एकदम बरोबर बोला भाऊ........ आज ऐक सत्य परिस्थिती तुम्ही येथे मांडली...... हा अन्याय फक्त शेतकरी , विद्यार्थी यांच्यावरच नाही तर देशातल्या प्रत्येक गरीब नागरिक वर होत आहे........ देशात तुमच्यासारखे सत्य विचार मांडणारे असावे, तुमचे विचार आमच्यासाठी प्रेरणा आहे धन्य वाद 🙏
@er.amolapawade111910 күн бұрын
गोविंदा तूझ्या लेखणीत आणि वक्तृत्व मध्ये अद्वितीय ताकद आहे भावा. मला अभिमान आहे तुझा
@siddiqueahmedmohiyoddin240816 күн бұрын
अशी तरुण मंडळी आपल्या राज्यात अजून पाहिजेत अशी भाषण करणारे तरूण कमी आहेत खूपच सुन्दर .
@h___p___20368 күн бұрын
Aahet
@AsifKhan-c4m2i22 күн бұрын
🇮🇳 गोविंद कोल्हाट आपण थोड्याच कालावधित स्टार प्रचारक होनार चांगले प्रवक्तते होनार आहें आपल्या सारख्या तरूणांन ची संध्या भारतीयांना फार गरज आहें 🇮🇳🤝🇮🇳✌️
@RahulChopkar-tf8xi7 күн бұрын
गोविंद भाऊ खूप छान सांगितली सत्यपरिस्थिती खरं बोलायला जिगर लागतो असेच विचार जनजागृती करणार भाऊ
@anandraochatap866617 күн бұрын
एक नंबर दादा, आपण फार मोठा वक्ता होणार🎉🎉
@santoshdivate834522 күн бұрын
व्वा व्वाह भाऊ एकच नंबर.... जय भिम जय शिवराय जय लहुजी...
@leelabagul5928 күн бұрын
शाब्बास बेटा....खुप मोठा वक्ता होशील..असेच प्रखर विचार मांडत रहा.जयभीम....जय शिवराय....
@mshiwale55002 күн бұрын
छान बोलतोस! सत्ताधार्यांनी नक्कीच विचार करायला पाहिजे… 🎉
@madhavraoudgirkar34888 күн бұрын
खुप सुंदर भाषण मारतो मी वाघ ही फक्त मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास त्या बोक्यात आला पाहिजे गर्व जातीचा जरा नंतर करूया यारों त्या आधी देश आपल्या डोक्यात आला पाहिजे
@kishorkulkarni77164 күн бұрын
भाऊ , भाषण फार छान आहे , तळमळीने बोलतोस परंतु स्टेजवर जे पुढारी बसलेत ते फडणवीसचे बापच आहेत . त्यांनी पण देशाला लुटले . त्यांच्या घरी जाऊन पहा किती संपत्ती आहे , सगळं राजकारण आहे भाऊ !
@anandakhot872121 күн бұрын
खरे सांगतो आहे भावा. काही लोकांना खरे ऐकू वाटत नाही.
@Raghav401258 күн бұрын
उत्तम भाष्य केलं मित्रा.. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉
@ganeshbhose-gi8qy17 күн бұрын
खरंच काटोल मधलं आपलं भाषण अतिशय सुंदर झालं असंच वास्तव आपण मांडा पाहू 🙏
@ushatambe145321 күн бұрын
व्वा व्वा शायर मस्तच शायरी, माह नेता बाबासाहेब, शिवाजी महाराज
@ranjanapandit79945 күн бұрын
खूपच सुंदर आणि मार्मिक भाषण.... जळजळीत वास्तव मांडलेत 👍👍👍
@hariramrahangdale122314 күн бұрын
अभ्यासपूर्ण विचार ठेवले या तरुण होतकरु मुलानी. धन्यवाद
@jeevanchadane18479 күн бұрын
बरोबर बोला आहे भाऊ G S T आणली आणि आमचे जगण वाईट केले आहे
@kailassarode466023 күн бұрын
एक नंबर दादा! अगदी हुबेहूब वास्तव मांडलंय! वक्ता कसा असावा तर असा! अत्यंत पोटतिडकीने, तळमळीने आपण हे सगळं मांडलं! अभ्यासपूर्ण भाषण! याला म्हणतात आत्मविश्वास!
