किशोर पाटलांच्या टीकेला वैशाली सूर्यवंशींचं सणसणीत उत्तर Kishor Patil vs Vaishali Suryavanshi | PR4

  Рет қаралды 30,707

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 78
@swapnilmali5852
@swapnilmali5852 9 күн бұрын
ह्यावेळी आप्पा,टप्प्यात आणून पडणार😅😂 मतदार संघात parivrtan होणार..💯🔥
@bhushanrajput1094
@bhushanrajput1094 4 күн бұрын
होका दूर राहजो मग . गुलाल ना भरी जाशी
@sudamdewade7622
@sudamdewade7622 9 күн бұрын
मा उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद.
@narendradeshpande8083
@narendradeshpande8083 8 күн бұрын
किशोर पाटील यांचा पराभव १००/ होणार
@flipper3800
@flipper3800 8 күн бұрын
अमोल भाऊ शिंदे नाही तर किशोरप्पा पाटील दोघांमध्ये युद्ध आणि एक जिंकणार. मला आशा आहे की किशोरअप्पा पाटील यांनी ही लढत पुन्हा एकदा जिंकावी💫🔥
@vishalprasad8802
@vishalprasad8802 9 күн бұрын
UBT 🔥🔥🔥
@VishalPawar-iz7tm
@VishalPawar-iz7tm 9 күн бұрын
Only thakare
@Engineer6755-r2w
@Engineer6755-r2w 7 күн бұрын
बंदा नेक म्हणून अनुक्रमांक एक ❤
@MrunalPawar-w9x
@MrunalPawar-w9x 9 күн бұрын
एकच भाऊ अमोल भाऊ
@AshwiniRaut-b1c
@AshwiniRaut-b1c 9 күн бұрын
अमोल भाऊ यांचा विजय असो
@SakshiPole-e6r
@SakshiPole-e6r 9 күн бұрын
#pachora #amolshinde
@DiptiJadhav-o9h
@DiptiJadhav-o9h 9 күн бұрын
पाचोरा चा खरा नेता एकाच आमोल भाऊ शिंदे
@GargiDeshmukh-l3s
@GargiDeshmukh-l3s 9 күн бұрын
अमोल भाऊ शिंदे हेच उन्नती चे खरे जनक
@prashantrajput3987
@prashantrajput3987 8 күн бұрын
Vaishali suryawanshi
@harshalgokulsingpardeshi8214
@harshalgokulsingpardeshi8214 9 күн бұрын
Only अप्पासाहेब 🎉🎉
@SagarThorat-i9x
@SagarThorat-i9x 8 күн бұрын
ताईसाहेब वैशाली सूर्यवंशी हे प्रचंड मतांनी विजयी होतील जय महाराष्ट्र
@pooja61119
@pooja61119 Күн бұрын
Kishor aapa jhale 😂
@GauriDeshmukh-i7z
@GauriDeshmukh-i7z 6 күн бұрын
अमोल शिंदे यांची जिद्द चिकाटी खरंच युवा पिढी ला प्रेरणादायी आहे 🎉 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे अमोल दादा जनतेने त्यांना या वेळेस संधी द्यावी ..... आम्ही या गटचे त्या गटाचे आम्ही या जातीचे आम्ही असे तसे ........ हे सगळ विसरून जा.. उमेदवार आपण निवडून देतोय आपला माणूस आपल्याला गर्व असावा की आपण या उमेदवाराला निवडून आणले .. पद आहे पैसा आहे म्हणून विकास करणे वेगळे गोष्टी पण पद नसतांना नाही समाजसेवा करणारा माणूस निवडून द्या
@nitinpatil3633
@nitinpatil3633 9 күн бұрын
Ubt❤
@NitinKumavat-e2w
@NitinKumavat-e2w 8 күн бұрын
आप्पा मी एक शेतकरी आहे पाचोरा भाजी मार्केट रात्री दोनला व रात्री दोन ला भरत3 ला भरत हा कोणता टाईम आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये टाईम नाही याविषयी का बोलत नाही तुम्ही तुमच्या मागे बंडू चौधरी याला प्रश्न विचारा शेतकरी विषय काही बोला, व शेतकरीला पाचोरा मध्ये भाजीपाला विकण्यासाठी का बसू देत नाही हे आपल्यासाठी खूप लाजिरवाणी आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकरी हा त्याचा भाजीपाला विकण्यासाठी रोडावर बसतो पण एकमेव हे पाचोरास आहे त्याला विकण्यासाठी बसू देत नाही याविषयी का चुप्पी का आहेत याविषयी एक शब्दही बोलले नाही तुम्ही दहा वर्षांमध्ये काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकरी हा दिवसभर काम करतो आणि रात्री त्यांनी झोपायचं पण नाही का हा कोणता टाईम आहे तुम्ही पडणार आहेत आप्पा शेतकरी वर्ग खूप नाराज आहे तुमच्याविषयी
