जो खालून सुटतानाच शेपटाचा दांडा वर करून निकालापर्यंत पळायचा, पक्षा च वय झाल पण त्याचा रगीलपणा अजून आहे असाच आहे..... जिव्हाळा ढाबा यांचा हिंदकेसरी पक्षा सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद
@javedmulla723 Жыл бұрын
💐🙏🏻आमचे मित्र आदर्श गाडामालक हिंदकेसरी पक्षा बैलाचे मालक स्व अरुण यादव आपल्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन 🙏🏻💐
@daivatgovekar8159 Жыл бұрын
त्या काळात मला जास्त आवडायचा शेपूट वर करून पळायचा त्याचं कोरेगाव चा रेकॉर्ड आहे कडेने पळून एक नंबर केला होता
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
Ata tumhi boltay mhanje vishay ahe ka
@ganeshgavhale899 Жыл бұрын
सर नंबर द्या तुमचा pls .....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@uddhavpol3396 Жыл бұрын
जिव्हाळा धाबेवल्यांचा पक्षा आणि. आमच्या गावचा रमू नानांचा अंजीर एक no... जोडी होती .......👌👌🙏🙏🙏🙏
@SWertyhkf Жыл бұрын
छान मुलाखत झाली घाडगे साहेब नवीन गाडीमालकांनी जुन्या लोकांचा आदर्श घ्यावा.....
@dhananjaychavan1311 Жыл бұрын
अतिशय चांगली मुलाखत झाली. मी बघितला आहे ह्याला पळताना खूप स्पीड होत
@ganeshgavhale899 Жыл бұрын
पुन्हा एकदा यशस्वी मुलाखत घाडगे साहेब अभिनंदन तुमचे
@vyasinfotechvs9200 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत, बैलाचं करावं तितकं कौतुक कमी आहे... असं म्हणतात कि चांगला नंदी हा गोवंशाचं ह्रदय आहे... जय गोमाता जय गोपाल
@chavanmahesh9883 Жыл бұрын
लाइव्ह बघितलाय आम्ही हा बैल कायम गोंडा वर असायचा बैलाचा, खतरनाक अजून करंट आहे बैलाचा, नाद बैल.....only पक्ष्या 🚩
@prajwalkumkar2647 Жыл бұрын
सुंदर चा लहान भाऊ दिसतोय तो बैल , सेम सुंदर
@udaybhosale6357 Жыл бұрын
अतिशय चांगल्या पद्धतीची मुलाखत.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pubgbgmi9916 Жыл бұрын
मुलाखत घ्यावी तर घाडगे साहेबानं सारखी 1 no 💐💐💐
@sandipsathe583 Жыл бұрын
कोळे मैदानात खुप वेळा बघितला मी जबरदस्त बैल आहे
@Moragroup Жыл бұрын
वडाचीवाडी पुणे ला एक नंबर केला होता चंद्या बरोबर
@babasahebjadhav6703 Жыл бұрын
Sonya5050 jaysh shet daivat chi aktra मुलाखत घ्या
@Hariom-un2wv Жыл бұрын
एकदम कडक दादा तुमच्या मुलाखतीतून अस काही मिळत क नाही नवीन पिढीला सांगुच नका
@u.Fearless_Boy Жыл бұрын
सर्व धान्यांच्या मध्ये नाचणी एक नंबर आहे फिटनेस ठेवते..आणि ताकद वाढवते
@vishnugatade5611 Жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर मुलाखत घेतली आहे
@OmkarPatil-bi6gv Жыл бұрын
👑👑🔥🔥 हिंद केसरी पक्ष्या
@prajwalkumkar2647 Жыл бұрын
दिलीप ड्राइवर यांची पुन्हा मुलाखत घ्या
@mayur...2689 Жыл бұрын
Lay divas vat बागितली या मुलाखतीची
@maneshpawar3100 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत दादा
@योगेशमानेम्हासुर्णेकर Жыл бұрын
हिंदकेसरी छोटा लक्ष्याची मुलाखत घ्या
@akshaygujar1439 Жыл бұрын
भाऊ आता sk पाटीलाच पक्षा चि मुलाखत घ्या please
@manojjathar6525 Жыл бұрын
Hind kesari dilip driver khatav yanchi mulakhat ghya
@tejaspatil7846 Жыл бұрын
खरच चांगल विचार आहेत 1 no
@umeshkatkar3378 Жыл бұрын
एक नंबर आंबा मूलाखत दिली
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटत आपल्या दावनिचा बैल डुरकला पाहिजे.मला वाटत.❣️
@sujitghatage6410 Жыл бұрын
Khup chan, junya bailanchi paidas keli pahije 👌🏻
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver यांची मुलाखत घ्या.
