@@Sohamkartari326 धन्यवाद बेटा तू खूप शिक्षण घे. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि बेटा तुला काय अडचण असेल तर डायरेक्ट फोन कर मेसेज कर हाच माझा नंबर आहे. जय जवान जय किसान. वंदे मातरम वंदे भवानी. सोहम बेटा काय अडचण असल्यास नक्की फोन कर मी पोलीस विभागात क्लर्क म्हणून काम करत आहे.
@ShivaMH-26 күн бұрын
@@Sohamkartari326 अरे 100% मोठा नेता होणारच तू ✌️
@AnandShirgaonkar-oc9rj24 күн бұрын
जे दारू विकतील त्यांच्या दुकानावर बॉम्ब टाकले पाहिजेत, गोळ्या घातल्या पाहिजेत.
@kalpeshbhagat568924 күн бұрын
@@Sohamkartari326 netaji bhari
@rajani498221 күн бұрын
जबरदस्त आत्मविश्वास आहे.
@takatakp28 күн бұрын
एक नंबर बोलला बेटा पुढे जाऊन खूप मोठा होशील आणि प्रहार चा फॅन आहे तर हे गुण तुझ्या मध्ये आहे खूप छान वाटलं असे मुल देशाला मिळाले पाहिजेत खूप छान
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@VaishaliChoudhari-jm2pd15 күн бұрын
right
@DnaynabaDhokar28 күн бұрын
शाबास छोटे बचु भाऊ खुप चांगले विच्यार आहेत तुमचे पुढच्या वाटचाली साठी खुप खूप आर्शिवाद
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@sandiplive172415 күн бұрын
बच्चू भाऊ किती चालू आहे या निरागस बालकाला काय माहीत
@bantyshelke681128 күн бұрын
भाऊ... ह्या पोरावर लक्ष द्या हा भावी आयुष्यात तुमचा समर्थक होईल...भावी आमदार वर्धा विधानसभा ..❤
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@kisanjagposhinda211115 күн бұрын
Good
@UmeshDongre-du8mn28 күн бұрын
चाय वाला प्रधानमंत्री बनू शकते. हा मुलगा पन एक दिवस मुख्यमंत्री बनो अशी अपेक्षा ❤
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@shantakunjir525727 күн бұрын
वा काय बोललास रे सोहम बाळा एकदम कड्क. असाच मुख्यमंत्री पंतप्रधान हवाय या देशाला.. एक नंबर वर महाराष्ट्र नेऊन ठेवेल हा मुलगा.. खायचं आणि खेळायचं मस्ती मजा करण्याच्या वयात याला किती कळत आपल्या महाराष्ट्र तील शेतकरी लोकांविषयी किती तळमळ.. सलाम beta तुला.. खूप मोठा होशील. खुप आशीर्वाद आणि प्रेम 👍🙏🥰
@youtubedevdhiphal320811 күн бұрын
अशीच पिढी राजकारणात यावी, म्हणजे समाज परिवर्तन घडून येईल. शाब्बास भावा , तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤
@voiceofanimalorg21 күн бұрын
हा मुलगा राजकारणामध्ये अतिशय आत्मविश्वासपूर्ण असून त्याला भरपूर ज्ञान आहे. भविष्यात त्याला विधीचे शिक्षण घ्यायचे असल्यास, त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी करण्यास तयार आहे. ॲड. डॉ. प्रज्वल दुबे
@bhratpadawal425128 күн бұрын
शाबास रे पठया छोटे बच्चु पाटील आहेत सलाम बाळा
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@shubhambura301615 күн бұрын
सोहम बाळा खुप उत्कृष्ट विचार तुझे अतिशय उत्तम अश्या प्रकारे बोललास, हेच विचार जर आज सगळ्यांना तरुण मुलांना आज आलेत तर महाराष्ट्र आणि आपलं देश खुप पुढे जाईल, तुझं स्वप्न नक्कीच बाप्पा पूर्ण करेल, तू भविष्यात नक्की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होशील हीच आशीर्वाद तुला
@hiteshnerkar850110 күн бұрын
भावा तुझे विचार फार सुंदर आहेत. तुझ्या सारख्या मुलांची या महाराष्ट्रात गरज आहे. भावा तुला खरोखरच गरीब परिस्थितीची जाणीव आहे.
@armylover094828 күн бұрын
फक्त जयदादा💥💥💥....युवा साठी शेतकऱ्या साठी लढणारा नेता.....🙏🙏..... खरच जायदादा सारख्या दमदार नेतृत्वाची आमच्या आर्वी विधानसभा क्षेत्राला गरज आहे🙏🙏🙏💥🏏
@ArpanKhaparkar27 күн бұрын
वाह...छोटे उस्ताद..., आजची खरी वास्तविक स्थिती त्याने मांडली आहे .. आणि हा मुलगा नक्कीच उद्याचा भावी आमदार असेल.. 👌🏻
@ashishgedam78727 күн бұрын
वर्ग 9 वी च्या मुलाला येवढं राजकारण कळते म्हणजे तू नक्की मंत्री होशील. खूप मोठं हो पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा..