@bhushanshinde4110
@bhushanshinde4110 8 күн бұрын
मशाल पेटेल आपा
@YashshreeMeshram-n7x
@YashshreeMeshram-n7x 9 күн бұрын
पाचोराला प्रगतीच्या दिशेने नेणारे फक्त अमोल भाऊ आहेत त्यांच्याच पाठीशी उभे राहूया
@bhushanrajput1094
@bhushanrajput1094 4 күн бұрын
मागे उभा राय , फक्त अमोल रडी तवय आसू पुसा ले पुढे येजो 😂
@PujaPatil-l1b
@PujaPatil-l1b 7 күн бұрын
भाऊ बहिण वेड्यात काढत आहे तालुक्याला
@amolborse781
@amolborse781 4 күн бұрын
बरोबर आहे
@adityapawar531
@adityapawar531 6 күн бұрын
Ubt❤❤❤❤❤❤❤❤
@kirandeore5676
@kirandeore5676 7 күн бұрын
ह्याचा नायनाट करण्यासाठी आमदार फक्त दिलीप भाऊ वाघ च पाहिजे
@GBofficial606
@GBofficial606 2 күн бұрын
गोलमाल हे भाई सब गोलमाल हे 😂
@pravinsingpawar8812
@pravinsingpawar8812 18 сағат бұрын
आदरणीय आप्पासाहेब
@PravinWagh-m6y
@PravinWagh-m6y 7 күн бұрын
जळगाव जिल्ह्यात मंत्रीपद आले केंद्रीय मंत्री पद तरी 10 दिवसाआड पाणी येते संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये... पिण्याच्या पाण्याच्या विषयावर कोणताही नेता बोलायला तयार नाही..?
@jayrampatil3600
@jayrampatil3600 7 күн бұрын
Only tai
@pravinpatil4666
@pravinpatil4666 5 күн бұрын
अप्पा विजयी भव....only appa
@Sutarp-v3k
@Sutarp-v3k 9 күн бұрын
जनतेच्या विकासासाठी अमोल भाऊ शिंदे यांच्यासारख्या तडफदार नेतृत्वाची गरज आहे
@rajvispute2010
@rajvispute2010 7 күн бұрын
Yenar Tar Fakt Aappa Saheb❤
@38dhairyapatil7-f2
@38dhairyapatil7-f2 7 күн бұрын
आप्पासाहेब महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा तुम्ही अडीच वर्षे सत्तेत ते बोला कोरोना काळात काय काय झालं कुठे कुठे भ्रष्टाचार झाला ते सांगा
@Sutarp-v3k
@Sutarp-v3k 9 күн бұрын
"पचोऱ्याचं भविष्य उज्जवल करा अमोल भाऊ शिंदे यांना निवडा!"
@AbhinavKale-p4r
@AbhinavKale-p4r 9 күн бұрын
पाचोराच्या प्रत्येक घटकासाठी अहोरात्र काम करणारे अमोल भाऊच योग्य निवड आहेत
@DineshRaut-w5q
@DineshRaut-w5q 9 күн бұрын
पाचोराला नव्या संधी देणारे नेते अमोल भाऊ यांना विजयी करुया
@RadhikaKamble-t9q
@RadhikaKamble-t9q 9 күн бұрын
प्रगती आणि विकास यासाठी फक्त अमोल भाऊ हवे पाचोराच्या भविष्याला उज्ज्वल बनवूया
@yogirajdhotre4147
@yogirajdhotre4147 9 күн бұрын
मशाल पेटवा
@MahendraRajuskar
@MahendraRajuskar 9 күн бұрын
अमोल भाऊंनी नेहमीच लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले त्यांना यशस्वी करूया
@gsbarmy214
@gsbarmy214 9 күн бұрын
उध्दव ठाकरे बद्दल कोठे बोलतात
@mrinterminable998
@mrinterminable998 6 күн бұрын
परिवर्तन अमोल भाऊ शिंदे शेतकरी मानूस ✌️
@patiljitendruttam4012
@patiljitendruttam4012 9 күн бұрын
अमोल पडींतराव शिंदे 🎉🎉
@shriramrathodshingar4605
@shriramrathodshingar4605 7 күн бұрын
Only किशोर आप्पा पाटील साहेब
@rajnishdesale9189
