ताई मी गोड आणि खाऱ्या दोन्ही शंकरपाळी तुमच्या रेसिपी ने केल्या काल आणि आज. दोन्ही उत्तम झाल्या. तुमच्या टिप्स खूप योग्य आहेत. धन्यवाद!
@vandanaarasid184219 күн бұрын
सरीता ताई तुम्ही कुठल्या शहरातुन बोलता तुम्ही मला खूप आवडता. रेसिपी सोप्या पद्धतीने सांगता.
@soulconnection77092 ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या recipes कधी फसत नाहीत, that shows your hardwork and honesty❤️ धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@Pornima-k7p2 ай бұрын
Hi सरिता ताई मी पौर्णिमा मी तुझे व्हिडिओ नेहमी पाहते आज पासून मी दिवाळी फराळ बनवायला सुरवात केली आणि तुझी रेसिपी पाहून शंकरपाळी केली आणि काय सांगू घरी सगळयांना इतकी आवडली कि विचारयला नको माझे 'पपा म्हटले माझ्या मम्मी ला पोरी नि पहिल्यन्दा फराळ बनवायला घेतला आणि मम्मी बनवते त्या पेक्षा भारी झाला थँक यु ताई......❤तुला आणि तूझ्या संपूर्ण परिवाराला आमच्या कडून शुभ दीपावली
@alpanakoli-vl9gu2 ай бұрын
तुम्ही खरोखरच मनकवडे आहात या अगोदर पण मी तुम्ही मनकवडे आहात असे कमेंट्स बघितलेले.... मला हि रेसिपी पाहिजे होती मी सर्च करून बघितलं....सरिता किचन खारी शंकरपाळी....पण मिळाली नाही....आणि आज व्हिडिओ आला खरंच तुम्ही गृहिणीच्या मनातलं ओळखता म्हणून म्हणलं मनकवडे 👌👌👍👍😊
@sheetalkhandekar29942 ай бұрын
Same here😂😂😂
@SnehalataBajare2 ай бұрын
❤
@akshatakadam71092 ай бұрын
Same here
@nikitarathod72472 ай бұрын
Same aata mazyasoabat zal
@sonalishinde74772 ай бұрын
Same here😂
@prajaktabhagwat85402 ай бұрын
मला खारी शंकरपाळी जास्त आवडते गोड पेक्षा खूप छान आकार पण छान आहे 👌👌 ताई बुंदीचा चिवडा किंवा तिखट बुंदी किंवा खारी बुंदी ची रेसिपी दाखव. तुझ्या पद्धतीने दाखव तुझ्या टिप्स छान असतात 😊😊
@j.amruta1124Ай бұрын
Thank you so much 🙏माझ्या मुलीला खुप आवडले. इतर किचनच्या रेसिपी बघून एकदा ट्राय केले ते प्रचंड कडक झाले .टाकून दिले तर अगदी मुंग्यांनी सुद्धा खाल्ले नाहीत😂😂 पण तुझी पद्धत ट्राय करून बघितली अतिशय खुसखुशीत झाले अचूक प्रमाण सांगितलं असल्यामुळे . आता मुलगी होस्टेलला आहे माझी ती दर वेळी जाताना हाच खाऊ करून नेते.
@kakabhosale496923 күн бұрын
😂
@sanjaywayal52592 ай бұрын
माझा एक अनुभव सरिता ताईंची रेसीपी बघून केलेला कोणताच पदार्थ बिघडत नाही आणी टिप्स देतात त्या तर भारीच धन्यवाद ताई
@anuradhashinde33522 ай бұрын
सरिता ताई गोड शंकरपाळी तुझा परवाचा विडिओ बघुन केली खूप खूप खुशखुशीत झाली आहे, दिवाळी चा पहिलाच पदार्थ मस्त झाला , धन्यवाद
@harshadabankar59482 ай бұрын
Majha pan chan jhaya shamkarpalya
@vishakha_pandit2 ай бұрын
Same ❤
@swatisalunkhe81662 ай бұрын
Same here
@chinmayeenaik37882 ай бұрын
Same ❤
@archanadhonde28752 ай бұрын
मी आताच शंकरपाळी केली. एक no झाली. प्रमाण एकदम पर्फेक्ट आहे. अशाच छान छान रेसीपी दाखवत जा. कोणी काय बोलतात त्यावर बिलकुल लक्ष देऊ नकोस. करंजी कधी दाखविणार आहेस.