@mayurkadam9512Күн бұрын
अशा मुलांची महाराष्ट्रात गरज आहे धन्यवाद भावा
@balashebgawali29528 күн бұрын
गुड बेटा खूप छान तू अभ्यास केलेला आहे. भविष्यातला हा नक्कीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणार. काय अभ्यास आहे या भेटायला. जगातले सर्व अडी अडचण हा शेतकऱ्याचा मुलगाच बघू शकतो आणि सहन करू शकतो. बाळ तू चांगला अभ्यास कर. नक्कीच एक दिवस तुझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतील बाळा. विजय भव
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@GajananDange-z8l7 күн бұрын
Very nice Soham🌹🌹🌹🌹🌹
@atulsawarkar2518 күн бұрын
या वयात राजकीय अभ्यास छान आहे... शुभेच्छा बेटा..
@ParwatiChavan-g5o28 күн бұрын
मी पण बचू भाऊंची फ्यान आहे ❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@amirfshaikh731712 күн бұрын
@@ParwatiChavan-g5o ho
@sindhuanarse32572 күн бұрын
एकदम मस्त बोलला बाळ ❤️🥰😀 अभिनंदन ❤️❤️❤️ आवडलं भाषण 👍👍
@raibolebalasaheb65576 күн бұрын
खूप मस्त.. बाळा नक्कीच भावी मुख्यमंत्री 👍
@suniljadhav240627 күн бұрын
खुपच खास बोलला बेटा भावी पंतप्रधानपद तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा परमेश्वर तुला उदंड आयुश देवो 🎉🎉🎉
@prafullkalpande832928 күн бұрын
शाब्बास् बेटा दम है तेरेमे ❤❤👍👍🇨🇮
@surajghaywat339928 күн бұрын
एक नंबर बोलला रे भाई तू ..........
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@sciencekari..876713 күн бұрын
Impressive... इतक्या लहान वयात इतका हुशार मुलगा मी बर्याच दिवसांनी बघितला.. नाहीतर आजकाल ची मूल मोबाईल फोन मध्ये गुंतलेले असतात... Mark my words.. He is going to be next MLA in maharashtra from vidarbha...! Same बच्चू भाऊ सारखं बोलतोय...मानला भाऊ तुला...! 🙏🙏
@rushikeshdautpure145427 күн бұрын
Power of गाँधी विद्यालय💥 Best wishes Soham!!🎉
@ramabailingayat6800Күн бұрын
खुप छान व्हिडीओ आहे आणि एक च नंबर हया मुलाला कोटी कोटी शुभेच्छा तुझ्या पुढच्या आयुष्यात
@sureshpable446728 күн бұрын
एक नंबर बाळा भावी आमदार कामगिरी दमदार.
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@machhindradoke-sl3xe21 күн бұрын
जय खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खुप मोठा हो
@YogeshUpare28 күн бұрын
विदर्भाचा बच्चा व बच्चू भाऊचा समर्थक एकदम कडक.. 👌👌
@PsM-lf9yl28 күн бұрын
अभिनंदन छोटा बच्चु भाऊ कडु मला शंभर टक्के खात्री आहे की तु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा नेता होशील
@darshanamanwatkar123127 күн бұрын
शाब्बास रे पोरा.. असं विचार तू आता या वयात करत आहेस.. जिंकलस सर्व शेतकऱ्यांना मनाला..असं तडफदार नेतृत्व करणारे भविष्य पाहिजे महाराष्ट्राला..
@ashwinighag52914 күн бұрын
सोहम बाळा तू नक्कीच मुख्यमंत्री होशील माझा तुला मनापासून आशिर्वाद आहे ❤
@Sarthak_raje_jadhav26 күн бұрын
तुझ्यासारख्या मुलाची गरज आहे महाराष्ट्राला नंबर बोलला भावा
@ShivaMH-28 күн бұрын
खूपच छान बोलला यार गरज आहे महाराष्ट्राला तुझ्यासारख्या हुशार नेताची✌️
@jaydeep137711 күн бұрын
खरंच हा मुलगा मंत्री होईल congratulations
@Atharva-q8f27 күн бұрын
एक नंबर वक्ता होणार हा मुलगा. विचार तर एखाद्या नेत्याला पण येणार नाहीत,तेवढे चांगले विचार या पोरकडे आहेत.