@SantajiPatil-x2h22 күн бұрын
ऐकणारणे घेतच जावे खर आहे Baba तुज
@mangeshacharya22 күн бұрын
🫣खैरलांजी सोडलं बापू न कारण नाना येईल न तिथे अस आहे ह्या पुरोगाम्याच हे मानवी विकासासाठी हानिकारक आमची मैस वांझुटी पुरोगामीचा हल्ल्या गाभण
@balkrishnaabajinilakh987220 күн бұрын
दुसरीकडे लक्ष घाल
@janardhanwakchaure882111 күн бұрын
😢अगदी रोखठोक राजकीय भाषण.सरकारचे चुकीचे धोरण आणि शेतकरी हैराण अशी परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहे.सरकारला त्यांची मुळीच चिंता नाही.फक्त सत्ता मात्र पाहिजे.भाऊ तुझं भषण सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
@narendrashaha502411 күн бұрын
BJP Yala Urban Naxal Mhantat... BJP Baad Party Ahe...
@Apps42165 күн бұрын
अप्रतिम भाषण👌 अगदी योग्य मुद्दे मांडले आहेत 👍👍
@DurgaDhawne23 күн бұрын
महागाईवर भाषण दिले . खुप छान असा वक्ता . पाहीजे तेव्हा भाषण ऐ कण्यात मजा वाटते
@govindtembhurne843623 күн бұрын
तुझे भाषण ऐकून धन्य झालो भाऊ
@govinddanej314322 күн бұрын
@@govindtembhurne8436 bn
@SAHILPETKAR-k5f24 күн бұрын
तु खुप मोठा वक्ता होणार. बापु दम आहे ......तुझ्या भाषणात
@rahuldjain198422 күн бұрын
भाऊ तुम्ही मांडलेल्या ह्या सर्व समस्या तंतोतंत खर्या आहेत, जी कोणी पार्टी वा उमेदवार ह्यावर पर्याय शोधेल व ते जनतेसमोर प्रचारादरम्यान मांडेल जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच उभी राहील...
@kundliklokhande85549 күн бұрын
❤ फारच छान आणि वास्तवीक आहे रे माझ्या वाघा .
@YeshodharaJanbandhu-kr8gb9 күн бұрын
गोविंद कोल्हाट आपले वक्तव्य खुप छान धन्यवाद आणि अभिनंदन
@Rnstar18 күн бұрын
जय भीम जय शिवराया,, एक नंबर भाषण भाई।।
@vinodbhujbal992722 күн бұрын
कसं आहे इंडस्ट्री साठी तश्या सुविधा पण हव्यात की कंपन्या आपल्याकडे येतील . कंपनी यायला लागली की पाहिले कमिशन कोणाला किती नाहि देत तर विरोध करायचा सुविधा द्याच्या नाही कंपनी स्थापना करताना5 येणाऱ्या अडचणीचा विचार नाही होत .
