एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षात बसावे तरच बाळासाहेबांची शिवसेना म्हणुन जनता पाठिंबा देतील
@SachinNimse-yw8ogСағат бұрын
EVM घोटाळा मागे पडावा म्हणून ही नाटकं चालू आहेत
@anandashewale541623 минут бұрын
दादा ना.मुख्यमंत्री करा.
@n.9785Сағат бұрын
एकनाथ शिंदे झाले पाहिजे
@meenapoman499644 минут бұрын
शिंदेंना कमी जागांमध्ये मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांना तेच व्हावे असे वाटते पण हे सगळं चुकीचं आहे
@RamchandraGore-o1dСағат бұрын
शिंदे होनार नाहीत 100%
@vitthalnare595645 минут бұрын
शिंदे मुख्यमंत्री पाहिजेत
@DimpleSharma-bj3ksСағат бұрын
मोतीलाल शर्मा. कामकया देवी पण आज खुश झाली आसेल गद्दार भ्रष्टाचारी लोका मुळे मी आणी माझे गाव लय बदनाम झाले होते. 😅😅😅😅😅😅😅
@Sunil-mn4pd45 минут бұрын
मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी केंद्रात जाऊ नये... शिंदे साहेब च मुख्यमंत्री व्हायला पाहिजे कारण त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुक लढलि अणि महायुती ला 3/4 बहुमत मिळाले...
@RamchandraGore-o1dСағат бұрын
देवेंद्र फडणवीस होनार 100%
@jayvantkalyankar228922 минут бұрын
मा.कोषारी साहेबाना प्रमुख पाहुणे म्हणून पहिलच निमंत्रण जायला हवं.
@anandashewale541644 минут бұрын
एकनाथ शिंदे यांनी. गुमान. फडनवीस यांना. मुख्यमंत्री. पदा.साठी. पाठींबा. द्यावा. अन्यथा. शिंदे यांची.पक्ष.फोडला. जाईल.शिंदे यांना. माहीत.नसावे दोन वष॔ पुव॔. उध्दव ठाकरे यांचा पक्ष.फोडला.होता
@Shri-KiranjСағат бұрын
कोशारी ना भारत रत्न प्रदान करो😮
@ganeshgayke3991Сағат бұрын
तिघांनी 12 12 12 जिल्हे वाटून घ्यावे आणि मुख्यमंत्री बनावे 36 उपमुख्यमंत्री करावी
@vaibhavkarpe6974Сағат бұрын
😂
@shwetasawant469210 минут бұрын
भाऊ त्या मध्ये जे विकसित जिल्हे आहेत त्या साठी भांडतील
@sunilthombare2515Сағат бұрын
Eknath shinde
@dattajagdale529837 минут бұрын
एकनाथ शिंदे होणार नाहीत 100%
@vilasraodeshmukh723545 минут бұрын
आठवले कोण हे भाट,मुझे गिनो
@nitinkokade621446 минут бұрын
एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री ठाम निर्णय घेण्याची क्षमता
@dr.shreeshupadhye920936 минут бұрын
मराठीमध्ये अेक शब्द आहे कुजकट. हे संपादक भाजप च्या विरूध्द असल्याने कुजकट बोलण्यात हुशार!!
@vijaysawant806454 минут бұрын
🙏🙏
@bhaktabhagawat662225 минут бұрын
नाव मुख्यमंत्री योजना आहे एकनाथ नव्हे योजना भाजपच्याच होत्या
@hemantshinde6870Сағат бұрын
EKNATH SHINDEch cm pahije Maharashtrachya hitasathi cm pahije
@BalasahebKudale-b9c33 минут бұрын
दलित मुख्यमंत्रीपद देनार, नक्की
@prakashvharkate7645Сағат бұрын
अजित दादा राष्ट्रवादीला ला सरकार मध्ये घेऊ नका.
@amolchaudhari1302Минут бұрын
मराठा म्हणून मा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणूनच पाहिजेत महाराष्ट्रात पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा आपल्या लाडक्या भाऊ बाहिणी नाराज होणार नाहीत म्हणुन त्यांना cm करा
@suniljagdale118340 минут бұрын
सुप्रिया सुळे होतील उपमुख्यमंत्री भाजप आणि ठाकरे सेना शक्यता आहे पवार साहेब केंद्रात जातील
@sopankapadne582420 минут бұрын
एकनाथ शिंदे
@atulchobe825855 секунд бұрын
Radhakrishnan vikkhe
@dattajagdale529838 минут бұрын
सध्या नाटक चालू आहे Bjp चे नाटक चालू आहे
@SHEKHARBOPARDIKARСағат бұрын
शिंदे सेना नी हे समजून घ्यावे की भाजप चया राज्य व्यापी तांकदे शिवाय त्यांना इतकी सीटे मिळाली असती का ❓
@deepak12345432133 минут бұрын
Sir, vote shares var tumhi ek session ghyave.
@sudhirgavade781Сағат бұрын
आशिष सर, आज जेवण्यात कोण sarcasm वाला stand up comedian खाल्लाय काय??😂😂
@SHEKHARBOPARDIKARСағат бұрын
आशिष जाधव साहेब तुम्ही उगीच नाद कश्याला करताय हे तरी लक्षात असूद्या "Shiv Sena needs to acknowledge that attempting to thrust Eknath Shinde as CM without securing the explicit endorsement of 132 BJP elected leaders may precipitate Eknath Shinde confronting a challenge during the no-confidence motion in the assembly."
@hemantshinde6870Сағат бұрын
EKNATH SHINDEch cm pahije tyanche kaam baghun mahayutila matadaan kele aahe fadnvis fakt political timepass karto bogus aahe ground level vr kaam karat nahi 5 varsh nikash sangat basto
@RamchandraGore-o1dСағат бұрын
देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र जय श्रीराम
@rohidaspadekar1854Сағат бұрын
रामदास आठवले म्हणजे भाजपा ने टाकलेल्या भाकरीच्या तुकडा. आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे. फडणवीस असेल तर शेतकरी भिक मागितल्या राहणार नाही.