@rajnishdesale9189 9 күн бұрын
फक्त दिलीप भाऊ वाघ 🎉
@MahendraRajuskar
@MahendraRajuskar 9 күн бұрын
पाचोरा तालुक्याचा खरा नेता म्हणजे अमोल भाऊ त्यांना या निवडणुकीत विजयी करुया
@omkarmane134
@omkarmane134 9 күн бұрын
"अमोल भाऊ शिंदे पचोऱ्याचा खरा हक्कदार!"#amolshinde
@PravineshvarChaudhari
@PravineshvarChaudhari 8 күн бұрын
अप्पासाहेब गद्दारी गद्दारी आपण किती स्वतःच्या स्वार्थासाठी बदनाम करता है ठाकरेंना
@chetanshimpi6806
@chetanshimpi6806 8 күн бұрын
ताई फिक्स आमदार 🎉🎉🎉
@HarunKhan-zm3qe
@HarunKhan-zm3qe 7 күн бұрын
❤❤❤❤pariwartan paahije ❤❤honarach❤❤❤❤ MVA jindabad ❤❤❤❤
@GopalJadhav-j5y
@GopalJadhav-j5y 8 күн бұрын
भाऊ बहीण भाडू नका दोघांच्या भाडनात तिसऱ्याचा लाभ
@omkarmane134
@omkarmane134 9 күн бұрын
#amolshinde अल्हमदुलिल्लाह अल्लाह के रेहमो करम से अमोल शिंदे ही जितेंगे
@jayrampatil3600
@jayrampatil3600 7 күн бұрын
अप्पा आज तीन नंबर वर आहें
@omkarmane134
@omkarmane134 9 күн бұрын
अमोल भाऊच येणार! #amolshinde #pachora
@AbhinavKale-p4r
@AbhinavKale-p4r 9 күн бұрын
जनतेसाठी झटणारे खरे नेते म्हणजे अमोल भाऊ पाचोराचे भविष्य उज्ज्वल करणार
@KarimBagwan-x7p
@KarimBagwan-x7p 9 күн бұрын
ONLY MAHAVIKAS AAGHADI SARKAR 👍👍❤️🔥
@vijaypatil2096
@vijaypatil2096 8 күн бұрын
फक्त किशोर आप्पा🚩🚩🚩
@samadhanthakur379
@samadhanthakur379 8 күн бұрын
अमोल भाऊ
@ommahajan168
@ommahajan168 2 күн бұрын
ताई पडली 😂😂😂
@AnilSaitwal-l9y
@AnilSaitwal-l9y 7 күн бұрын
Amol la vote Bjp le vote😂😂😂 Mashal ❤❤❤❤
@pankajchavan5012
@pankajchavan5012 8 күн бұрын
Aappa la comment vachayla bolva bho😅
@AmolPatil-bf2og
@AmolPatil-bf2og 6 күн бұрын
तुझं कर्तृत्व सांग पहिले
@pankajpawar2597
@pankajpawar2597 7 күн бұрын
50 वाले😅😅
@imranAttar-xp5ms
@imranAttar-xp5ms 9 күн бұрын
Tujha kartutva kiti 😂 Nivadnuki nantar samjel, Tujha avaka kiti, bolto kiti, Aata ghari bus
@sagarnavale8631
@sagarnavale8631 7 күн бұрын
Ha visrla vatt yachya sobt Ajit Pawar ahe Ani to rashtrawadi cha ahe
@PanditWagh-m1y
@PanditWagh-m1y 9 күн бұрын
किशोर आप्पा पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या बळावर आप्पा तिसऱ्यांदा आमदार होऊन मंत्री होणार हे निश्चित आहे 🚩🚩🏹🏹
@kailaspatil-nn9it
@kailaspatil-nn9it 9 күн бұрын
आप्राआताफक्रतगप्राममरा
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 9 күн бұрын
Kon gadar he janta thrvel tumala ad form kuni dila visrun gelet
@YashshreeMeshram-n7x
@YashshreeMeshram-n7x 9 күн бұрын
पाचोरा तालुक्याचा खरा नेता म्हणजे अमोल भाऊ त्यांना या निवडणुकीत विजयी करुया
@DineshRaut-w5q
@DineshRaut-w5q 9 күн бұрын
जनतेसाठी झटणारे खरे नेते म्हणजे अमोल भाऊ पाचोराचे भविष्य उज्ज्वल करणार
@RadhikaKamble-t9q
@RadhikaKamble-t9q 9 күн бұрын
जनतेसाठी झटणारे खरे नेते म्हणजे अमोल भाऊ पाचोराचे भविष्य उज्ज्वल करणार
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 99 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,8 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24