@sunilpatil1658 Жыл бұрын
S k पाटील पक्षाची मुलाखत घ्या 🙏
@vinodshinde7233 Жыл бұрын
करणजेपुल चा बाजी ची मुलाखत घ्या घाडगे साहेब 🙏 चालू सिजन चा पब्लिक चा हुकमी एक्का आहे तो 🦁😍💯
@omkarparite3838 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत
@abhijeetthorat1384 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@shriramyewale8649 Жыл бұрын
शेवटपर्यंत शेपुट वर करुन पळणारा एकमेव बैल....पक्शा
@pratikpatil1254 Жыл бұрын
S k patil pakshya mulakhat kadhi genar
@sominathshinde555 Жыл бұрын
समीर शेठ भोईर मोठागाव यांची मुलाखत घ्या ❤️🙏👍
@manojkamble7835 Жыл бұрын
दिलीप driver ची मुलाखत घ्या...
@ramdhanhelode1166 Жыл бұрын
छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या
@yuvrajghadge9569 Жыл бұрын
कळंबी च्या हिंद केशरी बावऱ्या ची मुलाखत घ्या
@shubham-007 Жыл бұрын
दादा प्रत्येकाला रॅपडी फायर विचारा स्वतःचा बैल सोडून सध्या चा आणि पूर्वी चा ex सुंदर बैल. मोठा बैल. पब्लिक चा बैल
Saheb tumhi ji mulakhat gheta na ts maharashtrat kunalach ny jamat..karan tumhi khillar sathi kam karta ani bakiche like ani view sathi...
@khillarcow5048 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mr.a7936 Жыл бұрын
सोन्या ला बघितल्या बघितल्या माझ्या मनात मांगडे तात्या यांचा सुंदर समोर आला तोपर्यंत तुम्ही मुलाखती मध्ये त्याच नाव घेतलं .याचा अर्थ तुमचं पूर्णपणे खीलार वर अभ्यास झाला आहे पैदास बद्दल जे काही तुम्ही बोलात ते बरोबर बोला.
@AmarYadav-ly7zg Жыл бұрын
Pakshya king
@paragpisal9568 Жыл бұрын
आवाज ऐक नंबर आहे
@bhushanparkale1556 Жыл бұрын
Lengaryachya sulatanachi mulakhat ghya
@bhushanparkale1556 Жыл бұрын
Namskar ghadage saheb
@bapuraomalave4599 Жыл бұрын
Dorlewadi glass mulakat
@PK-os9jo Жыл бұрын
नमस्कार घाडगे साहेब 🙏
@prathamesh9483 Жыл бұрын
MH 50 रायफल ची मुलाखत घ्या
@yogeshjadhav8906 Жыл бұрын
कोणत्या गावचा बैल आहे हा
@नादमहाराष्ट्राचा-त8श Жыл бұрын
शिगंण आप्पा चा बावरया ची मुलाखत घ्या
@नादबैलगाडाशर्यत-त6घ Жыл бұрын
Bapu jadhav pusegao mulakhat ghya tumhi
@dattashingade6623 Жыл бұрын
S k पाटीलच्या पक्ष्याची मुलाकात ग्या
@ajitdeokar7247 Жыл бұрын
Pakshya 1dum kadkkk aahe
@swapnilpatil6987 Жыл бұрын
मैहबूब ची मुलाखत घ्या ना
@tambesuraj447 Жыл бұрын
खुप छान ❤️❤️❤️❤️❤️🙏
@abhijeetthorat1384 Жыл бұрын
सप्त हिंद केसरी पक्षा
@Dyani57 Жыл бұрын
नमस्कार घाडगे साहेब
@nikhildighe2435 Жыл бұрын
mumabi madhe kadhi yenar mulakhatila
@khillarcow5048 Жыл бұрын
1 मे
@sagardevadkar6816 Жыл бұрын
साहेब आबांच्या बावर्या ची मुलाखत घ्या
@riteshmhaskar6706 Жыл бұрын
❤️🔥👍
@ganeshpawar_9696 Жыл бұрын
मोठ्या लक्ष्या ची मुलाखत 🙏🙏🙏
@tejasmane575 Жыл бұрын
विपुल ड्राइवर रहिमतपूर ह्यांची मुलकात घ्या ना
@shubhamghare6888 Жыл бұрын
मावळ चा जब्या ची मुलाखत घ्या
@sudrshandesai9619 Жыл бұрын
पब्लिकचा बादशहा पक्ष्या...
@akshaykamble-xt8jh5 ай бұрын
❤❤❤
@Sama67980 Жыл бұрын
Ha S.K patil cha paksha ahe ka...
@श्री.राजारामसातपुते Жыл бұрын
🚩🙏🚩
@mayurchavanvlog003 Жыл бұрын
पुसेगाव फायनल 1नंबर कोणा सोबत केला
@mahimudpatel7117 Жыл бұрын
Tumcha no milel ka gharge saheb ek mulakat ghya vagheri karnach Kanchya