मराठी माणूस पुढं जात आहे तर support करा नावं ठेवत बसू नका ,,,,,, गणेश भाऊ मस्त व्हिडियो झालं👌👍
@rajshrijoshi61553 жыл бұрын
Dilevary chya veli tumhi yanna kiti paise dile hote
@PK-nr8vj3 жыл бұрын
@@rajshrijoshi6155 tumi kiti paise dele hote saga. me pn subscriber aahe channel chi tumche return paise kru.. Pan tumla kahi kam nasel tar negative comments kru nkat. MLA vathy tumi life madhe help nasel ghetli kunachi.. Ani ghetli asel nakki tar char bhiticha aath ch bsa ha...bher yeu nkat..karan jayni tumla help keli na te pn asech mntail
@rajshrijoshi61553 жыл бұрын
@@PK-nr8vj ho ghetli na madat madat ghetni nakki ghetli bhik nahi majhe paise pawas karal aani baki chyan che tumhi help karay la ghara baherach phirata watate
@shwetamore22513 жыл бұрын
Right
@traditionalfashionworld88483 жыл бұрын
दादा नो मला पन मदत करा, please माझ्या चॅनेल ला आणि मला खुप गरज आहे तुमच्या साथ ची, करा हा नक्की🙏
@ashwinihealthcare7973 жыл бұрын
खुशीच्या पायगुणाने पैसे आले म्हणून खुशीच बारसं एवढं जबरदस्त झाल खुशीच्या पुढल्या आयुष्यासाठी खुशीला आणि तिच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा
गणेश दादा सर्व प्रथम आपले सर्वांचे अभिनंदन.आणि खुशी नाव पण साजेसे ठेवले आम्हाला खुप आवडले मला तर वाटते तिच्यामुळे तुमच्या आयुषात खुशी आली तिला तिच्या भावी जीवनसाठी मंगलमय शुभेच्छा.आणि आपल्या वास्तुशांती निमीत्त जे तुम्ही स्वतच्या कर्तुत्वावर जे निर्माण केले नविन वास्तुत तुम्हाला भरभराट मिळो सुख शांती लाभो दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.टीप .गणेश दादा माझा मुलगा तुमचे सर्व व्हीडीओ आवडिने पाहत असतो खुप आवडतात.
@Cartoonmania23162 жыл бұрын
माझा चॅनेल पण सुपोर्ट करा प्लीज
@vijayakarki29643 жыл бұрын
Khup chhan zala programme 👍👌👌decoration khup masst 👌👌
Khupch bhari decoration mast chhan all the best god bless you
@आव्या3 жыл бұрын
दादा पैसे जरा जापुन वापारा .मुलींचा भावी आयुषसती जपून तेवा पैसे ...आमला समाजतेय कि हौसेला मोल नासते हौश .पान जरा जपून . .असेच खुश राहा आनंदी रहा सर्व सुख तुला मिलुदे .ही ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐..दादा तुझ्या हातथ लक्ष्मी आहे .जिते हात लावशील ते सोन होइल लात मराशिल तीथ पाणी कडाशिल तू तू येवडा हुशार अहेश दादा .😊😊💐💐💐💐..
@shitalchabukswar41232 жыл бұрын
Jara kami jala
@shitalchabukswar41232 жыл бұрын
So nice
@Cartoonmania23162 жыл бұрын
मला पण सुपोर्ट करा प्लीज
@salugaikwad54823 жыл бұрын
खुप।छान।दादा। वहिनी
@mayabandal41963 жыл бұрын
खूप छान व सुंदर कार्यक्रम केला बहिण भावाचे हे प्रेम असेच राहू द्या कुठल्याही बहिणाला माहेरचे काही नको असते फक्त प्रेमाचे दोन शब्द व माहेरी सगळे सुखात राहो हिच ईच्छा असते नाव मस्तच वैष्णवी ऩावाप्रमाणेच आहे वैभव घेवून आली वडिलांन आईसाठी इतके सुंदर घर झाले पण दादा आता मुलींनसाठी खर्च कमी करून भविष्यासाठी पैसे साठवा त्याचे सुंदर भविष्य घडवा रागवू नये स्वॉरी आवडले नसले तर माफ करा व्हिडिओ मस्तच 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏☺ डेकोरेशन अप्रतिम लय भारी
@seemakharbade273 жыл бұрын
खुप छान कार्यक्रम झाला,एकच नंबर,खुशी नाव छान आहे,मला सारखे वाटत होते खुशी नाव छान आहे हेच ठेवावे,खुशिमुळे तुमच्या आयुष्यात खुशी आली,असेच खुश रहा
@ganeshdeshmukh41063 жыл бұрын
खरं खुप छान केला तुम्ही कार्यक्रम खुप मज्जा आली असेल
@madhukarshinde32653 жыл бұрын
सर्व प्रथम खुशी ला खुप खुप शुभेच्छा व शिंदे परिवाराला हार्दिक शुभेच्छा आपला कार्यक्रम पण जबरदस्त झाला आहे👍👍👌👌🍧🍧🌟🌟
खुप छान तुम्ही मुलींना खूप छान प्रेम देत आहात प्रत्येकाने तुमच्या सारखाच विचार केला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात मुलगाच पाहिजे हा हट्ट कोणी करणार नाही, मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान छान
@DwarkamaiKitchen3 жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@mimast84003 жыл бұрын
खूप छान झाला कार्यक्रम प्रत्येक आई वडिलांनची इच्छा असते आपल्या लेकरांची हौस करणयाची😊👌 आता मुलींच्या भविष्या साठी काही साठवून ठेवा म्हणजे त्यांना उच्चशिक्षण देता येईल आणि त्यांना त्यांच्या पायांवर खंबीरपणे उभे राहता येईल😊😊 मला पण मुलगी आहे म्हणून सांगितले..
@rajshreebahirat51703 жыл бұрын
ẞ
@sujitrajebhosale20513 жыл бұрын
Mansache devas badaltat. He tumachyakade pahilyavar kharach ahe ase vatate
@222sanatankagyan3 жыл бұрын
kzbin.infoD4ZDWTLRScg?feature=share🙏 Brobar ahe
@sonalimore12323 жыл бұрын
🙏💐🙏खूप सुंदर व्हिडिओ झाला आहे गणेश भाऊ.. आणि रेकोरेशन खूप सुंदर केलं आहे🙏💐💐🙏🤩🤩🤩🤩😘😘👌👌