@Maheboob18219 күн бұрын
ते करायचं पण काम सरकारचा आहे
@arvindruke110223 күн бұрын
असाच बोलत राहा भाऊ त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही एक चांगला वक्ता होणार हिच सदिच्छा 🙏🏻
@mat106322 күн бұрын
हे भाषणात बोलण ठीक आहे पण परिस्थिती कोण सुधारणार कोणच नाही फक्त मिडल क्लास वाले मरत आहेत टॅक्स भरून आणि महागाईत पिळवटून
@ManoharAngre3 күн бұрын
खूप भारी मनापासून धन्यवाद
@santoshrane32053 күн бұрын
सुंदर मित्रा ❤🙏
@sureshkasat457523 күн бұрын
खरंच पूर्ण सत्य परिस्थिती मांडली मी तू पुढे एक चांगला वक्ता होशील आणि योग्य तो देशासाठी बोलशील
@Subhanpatel611623 күн бұрын
ही हुषारांची खाण फक्त विदर्भातच आहे वाटते,लई भारी भाऊ !!. 👌👌🌹🌹
आपण वेगवेगळ्या विषयांवर भाषण युट्यूबवर टाका ऐकण्यास खूप छान विचार पण छान लयभारी
@toptrendings74226 күн бұрын
वक्तृत्व खुप छान आहे... आपला कोणातच पक्ष नाही... पण आत्ता फक्त एकच पक्ष लक्ष केला जातोय... बहुतेक हा व्यासपीठाचा प्रभाव असेल... असो एक वाक्य मात्र पटकन आठवलं...कोणता झेंडा घेऊ हाती 😂
@kapilmuneshwar177919 күн бұрын
Jai bhim bhau, लोकशाही वाचवन्य साठी आले तुम्ही
@geetamhaske-pw7kg23 күн бұрын
लोंकाचे डोळे उघडले दादा आज बहुत छान बोलल दादा
@hasimchaus89657 күн бұрын
Excellent point to point speak 🎉
@GanpatraoPatil-k6e23 күн бұрын
खूप छान मित्रा बोला जी खरी समाजाची खर वास्तव मांडल तुझ मित्रा मनापासून अभिनंदन 🙏🙏
@SakhahariTribhuvan22 күн бұрын
Good thoughts and true situation in our country my friend giveexplaition to politics of Bharat Jai bhim namo budhay Jai shivaji maharaj Jai Mahatma jotiba fule
@SureshDhapshi-j7s11 күн бұрын
दादा खुप छान भाषण केले, मंत्री तर वाचून बोलतात
@vishnuburkule828623 күн бұрын
भाऊ मना पासून सलाम करतो ❤❤❤
@dnyandeo701414 күн бұрын
An excellent speech and positive analysis on the current politics of Maharashtra. Young youth people those who are trying for comparative exam should learn lot of from this speech. He is the best guide for college students 😮😮😮😮
@MarLav22 күн бұрын
04:19 राजे त्या मुस्लिम महिलेला आई म्हणाले हे ओरडून सांगत जा, पण त्या मुस्लिम महिलेच्या पती ने हिंदू महिला ना उचलून नेहून त्यांच्यावर अत्त्याचार केला हे मात्र बोलायची कोणाची हिम्मत नाही किंवा कोणाला बोलायचं पण नाही
@nazimakhan87918 күн бұрын
त्यांचा म्हणा आहे की आपल्या महाराज चे संस्कार काय आहे.
@MarLav18 күн бұрын
@nazimakhan879 ho tyanche sanskar changle ahet Karan hindu madhye Raja kasa asava he sangitle ahe, but muslim madhye he sangitl ahe ki dusrya rajyatlya purushyanna maraych n mahilanna slave banavaych.
@nazimakhan87915 күн бұрын
@@MarLav ha ha ha ha kuthe wachla Aani ya thikani darma baddal bolat nahi
@95954204203 күн бұрын
Mast re bhawa....👍👍👌👌
@shivajnarsale22 күн бұрын
सत्य आहे भावा
@niftytrader986922 күн бұрын
कुठलाही पक्ष असला तरी फक्त भ्रष्टाचार असणार, कधी कमी तर कधी जास्त
@ganeshvasave702122 күн бұрын
विकास स्वतः करावा लकतील कोणत्याही राजकीय नेत्या वर विश्वास नाही.
@MoreshwarShinde-un9qo22 күн бұрын
भाऊ आपनाला मानाचा जय भिम ....
@YogeshZendekar-nt3ok22 күн бұрын
😂 हा झिऺगाट मधला, परशाचा मित्र दिसतोय. भाषणं स्पर्धा करीता छान आहे.
@Atharv6663722 күн бұрын
Right 👍 येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदल आवश्यक आहे
@Rnstar18 күн бұрын
भाई एक नंबर व सत्य घटनांवर बोललात तुम्हीं,,
@sharayubhosale3645 күн бұрын
Excellent...want to hear complete speech. Please share on KZbin
@wamanrathod71703 күн бұрын
भावी नेता आहे! छान वकतृत्व!