@bhagyashreelele6057Ай бұрын
मी दिवाळीत शंकरपाळे केले नव्हते. आज दोन्ही प्रकारचे शंकरपाळे केले. अप्रतिम झाले!!! धन्यवाद सारिताताई❤
@learnwithfun...54662 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता... मला कोणतीही रेसिपी करायची असेल तर मी आधी तुमची रेसिपी आहे का ते पहाते.... तुमच्या सर्वच रेसिपी खुप छान आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात.... त्यामुळे बनवायला ही सोप्या वाटतात... मी तुम्ही घरी बनवलेले मोमोज रेसिपी try केली... ती माझ्या मुलीला खुप आवडली.... Thank you Tai....
@alakapatil22442 ай бұрын
सरिता आज मी पण तुझा विडीओ बघून खारी शंकरपाळी केली आणि खूप छान खुशखुशीत खारी शंकरपाळी झाली आहेत. धन्यवाद🙏🎉
@shubhadaphase61602 ай бұрын
खूप छान सांगतेस सरिता दीदी.....तू सांगितलेल्या टीप्स अगदी परफेक्ट असतात.......शिवाय तु कोणताही शॉर्ट कट सांगत नाहीस.....ती रेसिपी कधीच फसत नाही...मी प्रत्येक फराळ किंवा काहीही बनवताना तुझे व्हिडिओ पाहूनच बनवते.....तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी thanks a lot
@Yamini.1234-q5c2 ай бұрын
सरीता ताई दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा मी पण खारी शंकरपाळी च्या व्हिडिओची वाट पाहत होते आणी आला व्हिडिओ मी गोड शंकरपाळी केली आपल्या प्रमाणे खुपच छान झाली माझी मुलगी तर म्हणाली तळलेले वाटतच नाहीत फ्राय केल्यासारखेच वाटतात मी ऑडरचे पण करुन दिले ताई खुपखुप धन्यवाद तुमच्या रेसिपीज मुळे आमच्या सारख्या गृहिणींना खुप मदत होते कारण माझा मुलगा मतिमंद असल्याने मी बाहेर जाउ शकत नाही घरगुती केटरिंग करते लायसन्स पण काढले आहे ताई खोबरे आणी पीठाचे लाडू दाखवल् का मला खुप ऑडर असतात त्याच्या पण गहु ओलावले नाही नुसती पीठी असले ले
@suvarnasable67282 ай бұрын
मस्तच नमकिन शंकरपाळी 👌👌👍 गोड शंकरपाळी जास्त खाऊ वाटतं नाही पण अशी नमकिन शंकरपाळी खूप छान,👌👌👍😊
Ma'am तुमच्या सीरिज मुळे पूर्ण दिवाळीच टेन्शन संपल perfect diwali पॅकेज 🎉🎉🎉🎉दिले 😅🎇🎇🎇🎇🪔
@neetajiwatode79412 ай бұрын
ताई मला हीच रेसिपी पाहिजे होती कारण आताच मी गोड शंकरपाळी बनवली पण खरी बनवायची आहे म्हणून पाहायला बसली तर तुम्ही तिचं रेसिपी दाखवली, खूप खूप धन्यवाद ताई
@pratibhasamant91872 ай бұрын
योग्य प्रमाण, सांगण्याची योग्य पध्दत , सर्व टिप्स सहित खारी शंकरपाळी रेसिपी खूप छान 👌👌❤️🌹
@VijayaChavan-l7z2 ай бұрын
सरिता ताई मी तुम्ही दाखवलेले अनारसे केले खूप सुंदर झाले मी पहिल्यांदाच अनारसे केले पण खूप छान झाले मी तुमच्या रेसिपीज नेहमी बघत असते आणि करत असते पण कमेंट अजून कधी केली नव्हती पण खूप छान तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात मी खूप छान सुगरण आहात मला तुम्ही खूप आवडता थँक्यू
@rutujakelkar54532 ай бұрын