@dilipghate69113 күн бұрын
वारे शेर,, जनतेनी सिख घेतली पाहिजे या लहान बाळांपासुन
@gulabargade756828 күн бұрын
शाब्बास बेटा एकदम मस्त
@arunderkar690228 күн бұрын
भविष्यातील दमदार ने्तृत्व खुप सुंदर बेटा
@vijaykumartekawade337426 күн бұрын
👌🏻👌🏻अतिशय सुंदर बोलतो हा मुलगा 💐💐🙏🏻🙏🏻
@vilasdighe631921 күн бұрын
बच्चू भाऊचा फॅन आहे म्हटल्यावर प्रहरचे गुण आसणारच
@BaluUdape28 күн бұрын
खूप चांगलं काम करते मुलगा आणि खूप मोठा होणार खूप पुढे गेल्यानंतर मला मुलगा हुशार होणार आहे अशा मुलांची देशाला आपल्या खूप त्या मुलांनी खूप या मुलांना खूप काळजी सरकारने घेतली पाहिजे पण हे सरकार मुलांची काळजी घेत नाही मराठी शाळेत शिक्षण व्यवस्थेत देत नाही त्यांना शेवटी खूप लक्ष दिले पाहिजे ज्या ज्या शाळा प्रायोरिटी च्या बंद केल्या काळात खूप चालू मराठी शाळा आपल्या शाळा बंद केल्या पाहिजे शाळा ह्या खूप बंद केल्या पाहिजे या शाळा शाळा खूप पाहिजे प्रायव्हेट शाळा
@bsfnews114 күн бұрын
अशी दमदार मुलाखत मी पहिल्यांदाच पाहिली
@SukumarSurve25 күн бұрын
सोहम तुझे विचार खूप छान आहेत😊
@alkagaikwad566327 күн бұрын
होनहर बालक, भविष्यात मोठ्ठा v चांगला माणूस होणार. गॉड ब्लेस सोहम ❤
@SanjaySapkal-u6t5 күн бұрын
bindast bol pan mast bilkul sahi
@VilasShengule-mt8og28 күн бұрын
एकदम छान बोलला हा मुलगा. तु फक्त बच्चू भाऊचा प्रचार केला पाहिजे.
@Sohamkartari32627 күн бұрын
🙏
@anantbarabde86519 күн бұрын
@@Sohamkartari326 खूप छान सोहम.. तुझ्यात उद्याचा चांगला नेता दिसला तुझ्या बोलण्यात.. जय हिंद
@Maratha-iy5ph17 күн бұрын
सोहम तू वादविवाद स्पर्धा मध्ये भाग घेत जा अजून तुझ आत्मविवास वाढत जाणार 👍 पुढील वाटचाली ला खूप शुभेच्छा... Best of luck नक्की तू नेता होणार
@Mangesh38816 сағат бұрын
खुप छान बोलला मस्त👌👌👌👌
@democracy-matt28 күн бұрын
बच्चू भाऊ सारखीच स्टाईल आहे भैया तुझी.!! 😂🎉😂 गावात जी चर्चा सुरू आहे तीच हा मुलगा बोलून सांगत आहे.!!
@mumbaiindianskattarfanclub21452 сағат бұрын
खरच मानला भावा तुला
@AnkitaSonar-k2l13 күн бұрын
वा सोहम क्या बात है.. भविष्यात तुझं मुख्यमंत्री बनशील 👍 god bless u beta 👍🥰
@dhanendraramteke339515 күн бұрын
Khup Chan vichar ahet
@Suvarna-ke2ky28 күн бұрын
Congratulations beta 🙏🙏
@monikashende619423 сағат бұрын
लय भारी..,. सोहम करतारी......👌👌👌👌
@yogeshsontakke572725 күн бұрын
खूप छान बेटा एका छोट्या मुलाला शेतकऱ्यांची समस्या समजते आणी आपल्या देशातील निर्लज्य सरकार व नेते काय करत आहे
@Chaitanya73028 күн бұрын
Very good beta🎉
@Ad9579-h1j28 күн бұрын
@@Chaitanya730 ha
@vitthalkakade979928 күн бұрын
बच्चू भाऊ चे विचार मुलांमध्ये आलेत ही खूप मोठी गोष्ट आहे. .. या मुलाने वास्तव मांडणी आणी बच्चूभाऊ स्टाईल एक नंबर बोलला तु नक्कीच पुढे चांगला नेता होशील..
@prakashchakradhar17 күн бұрын
शेतकऱ्याच्या शेती मालाला योग्य भाव मिळाल्यावर कोणी जात नाही पुणे मुंबई नोकरी साठी किती छोटा मुलगा आहे आणि ज्ञान भरपूर आहे .........
@hrishikeshdhote377528 күн бұрын
अतिशय सुंदर बोलला हा मुलगा नक्कीस तो मंत्री बनेल तो पण प्रहार चा बच्चु भाऊ सारखा आहे तो 🙏