@abbastanekhan856910 күн бұрын
या मुलाचे भाषणं अलांकरित कविरुपी आहे त्याला टाळ्या ने प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा मिळाला नाही फार वाईट वाटले .इम्रान प्रतापगडी च्या शायरीचा भाषनाला टाळ्या पडतात.
@RaviSultane-ee1tq21 күн бұрын
फार मोठी रक्कम घेतली वाटत फार ओरडतो हा
@Maheboob18219 күн бұрын
सत्य ऐका कधी कधी 😂😂😂
@chaturbhujparbhane574717 күн бұрын
खरंय
@manoharchavan67462 күн бұрын
EVM मध्ये घोटाळा करून BJP 14 19 24 निवडणुकीमध्ये निवडून केंद्रामध्ये सरकार बनवले EVM ला विरोध करा सगळ्या समस्या मिटतील .
@sunandabansode790214 күн бұрын
हेच पाहिजे संघटीत होण्यासाठी.💕🙏
@greengoldfarming338723 күн бұрын
मनोरंजण छान सत्य शोधा
@samadhanmore24452 күн бұрын
क्रांतिकारी जय भिम भावा तुला
@bhaskarbhadane82375 күн бұрын
खूप 👌 मुद्दे मांडले दादा 👍
@chayagaikwad628621 күн бұрын
ह्याला जबाबदार महाराष्ट्री तल जनता आहे पैसे घेऊन मतदान करणार लोक आहेत
@pandarinathtakne676522 күн бұрын
एकच नंबर लय भारी फक्त टरबूज गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव फडतूस भंकस कलंक लय धुतलाय राव छान पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छां
@dikshagawai85484 күн бұрын
खुप छान गोविंद दादा......
@ushapundge25099 күн бұрын
भाऊ स्टेजवर, सत्य बोलन्या साठी जिगर लागते,,, अनेकदा जर हुजरेगिरी करत असतील त बोबडी च वळते,,,,, पण एक न भाऊ
@chhaganthakare238212 күн бұрын
एकच नंबर भाऊ........... अभिनंदन.
@marutishinde326523 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना कुणी व कसे मारले. वक्त बोर्ड. बेडका सिरखे करतात . See the international status. जगात भारताचा नंबर बघा.
@Maheboob18219 күн бұрын
कवी कलश ने मारले.... अभ्यास कर.... मनुस्मृती वाचून तश्या पद्धतीने मारले आहे.... कवी कलश ची माहिती घ्या
@nayanhande547324 күн бұрын
कमेंट करणारानो.विचार.करा.सगळे.गुजरातला.नेले.गॅस सिलेंडर .पेट्रोल डिझेल. अन्न धान्य जी एस टी..बेरोजगारी महागाई कुठे चालली
@VikasKarpeFilms23 күн бұрын
सरकार कोणतेही येऊद्या, महागाई ही वाढतच राहणार.... कारण लोकसंख्या वाढते , गरजा वाढतात, मागणी वाढतात, ही गोष्ट तुमच्या लक्ष्यात येत नहीं का ? आणि समजा सरकार दुसरे आले तर ते सरकार काय 40 रुपये लिटर petrol देणार आहे का तुम्हाला.....आणि जरी देणार असले तरी कुठून देणार याचा एकदा तुम्हीच विचार करा...... राहिला विषय बेरोजगारीचा तर, आजच्या काळात लोकांना काम कमी आणि पगार जास्त पाहिजे, सगळ्या गोष्टी आरामात पाहिजेत, जास्त त्रास झाला नाही पाहिजे, त्यात आणि आपल्या लोकांची ऐकून घेण्याची मानसिकता अजिबात नाही, समोरचा boss थोडा तरी आवाज चढवला तरी लगेच आपले लोकं नोकरी सोडून देतात, उद्यापासून येत नाही असे