अप्रतिमच झाल्या होत्या आज परत करायला घेतल्यात पहिल्या .....चटचट सनंपल्या देखील 😅😅😊😊😊
@pradnyasupekar50432 ай бұрын
वा किती छान खारी शंकरपाळी केलीस एका हातात चहाचा कप आणि ही खारी शंकरपाळी वा मस्तच केलीस शंकरपळीचा कलर खूप सुंदर वाटत होता
@atharvKoshti-q4y2 ай бұрын
खूप छान तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मी चकली केली खूप छान झाली धन्यवाद
@suvarnakumbhar70652 ай бұрын
सरीता ताई 3 वर्ष पासून मी तुमच्या प्रमाणे सर्व दिवाळी फराळ बनवते ते अगदी न चुकता आता तर प दार्थ बनवून छान चकली चा तर सराव झाला आहे तुम्ही स्वतः तर सुगरण आहेत च आणि आम्ही ही तसे थोडे सुगरण होतो पण तुमच्या मुळे परिपूर्ण सुगरण झाले आहे आणि दिवाळी चेच पदार्थ नाही अगदी रोज चे जेवण अगदी खूपच सराईत बनविता येतात धन्यवाद ताई😊😊
@ज्योतीबादल2 ай бұрын
सरिता ताई तुम्ही केलेल्या सर्वच रेसिपी खूपचं छान असतात मला खूपच आवडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prajaktaagarwal56402 ай бұрын
Saritas kitchen recipes kadhich bighdat nahi. Whatever she tells helps every word🎉🎉❤
@aratisardesai32792 ай бұрын
सरिता तुझ बारीक सारीक गोष्टी सांगणं आहे ना त्याने खूप छान होतात पदार्थ..तुला खूप खूप धन्यवाद
@ShitalJadhav-wk2mx2 ай бұрын
नेहमी तुमच्या रेसिपी बागते आज तुमच्या बहिणीचे रवा लाडू ची रेसिपी पाहिली अगदी तुमचासरकेच रवा लाडू🎉🎉🎉
@drakshayanihiremath86142 ай бұрын
सरिता ताई तुम्ही दाखवल्याप्रमाणे रवा लाडू , गोड शंकरपाळी आणि खारी शंकरपाळी केली खरचं अप्रतिम चविष्ट झाली आहे
@Erf254ghjjii2 ай бұрын
खुप छान कुरकुरीत झालीय.. मी नक्की करून बघेल❤❤❤❤
@tanishkdeore54082 ай бұрын
सरिता ताई मी तुमची प्रत्येक रेसिपी ट्राय करते आणि ती छानच होते
@seemakurhade33742 ай бұрын
सरिता तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान असते....सगळ्या रेसिपी पहाते मी...तुला खुप खुप शुभेच्छा 🎉
@manojsawant40562 ай бұрын
तुम्ही सांगितले प्रमाणे गोड शंकरपाळी केली छान झाली,धन्यवाद.
@rohinimane43672 ай бұрын
खुप परफेक्ट शंकरपाळी झाली आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍🙏💐💐
@ritumankar20522 ай бұрын
Tai mi 1st tym diwali faral krtey pn tumchya sarkhe god shankarpale banvle aaj 1/2 kg pramanat ekdum must zale kharch
@ratnamalarajmane2112 ай бұрын
मी याची रेसिपी विचारले होते, तुम्ही रेसिपी पाठविलात धन्यवाद ताई, एवढ्या busy schedule मध्ये तुम्ही प्रत्येकाच्या कमेंट्स वाचता, त्यांची कोणत्या रेसिपीज ची मागणी आहे ,ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल तुमचे फार कौतुक आणि धन्यवाद.
@lubdha132 ай бұрын
मस्त झाल्या माझ्या शंकरपाळ्या. एकदम खुसखुशीत👌🏻👌🏻👌🏻 .