बोलतात....... हे चुकीचे आहे की बरोबर ? आणि जेवढे बेरोजगार आहेत ना त्यापैकी ८०% लोकांना सरकारी नोकरी पाहिजे, आता एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून ? म्हणजे आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना घरी बसवून तुम्ही दुसऱ्यांना नोकऱ्या देणार का ? एकतर आपल्या लोकांना असं वाटते की एखादी degree मिळाली तर त्यांना अस वाटत की आपण पूर्ण जग जिंकतो....पण त्यांच्या हे लक्ष्यात येत नाही की degree पेक्षा skill जास्त महत्वाचे असते......काही लोकांना degree असते पण काम करण्याची इच्छा नसते, त्यांना वाटते की degree मिळाली म्हणजे आता पगार चालू, पण जेव्हा अंगावर काम पडते तेव्हा त्या कामात त्यांचा output निघत नाही, मग मला सांगा तुम्ही स्वतः अश्या माणसाला कामाला ठेवणार का की त्याच्याकडे फक्त degree आहे पण काम करायची इच्छा आणि skill नाही..... सांगा ? एखाद्या company मध्ये एक robot 100 लोकांचे काम करतो ते पण कमी वेळात, तर ते 100 लोकं बेरोजगार होणार की नाही ? आणि जर तुमच्या company मध्ये अस असल्यावर तुम्ही robot कामाला ठेवणार की त्या 100 लोकांना ? ........आणि तसे पण robot चालवायला फक्त 1 माणूस बस झाला, 100 माणसे नाही लागत.....किती साधी गोष्ट आहे राव. मी कोणत्या पक्ष्याचा कार्यकर्ता नाही, आणि मला स्वतःला विकायला अजिबात रस नाही, पण जेवढं आपल्याला समजते तेवढं आपण बिनधास्त बोलू शकतो..... फक्त चुकीचे तर नाही ना बोलत मी, बस झाले. कितीही भारी सरकार येऊद्या, महागाई कोण थांबवू शकत नाही.......आणि जो कोणी अस बोलत असेल की महागाई आम्ही थांबवणार तर त्याला फक्त एकच विचारा की कशी आणि कुठून थांबवणार ? खिशातून तर थांबवनार नाही हे तर मला माहिती आहेच.😊
@RameshBhadke-vd7zw23 күн бұрын
तुम्ही महागाई महागाई करून देश इस्लामिक करून टाका
@sureshselkar197223 күн бұрын
🙏
@gorakhnathshelkikar411723 күн бұрын
गूजरात गूजरात करून बोंबाबोंब करतं काय उपयोग
@Shivshambho12323 күн бұрын
तुम्ही विचार करा हे सगळे उद्योग धंदे खरच बाहेर किंवा गुजरात ला गेलेत का फक्त समोर चे नेते सांगतात म्हणून आरडा ओरडा करून काय उपयोग @@sureshselkar1972
@ramjanshaikh692324 күн бұрын
क्या सच्चाई हैं बात में दम हैं
@Dr.jitendradeshmukh345622 күн бұрын
आघाडी वाल्याना बोलायला लोक भाडयाणी घायवे लागतात यांना हे काय विकास करणारे.
हा पोरगा कोणता दिवा लागतो आहे महाविकास आघाडी मध्ये काम करून?? हा जर कोणत्या पक्षाचा nahi तर मतदान करत नाही का?? 😄😄😄 मग निवडूकीबद्दल का बोलत आहॆ??? 😄😄😄 तुमचा no. पाठवा 😂😂😂
@dipakpatil192822 күн бұрын
भाऊ तू खरी परिस्थिती मांडली आहे👍👍👍👍😂😂😢😢🎉🎉🎉
@SSPATIL-l1g17 күн бұрын
संविधान खतरे ....ची आफवा मनात घेउं बोलतय
@learnmarathiwithramchandra227623 күн бұрын
कुणाचा हाल्या गाबन हे निवडणुकी नंतर समजेल?
@PravinChavhan-b8v3 күн бұрын
जय महाराष्ट्र भाऊ ❤❤❤
@NirmalaParadke-m7g5 күн бұрын
अतीशय सुंदर भाषा दिल दादा
@avinashb.839623 күн бұрын
अरे काय बाता मारताय ऐन कोरोणात शेतकऱ्यांचे विज DP सोडवून सक्तीने वीजबिल वसुली केली होती तेव्हा कुठं होता...
@vinodhukare72059 күн бұрын
हे भाषण राजकिय पक्षापेक्षा स्वतंत्र स्टेज वरून भाषण झाले असते तर योग्य झाले असते
@Arjundandge-x4k21 күн бұрын
शेतकऱ्याची वीज कट करण्याऱ्या लोकांचा प्रचार करणारा शेतकरी
@machindralasane81019 күн бұрын
घरातील कोणते ग्रंथ कोणी तिकडे होते त्या पक्षातून त्या पक्षात राहतील जनतेला फक्त दोनदा होते
@Khandeshi.Sonu179616 күн бұрын
सगळे मुद्दे मांडलेत ते बरोबर आहे पण ह्या महविकास आघाडीच्या सभेला किंवा कार्यक्रमाला शिवाजी महाराजाच नाव नका घेऊ ह्यांनी खूप वेळा अपमान केलाय महाराजाचा 😢
@sangitakhare308011 күн бұрын
चोर आहेत भामटे नेते .😂 काही फरक पडणार नाही यांना खर बोलतो भावा
@Niyatre22 күн бұрын
हा नविन चेला तयार करून याला रोजगार दिला विरोधकानीं
@Maheboob18219 күн бұрын
सत्ता वाल्यांनी रोजगार नाही देला तेंव्हा हा तयार झाला आहे
@RajuUgale-vc4yo18 күн бұрын
👌खूप छान भाषण भाऊ 👍
@narayanpekari141016 күн бұрын
अगदी शंभर टक्के खरा आहे
@pramoddharne908322 күн бұрын
विकाऊ वक्ता, हे पैश्या रुपया करीता कोणाकडूनही बोलतात.
@NileshDhavle14 күн бұрын
हे तर पवारांचे माणूस स्वतः बोलतो मी कुठल्या पक्षाचा नाही आणि फक्त बोलतो भाजप विरुद्ध अरे बोलताना आणि काय करताना विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय काय नाय
@spiritualscience680820 күн бұрын
सर्व विरोधी नेत्यांना ED मुबारक..! कोणी विरोधी नेता आत्ता कुठच दिसणार नाहीं.. सगलेच राम भक्त... मुह में राम बगल में छुरी...!
@rajendrasawant29922 күн бұрын
फेक नॅरेटिव्ह आणि भडक वक्तव्य करण्यासाठी किती पैसे घेते ? लोकांना सर्व माहिती असते.
@BHAARATIYAMAANAV22 күн бұрын
आमाला काहिच माहिती माई बाबा. 15 लाख येऊन नाय राहिले. भ्रष्टाचार मुक्त भारत नाई ना झाला. बेरोजगार किती वाढून राहिले. कर्जमुक्ती चे शेतकरी आत्महत्या करून देवाघरी गेले. अजूनही तुमचे डोळे नाय उघडले.
@ravindradeshmukh582522 күн бұрын
स्टेज वर सर्व बसलेले भामटे वाट ता
@nanduupadhye983119 күн бұрын
सरकार स्थिर नाही तोपर्यंत कोणताही उद्योग कसा येणार, इतक्या priavet परिवार पार्टी आहे.सब को राज करना है. महाराष्ट्र की जनता को किसको padi hai
@PrabhakarMarathe-pr9qm23 күн бұрын
्अशे चांगल्या प्रकारे बोलून, गाणं म्हणून जातीपातीच तुण तुणं वाजवणारे तमासगीरांना निवडणूक आली की महत्व येते . यापुर्वीही कम्युनिस्टांनी शाहीर ,कवी ,लेखक, सिनेमातील नट अशा अनेक वक्त्यांचा उपयोग करुन घेतला आहे पुढार्यांनी त्यातले काही आमदार खासदार मंत्री झाले आहे.