@radhapoul64402 ай бұрын
मी सर्व पदार्थ तुम्ही सांगितल्याच रेसिपी बघून केल्या छान झाली पदार्थ माझे धन्यवाद
@supriyapatil80222 ай бұрын
सरिता तुझ्या रेसीपी खूप छान असतात...अगदी प्रमानासहित तू साहित्य सांगतेस ते फारच उत्तम आहे...thank you
@pranalisarange85782 ай бұрын
कालच रेसिपी try करून पाहिली एकदम perfect झाली....👍🏻
@harshadapadhye3362 ай бұрын
तुझ्यापद्धतीने शंकरपाळी केली अप्रतिम झाली आहे. थँक्यू
@smitanagane51882 ай бұрын
खुप छान सांगते सरीता आणि प्रमाण परफेक्ट असते तुझे मनापासून धन्यवाद
@gayatriarbooj8182 ай бұрын
Khup chan aahe recipe me karun pahile khupch avdle 👌👌👌👌
@ChaitaliKatkar-y8g2 ай бұрын
काल मी चकली आणि शंकरपाळी बनवली तुमची receipe follow करून एक नंबर झाली Thank you so much
@AnitaMore-d4d2 ай бұрын
Hi tai mi tumchi चकली रेसिपी बघून बनवली आणि आता ऑर्डर ही घेतली आहे खूप छान झाली thanks tai.
@AshwiniGalugade2 ай бұрын
ताई मी सगळा दिवाळी फराळ तुमच्या , recipe बघून बनवल्या खुप छान झाल्या धन्यवाद ताई
@sujatalad16022 ай бұрын
खरंच किती छान सांगता तुम्ही❤❤ या दिवाळीत मी नक्की करणार
@rekhasabale39302 ай бұрын
Khupch chan ani perfect hotoy पदार्थ 😊
@smitahajarnis84662 ай бұрын
ताई मी तुमची रव्याची करंजी रेसिपी पाहून करंजी केली खूप छान झाली
@PadminiPudale2 ай бұрын
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा मस्तच झाली आहे खारी शंकरपाळी ❤❤
किती छान पद्धतीने सांगते ताई समजून अगदी मनापासून सांगते पटकन लक्षात येते खूप छान रेसिपी असतात ताई HAPPPY DIWALI 🪔🎇 IN ADVANCE TAI YOU AND YOUR FAMILY
@anjalipawar9102 ай бұрын
Khupach Mastac 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sanjaytambe77032 ай бұрын
मस्त 👏👍 मी पूर्ण व्हिडिओ वघुन कमेंट केलंय. ९.३१ मिनिटाचा व्हिडिओ आहे पण काही लोक न बघताच कमेंट करतात. फर्स्ट कमेंट 😅
@SavitaGaikwad-qx6zz2 ай бұрын
ताई आजच तुमच्या रेसिपी पद्धतीने चकली केली खूप छान झाली खूप सोप झाले आहे सगळे पदार्थ करायला कुठलाही पदार्थ करायचा झाला की लगेच पहिलं सर्च करायचं सरिता किचन 🎉
@VarshaRaje-k9z2 ай бұрын
अचूक प्रमाणसाह रेसिपी सांगतेस त्यामुळे पदार्थ बिघडत नाही.खूप छान रेसिपी.
@poojadesai-n7w2 ай бұрын
खारी शंकरपाळी पण छान झाले आहे❤❤
@swatilokhande19942 ай бұрын
ताई मी कालच तुमची ही रेसिपि फॉलो करून मस्त खारी शंकरपाळी केली. ..❤खुप छान जमली 🎉 धन्यवाद ताई
@aniketumeshshinde73432 ай бұрын
Sarita tai shankrpali banvali khup chan zali thank you tai
Khup chan shankarpade zalet tai me first time banvile thank you so much tai❤❤
@mangalpatil49852 ай бұрын
मस्तच ताई खूप खूप छान अशाच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा सरिता जी खूप खूप धन्यवाद जी ताई ❤😊👌👌🙏
@anupamajagade45892 ай бұрын
Sarita tips khup chan सांगते धन्यवाद 🎉❤
@sharvarialhat19252 ай бұрын
Khup jast testy zalya tai thank you so much kharya shakarpalya ❤😊
@PradnyaBhamare-zw7lv2 ай бұрын
Khup sundar recipe taai.....goad Shankar pali mi tumhi sangitli Tashi recipe ne banvli........ ekdam khuskhushit superb zalit👌👌👌👌👌
@rekhamanjrekar43482 ай бұрын
खुपच छान सोप्या पध्दती नी तुम्ही रेसीपी सांगितली मस्त 👌👌👌👌
@sohampendase1352 ай бұрын
मधुरा ताई पेक्षा सरिता ताई किचन खुप छान सांगतात आणि पदार्थ बिघडत नाही चांगले होतात
@dipadesai-m2i2 ай бұрын
Tu za anarysancha विडिओ bhaghun aai ने banvale khupach chan झाले... Aai khup khush झाली. Thanku ❤️
@aryankadam88112 ай бұрын
Thanks for uploading video just 5 days befor diwali, now my wife gonna make it watching this. Happy diwali 🎇
@smitahingmire34422 ай бұрын
सरीता तु माझी रेसिपी सांगितली आज मला खूप आनंद झाला बघ
@anjalisaswadkar78572 ай бұрын
Sarita khup chhan recipe dakhavlis.thank u.
@asmitabandkar84072 ай бұрын
खुप छान खारी शंकरपाळी. 👌🏼👍🏼😊❤
@shobhagharge75962 ай бұрын
Mzmazya mulana cahabarobar ghayala aavdtat mee vatch pahat hote tumchey keetee aabhar manale taree kameech❤❤❤❤❤❤❤ so much Tai so sweet of you tumhala mazya sasubainkadun deepawali chaya khup shubheccha
@jadhaofamilykids2 ай бұрын
मस्त झाली शंकरपाळी 👌
@SushmaWaghmare-u4y2 ай бұрын
Khupch teasty ani crispy 😋😋😋😋😋😋nkki I'll be try to recipe
@anayataklikar29772 ай бұрын
सुरूवातीला एप्रनवरचा व्हिडिओ पीस सुंदर झाला आहे 🙏
@vaidehiparab95282 ай бұрын
धन्यवाद Sarita....खुप छान समजावुन सांगतेस.
@shailalande41502 ай бұрын
खूप छान दाखवल हेच पाहीजे होत धन्यवाद ताई
@sanjyotpatil40432 ай бұрын
Khupach chaan👌👌
@laxmikale73632 ай бұрын
Thank you Tai me khari shankarpalichi recepi taka sangitlyavar tumhi lagech takli thank you
@Nayan-y1h2 ай бұрын
खुप छान असतात तुमच्या रेसिपीज ❤ ती मधुरा तुमची कॉपी करते सतत ....
@fehmidachaudhary33822 ай бұрын
Your kitchen so lovely ❤❤❤❤❤
@ManishaShinde-y7s2 ай бұрын
शंकर पाळे छान झाली
@deepalidusane29382 ай бұрын
Saglya tip vaprun faral kela mastt zale sagle .❤
@vrushalilad43712 ай бұрын
मी करून बघितली खूपच मस्त झाली.. धन्यवाद सरिता 🙏🏼
@shitalnaikare23122 ай бұрын
Apratim n perfect recipe nehmipramane Tai🎉❤
@gayatrisawant21012 ай бұрын
मी मागच्या दिवाळीला ही रेसिपी विचारली होती.पण ह्या दिवाळीला दाखवली. धन्यवाद
@pratimakirankharde797724 күн бұрын
Thank you Ma'am 🙏🏻😊
@meenasali94702 ай бұрын
Khup chan sarv divali faral mi sagle tray kele ❤
@rashmithasale42602 ай бұрын
तुमच्या रेसिपी सुंदर असतात 🙏🙏
@sudhagolle42492 ай бұрын
Khup mast.... 👌👌👌👌
@gitanjalikave76052 ай бұрын
छान रेसिपी ताई तुझ्या सगळ्या रेसिपी छान असतात. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